सुभाष मराठे : Tap 'Follow ' and the Bell for more! It's free. धन्यवाद !
पारिजात | मुलांसाठी मराठी गोष्टी | Parijat - Marathi Stories for Kids
Parijat ! New Marathi Stories for Kids • A Fresh & Unique Experience ! Welcome to Engaging - Educational Marathi Bedtime Stories (goshti ) for children – perfect for anytime listening, all in a voice that touches the heart. Here fun meets wisdom! Enjoy engaging tales that teach life lessons in a simple, entertaining way. Listen free on Spotify, Apple Podcasts, Amazon Music, Castbox, Goodpods, iHeartRadio, Pocket Casts!#marathi_goshti #marathistory #kidsstorytime #bedtimemarathistories #podcastmarathikids #storytimemarathi #new #stories #PodcastForKids #English_Stories_Kids
Author
सुभाष मराठे : Tap 'Follow ' and the Bell for more! It's free. धन्यवाद !
Category
Podcast website
Latest episode
Jun 26, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
माकडाने पळवली मोत्यांची माळ :The Monkey and the String of Pearls (Kid's Marathi Story) 26.06.2026 7:46
राणी आंघोळीला जाताना मोत्यांची माळ दासीकडे ठेवते. दासी झोपल्यावर माकड माळ चोरते. सैनिक खूप शोध घेतात पण माळ सापडत नाही. प्रमुख सैनिक हुशारीने काचेच्या माळांची युक्ती करतो. माकड स्वतःच उघड होतं आणि माळ परत मिळते.A queen leaves her pearl necklace with her maid while going for a swim. A monkey steals the necklace when the maid falls asleep. The guards search but cannot find it. The chief guard uses a...
हुशार,मेहनती कावळा :The Smart and Hardworking Crow (Kid's Marathi Story) 30.05.2026 5:03
एका कडक उन्हाळ्याच्या दिवशी एक कावळा तहानेने त्रस्त झाला होता आणि पाण्याच्या शोधात उडत होता. शेवटी त्याला एका माठात थोडे पाणी दिसले, पण त्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. त्याने हुशारीने विचार करून माठात दगड टाकायला सुरुवात केली. हळूहळू पाण्याची पातळी वर आली. शेवटी त्याने पाणी पिऊन आपली तहान भागवली आणि आनंदी झाला. On a hot summer day, a thirsty crow was flying around in search of water but cou...
कुंभकर्णाची गोष्ट : The Loyal Giant of Lanka (Kids' Marathi Story) 01.05.2026 10:39
कुंभकर्ण हा रावणाचा महाकाय आणि अतिशय पराक्रमी भाऊ होता. अधिक शक्ती मिळवण्यासाठी त्याने कठोर तपश्चर्या केली, पण सरस्वती देवीच्या प्रभावामुळे “ब्रह्मास्त्र” मागण्याऐवजी त्याच्या तोंडून चुकून “निद्रास्त्र” हा शब्द बाहेर पडला आणि त्याला दीर्घ निद्रेचा शाप मिळाला. राम-रावण युद्ध सुरू झाल्यावर लंकेचा पराभव जवळ येऊ लागला आणि रावणाने कुंभकर्णाला जबरदस्तीने जागं केलं. कुंभकर्णाने रावणाला सीता परत करण्याचा...
जिद्दी कासवाची शर्यत :The Hare and the Tortoise (Kids' Marathi Story) 28.03.2026 9:31
एक बढाईखोर ससा आणि शांत कासव यांच्यात शर्यत ठरते. ससा सुरुवातीला खूप वेगाने धावतो पण मध्येच झोप काढतो. कासव मात्र हळूहळू चालत राहतो आणि थांबत नाही. ससा झोपेत असताना कासव शेवटच्या रेषेपर्यंत पोहोचतो. शेवटी सशाला कळते की संयम आणि सातत्य महत्त्वाचे असते. बोध : हळूहळू पण सतत प्रयत्न करत राहा. आळस करू नका आणि जास्त गर्व करू नका. प्रगतीसाठी सराव करा आणि स्पर्धेत भाग घ्या . A proud hare challenged a slow...
बेडूक आणि राजकन्या - The Frog and The Princess ( Kids' Marathi Story) 06.03.2026 12:03
एका राजकन्येला तिच्या वाढदिवशी वडिलांकडून एक सुंदर सोनेरी चेंडू भेट मिळतो. एके दिवशी तो चेंडू तळ्यात पडतो आणि एक बेडूक मदत करण्याचे वचन देतो. बदल्यात तो तिचा मित्र होण्याची विनंती करतो आणि राजकन्या होकार देते. नंतर तिला बेडूक राजवाड्यात येणं आवडत नाही, पण ती दिलेलं वचन पाळते. शेवटी तो बेडूक राजकुमार बनतो आणि दोघे आनंदाने राहतात. बोध: दिलेलं वचन नेहमी पाळावं, कारण प्रामाणिकपणा माणसाला सुंदर बनवतो....
सखी- रमा:निसर्गाच्या मैत्रिणी The Secrets of Nature (Kids’ Marathi Story) 21.02.2026 9:22
सखी आणि रमा या दोन बहिणी एका सुंदर सकाळी बागेत फिरायला गेल्या. फुले, पक्षी आणि खारुताई पाहत असताना त्यांना इंद्रपंखी नावाचे जादुई फुलपाखरू भेटले. इंद्रपंखीने त्यांना फुलपाखराचा जन्म, झाडांचा श्वासआणि पावसाची निर्मिती सोप्या शब्दांत सांगितली. या आनंददायी भेटीतून मुलींना निसर्गाबद्दल खूप काही शिकायला मिळाले आणि त्यांनी निसर्गाची काळजी घेण्याचे वचन दिले. त्या आनंदाने घरी परतल्या. बोध : निसर्गावर प्रे...
हुशार टोपीवाला :Clever Cap Seller (Marathi Kid's Story) 07.02.2026 4:45
एक टोपीवाला गावोगावी फिरून टोप्या विकत असे. कडक उन्हामुळे थकून तो एका झाडाखाली झोपला. माकडांनी त्याच्या रंगीबेरंगी टोप्या घेऊन डोक्यावर घातल्या. टोपीवाला घाबरला नाही; त्याने स्वतःची टोपी जमिनीवर फेकली. माकडांनीही नक्कल केली आणि टोपीवाल्याला टोप्या परत मिळाल्या. गोष्टीचे तात्पर्य – संकटाच्या वेळी घाबरून न जाता शांतपणे आणि हुशारीने विचार केल्यास समस्येचा मार्ग सापडतो. Once there was a cap seller who...
बजरंगबली हनुमान The Devoted Hanuman (Kids’ Marathi Story) 22.01.2026 2:36
एके दिवशी हनुमानाने सीतामाईच्या कपाळावरील कुंकवाबद्दल कुतूहलाने विचारले. प्रेमळ हसत सीतामाईने सांगितले की ती पती श्रीरामांच्या दीर्घायुष्यासाठी कुंकू लावते. हे ऐकताच हनुमानाच्या मनात अपार भक्ती निर्माण झाली आणि श्रीराम अमर व्हावेत म्हणून त्याने संपूर्ण अंगावर शेंदूर लावला.श्रीराम आणि सीतामाईने याचे कारण विचारल्यावर हनुमान नम्रपणे म्हणाला की देवीसाठी थोडे कुंकू पुरेसे असते, पण सेवकाला आपल्या प्रभूस...
शिकाऱ्याची फजिती : The Hunter’s Defeat (Kids’ Marathi Story) 27.12.2025 4:55
एक जंगलात कासव, ससा,हरीण ,कावळा आणि उंदीर हे एकमेकांचे छान मित्र होते . ते नेहमी बरोबर असत. एकत्र खेळायचे ,खायचे प्यायचे आणि मजा करायचे. एक दिवस एक शिकारी त्या जंगलात आला आणि त्याने कासवाला पकडले. मग त्याच्या सर्व मित्रांनी मिळून युक्तीने आणि धाडसाने कासवाला त्या शिकाऱ्याच्या तावडीतून सोडवले. In a forest, a tortoise, a rabbit, a deer, a crow, and a mouse were very good friends. They always stayed...
प्रभू श्रीराम आणि खारीचा वाटा-Lord Rama with Squirrel (Kids’ Marathi Story) 06.12.2025 5:07
प्रभु श्रीराम आणि त्यांची वानरसेना समुद्रावर पूल बांधत होती. मोठमोठे दगड आणि लाकडे उचलून सर्व वानरसेना मेहनत करत होती. एक छोटीशी खार हे सगळं पहात होती. मग तिनेही मदत करायचे ठरवले. खार वाळूत लोळून आपल्या अंगावरची रेती (छोटे खडे) मोठ्या दगडांवर टाकत होती. हे ती वारंवार करत होती. वानरांनी ते बघितले आणि त्यांनी तिची थट्टा केली. पण प्रभु श्रीरामांनी खारीचे हे प्रामाणिक प्रयत्न पाहिले. त्यांनी खारीला जव...
ससोबाची युक्ती :Rabbit’s Clever Trick 15.11.2025 13:34
एका जंगलात एक क्रूर सिंह रोज एका प्राण्याची शिकार करीत असे. सिंहाच्या भीतीने प्राणी दररोज एक प्राणी त्याला अर्पण करीत. एकदा सश्याची पाळी आली आणि त्याने उशिरा जाण्याचे ठरवले. सशाने सिंहाला सांगितले की, आणखी एक मोठा सिंह विहिरीत आहे. सिंहाने स्वतःचा प्रतिबिंब पाहून त्यावर झडप घातली आणि विहिरीत पडून मरण पावला. अश्या तऱ्हेने सश्याने चातुर्याने आणि धाडसाने जंगलातील सर्व प्राण्यांना सिंहापासून वाचवले. I...
19 रामू ,शामू आणि अस्वल : The Bear and the Two Friends (Kids’ Marathi Story) 02.11.2025 5:17
रामू आणि शामू जंगलातून जात होते. अचानक त्यांच्या रस्त्यात एक अस्वल आलं. रामू झाडावर चढला, पण शामू एकटा राहिला. शामू मेल्यासारखा डोळे मिटून शांत पडून राहिला, आणि अस्वल तिथून निघून गेलं. बोध : खरा मित्र कधीही संकटात सोडत नाही. खरा मित्र तोच, जो कठीणवेळी सोबत उभा राहतो. खरी मैत्री म्हणजे एकमेकांना संकटात सोबत करणं, केवळ स्वतःचा विचार करणं नाही. Two friends, Ramu and Shamu, walked through a forest. Su...
18 धूर्त बगळा - हुशार खेकडा : The Greedy Stork and the Wise Crab (Kids’ Marathi Story) 19.10.2025 5:41
एकदा एका बगळ्याला म्हातारपणामुळे मासे पकडणे जमत नव्हते. त्याने माशांना खोटं सांगितलं की हा तलाव लवकरच भरला जाईल आणि दुसऱ्या तलावात नेतो म्हणाला. तो त्यांना नेऊन खाऊ लागला, पण हुशार खेकड्याने त्याची फसवणूक ओळखली. खेकड्याने बगळ्याला मारून सर्वांना वाचवले. बोध: संकटात हुशारी आणि तत्पर विचार मोठ्या फसवणुकीवरही मात करू शकतात. ओळख नसलेल्या माणसावर लगेच विश्वास ठेवू नका, नेहमी विचार करा. हुशारीने वागल्या...
17 जशास तसे : कोल्हा- करकोचा : The Fox and the Stork (Kids’ Marathi Story) 03.10.2025 6:23
कोल्ह्याने करकोच्याला जेवायला बोलावलं आणि खीर सपाट बशीत म्हणजेच ताटलीत वाढली, ज्यामुळे करकोच्याला खाता आलं नाही. करकोचा उपाशीपोटी परत गेला पण त्याने ठरवलं की कोल्ह्याला धडा शिकवायचा. नंतर करकोच्याने कोल्ह्याला घरी बोलावलं आणि खीर उंच, बारीक तोंडाच्या भांड्यात वाढली. करकोचा सहज खीर खाऊ शकला, पण कोल्ह्याचं डोकं भांड्यात अडकून तो उपाशी राहिला. बोध: इतरांना फसवले तर शेवटी आपलंच नुकसान होतं. म्हणून...
16 केली नक्कल ,घडली अद्दल: The Foolish Flower (Kids’ Marathi Story) 20.09.2025 11:22
एकदा एका सुंदर लाल फुलाने फुलपाखराचे पंख घेऊन उडण्याची इच्छा केली. ते उडत असताना काट्यात अडकले आणि नंतर मुलांच्या खेळात सापडण्याची वेळ आली. संकटातून सुटल्यावर फुलाला आपली चूक कळली. त्याने पंख परत केले आणि पुन्हा फुल म्हणून समाधानी राहिले. बोध: प्रत्येक फुल, पक्षी आणि मूल आपआपल्या गुणांनी खासअसते. दुसऱ्यासारखे बनायचा प्रयत्न केला, तर अडचणी येऊ शकतात. आपण जसे आहोत त्यात आनंद मानणे आणि अभिमान बाळगणे...
M5 कबुतर व मुंगीची गोष्ट | The Pigeon and the Ant – Marathi Story of Friendship for Kids 12.09.2025 5:04
ही गोष्ट आहे एका कबुतराची आणि एका मुंगीची – संकटात असताना त्यांनी एकमेकांना शहाणपणाने मदत केली. मैत्री आणि मदतीचे महत्त्व सांगणारी ही मनोरंजक आणि बोधप्रद कथा खास मुलांसाठी. Kabutar ani Mungi – A fun and moral Marathi story of friendship. This is the story of a pigeon and an ant , who wisely helped each other during times of trouble. It's an engaging and meaningful tale that highlights the importan...
M9 गर्विष्ठ हत्ती - चलाख चिमणी : The Proud Elephant and The Wise Sparrow (Kids’ Marathi Story) 11.09.2025 8:40
A proud elephant mocks a little sparrow for being weak and small. When a flood traps him in the mud, he cries for help. The same little sparrow brings help and saves his life! Moral: Never underestimate anyone based on their size or appearance — even the smallest can make a big difference. एक मोठा हत्ती आपल्या ताकदीचा गर्व करत लहान चिमणीची थट्टा करतो. पुराच्या वेळी तो चिखलात अडकतो आणि मदतीसाठी हा...
15 लोभी मांजरी - हुशार माकड : Greedy Cats - Clever Monkey (Kids’ Marathi Story) 11.09.2025 6:23
दोन बोक्यांना म्हणजेच दोन मोठ्या मांजरींना लोण्याचा गोळा सापडला आणि त्या भांडू लागल्या. त्यांनी वाटणीसाठी माकडाला बोलावले. चतुर माकड तुकडे “समान” करायचे नाटक करत , स्वतः खात राहिले. आणि शेवटी मांजरींना काहीच मिळाले नाही. बोध: लोभामुळे भांडलो, तर दुसरे लोक फायदा करून घेतात आणि आपले सर्वच नुकसान होते. Two big cats found a lump of butter and began to quarrel. They asked a monkey to divide it equally....
M8 उंदीरमामाची टोपी आणि राजा : The Brave Little Mouse and His Colorful Cap (Kids’ Marathi Story) 10.09.2025 6:53
Once, a clever little mouse had a beautiful cap made for himself. He happily roamed around, singing and beating his drum, proudly showing off his cap. The king liked the cap and snatched it away from the mouse. But the mouse used his wit to get the cap back from the king and walked out of the palace, singing joyfully and drumming along. Moral : With courage and confidence, even the smallest can s...
M1.हुशार माकड - कपटी मगर : The Clever Monkey and the Cunning Crocodile (Kids’ Story) 09.09.2025 6:26
एक माकड नदीकिनारी एका झाडावर राहत असे आणि मगरीशी त्याची मैत्री झाली.मगर रोज त्याला चक्कर मारून आणायची आणि त्याबद्दल तिला माकडाकडून गोड फळं मिळायची. एक दिवस मगरीच्या मैत्रिणीने या माकडाचे काळीज खाण्याचा कट रचला. मगर माकडाला पाण्यात नेते, पण माकड शिताफीने युक्ती लढवतो. तो खोटं सांगतो की अजून एक माकड झाडावरआहे ,त्यालाही मी घेऊन येतो. मगर फसते, मात्र किनारा आल्यावर माकड पळून जाते आणि वाचते आणि आपल...
M13 गणपती व अनलासूर राक्षस : A Tale of Lord Ganesha for All (Kids’ Marathi Story) 28.08.2025 9:30
खूप खूप वर्षांपूर्वी वेदव्यास ऋषींनी महाभारत लिहायचे ठरवले, पण ते एकट्याने शक्यच नव्हते. त्यांनी गणपतीला विनंती केली, आणि गणपतीने मातीचे लेपन करून दहा दिवस बसून महाभारत लिहून काढले. म्हणूनच गणपतीची मूर्ती मातीची बसवून आपण सगळे दहा दिवस पूजा करतो.दुसरी गोष्ट अशी आहे की अनलासूर नावाचा एक अग्नी म्हणजे आग ओकणारा भयंकर राक्षस होता. तो जिकडे जाई तिकडे सगळे जळून जायचे. देव खूप घाबरले आणि गणपतीला मदत मागि...
M12 श्रीकृष्ण - कालिया मर्दन : Shrikrishna and Kaliya Mardan (Kids’ Marathi Story) 17.08.2025 9:54
यमुना नदीत कालिया नावाचा विषारी नाग राहत होता. त्याच्या विषामुळे नदीचे पाणी आणि आसपासचे जीवन नष्ट होत होते. लहानग्या श्रीकृष्णाने कालियाशी शौर्याने सामना केला. त्याच्या फण्यावर नृत्य करून त्याला नमवले आणि यमुनेतून दूर पाठवले. तात्पर्य : धैर्य, सद्गुण आणि बुद्धीच्या जोरावर कोणतेही संकट हरवता येते. : वाईटावर नेहमी चांगल्याचा विजय होतो. A poisonous serpent named Kaliya lived in the Yamuna River. His...
M7 हरीण -शिंगांचं सौंदर्य-पायांचं सामर्थ्य : The Beauty of Antlers and the Power of Legs (Kids’ Ma 13.07.2025 4:19
A proud deer admires its grand antlers but feels ashamed of its skinny legs. When danger strikes in the forest, the deer discovers a surprising truth about what truly matters. Tune in to hear how a chase with a lion turns into a powerful lesson about self-worth! 🦌🦁✨ Moral: We often ignore our real strengths while admiring superficial qualities. What seems weak may actually save us one day. शिंग...
M4 पराक्रमी हनुमान गोष्ट | The mighty Hanuman -Marathi Story for Kids 08.07.2025 11:57
A thrilling tale of Hanuman’s strength, courage, and devotion to Shriram. Moral: With selfless service, courage, and faith, even the impossible becomes possible. ही गोष्ट आहे वीर हनुमानाची – ज्याने संकटात सापडलेल्या लक्ष्मणासाठी पराक्रम केला. मेघनादाच्या बाणाने लक्ष्मण बेशुद्ध पडतो आणि उपाय फक्त संजीवनी बुटीच असते . वायूपुत्र हनुमान आकाशात झेप घेतो आणि चक्क द्रोणागिरी पर्वतच उचलून आणतो. सगळे आश्चर...
M2.बदक चालले जत्रेला: A Sweet and Smart Duck’s Fun Day Out (Kids' Story) 07.07.2025 13:43
एक दयाळू आणि हुशार बदक जत्रेला जात असताना उंदीर, खारुताई आणि कोंबड्याला भेटते. सुरुवातीला ते बदकाची चेष्टा करतात, पण अडचणीत सापडल्यावर बदक त्यांची मदत करतं. शेवटी ते सगळे मिळून जत्रेत मजा करतात आणि चांगले मित्र होतात. A kind and clever duck meets a mouse, squirrel, and rooster on the way to the fair. Though they tease the duck at first, it later helps them cross a river. Together, they enjoy the f...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.