Ideabrew Studios

मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan

Tv MR ↓ 114 episodes

नमस्कार! मुक्काम पोस्ट मनोरंजन एक मराठी पॉडकास्ट आहे ज्यात महाराष्ट्रातील सर्वात प्रतिभावान आणि लाडक्या कलाकरांबरोबर आपण गप्पा मारणार आहोत! कलाकारांचे जीवन, परफॉर्मिंग आर्ट्स, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्रातील लोकांबद्दल मनोरंजक पण भावपूर्ण संवाद घडवून आणण्याचा या शो चा उद्देश आहे. रिमा सदशिव अमरापूरकर या शो ची होस्ट! रिमा एक अतिशय प्रतिभावान कलाकार! पुरस्कारप्राप्त फीचर फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स आणि ऑडीओ शोच्या माध्यमातून कधीही न सांगितल्या गेलेल्या कथा समोर आणण्याचा रिमाने सातत्याने प्रयत्न केला आहे. स्त्रिया आणि मुलांबद्दल कथा सांगणे ही तिची खासियत आहे आणि तिचे चित्रपट कान फिल्म फेस्टिव्हलसह अ...

Author

Ideabrew Studios

Category

Tv

Podcast website

audiowallah.com

Latest episode

May 1, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

तेजस्विनी पंडित - भाग 2 | Tejaswini Pandit- Part 2 28.12.2022

सर्वांचे परत स्वागत आहे! या दुसर्‍या भागात तेजस्विनी, रानबाजार चित्रपटाच्या शूटिंगचा तिचा अनुभव, तिची आवडती ठिकाणे आणि तिला करायला आवडणाऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत, येणाऱ्या मजेदार रॅपिड फायर सेगमेंटला चुकवू नका. शो तुम्हाला कसा वाटतोय नक्की कळवा आणि Insta वर आम्हाला नक्की follow करा. https://www.instagram.com/bingepods लोभ असावा, रिमा अमरापूरकर आणि टीम Bingepods Welcome back everyone! In this se...

तेजस्विनी पंडित | Tejaswini Pandit 21.12.2022

सर्वांचे परत स्वागत आहे! आज आमच्याकडे असलेल्या पाहुण्याला तिच्या टोपीवर अनेक पिसे आहेत. ती एक अभिनेता, एक निर्माता, एक उद्योजक आणि एक मल्टी टास्कर आहे.  रिमासोबतच्या या गप्पांमध्ये तेजस्विनी ह्यांनी आपल्या प्रवासाबद्दल सांगितलं. ऑडिशनमध्ये तिला नकारांचा सामना करावा लागला, ती चित्रपटांमध्ये कशी आली आणि येथे ती चित्रपटांची निर्मिती करत आहे.  आम्ही आमच्या पुढील भागात या मजेदार गप्पा सुरू ठेवू.  शो तु...

सागर कारंडे | Saagar Karande 14.12.2022

नमस्कार! आज आपल्या शोमध्ये आलेला पाहुणा उत्कृष्ट कॉमिक आहे, तो अप्रतिम मिमिक्री आर्टिस्ट आहे, आणि त्याने आपल्या अभिनय कौशल्याने आपल्याला एकाच वेळी हसवले आणि रडवले देखील आहे.  या एपिसोडमध्ये ऐका रिमा अमरापूरकर आणि सागर कारंडे ह्याच्या मजेदार गप्पा.  ऐकून आश्चर्य वाटेल पण सागर Computer Engineering शिकला आहे! :) सागर बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पूर्ण एपिसोड नक्की ऐका. एपिसोड मध्ये त्याने त्याच्या थिए...

प्रिया बेर्डे | Priya Berde 07.12.2022

स.न.वि.वि.  आज आपल्या शोमध्ये 'प्रिया अरुण' म्हणजेच 'प्रिया बेर्डे' आल्या आहेत! रिमासोबतच्या या गप्पांमध्ये प्रिया ताई ह्यांनी आपल्या प्रवासाबद्दल सांगितलं. बालकलाकार म्हणून तिची कारकीर्द सुरू झाली ज्यामुळे तिला थिएटर आणि चित्रपटांमध्ये स्थान मिळाले. 'अशी ही बनवा बनवी' आणि 'रंगत संगत' या मराठी मूव्हीज मधे काम केल्यानंतर तिने बॉलीवूड चित्रपटांमध्ये प्रवेश केला, ज्यात हम आपके है कौन, अनारी, बेटा यां...

अक्षय बर्दापूरकर | Akshay Bardapurkar 30.11.2022

नमस्कार! एक नवा एपिसोड घेऊन आम्ही पुन्हा हजर आहोत!  ह्या एपिसोड मध्ये एका प्लॅनेट मराठी चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर ह्यांना. अक्षय ह्यांनी प्रादेशिक कॉनेटन्ट, यश आणि अपयश, मराठी कॉन्टेन्ट साठी त्यांचे काय उद्दिष्ट आहेत, आणि मराठी फिल्म इंडस्ट्री बद्दल त्यांचे काय मत आहे हे रीमा ला सांगितले. मराठी कॉन्टेन्ट  बरोबर जग जिंकणाऱ्या बिंदास अक्षय ह्यांचा हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल.  कळावे लोभ असावा,...

स्पृहा जोशी | Spruha Joshi 23.11.2022

हॅलो! मुक्काम पोस्ट मनोरंजन च्या ह्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत! हा एपिसोड स्पेशल आहे स्पृहा जोशी च्या फॅन्स साठी! अग्निहोत्र पासून स्पृहा ची ओळख सगळ्या महाराष्ट्रात पोहोचली. अनेक नाटकं आणि सिनेमा मधून स्पृहा ने आपली कला आपल्या समोर सादर केली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का कि तिला कविता लिहिणे आणि vlogging करणे खूप आवडतं? स्पृहा ने आपल्या करिअर बद्दल, लव्ह लाइफ बद्दल आणि पुस्तकं आणि कवितांबद्दल तिल...

ललित प्रभाकर | Lalit Prabhakar 16.11.2022

नमस्कार! स.न.वि.वि.  आपल्या पॉडकास्ट चा प्रवास निरंतर सुरु राहणार! आज आपली गाडी आली आहे आणखी एका स्टेशन वर! हा एपिसोड आणखी एका प्रतिभावान कलाकारासोबत. ललित प्रभाकर!  'सनी' हि ललित ची अलीकडे रिलिज झालेली मूवी. पण ललित ला मराठी प्रेक्षक आधीपासून ओळखतात. जुळून येती रेशीमगाठी नंतर ललित चं नाव घरा-घरात लोकप्रिय झालं.  ह्या एपिसोड मध्ये त्याने रीमा बरोबर त्याच्या फिटनेस बद्दल, वर्क-लाईफ बद्दल, आणि बिझी...

मुक्ता बर्वे | Mukta Barve 09.11.2022

नमस्कार! पुन्हा एकदा स्वागत आहे मु.पो मनोरंजन पॉडकास्ट मध्ये! ह्या एपिसोड मध्य ऐका आपल्या लाडक्या मुक्ता बर्वे ला. मुक्ता हिने अनेक movies मध्ये कमाल रोल्स केले आहेत. मुंबई पुणे मुंबई, जोगवा, डबल सीट मध्ये तिने केलेले सीन्स अजूनही आठवतात!  ह्या एपिसोड मध्य रीमा बरोबर मुक्त ने अनेक गोष्टी share केल्या! तिने आपल्या journey  बद्दल, तिच्या achievements बद्दल, आयुष्य स्वतःच्या मर्जीनुसार जगण्याबद्दल आण...

निवेदिता सराफ | Nivedita Saraf 02.11.2022

नमस्कार! नवीन एपिसोड आणि एक आणखी मराठी स्टार आपल्या शो वर! निवेदिता जोशी सराफ ह्यांनी बऱ्याच हिंदी आणि मराठी फिल्म्स आणि सिरिअल्स मध्य रोल्स केले आहेत. त्यांची आणि अशोक मामांची जोडी तर सगळ्या मराठी जनतेला आवडणारी. आम्हाला ताई ला भेटून खूप छान वाटलं. निवेदिता ताई ह्याची ही मुलाखत कशी वाटली नक्की सांगा.  Instagram वर Bingepods ला नक्की follow करा! Hello and welcome. We're back with another special e...

जितेंद्र जोशी | Jeetendra Joshi 26.10.2022

नमस्कार! स.न.वि.वि.  ऐका दिवाळी स्पेशल एपिसोड! जितेंद्र जोशी ची नवीन मूवी 'गोदावरी' नोव्हेंबर मध्य येते आहे. ह्या मूवी बद्दल, मैत्रीबद्दल, कवितांबद्दल, आणि आयुष्याबद्दल जितू आणि रीमाने अनेक गप्पा मारल्या.  हा शो आणि एपिसोड कसा वाटला नक्की कळवा, Instagram वर @Bingepods.  कळावे लोभ असावा, रीमा सदाशिव अमरापूरकर आणि टीम Bingepods Namaskar and welcome back.  Listen to our Diwali Special episode. Rima A...

मृणाल कुलकर्णी | Mrinal Kulkarni 19.10.2022

स.ना.वि.वि.  नमस्कार आणि वेलकम बॅक! ह्या एपिसोड मध्ये रीमा आणि मृणाल च्या गप्पा ऐका.  मृणाल ने अनेक TV serials आणि movies मध्ये कमालीचे रोल्स केले. अवंतिका, राजा शिवछत्रपती,  स्वामी, सोनपरी, द कश्मिर फाइल्स, रामा माधव, थांग, Yellow आणि इतर अनेक कलाकृतींमध्ये मध्ये तिचा परफॉर्मन्स सगळ्यांना आवडला. ह्या एपिसोड मध्ये तुम्हाला मृणाल बद्दल बऱ्याच नवीन गोष्टी माहिती होतील!  हा शो आणि एपिसोड कसा वाटला नक...

भरत जाधव | Bharat Jadhav 12.10.2022

स.न.वि.वि. एपिसोड बनवण्यास कारण असे की, अनेक नाटक आणि फिल्म्स च्या माध्यमातुन आम्हाला परत-परत हसवणारे भरत जाधव आमच्या स्टुडिओ मध्ये आले आहेत 😍! रीमा आणि भरतच्या काय गप्पा रंगल्या, ऐका मुक्काम पोस्ट मनोरंजन च्या ह्या एपिसोड मध्ये. 🎧 भरतने अनेक चित्रपट आणि नाटकांमधून आपल्याला हसवले आणि रडवले! वास्तव, हसा चकट फू, अगं बाई अरेच्चा, बकुळा नामदेव घोटाळे, नो एंट्री पुढे धोका आहे, ऑल द बेस्ट, सही रे सही,...

सोनाली कुलकर्णी | Sonalee Kulkarni 05.10.2022

स. न. वि. वि. मु.पो.मनोरंजन च्या पहिल्या एपिसोड मध्ये तुमचं सहर्ष स्वागत! एपिसोडमध्ये 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी बरोबर रीमा नी बऱ्याच गप्पा मारल्या. एपिसोड मध्ये ऐका - सोनाली ने तीनदा लग्न का केलंय 😱💔? यशाची दुसरी बाजू असू शकते? सोनाली ला भूमिकेत काय 'ऑन' करतं? तिच्या नातेसंबंधाची उद्दिष्टे काय आहेत? सोनाली ची येणारी मूवी कोणती? आणि सोबतच् सोनाली कडून पुरुषांकरता एक स्पेशल मेसेज! Bingepods Origina...

Trailer 03.10.2022

ये तो सिर्फ ट्रेलर है! पिक्चर - अर्थात नवा एपिसोड येणार दर बुधवारी सकाळी. तुम्हाला शो आवडेल ही आम्हाला खात्री आहे. हा 'Bingepods' चा 'Original' शो आहे. Bingepods App डाउनलोड करून तुम्ही ३०० पेक्षा जास्त पॉडकास्ट आणि ऑडिओ शोस ऐकू शकता. अँप Apple App Store आणि Google Play Store वर उपलब्ध आहे.   कळावे, लोभ असावा, Team Bingepods.  Hey! We're very sure you'll love this show! We will release a new episo...

Listen to the मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.