बोलायला हवं | mukta_speaks

INDIA that is BHARAT

News MR ↓ 8 episodes

An initiative for India with love ❤️ भारताची भूमी ही जगाला शांतीचा संदेश देणारी आहे,प्रेम,न्याय,समता,सहिष्णूता,लोकशाही या मुल्यांचा स्विकार करणारी आहे. आणी याच परंपरेचा जागर मांडण्यासाठी हे पॅाडकास्ट,! #mukta_speaks

Author

बोलायला हवं | mukta_speaks

Category

News

Latest episode

Aug 25, 2023

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 10M+ downloads · 4.7+ rating iOS soon

Episodes

पावसाळी अधिवेशन 25.08.2023
पंतप्रधान पिक वीमा योजना फक्त कंपन्यांच्या फायद्याची 17.08.2023

पंतप्रधान पीक वीमा योजना

भाजप ला छोट्या पक्षांची गरज का भासते आहे? Why BJP need small parties 24.07.2023

आज पाहूया की भाजपलाउतरती कळा लागली आहे काय. ?देशातील केवळ १० राज्यांमघ्ये भाजप सत्तेत आहे. मोदींचा करिश्मा आता चालणार नाही. लोकांची नाराजी उघड आहे. तेव्हा प्रादेशिक पक्षांची मदत घेण्याशीवाय पर्याय दिसत नाही. #marathipodcast #news #politics

हिंदि भाषा राष्ट्रवादी भावनेचं पोषण करू शकेल का? 24.07.2023

नमस्कार मी मुक्ता कदम,या पॅाडकास्ट मधून मला आपल्या सर्व भारतीयांसाठी जे जे महत्वाच वाटतं ते ते मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे.क्योकी हमको अपनी भारत की मीट्टीसे अनुपम प्यार है।

तुम्हाला सतत चुकीच ठरवणारे तुमचे जोड़ीदार 27.02.2023

Gaslighting - तुम्हाला सतत चुकीच ठरवणारे तुमचे पार्टनर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक असतात. ते काय काय बोलतात याची चर्चा आपण ईथे केली आहे.

मानसीक धक्क्यातून मी कशी सावरले? Emotional trauma 24.02.2023

Emotional trauma म्हणजे आत्यंतिक तणाव भय चिंता दुःख या टोकाच्या भावनांमधुन जाताना काय होतं . यातुन बाहेर पडायला कोणती गोष्ट मदत करते? याची चर्चा इथे मी केली आहे. मी कोणी मानसशास्त्रज्ञ नाही पण मी या अनुभवांमुधून गेले आहे आणी म्हणून इतर्ंना यातुन बाहेर पडायला मदत व्हावी म्हणून हे पॅाडकास्ट मी बनवले आहे. धन्यवाद.

S-2. E-1एकाच पार्टनरच प्रेम तर दुसरा निव्वळ वापर करणारा| मराठी पॅाडरास्ट MARATHI PODCAST 13.04.2022

S-2E-1 एकाच पार्टनरच प्रेम तर दुसरा निव्वळ वापर करणारा.- अशी असंख्य उदाहरणं आहेत जीथे एकच पार्टनर जीव लावतो सगळं करतो तर दुसरा फक्त आपला हेतू साध्य करतो नुसता भोग घेतो. तेव्हा काय होतं आणी बाहेर कसं पडायचं?

Emotional connect👩‍❤️‍👩 गरजेचं असतं का? 08.04.2022

एखाद्या व्यक्तीशी भावनिकरित्या जोडल्या जाणं ही सर्वांची गरज आहे का? असं कोण कसं मिळेल ज्याच्याशी /जिच्याशी आपण भावनिकरित्या जोडले जाऊ?

Listen to the INDIA that is BHARAT podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.