Sachin Pandit

ikakey ऐकाकी

Education MR ↓ 26 episodes

ikakey - in Marathi 'Aika Ki' - means please listen, We have come up with a very unique concept of Audio Learning - That means, you can learn without looking at the screen. We have our audio learning app called ikakey, where students can listen to audio lessons from the textbook, study with the help of audio notes and enrich themselves with a different educational experience. We now aim at making a difference in the system and meaning of education by directly connecting with Students, Teachers and Parents. Through this podcast, we will connect with all enthusiasts who are keen to 'learn'.

Be sure to visit the podcast's website and support the creator: apps.ikakey.com

Author

Sachin Pandit

Category

Education

Podcast website

apps.ikakey.com

Latest episode

Apr 8, 2025

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 10M+ downloads · 4.7+ rating iOS soon

Episodes

10 History Political Science Lesson 8 08.04.2025

10 History Political Science Lesson 8

इनाम, कक्षा:- नौवीं 08.04.2025

इनाम, कक्षा:- नौवीं, विषय:- हिंदी

संस्कृत अमरकोष : भाषाभ्यास 08.04.2025

इयत्ता 9वी संस्कृत अमरकोष : भाषाभ्यास: || अमरकोश भाषाभ्यास

आप्पांचे पत्र. 08.04.2025

आप्पांचे_पत्र

E-Learning मध्ये करिअर करायचंय ? कुठे आणि कसं ? 20.08.2023

इ-लर्निंग, ऑनलाईन लर्निंग, डिजिटल लर्निंग - हे आजच्या काळातले buzz- words आहेत. जगातील सर्व शिक्षण संस्था आणि कोर्पोरेट्स आज इ-लर्निंग चा वापर करत आहेत. जगभरामध्ये इ-लर्निंग कन्टेन्ट क्रिएशन खूप जोमाने वाढतंय आणि ह्यातील करिअर ची डिमांड सुद्धा, ह्या क्षेत्रात कशी सुरुवात करायची, काय फॉर्मल शिक्षण घेऊन ह्यात करिअर करता येईल ? Link for MIT ADT - Course information https://shorturl.at/adiH7 - https:/...

Real Estate Advisor भरपूर पैसा मिळवून देणारा करियर ऑप्शन ? - Part 2 31.07.2023

नमस्कार विद्यार्थी मिंत्रानो , पालकांनो आणि शिक्षक्षकांनो , ऐकाकी पॉडकास्ट च्या शिक्षणानिनीती सदरातल्या ह्या भागामध्ये तुमचे स्वागत, सध्या आपण गप्पा मारतो आहोत , वेगवेगळ्या करिअर क्षेत्रात काम करणाऱ्या प्रॅक्टिशनर्स बरोबर , म्हणजे जे त्या क्षेत्रात अगदी रोज काम करतात , , CA , CS , इन्शुरन्स कन्सल्टन्ट , रिअल इस्टेट adviser , बँकिंग क्षेत्र, इ-लर्निंग, वकिली आणि अशा व्यावसायिक स्वरूपाच्या करिअर मध्...

Real Estate Advisor भरपूर पैसा मिळवून देणारा करियर ऑप्शन ? - Part 1 27.07.2023

नमस्कार विद्यार्थी मिंत्रानो , पालकांनो आणि शिक्षक्षकांनो , ऐकाकी पॉडकास्ट च्या शिक्षणानिनीती सदरातल्या ह्या भागामध्ये तुमचे स्वागत, सध्या आपण गप्पा मारतो आहोत , वेगवेगळ्या करिअर क्षेत्रात काम करणाऱ्या प्रॅक्टिशनर्स बरोबर , म्हणजे जे त्या क्षेत्रात अगदी रोज काम करतात , , CA , CS , इन्शुरन्स कन्सल्टन्ट , रिअल इस्टेट adviser , बँकिंग क्षेत्र, इ-लर्निंग, वकिली आणि अशा व्यावसायिक स्वरूपाच्या करिअर मध्...

Part 2 : B.Com नंतर लगेच स्वत:चा व्यवसाय करता येईल ? - Can I start my own business after B.Com Degree 18.07.2023

नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो , पालकांनो आणि शिक्षकांनो, कॉलेजेस सुरु झाली आहेत, होत आहेत, आणि दहावी बारावी नंतर आपल्या अनेक मित्र मैत्रिणींनी करिअर स्ट्रीम्स निवडल्या आहेत, मागच्या एपिसोड मध्ये आपण करिअर तज्ज्ञ डॉ. श्रीराम गीत ह्यांच्याबरोबर गप्पा मारल्या होत्या. आणि त्यांनी सुचवल्या प्रमाणे आम्ही आता विद्यार्थी आणि पालक यांना परिपूर्ण माहिती मिळावी त्यादृष्टीने त्या त्या करिअरच्या संधी नि...

B.Com नंतर लगेच स्वत:चा व्यवसाय करता येईल ? - Can I start my own business after B.Com Degree 12.07.2023

नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो , पालकांनो आणि शिक्षकांनो, कॉलेजेस सुरु झाली आहेत, होत आहेत, आणि दहावी बारावी नंतर आपल्या अनेक मित्र मैत्रिणींनी करिअर स्ट्रीम्स निवडल्या आहेत, मागच्या एपिसोड मध्ये आपण करिअर तज्ज्ञ डॉ. श्रीराम गीत ह्यांच्याबरोबर गप्पा मारल्या होत्या. आणि त्यांनी सुचवल्या प्रमाणे आम्ही आता विद्यार्थी आणि पालक यांना परिपूर्ण माहिती मिळावी त्यादृष्टीने त्या त्या करिअरच्या संधी नि...

करिअरसाठी कल चाचणी हे अवास्तव की आवश्यक ? Career counselling test myth or reality ? भाग २ 21.05.2023

भाग २ पहिला भाग ऐकण्यासाठी Spotify - ऐकाकी - शिक्षणनीती https://open.spotify.com/show/3W7p1jTi8XuUuodql8a0bx Amazon Music - ऐकाकी - शिक्षणनीती https://music.amazon.com/podcasts/f41a6cd1-7611-4490-bbe8-bed1fea1514f/%E0%A4%90%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-ikakey Tune in - ऐकाकी - शिक्षणनीती https://tunein.com/podcasts/Education-Podcasts/-(ikakey)-p2716185/ करिअर समुपदेशन आणि अभियोग्यता चाचण्या...

करिअरसाठी कल चाचणी हे अवास्तव की आवश्यक ? Career counselling test myth or reality ? भाग १ 18.05.2023

करिअर समुपदेशन आणि अभियोग्यता चाचण्या महत्त्वाच्या आहेत का ? ,करिअरबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यात, मदत करण्यात अशा चाचण्या महत्त्वाची भूमिका बजावतात का ? . ह्याच विषयावर डॉ. श्रीराम गीत ह्यांच्या बरोबरच्या गप्पा ह्या पॉडकास्ट मध्ये आहेत करिअर समुपदेशनाच्या 40 वर्षांहून अधिक काळ त्यांनी काम केलय, व्यवसायाने डॉकटर आणि बदलत्या करिअरच्या लँडस्केपचे ते साक्षीदार आहेत . डॉ. श्रीराम ह्यांनी करिअर संबधी...

10th Last Minute टेंशन घालवायच्या आणि नियोजनाच्या टिप्स 25.02.2023

10th Last Minute टेंशन घालवायच्या आणि नियोजनाच्या टिप्स  दहावी ची परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपलीये , टेन्शन आलय ? घाबरू नका.    हा पॉडकास्ट पूर्ण ऐका आणि टेन्शन ला बाय बाय करा,.  जेष्ठ समुपदेशक आणि शिक्षणतज्ञ श्री. अनिल गुंजाळ सर ह्यांनी सांगितलाय कानमंत्र  त्यांची ओळख म्हणजे माजी शिक्षणाधिकारी/सहाय्यक आयुक्त,माजी सहाय्यक सचिव, एसएससी बोर्ड, पुणे ,शालेय शिक्षण विभाग महारा...

१० वि च्या परीक्षेत गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा फॉर्म्युला / How to score 100% in Maths 15.01.2023

१० विच्या विद्यार्थाना अवघड वाटणारा विषय म्हणजे गणित / Mathematics , पण जर लक्षपूर्वक पेपर वाचला आणि योग्य पद्धतीने पेपर मध्ये मार्क्स मिळवण्याचा सराव केला तर १०० टक्के मार्क्स मिळवणे अगदीच सोप्पे आहे, जाणून घेऊयात टिप्स डॉ. जयश्री अत्रे यांच्याकडून  डॉ. जयश्री अत्रे ह्या ३० वर्षांचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांमधील एक प्रसिद्ध आणि आवडत्या गणित शिक्षिका आहेत. गणित शिक्षण विषयात त्यांनी पीएचडी...

ikakey: इतिहासाचा अभ्यास का करायचा? Why Is It Important to Study History? 25.12.2022

तुम्ही कधी गड  किल्ले फिरला आहात, रायगडावर फिरताना प्रत्यक्ष रायगडावरच्या बाजारपेठेत व्यवहार कसे चालायचे आणि आता आपल्या बाजारपेठेमध्ये जे व्यवहार चालतात त्यात काही साम्य आहे ? . सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांमागचा इतिहास तुम्हाला माहितीये का ? भारतामध्ये आज आपण ज्या लोकशाही पद्धतीमध्ये वावरतो ती कुठून आली आणि त्याचे पुढचे टप्पे काय असतील ? युक्रेन रशिया मधील युद्ध तिसऱ्या महायुद्धात कन्व्हर्ट हो...

ikakey : शिक्षणनीती : परीक्षेसाठी अभ्यासाचे आणि तयारीचे तंत्र : Study and Preparation technique for Exams 11.12.2022

बोर्ड परीक्षा तोंडावर आल्यात, म्हणून ताण अजिबात घेऊ नका. तयारीसाठी कमी वेळ शिल्लक असताना परफेक्ट टेक्निक वापरुन तयारी केली तर पेपर तर सोप्पे जातीलच पण मार्क्स पण खात्रीशीर वाढतील.  अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या तंत्राविषयी प्रसिद्ध अशा टाकळकर सरांचे मार्गदर्शन खास या podcast च्या माध्यमातून. फक्त दहावी, बारावी साठी नाही तर सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन.. नक्की ऐका , आणि शेअर करा &nbsp...

ikakey : शिक्षणनीती: मुलांचे स्क्रीन ॲडीक्शन कमी करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत 04.12.2022

तुमची मुलं किंवा तुम्ही स्वतः स्क्रीन ॲडीक्ट झाला आहात का ? स्क्रीन ॲडीक्शन रेड झोन मध्ये आहे का ?  कसं समजायचं कि हे स्क्रीन ॲडीक्शन आहे कि नाही , त्याचे काही दुष्परिणाम आहेत का ?  का आपण स्क्रीन वर येवढे अवलंबून आहोत , काही शास्त्रशुद्ध उपाय आहे का ?  ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना गाठ पडली भारती त्रिवेदी ह्यांच्याशी , पहिल्या काही मिनिटातच त्यांनी पालकांच्या भावना समजून घे...

ikakey : शिक्षणनीती: अभ्यास कायमचा लक्षात कसा ठेवायचा ? पाठांतराची सोपी पद्धत! 27.11.2022

जर गणितातील किंवा विद्यानातील सूत्रे, नागरिकशाश्त्रामधील नियम कामाचे लक्षात ठेवण्याची जादुई पद्धत तुम्हाला समजली तर ? मार्क्स मिळवण्यासाठी ह्याचा फायदा तर होईलच , पण मुलभूत संकल्पना कायमच्या पक्क्या होतील. ऐकुया तरी अशी काय युक्ति आहे ? गेली पन्नास वर्षे विद्यार्थ्यांना जे गाण्यातून , कवितेतून आणि नाविन्यपूर्ण संकल्पनामागून शिक्षण देतायेत, मनोरंजनातून शिक्षण आणि त्यातून मूलभूत संकलपनांची पक्की तया...

ikakey : शिक्षणनीती: इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि चांगले मार्क्स कसे मिळवायचे ? 20.11.2022

इंग्रजी भाषे मध्ये प्रभुत्व कसे मिळवायचे ? बर्‍याच पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी ह्या विषयासंदर्भात एक भीती असते, न्यूनगंड असतो. परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे हे समजत नाही, मग ही भाषा परकी वाटू लागते आणि मग बोलतानाही अडथळा येतो, संवाद साधायला एका विशिष्ट भाषेची गरज नसली तरी इंग्रजी भाषा म्हणून आत्मसात करायला हवी असेल तर ती कशी करावी हयाविषयीच्या गप्पा , भ...

ikakey : प्रयोगशील शाळांमध्ये कसे शिकवले जाते ? पालकांना काय वाटते ? 12.11.2022

प्रयोगशील शाळेमध्ये आपल्या पाल्याला घालायचा विचार करताय ? थोडे थांबा हा पॉडकास्ट ऐका मग निर्णय घ्या.  Alternative  School हि संकल्पना नवी नसली तरी त्याचा म्हणावा तसा विस्तार झालेला दिसत नाही. ह्या शाळांमध्ये वेगळं काही शिकवलं जातं ? पहिली ते दहावी पूर्णपणे एका प्रयोगशील शाळेमध्ये आपल्या मुलीला शिकवल्यानंतर तिच्या पालकांचे मत काय आहे ?  चित्रा खरे ह्यांच्याशी मारलेल्या गप्पा  ऐक...

ikakey : शिक्षणनीती: व्यग्र असलेल्या पालकांचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो ? 06.11.2022

आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित ह्यांच्या बरोबर.  गेली २७ वर्ष त्या मराठी रंगभूमी, चित्रपट, TV  सेरिअल्स मधून आपल्याला भेटत आलेल्या आहेत आणि त्यांच्या सहज अभिनयाने स्वतः:ची अशी एक वेगळी शैली त्यांनी निर्माण केलेली आहे . मराठी भाषा हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय असलेल्या चिन्मयी वाचन संस्कृती जपण्यासाठी खूप काम करतात. पण आज पण कलाकार चिन्मयी बरोबरच पा...

ikakey : शिक्षणनीती: शाळा,कॉलेजेस असताना कोचिंग क्लासेस ची आवश्यकता का आहे ? 30.10.2022

आज केजी ते पीजी मधले सर्व विद्यार्थी अगदी काही नगण्य अपवाद वगळले तर प्रतेय्क जण अभ्यासक्रमातील विषय शिकण्यासाठी ट्युशन , क्लास , कोचिंग . थोडक्यात काय तर शाळा किंवा कॉलेज व्यतिरिक्त  पर्याय निवडताना दिसतात . काही ठिकाणी उघडपणे नसलं तरी कॉलेज फक्त नावाला असतं. अशी काय अपरिहार्यता निर्माण झाली आहे कि अभ्यासक्रमातील विषय शिकण्यासाठी शाळा कॉलेज व्यतिरिक्त इतर पर्याय शोधावे लागतात.  आणि ह्याच...

ikakey : शिक्षणनीती: इंग्लिश मीडियम शाळा मराठी वातावरण ! समतोल कसा साधायचा ? 22.10.2022

आजचा आपला विषय हा अनेक पालकांच्या आणि शिक्षकांच्या मनातला इंग्रजी माध्यमाची शाळा - मराठी वातावरण - समतोल कसा साधायचा ? इंग्रजी माध्यमाच्या शाळा हा आजकालच्या शैक्षणिक निवनातला अविभाज्य घटक बनला आहे. आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालताना त्याला उत्तम इंग्रजी बोलता यावे हि प्रत्य्येक पालकाची इच्छा असते. ह्यासाठी साठी शाळेमध्ये पूर्णपणे इंग्रजीच बोलले गेले पाहिजे का ? घरात कोणी इंग्रजी बोल...

ikakey : शिक्षणनीती: स्पोर्टस चॅम्पियन चे पालक कसे असतात ? 15.10.2022

आपला पाल्य खेळाडू आहे का ? त्याच्या कडे एखादी कला आहे का? हे ओळखून आपला पाल्य आपण कसा घडवू शकतो. हे मोठे खेळाडू असतात त्यांच्या पालकांची काय विचार प्रक्रिया असते. जाणून घेऊया अशाच एक पालकांकडून.  How they built champions in sports? Lets here from proud parents.  हा एपिसोड स्पॉन्सर केलाय "सुपरमाइंड" ह्या संस्थेनी [https://supermindstudy.com] , जर तुम्ही हे पॉडकास्ट चॅनेल follow आणि लाइक क...

ikakey : शिक्षणनीती : पालक आणि शिक्षक ह्यांचे नाते कसे असावे? 07.10.2022

ह्या सत्रातल्या दुसर्‍या पॉडकास्ट चा विषय आहे - पालक आणि शिक्षक ह्यांचे नाते कसे असावे?  हा जो त्रिकोण आहे पालक , शिक्षक आणि विद्यार्थी , तर ह्या मध्ये तुम्ही कसे पाहता हयाकडे  मुळात असे काही असावे का ? म्हणजे नाही बोलेले पालक आणि शिक्षक एकमेकांशी , काय फरक पडतो ?  पूर्वी असे नाते असण्याची गरज होती ?  प्रत्येक शिक्षक हा आदर्श शिक्षकच असला पाहीजे , अशी पालकांची अपेक्षा असते का?...

ikakey : शिक्षणनीती : विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची , मार्कांची जबाबदारी कोणाची , शिक्षकांची, पालकांची, विद्यार्थ्यांची का सगळ्यांची 30.09.2022

ह्या पहिल्या वाहिल्या सत्रातल्या पहिल्या वाहिल्या पॉडकास्ट चा विषय आहे , अत्यंत ज्वलंत, अत्यंत महत्वाचा , सगळे शिक्षक आणि पालक ह्यांच्या मनातला आणि ज्यावर चर्चा होणं गरजेचं आहे असा "विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची , मार्कांची जबाबदारी कोणाची , शिक्षकांची, पालकांची, विद्यार्थ्यांची का सगळ्यांची?"  , आणि ह्याच विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत, प्रचंड आत्मीयतेने शिक्षण क्षेत्रामधये काम करणाऱ्या , शि...

Listen to the ikakey ऐकाकी podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.