IT for Change
गोष्ट चे खजाने - मराठी
Sample podcast description
Author
IT for Change
Category
Podcast website
Latest episode
Dec 7, 2024
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
आंब्याचं झाड 15.07.2024 1:57
लेखक:कांचन बॅनर्जी कथनकार: छाया एस सरमळकर संपादक: पूजा के गावडे एका ल्हान चलयेक आंब्याच्या झाडाचेर ल्हिपपाक आवडटा. ताका निमाणें कोण सोदून काडटा सांगात पळोवया? साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : खेळ,प्राणी आणि पक्षी टॅग्ज : Class 1,वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
ऐमनचे दप्तर 15.07.2024 4:54
लेखक:मजहर अहमद कथनकार: प्रल्हाद जी दळवी संपादक: प्रल्हाद जी दळवी ऐमन आणि तिचं शाळेचं दप्तर सतत बरोबर असतात. ही गोष्ट वाचा आणि सांगा बरं, तुमच्या दप्तराला तुमच्याविषयी काय काय वाटत असेल? थीम : दिनचर्या आणि दैनंदिन सवयी स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
अकूला आवरेना राग 15.07.2024 7:00
लेखक:विनायक वर्मा कथनकार: सीमा खानोलकर संपादक: प्रकाश एस मदार अक्कूचा तो दिवस फार विचित्र गेला. त्यामुळं ती भयंकर चिडली होती. अक्कूचा राग कसा मावळला, हे बघण्यासाठी हे पुस्तक वाचा. शिवाय, जेव्हा तुम्ही रागावता, खूप खूप रागावता, तेव्हा काय काय शक्कल लढवायची, हे पण माहीत करून घ्या. भावनांसाठी शब्दसंग्रह सादर करण्यासाठी ही कथा वापरली जाऊ शकते. जर विद्यार्थ्यांकडे आधीच त्यांच्या भावना व्यक्त करण्यास...
अम्मू आणि कुत्र्याचं पिल्लू 15.07.2024 3:41
लेखक:सौम्या राजेंद्रन कथनकार: सीमा खानोलकर संपादक: जोतिभा घाडी अम्मूकडे खरं तर कुत्र्याचं पिल्लू नाहीये. पण ती तिच्या मित्र- मैत्रिणीना सांगते की तिच्याकडे पिल्लू आहे! ती सांगते, त्या पिल्लाचं नाव शंकर आहे. ती सांगते, त्याला केळी आवडतात. ती त्यांना शंकरविषयी एवढं काही सांगते, की त्या सगळ्यांना घरी येऊन पिल्लाला भेटायचं असतं. आता काय करेल बरं अम्मू ? साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्...
अंगणातली शाळा 15.07.2024 2:47
लेखक:संध्या टाकसाळे कथनकार: केदारी लक्ष्मण गुंजीकर संपादक: आनंद पाटील शाळा काय फक्त मुलांचीच असते? पिंटूला तर शाळेत जाताना इतर कितीतरी गमतीदार शाळा दिसतात. तुम्हालाही बघायच्या आहेत का? साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : प्राणी आणि पक्षी,विनोदी टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
कल्पनाची सायकल 15.07.2024 4:58
लेखक: सौम्या राजेंद्रन कथनकार: सुनीता आर. पाटील संपादक: श्रुती ए सुपन्नावर कल्पना सायकल चालवायला शिकते आहे खरी, पण ते इतकं सोपं नाहीये. ती पुन:पुन्हा पडते, तिला लागतसुद्धा राहातं. शेवटी ती सायकल चालवायला शिकते का? की ती आपला प्रयत्न सोडून देते? वाचू या प्रयत्नांचं महत्त्व सांगणारी व मनाला उभारी देणारी ही गोष्ट. साठी योग्य : उच्च प्राथमिक टप्पा (वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6, वर्ग 7) थीम : कुटुंब,साहस...
रीबाला हवंय आईस्क्रीम 15.07.2024 3:08
लेखक: सुलताना झाकिया कथनकार: पिराजी जी पाखरे संपादक: पिराजी जी पाखरे घरी आल्यावर रीबाला कळतं की दुकानदाराने तिला जास्त पैसे परत दिले आहेत. रीबाने जाऊन दुकानदाराला हे सांगावं का ? या कथेचा वापर करून विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्याचे काही मार्ग येथे आहेत: १. जर तुम्ही रेबा ठिकाणी असता तर तुम्ही दुकानदाराला पैसे परत केले असते का? तुमच्या मित्रांशी चर्चा करा. जर दुकानदार अप्रामाणिक असता तर काय झाले अस...
केळीच केळी 15.07.2024 4:09
लेखक: रोहिणी नीलेकणी कथनकार: सीमा खानोलकर संपादक: दीपक डी जाधव शृंगेरी श्रीनिवासच्या बागेतील गोड केळी कोणीही विकत घेत नव्हते. अशा वेळी त्याने त्या केळ्यांचे काय केलेे हे जाणून घेण्यासाठी ही छान गोष्ट वाचा. साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : गणित,विनोदी टॅग्ज : वर्ग 4,वर्ग 5,वर्ग 6,वर्ग 7 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
केवढा हा गोंगाट! 15.07.2024 7:03
Writer : writer's name Narrator : narrator's name Editor : editor's name स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
शानू काय खाणार? 15.07.2024 2:16
Writer : writer's name Narrator : narrator's name Editor : editor's name साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : कुटुंब,दिनचर्या आणि दैनंदिन सवयी टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
खीर कोणी खाल्ली? 15.07.2024 5:25
लेखक: अंजली नायर कथनकार: भोमाजी वाय. कांबळे संपादक: भोमाजी वाय. कांबळे मीराचे बाबा बेदाणे आणायला बाजारात गेलेत. तेवढ्यात त्यांनी घरी बनवलेली सगळी खीर गायब झाली आहे. ही खीर नक्की कोणी बरं खाल्ली असेल? साठी योग्य : उच्च प्राथमिक टप्पा (वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6, वर्ग 7) थीम : कुटुंब,प्राणी आणि पक्षी टॅग्ज : वर्ग 4,वर्ग 5,वर्ग 6,वर्ग 7 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
शहाणी सोना 15.07.2024 2:14
लेखक: विनिता कृष्णा कथनकार: जोतिभा घाडी संपादक: जोतिभा घाडी सोनाच्या वडिलांनी तिच्यासाठी सुंदर गाडी बनवली. एकमेकांच्या मदतीने कशी छान गाडी तयार झाली - याची गोष्ट वाचा. ही कथा सोनाच्या धाडसाबद्दल आणि ती तिच्या आईला कशी मदत करते याबद्दल आहे. या कथेचा वापर करून विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्याचे काही मार्ग येथे आहेत: १. विद्यार्थ्यांना विचारा की त्यांनी त्यांच्या आईला कधीही कोणत्याही कामात मदत केल...
कोंबडीचं हुशार पिल्लू 15.07.2024 3:14
Writer : writer's name Narrator : narrator's name Editor : editor's name साठी योग्य : उच्च प्राथमिक टप्पा (वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6, वर्ग 7) थीम : प्राणी आणि पक्षी,शौर्य टॅग्ज : वर्ग 4,वर्ग 5,वर्ग 6,वर्ग 7 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
शृंगेरी श्रीनिवास हसायला शिकतो 15.07.2024 6:46
लेखक: रोहिणी नीलेकणी कथनकार: पिराजी जी पाखरे संपादक: पिराजी जी पाखरे वार्षिक केशकर्तन दिन या गोष्टीत, शृंगेरी श्रीनिवास रागाने आपले केस ओढत होता. केळीच केळी मध्ये त्याला एक भारी कल्पना सुचली होती. केवढा हा गोंगाट मध्ये शेवटी, त्याला हवी असणारी शांतता मिळाली. या गोष्टीत मात्र, हा लांब केसाचा चक्रम पण लोभस शेतकरी, खूप खूप रागावतो. साठी योग्य : उच्च प्राथमिक टप्पा (वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6, वर्ग 7) थीम...
सिंहाची अंबारी 15.07.2024 1:55
लेखक: अमर गोस्वामी कथनकार: पिराजी जी पाखरे संपादक: पिराजी जी पाखरे शहरातल्या राजाची नक्कल करण्याच्या हेतूने जंगलातल्या राजाने स्वत:साठी अंबारी बनवली. हत्तीवर बसलेला सिंह कसा दिसतो? हे जाणून घेण्यासाठी ही मजेशीर गोष्ट वाचा... या कथेतील नवीन शब्द मुलांना सादर करणे. इतरांचे अनावश्यकपणे अनुसरण करण्यापेक्षा आपले स्वतःचे व्यक्तिमत्व असले पाहिजे हे तत्व मुलांना शिकवणे. कथेशी संबंधित काही वर्गातील उपक्रम...
सूं… सूं…! 15.07.2024 4:13
लेखक: सुनंदो सी कथनकार: ऐश्वर्या वाय. मेन्से संपादक: एम एम कुंभार नेमकं फेमस फूटबॉल कपच्या अंतिम सामन्याच्या दिवशीच बिचाऱ्या दिव्याचं नाक फुरफुरत होतं! तिला खेळता आलं का? दिव्याच्या सामन्याचं काय झालं हे बघायचं असेल, तर ही गोष्ट नक्की. वाचा. आपल्याला सर्दी होऊ नये म्हणून काय करावं, हेही वाचायला विसरू नका. साठी योग्य : उच्च प्राथमिक टप्पा (वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6, वर्ग 7) थीम : आरोग्य आणि स्वच्छता,...
लाल रेनकोट 15.07.2024 3:18
लेखक: किरण कस्तुरिया कथनकार: लक्ष्मण एस. चांडिलकर संपादक: प्रकाश एस मदार मनूला नवा रेनकोट आणलाय. कधी एकदा तो घालतोय असं त्याला झालंय. पण पाऊस कुठे आहे? मनू आपली वाट बघतोय, बघतोय, बघतोय... / मनुकुङ कोत्ता रेनकोट कोत्ताद. एपुंड ओक्कोजोप तोळातून इनाङ आमनेत एत्तांडीन. गीनी वाना एल वाद ? मनुक आपले पावोलान, पावोलान, पावोलान... या कथेचा वापर करून विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्याचे काही मार्ग येथे आहेत: १....
टिमी आणि पिल्लू 15.07.2024 3:12
लेखक: माधव चव्हाण कथनकार: सरिता पी कुगाजी संपादक: वनिता एम सायणेकर चला, टिमी आणि पिल्लू एकमेकांशी काय बोलत आहेत ते ऐकू. तुम्हालाही तुमच्या पाळीव प्राण्याशी बोलायला आवडतं का? या कथेचा वापर करण्याचे काही मार्ग येथे आहेत: १. विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत का ते विचारा आणि त्यांना त्यांच्या मित्रांना त्यांच्या पाळीव प्राण्याचे वर्णन करण्यास सांगा. २. विद्यार्थी त्यांचा आवडता प्राणी रेख...
लालची उंदीरमामा 15.07.2024 4:50
लेखक: हरमिंदर ओहरी कथनकार: आनंद ए. पाटील संपादक: आनंद ए. पाटील लोभीपणा केल्याबद्दल उंदराला धडा मिळाला... हे मुलांना शिकवू शकते की अति इच्छा हे दुःखाचे मूळ आहे आणि त्यांना आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूक देखील करू शकते. कथेशी संबंधित काही वर्गातील उपक्रम: १. घरात कोणते प्राणी अन्न शोधण्यासाठी आणि खातात यावर चर्चा करा. २. घरी खाल्लेल्या उंदीर किंवा इतर कोणत्याही प्राण्याबद्दलचे अनुभव सांगण्यास सांग...
माझा लाल टी-शर्ट 15.07.2024 3:08
लेखक: रोहिणी नीलेकणी कथनकार: जोतिभा घाडी संपादक: जोतिभा घाडी अमनला त्याचा लाल टी-शर्ट फार आवडतो. कारण तो मऊमऊ आणि लालचुटूक रंगाचा आहे ना. आता तो खूप जुना झालाय खरा, त्याला भोकंही पडलीयेत. अमनच्या आईला तो अजिबात आवडत नाही. तिला तो टाकून द्यायचा आहे, पण अमनला मात्र तो अजिबात टाकवत नाहीये. आता काय बरं करेल अमन? वाचा या मजेशीर गोष्टीत. साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग...
टिंग टाँग! 15.07.2024 2:25
लेखक: लुबैना बंदुकवाला कथनकार: स्वाती अरावली संपादक: वनिता एम सायणेकर या छोटूला झोपायचंय पण झोप कशी लागणार? बघा बरं, कोणत्या गोष्टी त्याला त्रास देत आहेत? साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : दिनचर्या आणि दैनंदिन सवयी टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
टिंकूची रात्रीची सैर 15.07.2024 5:29
Writer : writer's name Narrator : narrator's name Editor : editor's name साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : प्राणी आणि पक्षी,शौर्य टॅग्ज : वर्ग 4,वर्ग 5,वर्ग 6,वर्ग 7 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
लपा-छपी 15.07.2024 8:49
लेखक: संविदा वेंकटेश कथनकार: छाया एस सरमळकर संपादक: सुदीपा एस हांडे सानियाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या मित्रमैत्रिणी एक साधा लपाछपीचा खेळ खेळतात. त्यांच्या या खेळात कुत्री, मांजरं अन् भुंगेही सामील होतात. मग त्या खेळाचा मजेशीर घोळ होतो. लपाछपीच्या या खेळात शेवटी सानिया आपल्या सर्व सवंगड्यांना शोधू शकते का? चला, सानियाबरोबर एक, दोन, तीन, चार म्हणत या प्रश्नाचं उत्तर मिळवू या! साठी योग्य : उच्च...
मोठे संकट 15.07.2024 6:38
लेखक: हरमिंदर ओहरी कथनकार: प्रल्हाद जी दळवी संपादक: प्रल्हाद जी दळवी विकी खारीचे कुटुंब एका बागेत राहत होते. काही लोक मोठी यंत्रे घेऊन बागेत झाडे तोडण्यासाठी आले होते. या संकटातून विकी आणि त्यांचे मित्र यांनी स्वतः ला कसे सोडवून घेतले याची ही रंगतदार कहाणी आहे. साठी योग्य : उच्च प्राथमिक टप्पा (वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6, वर्ग 7) थीम : कुटुंब,प्राणी आणि पक्षी टॅग्ज : वर्ग 4,वर्ग 5,वर्ग 6,वर्ग 7 स्टोरी...
निचुमणी आणि पिचू! 15.07.2024 4:04
लेखक: एगंबरम कुमुदिनी कथनकार: पूजा के गावडे संपादक: पूजा के गावडे निचुमणीला खरंतर पिचूची मदत करायची होती. पण झालं भलतंच! पिचू बदकाला घरी आणून निचुमणीनं चूक तर नाही न केली? साठी योग्य : उच्च प्राथमिक टप्पा (वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6, वर्ग 7) थीम : करुणा आणि काळजी,प्राणी आणि पक्षी टॅग्ज : वर्ग 4,वर्ग 5,वर्ग 6,वर्ग 7 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.