IT for Change
गोष्ट चे खजाने - मराठी
Sample podcast description
Autor
IT for Change
Kategorie
Podcast-Website
Neueste Folge
7. Dez 2024
Wo hören?
Podcasts in der App Replaio Radio Bald verfügbarPodcasts kommen bald in die App. Installiere sie jetzt und erlebe als Erster einen ganz neuen Blick auf Podcasts
Folgen
माझ्या पलंगाखाली 07.12.2024 2:10
लेखक: अनुपा लाल कथनकार: सतीश एल. हळदणकर संपादक: सतीश एल. हळदणकर माझ्या पलंगाखाली काय काय गोष्टी लपलेल्या असतात! एके रात्री तिथे मला काय दिसलं माहीत आहे का? साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : विनोदी टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
मला मी आवडते! 07.12.2024 5:32
लेखक: मेनका रमण कथनकार: डॉ. सुदीपा एस. हांडे संपादक: डॉ. सुदीपा एस. हांडे रुबिना नुकतीच नवीन घरी राहायला आलेली आहे. तिला आता नवे मित्र-मैत्रिणी हवे आहेत. पण इथं कुणीच तिच्याशी खेळायला तयार नाहीये. मग रुबिनाला नवे मित्रमैत्रिणी मिळतील का? पाहू या एका उत्कंठावर्धक गोष्टीत. साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : खेळ टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी...
मांजरीचे तीन पिल्लं 07.12.2024 2:24
लेखक: चौ चिनिथ कथनकार: ऐश्वर्या वाय. मेन्से संपादक: लक्ष्मण आणि देसाई मांजरीचे तीन पिल्लं शेजारच्या एका कुत्र्या ला घाबरतात। त्या कुत्र्या ला त्यांचा सोबत खेळाच आहे पण ते जेम्व्हा त्याला पाहतात पळत सुटतात!तुम्हाला काय वाटतं ते का घाबरत असतील त्या कुत्र्याला? साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : प्राणी आणि पक्षी टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी...
भंगारवाला/चिनूची भेट 15.07.2024 3:39
लेखक:श्रीदला स्वामी कथनकार: सतीश एल. हळदणकर संपादक: सतीश एल. हळदणकर चिनूला आपल्या वडलांना मदत करायला आवडते. कधी कधी त्याला त्याबद्दल बक्षीसही मिळते! साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : कुटुंब,मदत - सहकार्य टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
भीतीदायक मिठाईवाला 15.07.2024 4:34
लेखक:रणजित लाल कथनकार: सतीश एल. हळदणकर संपादक: सतीश एल. हळदणकर समर आणि निव्या भीतीदायक मिठाईवाल्याला खूप घाबरत असतात. पण जसा तो दिसतो, तसा तो खरंच इतका भीतीदायक आहे का? आणि हो शिवाय तो नाश्त्याला कुत्र्याची पिल्लंसुद्धा खातो का? जेव्हा कुत्र्याची ६ पिल्लं भीतीदायक मिठाईवाल्याच्या दुकानात शिरतात, तेव्हा या जुळ्या भावंडांना त्यांची सुटका करायची असते. पण त्यांना एक मोठ्ठा आश्चर्याचा धक्का बसतो! समर आ...
बोन्थे चे गाणारे पक्षी 15.07.2024 3:25
लेखक: सिंथानौ सिदावोन कथनकार: सरिता पी कुगाजी संपादक: भोमाजी वाय कांबळे बौन्थेचे वडील पक्षांना पडकून त्यांना पिंजऱ्यात टाकायचे.बौन्थेला पक्षांचे गाणे ऐकायला आवडायचे पण एके दिवशी ते गाणे गायला सोडून दिले.बौन्थेत्यांना पुन्हा गाणे म्हणायला लावू शकेल का? साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : भावना,मैत्री,साहस टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी अक्ट...
बुटातला दगड 15.07.2024 3:04
Writer : writer's name Narrator : narrator's name Editor : editor's name साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : विनोदी टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
चकट फू कुल्फी 15.07.2024 5:37
Writer : writer's name Narrator : narrator's name Editor : editor's name साठी योग्य : उच्च प्राथमिक टप्पा (वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6, वर्ग 7) थीम : कुटुंब,गणित टॅग्ज : वर्ग 4,वर्ग 5,वर्ग 6,वर्ग 7 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
छोट्या मुंगीची मोठी करामत 15.07.2024 5:05
लेखक: कँडिस डिंगवॉल कथनकार: संजय एम. गौडवाडकर संपादक: रूपाली ए नायक एका छोट्या मुंगीची मोठी करामत सांगणारी ही गोष्ट. तिच्या वाचनाच्या आवडीचा फायदा सगळ्यांना कसा झाला? साठी योग्य : उच्च प्राथमिक टप्पा (वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6, वर्ग 7) थीम : प्राणी आणि पक्षी टॅग्ज : वर्ग 4,वर्ग 5,वर्ग 6,वर्ग 7 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
डबा पार्टी 15.07.2024 6:00
लेखक: श्वेता गणेश कुमार कथनकार: रंजना के. मनोलकर संपादक: लक्ष्मण प्रथम देसाई मीनूला मधली सुट्टी अजिबात आवडत नाही. अम्मा तिला रोजरोज डब्यात इडल्याच देते. पण तिच्याच वर्गातल्या वर्गमित्रमैत्रिणींनी आज डब्यात काय आणलंय बरं? त्यांच्या डब्यात काय आहे, हे बघायची मीनूला खूप उत्सुकता वाटते आहे. साठी योग्य : उच्च प्राथमिक टप्पा (वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6, वर्ग 7) थीम : आरोग्य आणि स्वच्छता,लोभ टॅग्ज : वर्ग 4,व...
डरॉव डरॉव 15.07.2024 3:56
Writer : writer's name Narrator : narrator's name Editor : editor's name साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : प्राणी आणि पक्षी,विनोदी टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
धीट रीमा 15.07.2024 6:41
लेखक: रकीबुल इस्लाम कथनकार: पूजा के. गावडे संपादक: पूजा के. गावडे रीमा तिच्या काकाबरोबर जत्रेला गेली. तिथल्या एकाहून एक आश्चर्यकारक गोष्टी बघण्यात ती गुंतलेली असताना तिच्या अचानक लक्षात आलं की काका कुठेतरी गेला. रीमा हरवली! इतक्या गर्दीत रीमा काकाला शोधून काढू शकेल का? साठी योग्य : उच्च प्राथमिक टप्पा (वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6, वर्ग 7) थीम : कुटुंब,शौर्य टॅग्ज : वर्ग 4,वर्ग 5,वर्ग 6,वर्ग 7 स्टोरी अ...
डुंग डुंग, डम डम 15.07.2024 3:14
लेखक: जुआंगा रायटर्स ग्रुप कथनकार: केदारी लक्ष्मण गुंजीकर संपादक: रूपाली ए नायक डंबरूला जंगलात वेगवेगळेच आवाज यायला लागले. त्याला कळेचना काय करावं. इथेच थांबावं की पुढे जावं? जुआँग भाषेतल्या दोन शब्दांमुळे काय गंमत घडली ते या गोष्टीत वाचा. साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : खेळ,विनोदी टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी ये...
एक मजेदार सहल 15.07.2024 2:41
लेखक: अमर गोस्वामी कथनकार: केदारी लक्ष्मण गुंजीकर संपादक: रूपाली ए नायक पाच मित्र जेव्हा जंगलात सहलीला जातात तेव्हा खूप मजा येते. ते तिथे नवीन नवीन चटपटीत खाऊ खातात! साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : खेळ,मैत्री टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
एका रूपयाची ताकद 15.07.2024 6:33
लेखक: पयोष्णी सराफ कथनकार: सुनीता आर. पाटील संपादक: प्रकाश एस मदार सहाव्या इयत्तेमधील मुलामुलींना अडव्हेंचर पार्कमधे जायचं आहे खरं, पण तिथं जाण्यासाठी सगळे मिळून पुरेसे पैसे जमवू शकतील का? साठी योग्य : उच्च प्राथमिक टप्पा (वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6, वर्ग 7) थीम : खेळ,मदत - सहकार्य,मैत्री टॅग्ज : वर्ग 4,वर्ग 5,वर्ग 6,वर्ग 7 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
फरिदा करते पार्टीची तयारी 15.07.2024 4:54
लेखक: मेगन डॉब्सन सिप्पी कथनकार: पूजा के. गावडे संपादक: पूजा के. गावडे डब्यामध्ये विविध खाद्यपदार्थ भरून, ते वाटेवरील वेगवेगळ्या प्राणीमित्रांना खाऊ घालणाऱ्या फरिदाच्या प्रवासात तुम्हीही सहभागी व्हा. प्राण्यांची काळजी कशी घ्यावी यावर चर्चा करण्यासाठी या कथेचा वापर केला जाऊ शकतो. १. मुलांना विचारा की त्यांना भटक्या प्राण्यांची काळजी आहे का आणि कशी. ते का महत्त्वाचे आहे? २. त्यांच्या परिसरातील प्राण...
गणिताची जत्रा 15.07.2024 4:53
लेखक: कविता मंदाना कथनकार: एम एम कुंभार संपादक: एम एम कुंभार लीलू तिच्या वर्गातल्या ३६ मुलांसोबत जत्रेला आली आहे. पण प्रत्येक ठिकाणी किती तिकिटं काढायची हे ठरविण्यासाठी किंवा कुणी हरवलं नाहीये ना, याची खात्री करण्यासाठी तिच्या सरांना सतत मुलं मोजावी लागताहेत. १,२,३... या पद्धतीने मोजण्यापेक्षा ३६ मुलं मोजण्याची एखादी सोपी पद्धत आहे का? एखादी संख्या पटीत मोजण्याची संकल्पना म्हणजेच पाढ्यांची संकल्पन...
घोटाळा 15.07.2024 2:37
लेखक: माधुरी पुरंदरे कथनकार: डॉ. सुदीपा एस. हांडे संपादक: छाया एस सरमळकर सुबह के कामोंमें घरके सभी लग गए। मक्खी ने सोचा, मुझे भी हाथ बटाना चाहिए। वह चल पड़ी हाथ बटाने... और कर बैठी एक बड़ा घोटाला! साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : कुटुंब,दिनचर्या आणि दैनंदिन सवयी,प्राणी आणि पक्षी टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लि...
गुल्लीचा खजिना 15.07.2024 3:25
लेखक: अनुपमा अजिंक्य आपटे कथनकार: गोविंद पाटील संपादक: लक्ष्मण प्रथम देसाई गुल्लीकडे एक चॉकलेटी रंगाचं खोकं आहे. त्यात त्यानं कसला कसला खजिना दडवलाय. बटणं, पिना आणि अजून काय काय...! काय करतो तो या वस्तूंचं? बघा बरं, मग तुम्हालाही वाटेल की आपल्याकडेही असा खजिना असावा! साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : कुटुंब,मदत - सहकार्य टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,...
गुरू आणि पिचूचा भटकंतीचा दिवस 15.07.2024 4:33
लेखक: मीनू थॉमस कथनकार: प्रल्हाद जी दळवी संपादक: प्रल्हाद जी दळवी गुरू आणि पिचूकडे खेळायला जागाच नाहीये. ती दोघं त्यांच्या शहरात खेळायला नवनवीन जागा कशा शोधतात, ते बघूया. साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : खेळ,प्राणी आणि पक्षी टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
हत्ती लागले नाचायला 15.07.2024 3:41
लेखक: मुंडा लेखक गट कथनकार: गोविंद पाटील संपादक: दीपक डी जाधव जेव्हा बापी ढोल वाजवत असे तेव्हा सर्वांना नाचावेसे वाटले. जेव्हा हत्तींनी ढोल ऐकला तेव्हा एक विचित्र आणि अद्भुत गोष्ट घडली... साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : प्राणी आणि पक्षी,विज्ञान टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.
कामसू मुंग्या 15.07.2024 2:46
लेखक: कांचन बॅनर्जी कथनकार: डॉ. सुदीपा एस. हांडे संपादक: डॉ. सुदीपा एस. हांडे या मुंग्याच्या मागे-मागे जाऊया. छोट्या वाचकांना त्या नक्कीच गुंतवून ठेवतील. ‘भोवतालचे प्राणी’ या चार पुस्तकांच्या मालिकेतील हे एक पुस्तक. ही कथा मुंग्यांच्या मनोरंजक जीवनाबद्दल आहे आणि त्या खूप लहान असूनही किती आनंदाने जगतात. या कथेचा वापर करून विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्याचे काही मार्ग येथे आहेत: १. विद्यार्थ्यांना वि...
कचऱ्याचा ढीग 15.07.2024 7:11
लेखक: करणजीत कौर कथनकार: डॉ. सुदीपा एस. हांडे संपादक: डॉ. सुदीपा एस. हांडे एक कचऱ्याचा ढग, जो सतत चीकूच्या डोक्यावर तरंगतोय, तो तिला जगातील सर्वात दुःखी मुलगी बनवतोय. चीकू ह्या कचऱ्याच्या भयानक ढगापासून कशी स्वतःची सुटका करून घेते, हे जाणून घेण्यासाठी ही सुंदर गोष्ट वाचा. या कथेचा वापर मुलांना पर्यावरण स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याबद्दल सांगण्यासाठी केला जाऊ शकतो. या कथेचा वापर करून तुम्ही विद्यार्थ्य...
आई कोंबडी आणि तिची अंडी 15.07.2024 3:27
लेखक:फुआंगथाना फेत्सावोंग कथनकार: आनंद पाटील संपादक: आनंद पाटील आई कोंबडी अंडी उबवण्यासाठी आपल्या अंड्यांवर बसते आणि ती उबवून त्यातून पिलं बाहेर येण्याची वाट पाहते. तिला कुठवर वाट बघत बसावं लागेल ? तिला जत्रेला जाता येईल कि नाही ? साठी योग्य : प्राथमिक टप्पा (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४, वर्ग ५) थीम : कुटुंब,प्राणी आणि पक्षी टॅग्ज : वर्ग 1,वर्ग 2,वर्ग 3,वर्ग 4,वर्ग 5 स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठ...
आज निमा काय खाते आहे? 15.07.2024 3:25
लेखक: बिजल वच्छराजनी कथनकार: रंजना के मनोलकर संपादक: श्रुती ए सुपन्नावर या पुस्तकात भेटा निमाला. तिला खायला खूप खूप आवडतं. लिचीची रसाळ फळं, रसरशीत जांभळं, आंबट चिंचा, हिरवागार पालक - तिला सगळं सगळं खायला आवडतं! वर्षभर निमा कडाऽम - कुडूऽम करत काय खाते, याची तिच्याबरोबर मजा घ्या. ही कथा वेगवेगळ्या ऋतूंमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या विविध पदार्थांबद्दल सांगते. १. तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे? २. तुमचे आवडते...
Ähnliche Podcasts
Replaio ist kein Herausgeber von Podcasts; die Namen der Sendungen, Cover und Audioinhalte gehören ihren Autoren und werden über öffentliche RSS-Feeds verbreitet