Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
सार्वमत बुलेटिन (16 ऑक्टोबर 2020) 16.10.2020 4:01
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १६ ऑक्टोबर २०२०) 15.10.2020 2:50
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १६ ऑक्टोबर २०२०)
Deshdoot Times morning Bulletin (16 October 2020) 15.10.2020 4:14
Deshdoot Times morning Bulletin (16 October 2020)
आजचे दिनविशेष (दि. १६ ऑक्टोबर २०२०) 15.10.2020 3:41
आजचे दिनविशेष (दि. १६ ऑक्टोबर २०२०)
दै. देशदूतचे मालेगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. १६ ऑक्टोबर २०२०) 15.10.2020 5:01
दै. देशदूतचे मालेगाव मॉर्निंग बुलेटिन (दि. १६ ऑक्टोबर २०२०)
दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि. १६ ऑक्टोबर २०२०) 15.10.2020 3:15
मिशन बिगीन अगेन अंतर्गत शासकीय आणि खाजगी वाचनालये, स्थांनिक आठवडे बाजार आणि जनावराचे बाजार सुरु करण्यास परवानगी देण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी निर्देश दिले आहेत. या सर्व ठिकाणी कोविड-१९ संदर्भात प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.
दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन (दि. १६ ऑक्टोबर २०२०) 15.10.2020 2:51
शहरातील वर्कशाप ते अजिंठा चौफुलीदरम्यान भरणार्या भंगार बाजारावर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करीत रस्त्यावरील अतिक्रमणांसह बोर्ड, फलके काढण्यात आली. उपायुक्त वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलिस बंदोबस्तात करण्यात आली. सकाळी 10 ते 10.30 पासून या कारवाईस सुरूवात करण्यात आली. यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. १६ ऑक्टोबर २०२०) 15.10.2020 2:30
शहरातील वाघाडी टी-पॉईटवर एकाला 15 हजार रुपये किंमतीच्या गावठी बनावटी कट्ट्यासह ताब्यात घेतले. ही कारवाई शिरपूर शहर पोलिसांनी केली.
IPL 2020 विशेष पॉडकास्ट : रंगतदार सामन्यात बंगळुरुवर पंजाबचा विजय 15.10.2020 4:40
आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आपली पराभवांची मालिका खंडीत करण्यात यशस्वी ठरला आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल, कर्णधार लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने बंगळुरुवर 8 गडी राखून मात केली आहे.
आजचे दिनविशेष (दि. १५ ऑक्टोबर २०२०) 14.10.2020 3:16
आजचे दिनविशेष (दि. १५ ऑक्टोबर २०२०) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह
दैनिक देशदूतचे येवला तालुका वार्तापत्र (दि.१५ ऑक्टोबर २०२०) 14.10.2020 1:59
दैनिक देशदूतचे येवला तालुका वार्तापत्र (दि.१५ ऑक्टोबर २०२०) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा
Deshdoot Times Morning Bulletin (Date 15 Oct 2020) 14.10.2020 3:53
Deshdoot Times Morning Bulletin (Date 15 Oct 2020) देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. १५ ऑक्टोबर २०२०) 14.10.2020 3:11
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. १५ ऑक्टोबर २०२०) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा
कोपरगाव तालुका वार्तापत्र 14.10.2020 2:32
कोपरगाव तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा
सार्वमत बुलेटिन ( 15 ऑक्टोबर 2020 ) 14.10.2020 3:42
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१५ ऑक्टोबर २०२०) 14.10.2020 2:56
नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी
जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१५ ऑक्टोबर २०२०) 14.10.2020 2:47
जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी
धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१५ ऑक्टोबर २०२०) 14.10.2020 2:22
धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी
IPL 2020 विशेष पॉडकास्ट : दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सवर दमदार विजय 14.10.2020 5:17
दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सवर दमदार विजय
दैनिक देशदूतचे निफाड तालुका वार्तापत्र (दि.१४ ऑक्टोबर २०२०) 13.10.2020 2:48
दैनिक देशदूतचे निफाड तालुका वार्तापत्र (दि.१४ ऑक्टोबर २०२०) नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा
आजचे दिनविशेष (दि. १४ ऑक्टोबर २०२०) 13.10.2020 3:17
आजचे दिनविशेष (दि. १४ ऑक्टोबर २०२०) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. १४ ऑक्टोबर २०२०) 13.10.2020 3:11
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि. १४ ऑक्टोबर २०२०) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा
Deshdoot Times Morning Bulletin (Date 14 Oct 2020) 13.10.2020 3:50
Deshdoot Times Morning Bulletin (Date 14 Oct 2020) देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा
सार्वमत बुलेटिन ( 14 ऑक्टोबर 2020 ) 13.10.2020 4:19
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१४ ऑक्टोबर २०२०) 13.10.2020 2:35
नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.