Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि. १९ ऑक्टोबर २०२०) 18.10.2020 3:08
नंदुरबार नगरपालिकेने विरोधकांच्या मागणीवरुन सहा महिन्यांची घरपट्टी माफ केली, असा फलक लावून विरोधकांनी जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात नगरपरिषदेला घरपट्टी माफ करण्याचे अधिकारच नाहीत. त्यामुळे हे फलक त्वरीत काढून हटवावेत, अन्यथा संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी दिला आहे
दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन (दि. १९ ऑक्टोबर २०२०) 18.10.2020 2:17
धुळे तालुक्यातील निमगुळ येथील दोन वर्षीय बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. या बालिकेचे रात्री घरातून अपहरण करण्यात आले. सकाळी शोध घेतला असता गावाबाहेरील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला.
IPL 2020 विशेष पॉडकास्ट : नाईट रायडर्सचा सनरायजर्स हैदराबादवर सुपर विजय 18.10.2020 3:28
हैदराबादविरूद्धच्या सामन्यात कोलकाताच्या संघाने सुपर ओव्हरच्या माध्यमातून विजय मिळवला. कोलकाताने २० षटकांत १६३ धावांचा पल्ला गाठला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये फर्ग्युसनने केवळ २ धावा देत २ बळी घेऊन हैदराबादचा डाव संपवला. ६ चेंडूत ३ धावांची गरज असताना इयॉन मॉर्गन-दिनेश कार्तिक जोडीने संयमी खेळी केली. कार्तिकने चौथ्या चेंडूवर दो...
सहज सुचलं म्हणून... डॉ. कलाम यांच्या आठवणी (दि. १८ ऑक्टोबर २०२०) 18.10.2020 4:37
सहज सुचलं म्हणून... डॉ. कलाम यांच्या आठवणी (दि. १८ ऑक्टोबर २०२०) सादरीकरण : वैशाली शहाणे सोनार
दै. सार्वमत बुलेटिन (दि.१८ ऑक्टोबर २०२०) 18.10.2020 3:10
दै. सार्वमत बुलेटिन (दि.१८ ऑक्टोबर २०२०) नगर जिल्ह्यातील आजच्या ठळक घडामोडी
रविवार बोधकथा सन्मान लेखक-- स्व. प्र. श्रा. चौधरी 18.10.2020 4:09
रविवारसाठी बोधकथा सन्मान लेखक-- स्व. प्र. श्रा. चौधरी निवेदन-- संजय लोळगे
सार्वमत बुलेटिन (18 ऑक्टोबर 2020) 18.10.2020 3:10
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१८ ऑक्टोबर २०२०) 17.10.2020 3:29
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१८ ऑक्टोबर २०२०) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा
आजचे दिनविशेष (दि. १८ ऑक्टोबर २०२०) 17.10.2020 3:18
आजचे दिनविशेष (दि. १८ ऑक्टोबर २०२०) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह
Deshdoot Times Morning Bulletin (Date 18 Oct 2020) 17.10.2020 2:45
Deshdoot Times Morning Bulletin (Date 18 Oct 2020) देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा
संगमनेर तालुका वार्तापत्र 17.10.2020 3:47
संगमनेर तालुक्यातील आठड्यातील घडामोडींचा आढावा
दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन (दि. १८ ऑक्टोबर २०२०) 17.10.2020 2:40
आदिशक्तीचा जागर करीत शहरासह जिल्ह्यात घरोघरी शनिवारी घटस्थापना मोठ्या थाटात करण्यात आली. यावर्षी कोरोना महामारीच्या सावटामुळे सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांतर्फे साध्या पद्धतीने दुर्गामातेची स्थापना करुन पूजाअर्चा करुन आरती करण्यात आली. यावेळी गरबा आणि दांडियाला सक्त मनाई करण्यात आली असल्याने तरुणाईकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि. १८ ऑक्टोबर २०२०) 17.10.2020 2:54
दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि. १८ ऑक्टोबर २०२०)
दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन (दि. १८ ऑक्टोबर २०२०) 17.10.2020 2:22
शहरातील मोहाडी नाक्याजवळ भरधाव ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत वेल्हाणेतील (ता.) माध्यमिक विद्यालयातील शिक्षक ठार झाले. हा अपघात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी मोहाडी पोलिसात ट्रेलर चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
IPL 2020 विशेष पॉडकास्ट : चेन्नईला हरवून दिल्ली विजयी 17.10.2020 4:32
चेन्नईच्या संघाने आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या डावाची सुरुवात यावेळी चांगली झाली नाही. कारण पहिल्याच षटकात चेन्नईचा सलामीवीर सॅम करन बाद झाला, त्याला भोपळाही फोडता आला नाही. पण त्यानंतर शेन वॉटसन आणि ड्यूप्लेसिस यांनी चेन्नईच्या डावाला चांगला आकार दिला. या दोघांनी यावेळी दुसर्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली. ही जोडी दिल्लीचा वेगवान गोलंद...
IPL 2020 विशेष पॉडकास्ट : बँगलोरकडून राजस्थानचा पराभव 17.10.2020 3:36
दुबई : आयपीएल मध्ये एबी डिव्हिलियर्स ने पुन्हा एकदा वादळी खेळी करून बँगलोरला जिंकवून दिलं आहे. राजस्थानने दिलेल्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बँगलोरची अवस्था कठीण झाली होती, पण एबी डिव्हिलियर्सने २२ चेंडूमध्ये नाबाद ५५ धावा करुन बँगलोरचा विजय सोपा केला. एबीच्या या खेळीमध्ये तब्बल ६ षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता.
सार्वमत बुलेटिन ( 17 ऑक्टोबर 2020 ) 17.10.2020 3:23
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १७ ऑक्टोबर २०२०) 16.10.2020 1:53
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १७ ऑक्टोबर २०२०)
अकोले तालुका वार्तापत्र 16.10.2020 4:08
अकोले तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा
Deshdoot Times morning Bulletin (17 October 2020) 16.10.2020 2:08
Deshdoot Times morning Bulletin (17 October 2020)
आजचे दिनविशेष (दि. १७ ऑक्टोबर २०२०) 16.10.2020 3:07
आजचे दिनविशेष (दि. १७ ऑक्टोबर २०२०)
दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन (दि. १७ ऑक्टोबर २०२०) 16.10.2020 2:20
जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे हे निश्चित मानले जात होते मात्र काही ही कारणांमुळे राष्ट्रवादी प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त हुकणार असून आता खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश दसर्याच्या मुहूर्तावर होईल अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि. १७ ऑक्टोबर २०२०) 16.10.2020 2:10
तळोदा शहरातील चौफुलीवर पिस्तुल विक्रीच्या उद्देशाने फिरणार्या एकाला पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तुलसह जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.15 ऑक्टोंबर रोजी रात्री 9.15 वाजेदरम्यान धर्मा चौधरी हा गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन काडतुस अवैधपणे कब्जात बाळगून तळोदा शहरातील चिनोदा चौफुलीवर विक्री करण्याच्या उद्देशाने मिळुन आला.
दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन (दि. १७ ऑक्टोबर २०२०) 16.10.2020 2:04
शहरासह परिसरात दमदाटी करत पादचार्यांचा मोबाईल हिसकणार्या चोरांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या आहेत. तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून दुचाकी व तीन मोबाईल असा एकुण 64 हजारांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.
IPL 2020 विशेष पॉडकास्ट : मुंबईचा कोलकातावर दणदणीत विजय 16.10.2020 3:28
सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने कोलकाताविरूद्धच्या सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वलस्थानी विराजमान झाला.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.