ADV.Arun Deshmukh
ADV. ARUN DESHMUKH SHOW
Adv. ARUN DESHMUKH your friendly legal adviser he shares his legal knowledge with us
Author
ADV.Arun Deshmukh
Category
Podcast website
Latest episode
Mar 23, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
UT 110 - गरूडेश्वरी वासुदेव दत्तगरू अवतार. ही सुंदर गायनसेवा सत्संगा मध्ये गूरूजींनी सादर केली.. 09.11.2023 2:37
भगवान दत्तात्रय सत्संग मंडळाच्या गिरगावातील शाखेतर्फे लघुरूद्राचे आयोजन केलेले होते. सत्संगाच्या शेवटी त्यातील एका गुरूजींनी - गरूडेश्वरी वासुदेव दत्तगरू अवतार.. ही सुंदर गायनसेवा सत्संगा मध्ये गूरूजींनी सादर केली.
UT 109- कर्जतच्या दिवाडकर वडेवालेंचा मुलगा डाॅ.विवेकानंद रेगे MBCच्या सभासदांना मार्गदर्शन करताना.. 09.11.2023 24:09
वडापावची जनक व कर्जतच्या सुप्रसिद्ध दिवाडकर वडेवाले यांचा मुलगा डाॅ.विवेकानंद रेगे हे खास MBCच्या सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. स्वतः दंततज्ञ असणाऱ्या डाॅ.विवेकानंद रेगे यांनी यापरसंगी MBCच्या सभासदांना आपले अनुभव सांगितले
UT 108 श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्ताने मला भावलेले श्रीकृष्णाचे अनेक विविध पैलू #govinda 05.11.2023 8:09
श्रीकृष्ण म्हटले की त्याच्या नाना करामती, त्याच्या नटखट लिला, गोपिकांचा लाडला, सवंगडी सखा सोबती, अर्जुनाला गीता सांगणारा मार्गदर्शक, शिशुपालाचे १०० अपराधानंतर अद्भूत सुदर्शन चक्र चालवून वध करणारा, आपल्या मधूर बासरीने समस्त जनांना मोहवणारा, द्रौपदीचा वस्त्रहरणाच्या वेळी मदतीला धावून येणारा भ्राता, असे अनेक रूपे सहज आढळून येतात. श्रीकृष्ण जन्मोत्सवा निमित्ताने या युट्युब व्हिडिओ मधून मी मला भावलेले...
501 Hindi - दोषी व्यक्ति के संवैधानिक अधिकार कौनसे होते है? #Constitutional rights of an convicted 05.11.2023 3:55
हमारे भारतीय संविधान में अपने नागरिको को अलग अलगसे अधिकार दे दिए गये है. इसमें एहेम बात यह है के आम नागरिक ही नही बल्कि दोषी व्यक्ति के प्रति भी संवैधानिक अधिकार लिखीत दिये गये है. आईये यह कौन कौनसे संवैधानिक अधिकार उनहे दिये गये है यह इस यूट्यूब विडिओ के जरिए आप जाने
500 मराठी - दोषी व्यक्तिंना असलेले घटनात्मक अधिकार #Constitutional rights of the convicted person 05.11.2023 3:28
दोषी व्यक्तिंना असलेले घटनात्मक अधिकार आपली घटना प्रत्येक नागरिकाला असलेले हक्क आणि अधिकार सांगते. जो गुन्हेगार आहे किंवा आरोपी आहे त्यालाही काही अनन्यसाधारण असे अधिकार घटनेने बहाल केलेले आहेत. हे अनन्यसाधारण असे अधिकार कोणते ते जाणून घेऊया या युट्युब व्हिडिओ मधुन. जे सांगत आहेत आपले लाडके कायदेशीर सल्लागार लायन एड अरुण देशमुख. अनन्यसाधारण असे अधिकार Constitutional rights of the convicted person
499 Hindi संविधान का अधिकार भाषण और अभिव्यक्ति की स्वतंत्रता 05.11.2023 5:19
Freedom of speech and expression is an unique right and freedom given in Indian Constitution. One should be able to understand what right he has and what right he does not have when looking towards this unique right
498 Marathi- बोलण्याचे व व्यक्त होण्याचे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य #Constitutional Right of speech 05.11.2023 4:34
Freedom of speech and expression is an unique right and freedom given in Indian Constitution. One should be able to understand what right he has and what right he does not have when looking towards this unique right
497 Hindi- Scope of Law as a Profession भारत में वकालत का दायरा क्या है, इसकी जानकारी जानिए 03.11.2023 9:11
वकालत का पेशा भारत में कानूनी दायरा क्या है इसकी जानकारी जानिए Law as profession is an attractive choice, and legal knowledge has its own benefits. Even if you are not a practicing lawyer but if you have a law degree, then having knowledge of Law adds on to your academic qualification. One must give a thought in regard to the likings he has when he has to choose between different streams or courts...
४९६ marathi वकिली व्यवसाय म्हणून काय काय संधी उपलब्ध असतात याची माहीती जाणुन घेऊया #legalprofession 03.11.2023 9:14
Law as Profession is an attractive choice and legal knowledge has its own benefits. Even if you are not practicing lawyer but do have a law degree then having knowledge of Law add on to your academic qualification. One must give a thought inregards to the likings he has when he has to choose between different stream or courts that are available. legal profession has end number of combinations avai...
UT 107- साडेसातीचा दाह श्री हनुमानाच्या पुजनानी कसा कमी होतो? श्रीशनि-श्रीमारूती नाते सांगणारी कथा 03.11.2023 8:27
*श्री शनिवारचे व श्री मारुतीरायाचे अतुट संबंध या कथे द्वारा मांडलेले आहे.* *बर्याच वेळी साडेसाती असो की शनिपिडा असो श्री मारुतीरायाची पुजा करायला सांगितली जाते.* *अशावेळेस अनेकांच्या मनात हा प्रश्न जरूर येतो की मारूतीरायाचीच पुजा का ?* *याचे उत्तर या युट्युब व्हिडिओच्या कथेमधुन सांगितलेले आहे.*
UT 106 Small Businessman v/s Entrepreneur..7 things of Entrepreneurial mindset by Mangesh Yadav(MBC) 03.11.2023 16:58
Seven things of Entrepreneurial mindset is explained in this youtube by Maharashtra Business Club Leadership mentor Mangesh Yadav. Shri Mangesh Yadav has beautifully explained in this Youtube video what is difference between Small Businessman and Entrepreneur. He is a very good person
UT १०५ सूर्यनारायणच्या कुटूंबातील सुरस कथा...चलातर सूर्याकडे जाताना त्याची पौराणिक माहितीही घेऊया.. 26.10.2023 6:36
Indian Mythology speaks in literally every aspects of life. Historically we had knowledge about many things but people forget that we have a very rich tradition. Sun is our life giver. Without Sun life is impossible. Even the Chandrayan today has expected life of 14 Earth days due to that limited sunshine it will be receiving. Our Sun also has a family. In this youtube Untold video the Suns family...
495 Hindi IPC Section 499: Defamation 14.10.2023 4:00
IPC Section 499: Defamation
494 Marathi IPC Section 499: Defamation 14.10.2023 3:42
IPC Section 499: Defamation
493 Hindi IPC Sections 375 and 376 Rape 14.10.2023 3:48
*भारतीय दंड संहिता की धारा 376, जो बलात्कार को परिभाषित करती है और बलात्कार के लिए सज़ा का प्रावधान करती है, अब नई प्रस्तावित संहिता की धारा 63 बन गई है* *भारतीय दंड संहिता में प्रस्तावित संशोधन में केवल कुछ धाराओं की संख्या में बदलाव किया गया है* बेशक, हालांकि कुछ वस्तुओं को थोड़े-बहुत अंतर के साथ कमोबेश बनाया गया है, केवल कुछ धाराओं की संख्या में बदलाव किया गया है, जिनमें से एक बलात्कार धारा है।
492 Marathi IPC Sections 375 and 376 Rape 14.10.2023 3:11
*बलात्काराची व्याख्या आणि बलात्काराबद्दलची शिक्षा सांगणारे भारतीय दंड संहितेचे कलम 376 आता नवीन प्रास्तावित संहितेत झाले कलम 63* *भारतीय दंड संहितेत होऊ घातलेल्या प्रस्तावित बदलात काही कलमांचे फक्त क्रमांक बदलले आहेत* *अर्थात काही बाबी थोड्याफार फरकाने कमी जास्त केल्या असल्या तरी काही कलमांचे फक्त क्रमांक बदलले आहेत त्यातील एक म्हणजे बलात्काराचे कलम*
491 Hindi - IPC Section 302: Murder is now proposed to be Secrion 101 in with Coming Amendment 07.09.2023 4:51
Murder now will be Secrion 101 IPC Section 302: Murder is now proposed to be Secrion 101 in with Coming Amendment
490 मराठी - न्याय संहिता विधायक २०२३ प्रस्थावित कायद्यातील खुनाचे १०१ कलम (पूर्वीचे ३०२) #murder 07.09.2023 4:33
खुनाचे कलम ३०२ आता होणार कलम १०१ न्याय संहिता विधायक २०२३ प्रस्थावित नवीन कायद्यातील खुनाचे कलम १०१(पूर्वीचे ३०२) मध्ये असणाऱ्या तरतुदी. दोन्ही कलमात काय फरक घडला आहे ? या युट्युब व्हिडिओ मधुन आपणास माहीत करून देत आहेत आपले लाडके कायदेशीर सल्लागार लायन एड अरुण देशमुख
489 Hindi - न्याय संहिता विधायक २०२३ प्रस्तावित नये अधिनियम में धोखाधाडी का ३१६ कलम (पूराना ४२०) 07.09.2023 4:36
420 Cheater... becomes 316 The incoming law which are proposed to be made in Indian Penal Code are drastic. We as an Indian system are so used to the IPC section that when we say a person is 420 it simply means that he is a cheater. Right from the hit cienema Shree 420 of Raj Kapoor we are accustom to this section. Now the same section will be 316 with some changes. So will we start to say you are...
488 मराठी - न्याय संहिता विधायक २०२३ प्रस्थावित नवीन कायद्यातील फसवणूकीचे ३१६ कलम (पूर्वीचे ४२०) 07.09.2023 4:42
The new Section inregards to Cheating न्याय संहिता विधायक २०२३ प्रस्थावित नवीन कायद्यातील फसवणूकीचे ३१६ कलम (पूर्वीचे ४२०)
बिझटाॅक 020 - महाराष्ट्र बिझनेस क्लबच्या पनवेलच्या सुषमा जाधव यांच्यासह कार्पोरेट गिफ्टींगची चर्चा 07.09.2023 7:13
बिझटाॅक - महाराष्ट्र बिझनेस क्लबच्या पनवेल चॅपटरच्या सुषमा जाधव यांच्यासह कार्पोरेट गिफ्टींग वरची चर्चा केली आहे लायन एडवोकेट अरुण देशमुख यांनी.
बिझटाॅक 21- शितल दुखंडे यांच्या बरोबर कोसमेटोलोजीबाबत चर्चा Sheetal Dukhade on Cosmetology 06.09.2023 9:51
शितल दुखंडे यांच्या बरोबर कोसमेटोलोजीबाबत चर्चा Sheetal Dukhade on Cosmetology
बिझटाॅक 019 -महिलांना पर्सेस बाबत असणारे आकर्षण सर्वश्रुत आहे त्याची माहिती सुचेता मुंढे देत आहेत 06.09.2023 7:19
महिलांना पर्सेस बाबत असणारे आकर्षण सर्वश्रुत आहे. अशा वेळी विविध पर्सेसची माहिती लायन सुचित्रा मुंढे आपणास करून देत आहेत व त्यांच्याशी या विषयावर या बिझटाॅकच्या मुलाखतीत बोलत आहेत लायन एड अरुण देशमुख
Biztalk 018 - महाराष्ट्र बिझनेस क्लबचे डेकोरेशन मटेरियलचे व्यावसायिक श्री अभिषेक वाव्हळ यांची मुलाखत 06.09.2023 8:49
Biztalk with Maharashtra Business Club members is one of the initiative wherein one explains his business and profession and is interviewed smartly with comoon mans question by Likn adv. Arun Deshmukh. This interview is with Abhishek vavhal on Decorative Material
४८७ हिंदी क्या कोई 6 महीने की कूलिंग अवधि से गुजरे बिना तलाक ले सकता है? 06.09.2023 5:04
क्या कोई 6 महीने की कूलिंग अवधि से गुजरे बिना तलाक ले सकता है? which is the fastest way of getting divorced ? Is cooling period of 6 months waived in a mutual divorce petition ?
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.