ADV.Arun Deshmukh

ADV. ARUN DESHMUKH SHOW

Society HI ↓ 755 episodes

Adv. ARUN DESHMUKH your friendly legal adviser he shares his legal knowledge with us

Author

ADV.Arun Deshmukh

Category

Society

Podcast website

arundeshmukhnotary.com

Latest episode

Mar 23, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

517 Hindi : वीज़ा (परदेस में रेहेनेका कानूनी प्रवेशपत्र) #visa 13.01.2024

क्या हर नागरिक को परदेस में रेहेने के वास्ते कानूनसे प्रवेशपत्र लेना पडता है ? इस वीज़ा के लिए किसको मिलना पडता है ? और यह वीज़ा कितने दिनों के लिए परदेस में रेहने के वास्ते मिलता है ? आयिए इन सभी बातों की जानकारी जानिए इस यूट्यूब विडिओ के जरिए जो आपको बताते है लायन एड.अरुण देशमुख

516 marathi VISA (Visitors International Stay Admission) 12.01.2024

VISA (Visitors International Stay Admission)

515 Hindi : पॅन कार्ड क्या होता है ? इससे क्या फायदा होता है? और पॅन किसका है यह कैसे पेहचाननेका ? 11.01.2024

पॅन कार्ड क्या होता है ? पॅन किसका है यह कैसे पेहेचाननेका ? पॅन कार्ड किन किनको निकालना पडता है ? पॅन कार्ड का उपयोग आयकर के सीवा और किन बातों में होता है तो चलो इन्ही सब बातों को लेके इस यूट्यूब विडिओ के जरिए आप सबको अवगत कर रहे है लायन एड.अरुण देशमुख

514 Marathi - पॅन कार्ड म्हणजे काय असते ? त्याचा उपयोग काय व तो कोणत्या व्यक्तीचा आहे हे कसे आळखाल ? 10.01.2024

पॅन कार्ड कोणत्या व्यक्तीचा आहे हे कसे आळखाल ? भारतात पॅन कार्ड म्हणजे काय असते ? पॅन कार्ड कोणा कोणाला काढावे लागते ? पॅन कार्डचा उपयोग आयकर सोडून आणखी कोणत्या बाबींसाठी होतो ? तर चला तर पॅन कार्डचा उपयोग नक्की कोणत्या गोष्टीसाठी होत असतो हे आपणास युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून माहीत करून देत आहेत लायन एड अरुण देशमुख

Untold Story ११५ : तुमची श्रीमंती व तुमची गरिबी कशावर ठरते हे या युट्युब व्हिडिओ मधुन जरूर ऐका 09.01.2024

तुम्हांला झटपट श्रीमंत व्हायचे आहे ? कमी कष्टात श्रीमंत व्हायचंय? मग हा व्हिडिओ तर ऐकायलाच पाहिजे... तुमची श्रीमंती व तुमची गरिबी कशावर ठरते हे या युट्युब व्हिडिओ मधुन जरूर ऐका सांगत आहेत लायन एड अरुण देशमुख

राजकिय २ : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा आणखी एक घोळ - सभागृहात एका नाझी अधिकाऱ्याचा सत्कार 08.01.2024

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा आणखी एक घोळ - सभागृहात एका नाझी अधिकाऱ्याचा सत्कार

UT 114 - तारुण्याचा ३६ आकडा आणि अनुभवाच्या ६३ आकडयातील गंमत-जंमत. 07.01.2024

बऱ्याच वेळी ३६ गुणांपैकी किती गुण जोडप्यातील जुळतात हे लग्ना अगोदर पाहिले जाते. प्रस्तुत अशी आहे की जर दोघातील गुण ३६ जुळून आले तर अशा जोडप्यात सदा वाद घडताना दिसतात. ३६ आकड्यांची तारुण्याची स्टाईलच वेगळी आहे तर परिपक्व ६३ ची अनुभवाची शिदोरी न्यारी आहे. दोघांमधले आवडत्या बाबी सर्वांनी नक्कीच घ्याव्या.. चला तर या आकड्यांची गंमत जयंत ऐकुया तर..

राजकीय विश्लेषण १ - कॅनडा व भारत ताजी घडामोड.. व एकुणच हा मुद्दा जस्टीन ट्रुडो का लावून धरत आहेत ?? 06.01.2024

Canada alleges India for its Citizen Murder. Is this allegation a big blunder made by Canadian Prome Minister Justin Trudo is to be seen कॅनडा व भारत ताजी घडामोड.. व एकुणच हा मुद्दा जस्टीन ट्रुडो का लावून धरत आहेत ??

UT 113 - मी असे पर्यत भेटून जा...हाक बापाची परदेशातील मुलासाठी... 05.01.2024

अपार कष्ट करून परदेशी पाठवणाऱ्या आईबाबांना त्यांच्या शेवटच्या काळात ते मारत असणारी थरथरत हाक असते... मी असे पर्यत भेटून जा... अशी आर्त हाक जाते बापाची.. परदेशातील मुलासाठी...नक्कीच ऐका...

513 हिंदी - when is Consent during medical emergency not required ? Understand its meaning 04.01.2024

Their are various situations in Hospital wherein Patient is brought unconsious and is serious. In an accident mostly unknown people admit such patients to the nearby Hospital. At such times it becomes necessary to understand what is called as Medical Emergency. So lets get to know for conducting any sort of Operation by Doctor When does patients or his relatives express Consent is not required. Le...

512 मराठी- वैद्यकीय इमर्जन्सी मध्ये नातेवाईकांकडून संमतीची गरज असते का ? Consent in med. emergency? 04.01.2024

वैद्यकीय इमर्जन्सी नुसत्या पेशंटचीच नव्हे तर त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या संमतीनेच डॉक्टरांकडून ऑपरेशन केले जाते. मग प्रश्न येतो की वैद्यकीय इमर्जन्सी मध्ये नातेवाईकांकडून संमतीची गरज असते का ? अशा कोणत्या वेळी डॉक्टरांना संमतीशिवाय उपचार करावाच लागतो याची थोडक्यात माहिती करून देत आहेत लायन एड अरुण देशमुख.

511 Hindi लिफ्ट और सोसायटी - लिफ्ट के वास्ते सोसायटी में होनेवाला झगडा #Lift 04.01.2024

Suprisingly Lifts is one of the crutial issue in Old Societies where initially Lifts were not installed. Members living on 3rd, 4th and 5th floor would state it is their basic right and requirement wherein members from Ground and 1st floor would say it is absolutely not needed and if to be installed atleast not with their contribution. Their are other issues wherein maintainance of lift, Old lifts...

510 Marathi - सोसायट्यांमधिल लिफ्ट आणि लिफ्ट नसल्यास वा असल्यास त्यामुळे घडणाऱ्या वादावादी व प्रश्न 04.01.2024

अनेक सोसायट्यांमधिल वार्षिक सर्वसाधारण सभेत लिफ्ट नसल्यास वा असल्यास तासंतास घडणाऱ्या वादावादी पहावयास मिळतात व त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण होतात. ३ऱ्या ४त्या वा ५व्या मजल्यावर राहत असलेल्यांसाठी हा जीवन मरणाचा प्रश्न ठरतो तर तळमजला आणि पहिल्या मजल्यावर राहत असलेल्यांसाठी लिफ्ट हा जणू पांढरा हत्ती असतो. लिफ्ट च्या या ज्वलंत प्रश्नावर माहिती देत आहेत लायन एड अरुण देशमुख.

509 Hindi ध्वनी प्रदुषण क्यो होता है ? कितना शोर-शराबा इन्सान के लिए आफत कर सकता है #Noise pollution 04.01.2024

ध्वनी प्रदुषण क्यो और कैसे होता है ? कितना शोर-शराबा इन्सान के लिए आफत पैदा कर सकता है ? क्या आप भी इस ध्वनी प्रदुषण के लिए जिमैदार है ? फिर खाली ऊंगलियाॅ न दिखाते आप खुद यह शोर-शराबा कम करने के वासते क्या कर सकते है यह जानिए... इस यूट्यूब व्हिडिओ द्वारा जो आपको बताते है लायन एड अरुण देशमुख #Noise pollution

UT 112 - श्री गजाननाचा आवडता पदार्थ- उकडीचा मोदक- कसा बनवाल सांगत आहेत लायन अर्चना देशमुख 04.01.2024

*उकडीचा मोदक- कसा बनवाल* *श्री गजाननाचा आवडता पदार्थ म्हणजे उकडीचा मोदक. महाराष्ट्रामध्ये खास स्वतःचे अशा पदार्थांची नावे विचारल्यावर उकडीचा मोदक हा त्यातील एक हमखास नाव घ्यावे असा गोडाचा पदार्थ नक्की असतो* *उकडीचा मोदक कसा बनवायचा हे या युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहेत लायन सौ.अर्चना देशमुख*

५०८ मराठी- आवाजाचे प्रदुषण कधी मानले जाते,कशाने होते व कमी करण्यासाठी काय करता येईल #Noise pollution 03.01.2024

आवाजाचे प्रदुषण कधी मानले जाते, कशाने होते व कमी करण्यासाठी काय करता येईल हे ह्या युट्युब व्हिडिओ मधुन आपणास माहीत करून देत आहेत लायन एड अरुण देशमुख

507 Hindi - Minutes writing of a meeting # किसीभी बैठक का विवरण कैसा करना योग्य है यह जानिए 14.11.2023

We find different Meetings at different levels. It may be Board Meeting, Managing Committee Meeting, Office Bearers Meeting or an Annual General Body Meeting. What is important in all of these meetings is writing minutes of the said meeting. When, Where and for what the meeting was held ? Who were the members present and their signs, What were the decisions taken in the said meeting and Who has op...

506 Marathi : इतिवृत्त लिखाण व त्यातील महत्वाच्या बाबी समजुया #minutes writing 14.11.2023

कोणतीही सभा म्हटल की इतिवृत्त लिखाण आलेच. ती वार्षिक सर्वसाधारण सभा असो की कार्यकारिणी सभा असो त्याचे रितसर इतिवृत्त लिखाण जरूरीचे व महत्वाचे ठरते. हे इतिवृत्त त्या संस्थेचा इतिहास असतो तसेच महत्वाचा दस्तावेज जो तुम्हाला धर्मादाय आयुक्त कार्यालयात चेंज रिपोर्ट सादर करतानाही लागतो. अशा वेळी त्या इतिवृत्त लिखाणाच्या अनुषंगाने त्यातील महत्वाच्या बाबी आपण समजुन घेऊया या युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून...

UT 111 माझ्या आजीची कै. लक्ष्मीबाई देशमुख यांची कौतुकाची खासियत व कोणतीही बात सांगण्याची हातोटी 13.11.2023

आज आपल्याला सदोदित अतृप्त आत्मे आजूबाजूस आढळतात. समाधानी माणसांची या जगात वाणवा आहे. अशावेळेस मनापासून आपले कोणी कौतूक करणारे भेटले तर... आणि ते कौतूकही खास लोकां समोर केलेले असेल तर.. माझ्या आजीची कै. लक्ष्मीबाई देशमुख यांची कौतुकाची खासियत व कोणतीही बात सांगण्याची हातोटी त्यामुळेच वेगळी होती. दादर नाही तर अनेक ठिकाणाहून तिला खास घरी जेवूनच जाण्याचे आग्रहाचे निमंत्रण असायचे. व हे निमंत्रण सासुबाई...

505 Hindi:Agreement of Sale के बाद Sale deed क्यों करना चाहिए ?..यह हर खरिददार को जरूर सुनना चाहिए 13.11.2023

Agreement of Sale तो हो गया ...बँक का कर्जा भी मिल गया .. घर का कब्जा भी मिल गया तो फिर Sale deed क्यों करना चाहिए ?.. विक्री विलय का क्या एहेमियत है... थोडा जादा खर्चा करके वह क्यो करना चाहिये यह हर खरिददार को जरूर सुनना चाहिए..जो इस youtube व्हिडीओ के जरिए जरूरषसमज लिजिए जो अपने को बताते है आपके अपने कानूनी सलागार एड अरुण देशमुख

504 मराठी -Agreement of Sale च्या नंतर खरेदीदाराने Sale deed स्वतःच्या नावे का करावे हे समजून घेऊया 13.11.2023

Agreement of Sale झाले, बँकेचे कर्ज मिळाले, घराचा ताबाही मिळाला. मग अशावेळी Agreement of Saleच्या नंतर खरेदीदाराने Sale deed स्वतःच्या नावे का करावे हे या युट्युब व्हिडिओ मधून समजून घेऊया.

503 Hindi- जादातर सोसायटी में तंटाबखेडा खड़ा करने वाली बात कार पार्किंग की जगह #Car Parking 13.11.2023

जादातर सोसायटी में तंटाबखेडा खड़ा करने वाली बात कार पार्किंग की जगह होतीही है ।सोसायटीके सदस्य की संख्या और उन सदस्य के पास होनेवाली जादातर गाडीयोंकी संख्या इनमें जब तालमेल छूट जाता है तब कार पार्किंग यह विषय को लेकर वार्षिक सर्वसाधारण सभा से लेके कोर्ट तक तंटाबखेडा अकसर देखने को मिलता है ।चलिये इस यूट्यूब विडिओ में अपने कानुनी सलाहगार लायन अरुण देशमुख क्या हल देते है यह सुनेंगे

५०२ मराठी - बहुतेक सोसायट्यांमधिल ज्वलंत विषय "कार पार्किंग" त्याविषयी माहिती #Car Parking 13.11.2023

Car Parking is one of the main topic for conflicts between Society Members and its Committee. Moreobe this problem would get worse and worse as more and more Cars are added each year. In this You tube video Lion adv. Arun Deshmukh has explained the actual problem of Car Parking and has also given some solutions.. बहुतेक सोसायट्यांमधिल ज्वलंत विषय "कार पार्किंग" त्याविषयी माहिती #Car Park...

Biztalk 23 : MBC च्या ठाणा विभागप्रमुख अपर्णा नखाते यांची कॉर्पोरेट गिफ्टींग या विषयावर मुलाखत 10.11.2023

Biztalk 23 : MBC च्या ठाणा विभागप्रमुख अपर्णा नखाते यांची कॉर्पोरेट गिफ्टींग या विषयावर मुलाखतमहाराष्ट्र बिझनेस क्लबच्या ठाणा विभागप्रमुख अपर्णा नखाते यांची कॉर्पोरेट गिफ्टींग या विषयावर मुलाखत घेत आहेत लायन एड अरुण देशमुख

Biztalk 22 : एमबीसीचे सचिन चव्हाण सन्ट्रेक इंटेरियरचे प्रोपरायटर त्यांच्याशी इंटेरियर बाबत मुलाखत 09.11.2023

एमबीसीचे सभासद श्री सचिन चव्हाण जे सन्ट्रेक इंटेरियरचे प्रोपरायटर आहेत त्यांच्याशी इंटेरियर बाबत मुलाखत वजा गप्पा

Listen to the ADV. ARUN DESHMUKH SHOW podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.