BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Bezoek zeker de website van de podcast en steun de maker: www.bbc.co.uk
Auteur
BBC Marathi Audio
Categorie
Website van de podcast
Nieuwste aflevering
25 mrt. 2026
Waar luisteren?
Podcasts in de app Replaio Radio Binnenkort beschikbaarPodcasts komen binnenkort naar de app. Installeer nu en zie als eerste een compleet nieuwe kijk op podcasts
Afleveringen
सोपी गोष्ट पॉडकास्ट: सायबर हल्ला, रॅन्समवेअर वापरून खंडणी मागणाऱ्यांपासून कसं वाचायचं? 02.04.2021 5:42
कॉम्प्युटरमधले पॉर्न व्हीडिओ प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन हॅकर्सनी खंडणी वसूल केली.
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लॉकडाऊनशिवाय दुसरे पर्याय काम करत नाहीत का? 01.04.2021 5:50
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. जगात इतरही अनेक देशांनी अनेकदा लॉकडाऊन लावले आहेत. पण तसं न करताही कोरोनाचा संसर्ग दूर ठेवता येतो का? एकीकडे काही देश कोरोनाचं संकट थोपवण्यासाठी अनेकदा लॉकडाऊन लावतायत तर दुसरीकडे एकदाही लॉकडाऊन न केलेले देश आहेत. यातला नेमका कोणता उपाय अधिक चांगला? ऐकू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन-...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: इलेक्टोरल बाँड्स काळा पैसा राजकारणापासून दूर ठेवू शकतात का? 31.03.2021 7:07
2017 मध्ये मोदी सरकारने अर्थसंकल्पात इलेक्टोरल बाँड्स किंवा निवडणूक रोखे घोषित केले. हे बाँड्स राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठीचं एक साधन आहे. पण राजकीय पक्षांना या बाँड्समार्फत मिळालेल्या देणग्या घोषित न करण्याचं बंधन नाही. तसंच या बाँड्समार्फत कोण देणगी देतंय ते सुद्धा गुप्त ठेवलं जातं. या सगळ्यामुळे राजकारणतील पारदर्शकतेला तडा जातो असा अनेकांचा दावा आहे. यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळू शकतो का? स...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: सुएझ कालव्यात अडकलेलं 'एव्हर गिव्हन' जहाज कसं बाहेर निघालं? 29.03.2021 5:49
दोन लाख टन वजनाचं ‘एव्हरग्रीन’ नावाच्या तैवानी मालवाहतूक कंपनीचं ‘एव्हरगिव्हन’ हे जहाज सोमवारी अखेर सुएझ कालव्यातून मोकळं झालं. साधारण आठवडाभर हे जहाज काव्याच्या दक्षिणेकडच्या टोकाशी अडकून पडल्याने या कालव्यात अक्षरशः ट्रॅफिक जाम झाला होता. या बोटीच्या दोन्ही बाजूने 350 पेक्षा जास्त जहाजं आणि बोटी अडकून पडल्या. मधल्या काळात जगभरात रोज 9 अब्ज 60 कोटी अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं. अधिक तपास केल्याशिवा...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: सुएझ कालव्यात कशी अडकली महाकाय बोट? 26.03.2021 5:34
दोन लाख टन वजनाचं तैवानी कंपनीचं ‘एव्हरग्रीन’ हे जहाज मंगळवारी जगप्रसिद्ध सुएझ कालव्यात अडकलं. आणि त्यामुळे या कालव्यात चक्क ट्राफिक जाम झाला आहे. पर्यायी कालव्यातून तात्पुरती वाहतूक सुरू झाली असली तरी सध्या तीसच्यावर जहाजं अजून अडकून पडली आहेत. आशियाला युरोपशी जोडणारा हा महत्त्त्वाचा जलमार्ग आहे. आणि तिथेच ट्राफिक जाम झाल्यामुळे जगभरात रोज 9 अब्ज 60 कोटी अमेरिकन डॉलरचं नुकसान होतंय. पण, बोटीचा हा...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: देशाचे आगामी सरन्यायाधीश एन रमण्णा नेमके कोण आहेत? 25.03.2021 5:27
देशाचे मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी पुढचे सरन्यायाधीश म्हणून नुतलापट्टी वेंकट रमण्णा यांच्या नियुक्तीची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आहे. पण त्याचवेळी रमण्णा यांच्या विरोधात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिक न्यायालयाने फेटाळली आहे. किंबहुना ही याचिका फेटाळल्यावरच रमण्णा यांच्या शिफारसीचं पत्र बोबडे यांनी पाठवलं. पण, सरन्यायाधीश पगासाठी...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात खरंच पुन्हा लॉकडाऊन लागेल का? 24.03.2021 6:26
एकीकडे देशात पहिला राष्ट्रीय लॉकडाऊन लागला त्याला २४ मार्चला एक वर्ष होतंय. आणि त्याचवेळी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होऊन पुन्हा लॉकडाऊन लागेल का अशी चर्चा सुरू झालीय. फेब्रुवारीच्या मध्यापासून देशभर सरासरी चाळीस हजार नवीन रुग्ण सापडतायत. आणि त्यातले साठ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आणि म्हणून लोकांच्या मनात भीती वाढतेय की, पुन्हा लॉकडाऊन लागेल का? तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बोलूया...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारला जोडलं का? 23.03.2021 6:47
तुमचं पॅनकार्ड आणि तुमचं आधारकार्ड ही तुमची दोन महत्त्वाची सरकारी ओळखपत्रं आहेत. आणि आता ती ऑनलाईन जोडणं किंवा एकमेकांना लिंक करणं केंद्रसरकारने अनिवार्य केलंय. त्यासाठी शेवटची मुदत आहे ३१ मार्च पर्यंतची. तोपर्यंत तुम्ही तसं केलं नाहीत तर तुमचं पॅनकार्ड इनअँक्टिव्ह किंवा तात्पुरतं स्थगित होऊ शकतं. तुमच्या पुढच्या सगळ्या ऑनलाईन बँकिंग किंवा इतर आर्थिक व्यवहारांसाठी हे महत्त्वाचं आहे बरं का! म्हणूनच...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: पाकला का करायची आहे भारताशी मैत्री? 22.03.2021 6:43
भारत पाकिस्तान दरम्यान सीमेवर होणाऱ्या चकमकी अलीकडे कमी झाल्यात असं वाटतं का? कारण न्यूजपेपर आणि वेबसाईटवर तशा बातम्या तरी कमी झाल्यात. अधिकृत बातमी असं सांगते की, मागच्या तीन आठवड्यात सीमेपलीकडून असा कुठलाही मोठा गोळीबार झालेला नाही. उलट, भारत आणि पाकिस्तानने २००३च्या युद्धविराम कराराचं पुन्हा पालन करायचं ठरवलं आहे अशी बातमी तुम्हाला बघायला मिळेल. आणि भर म्हणून मंगळवारी दोन देशांमधला सिंधू नदी पा...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: नवा गर्भपात कायदा महिलांसाठी हिताचा आहे का? 18.03.2021 7:01
गर्भपात कायद्यातील (MTP) सुधारणा काय आहेत? त्यामुळे महिलांना फायदा मिळेल का?
कोरोना लस : महाराष्ट्रात कसं सुरू आहे लसीकरण? किती जणांनी लस घेतली? 12.03.2021 6:23
भारतामध्ये सुरू असलेली कोरोनाची लसीकरण मोहीम ही जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे.
नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यास तो देशद्रोह ठरतो का? सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय? BBC New Marathi 04.03.2021 6:39
नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यास तो देशद्रोह ठरतो का?
कोरोना लस, कोविन अॅप आणि इतर प्रश्नांची उत्तरं (BBC News Marathi) 04.03.2021 5:09
कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला खरा पण त्यातही अनंत अडचणी येतायत. अनेकांनी तांत्रिक बिघाडांबद्दल तक्रार केलीय. पण त्यापलीकडेही अनेक प्रश्न आहेत, शंका आहेत. कोरोना लसीकरणाबद्दल तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तज्ज्ञांकडून मिळवली. ऐका ही सोपी गोष्ट. संशोधन- मयांक भागवत लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
मुंबई वीज पुरवठा चीनच्या सायबर हल्ल्याने बंद झाला होता? सोपी गोष्ट 285 (BBC News Marathi) 02.03.2021 4:24
मुंबईत ऑक्टोबर 2020 मध्ये अचानक काही तास लाईट गेले आणि कधीही न झोपणारं शहर ठप्प झालं. यात घातपात होता का याची चौकशी राज्य सरकार करत होतं. आता यामागे सायबर हल्ला असल्याचं सरकारने मान्य केलंय. पण तो चीनी हल्लेखोरांनी केला की नाही हे मात्र ते स्पष्टपणे सांगत नाहीयत. मुंबईत नेमकं काय घडलं होतं? असे सायबर हल्ले कसे केले जातात? संशोधन- बीबीसी मराठी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
महाराष्ट्र विधानसभा विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळावरून खडाजंगी का झाली? (BBC News Marathi) 01.03.2021 5:44
ही विकास महामंडळं कशासाठी निर्माण झाली होती? त्यांचा किती उपयोग झाला?
कोरोना व्हायरसपासून लहान मुलांची काळजी कशी घ्यायची? सोपी गोष्ट 283 26.02.2021 5:42
कोरोना व्हायरसची महाराष्ट्रातली रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. वाशिम, सातारा, सोलापुरात जवळपास 300 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थी कोव्हिड पॉझिटिव्ह झाले. कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना होतच नाही असा अनेकांचा ग्रह आहे. लहान मुलांची कोरोनाच्या काळात काळजी कशी घ्यायची? शाळांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाय करायला हवे? जाणून घ्या आजच्या सोपी गोष्टमधून. संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन - सिद्धना...
बँकांचं खाजगीकरण केलं तर तुमचा फायदा की तोटा? सोपी गोष्ट 282 25.02.2021 4:51
मोदी सरकारने या बजेटमध्येच बँकांच्या खाजगीकरणासंबंधी घोषणा केली होती. पंतप्रधान मोदींनी बुधवारी दिलेल्या एका भाषणाने सरकार नेमक्या किती बँकांचं खाजगीकरण करणार याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. खाजगीकरणाने बँकांचा, ठेवीदारांचा आणि सरकारचा फायदा होणार की तोटा? जाणून घ्या. संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
फेसबुक आणि गुगल ऑनलाईन बातम्या दाखवणं बंद करू शकतात? सोपी गोष्ट 281 24.02.2021 5:20
तुम्ही फेसबुक, गुगल किंवा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर बातम्या पाहत असाल. त्या फुकट असतात. पण ही ॲप्स चालवण्यासाठी पैसे लागतातच. या कंपन्यांना हा पैसा कुठून मिळतो? त्या पैशाच्या वाटपावरूनही वाद आहेत. मग या कंपन्या आपल्या प्लॅटफॉर्म्सवर बातम्या दाखवणं थेट बंद करू शकतात का? जाणून घ्या सोपी गोष्ट च्या या भागात. संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
कोरोना व्हायरस : रामदेवबाबांच्या पतंजली कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी, डॉक्टर्स कोरोनिलबद्दल काय म्हणतात? #सोपीगोष्ट 280 23.02.2021 6:00
योग गुरू बाबा रामदेव यांनी त्यांच्या पतंजली कंपनीने तयार केलेलं कोरोनिल औषध लाँच केलं. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये, हे औषध कोरोनावर परिणामकारक असण्याचा दावा करण्यात आला. तर या औषधाला WHO, IMF आणि इतरांकडून मान्यता मिळेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोरोनिलच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलीय. कोरोनिलविषयी काय दावे करण्यात आले? आणि त्यावर कोणी काय प्रतिक्रिया...
कोरोना व्हायरस : डबलमास्किंग म्हणजे एकावेळी दोन मास्क घातल्याने जास्त संरक्षण मिळतं का? #सोपीगोष्ट 279 22.02.2021 5:39
एका ऐवजी 2 मास्क एकावेळी वापरणं अधिक सुरक्षित असल्याचं अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने म्हटलंय. कोव्हिड 19 पसरवणाऱ्या Sars –CoV2 या मूळ विषाणूच्या तुलनेत त्याचे नवीन व्हेरियंट्स हे अधिक Transmissible म्हणजे पसरण्याजोगे असल्याचं म्हणत डॉ. अँथनी फाऊची यांनी लोकांना डबल मास्किंगचा सल्ला दिलाय. असं करावं का, त्यामुळे कोव्हिडपासून डबल संरक्षण मिळतं का? त्यामुळे गुदमणार नाही का? आ...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात अशी अवेळी गारपीट का झाली? 19.02.2021 5:20
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात अशी अवेळी गारपीट का झाली?
सोपी गोष्ट पॉडकास्ट: शिवजयंती तारखेचा वाद काय आहे? 18.02.2021 5:12
राज्यभर एकाच तारखेला शिवजयंती का साजरी होत नाही?
कोरोना व्हायरस : कोव्हिड 19साठीची लस घेतलेली व्यक्ती कोरोना पसरवू शकते का? 17.02.2021 5:57
एखाद्या व्यक्तीने लस घेतल्यानंतरही तिच्यामार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो का?
सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेट्रोल-डिझेलच्या किमती आटोक्यात येतील का? (BBC News Marathi) 16.02.2021 7:26
पेट्रोलने गाठली शंभरी, इंधन दरवाढीवर केंद्रसरकार काय पावलं उचलणार?
सोपी गोष्ट पॉडकास्ट: दिशा रवी यांना अटक झाली ते टूलकिट प्रकरण (BBC News Marathi) 15.02.2021 5:09
२२ वर्षीय पर्यावरणवादी नेत्या दिशा रवी यांना ‘टूलकिट प्रकरणी’ दिल्ली पोलिसांनी काल अटक केली आहे. ग्रेटा थुनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना केलेल्या ट्विटच्या टूलकिट एडिटर दिशा रवी होत्या. आणि या टूलकिटच्या माध्यमातून खलिस्तानी चळवळीशी संबंधित भारताविरोधात द्वेष पसरवणारा संदेश पसरवण्याचा त्यांचा उद्देश होता, असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे. या प्रकरणामुळे टूलकिट हा नेमका काय प्रकार आह...
Vergelijkbare podcasts
Replaio is geen uitgever van podcasts; namen van shows, covers en audio zijn eigendom van hun makers en worden verspreid via openbare RSS-feeds