BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Husk å besøke podkastens nettsted og støtte skaperen: www.bbc.co.uk
Forfatter
BBC Marathi Audio
Kategori
Podkastens nettsted
Siste episode
25. mar 2026
Hvor kan du lytte?
Podkaster i appen Replaio Radio Kommer snartPodkaster kommer snart til appen. Installer nå, og bli den første som ser en helt ny tilnærming til podkaster
Episoder
‘आई, मला वाचव’ असा फोन तुम्हाला आला तर काय कराल? BBC News Marathi 26.03.2024 4:20
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
घरून किंवा पोस्टानं मतदान कोण आणि कसं करू शकतं? BBC News Marathi 25.03.2024 5:17
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
अमेरिकन सरकारने अॅपल कंपनीवर खटला का दाखल केला? BBC News Marathi 22.03.2024 4:38
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
ईडी, आयकर विभागाच्या धाडी आणि इलेक्टोरल बाँड्स खरेदीचा पॅटर्न BBC News Marathi 20.03.2024 6:00
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
कधी भूकंप, कधी जाळपोळ, या देशात काय घडतंय? BBC News Marathi 19.03.2024 3:54
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
पुतिन पुन्हा सत्तेत आल्याचा भारतासोबत नात्यावर काय परिणाम होईल? BBC Marathi News 18.03.2024 6:45
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
भारतीय सैनिक परदेशात काय करतायत? | BBC News Marathi 15.03.2024 5:14
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
कुणी विकत घेतलेले बाँड्स कोणत्या पक्षाला दिले हे अजूनही गुलदस्त्यातच BBC News Marathi 15.03.2024 4:31
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
एखादा फोटो खरा की खोटा, हे कसं ओळखायचं? BBC News Marathi 13.03.2024 5:14
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
CAA सुप्रीम कोर्टात टिकेल का? BBC News Marathi 12.03.2024 5:48
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
भारतीय निवडणूक आयोगाचं काम कसं चालतं? वाद आणि इतिहास | BBC News Marathi 12.03.2024 6:06
भारतात निष्पक्ष निवडणुका घेण्याची जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगावर असते. दिल्लीत मुख्यालय असलेली ही संस्था 1950 पासून देशातल्या संसदीय आणि विधिमंडळ निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. निवडणूक आयोगाची रचना कशी असते, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि निवडणूक आयुक्तांविषयी जाणून घेऊया. पाहा ही सोपी गोष्ट. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
महिलांची पुरुषांपेक्षा जास्त प्रगती झाली आहे का? BBC News Marathi 12.03.2024 4:58
शिक्षण, आरोग्य, राजकारण, नोकरी आणि व्यवसायात महिलांची भागीदारी वाढली आहे हे विविध सर्वेक्षणांमधून सिद्ध तर झालंय पण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत महिलांना न्याय मिळाला आहे का? शिक्षणातील महिलांचं प्रमाण वाढत असलं तरी त्यांना पुरुषांएवढाच पगार मिळतो का? भारत याबाबत कसं काम करतो आहे? या आणि महिलांबाबतच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सोपी गोष्टच्या या भागात लेखन - रित्विक दत्ता निवेदन...
अनंत अंबानींचा वनतारा प्राणी संग्रहालय प्रकल्प वैध आहे की नाही? BBC News Marathi 12.03.2024 5:02
जामनगरमध्ये शेकडो एकर जमिनीवर अंबानींनी Greens Zoological Rescue and Rehabilitation Centre आणि Radhe Krishna Temple Elephant Welfare Trust अशा दोन संस्थांच्या माध्यमातून वनतारा प्रकल्प उभा केलाय. यात विविध दुर्मिळ प्राण्यांचं संवर्धन करण्याची त्यांची योजना आहे. पण एखाद्या व्यक्तीकडे जमीन असेल, पैसे असतील तर त्याला अशा पद्धतीचं प्राणिसंग्रहालय उभं करता येतं का? हा खरा प्रश्न आहे. लेखन - आशय येडगे न...
फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडल्यामुळे तुम्ही अस्वस्थ का झाला होता? BBC News Marathi 07.03.2024 4:41
सोशल मीडिया आणि नैराश्य यांचा थेट संबंध असल्याचं अनेक संशोधनांमधून दिसून आलं आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार सोशल मीडिया वापरल्याने 67% किशोरवयीन मुलांना त्यांच्या आयुष्याबाबत नकारात्मक विचार येतात. एका अभ्यासानुसार भारतात एक माणूस दररोज सरासरी 141.6 मिनिटांचा वेळ फेसबुकवर घालवतो. लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
गर्भपाताच्या अधिकाराला फ्रान्सने घटनात्मक संरक्षण का दिलं? 06.03.2024 4:39
संसदेतील सदस्यांनी महिलांना 'स्वातंत्र्याची हमी' या 1958 च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी नुकतंच मतदान केलं. संसदेत या कायद्याच्या सुधारणेच्या बाजूने 780 मतं पडली. तर विरोधात 72 मतं होती. फ्रान्समध्ये 1975 पासून गर्भपात करणं कायदेशीर आहे परंतु देशाच्या 85 टक्के नागरिकांचा कल हा अधिकार राज्यघटनेतून मिळावा याकडे होता. निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
मुलांंचं लैंगिक शोषण होऊ नये यासाठी पालकांनी कसं जागरुक राहावं? BBC News Marathi 04.03.2024 6:07
खरं तर आजचे पालक नवीन आव्हानांना तोंड देतायत. दोन्ही पालक working असणं, काम संपेल पण कामाचा ताण नाही ही बहुधा प्रत्येकच घरातली परिस्थितीय. अभ्यासासोबतच इतर अॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेण्याचा ताण, या सगळ्याचा परिणाम मुलांच्या वागण्यात सुद्धा डोकावतो. कित्येकदा मुलं आपल्यासमोर असतात पण सुसंवादात कमी असतो. अशा परिस्थितीत Safe- Unsafe Touch, Well- being यासारख्या विषयांवर संवाद होणं कठीण असू शकतं. निवेद...
शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान अंदाज का गरजेचा? | BBC News Marathi 01.03.2024 5:17
उन्हाळ्याची चाहूल लागली की गाव खेड्यात शेतीच्या मशागतीची कामं सुरु होतात. या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न असतो - यंदा पाऊस कसा असेल. शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज दिला तर त्यांना त्याचा कसा फायदा होईल? कमी पाऊस झाल्याने होणारं नुकसान कसं टाळता येईल? याविषीय अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठाने केलेलं संशोधन नुकतंच प्रकाशित झालं. त्यात काय सांगितलं आहे, जाणून घ्या. लेखन – आशय येडगे निव...
पेटीएम फास्टॅग बंद करून पैसे परत कसे मिळवाल? | BBC News Marathi 01.03.2024 4:20
सुरुवातीला लोकप्रिय ठरलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने कारवाई केली आहे. त्यानुसार आता 15 मार्च 2024 नंतर पेटीम फास्टॅग रिचार्ज किंवा टॉपअप करता येणार नाही. तुम्ही हा फास्टॅग अजूनही वापरत असाल तर तो निष्क्रिय करण्याची प्रक्रिया आणि त्यातल्या पैशांचा रिफंड।मिळवण्याची प्रक्रिया समजून घेऊया सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन – अमृता दुर्वे एडिटिंग – अरविंद पारेकर
महाराष्ट्रात गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांची दारं बंद? | BBC News Marathi 28.02.2024 6:02
आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय शिक्षण मिळावं यासाठी शिक्षणहक्क कायदा बनवण्यात आला. या कायद्यानुसार राज्यातल्या खासगी शाळांमध्ये या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पण आता या कायद्यात बदल केल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना या आरक्षणापासून वंचित रहावं लागणार आहे. या कायद्यात कोणता बदल केला गेलाय? त्याचे परिणाम काय होऊ शकतात? आण...
भारताच्या चांद्र मोहिमेतही ओडिसियसनं केलेलं संशोधन मदत करू शकतं BBC News Marathi 23.02.2024 4:36
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
मराठा आरक्षण कायदा : तुम्हाला पडलेल्या 5 प्रश्नांची 5 उत्तरं BBC News Marathi 21.02.2024 6:07
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
‘दंगल’ गर्ल सुहानी भटनागरचा मृत्यू झाला, तो आजार काय आहे? BBC News Marathi 20.02.2024 4:45
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
युरोप आणि भारतातील शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत? | BBC News Marathi 16.02.2024 3:44
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
‘इलेक्टोरल बाँड्स घटनाबाह्य’ सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा कुणाला फायदा? BBC News Marathi 15.02.2024 5:16
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
पाकिस्तानातल्या निकालानं भारताची चिंता वाढली आहे का? BBC News Marathi 14.02.2024 5:39
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Lignende podkaster
Replaio er ikke podkastutgiver; programnavn, omslag og lyd tilhører opphavspersonene og distribueres via offentlige RSS-feeder.