Sakal Prakashan

पुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशन

Arts MR ↓ 28 episoder

Books have stood the test of time for a reason. They offer us comfort, inspiration, knowledge, and beauty. They are a reflection of our values and interests, and a way to share those with others. As we continue to navigate an ever-changing world, books remain a constant source of joy and connection.

Husk å besøke podkastens nettsted og støtte skaperen: hubhopper.com

Forfatter

Sakal Prakashan

Kategori

Arts

Podkastens nettsted

hubhopper.com

Siste episode

6. mar 2024

Hvor kan du lytte?

Podkaster i appen Replaio Radio Kommer snart

Podkaster kommer snart til appen. Installer nå, og bli den første som ser en helt ny tilnærming til podkaster

Last ned på Google Play Installer gratis Android nesten 10 mill. nedlastinger · 4,8 i vurdering iOS snart

Episoder

Episode 28 06.03.2024

तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांशीच सहज आहार संवाद साधणारं 'आहारमंत्र'  तब्येतीच्या तक्रारींपासून दूर राहणं आणि उत्साहाने - ऊर्जेने कार्यरत राहणं हा आपला प्राधान्यक्रम असतो. त्यासाठीच 'आहारमंत्र' या पुस्तकातून लेखिकेने महत्त्वपूर्ण अशी प्रतिबंधात्मक आहारतत्त्वे उलगडली आहेत. जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते प्रमाण पाहता, त्यांना तोंड देण्यासाठी उपचारात्मक आहारातत्त्वे दिली आहेत. आणि मधुमेहींसाठी विशेष व...

पँडोरा बॉक्स 05.03.2024

पँडोरा बॉक्स लेखक - राहुल हांडे जगातील निरनिराळे भाग, तिथली संस्कृती, ऐतिहासिक घटना, त्यांचे नायक-खलनायक किंवा या दोन्हीच्या सीमारेषांवर वावरणारी पात्रं यांची अनोखी गुंफण या पुस्तकात साकारली आहे. या कथाही मानवी प्रवासाइतक्याच अद्भुतरम्य असतात. अशा कथांचे, किश्शांचे तुकडे निवडून त्यांची गोष्ट बनवण्याचं काम लेखकानी अत्यंत परिश्रमपूर्वक केलं आहे. या निमित्तानं जगातील निरनिराळे भाग, तिथली संस्कृती, ऐत...

विविध पिकांचे पेरणीयोग्य वाण 12.02.2024

सेंद्रिय शेतीस पूरक असणाऱ्या बियाणांची विस्तृत माहिती 'विविध पिकांचे पेरणीयोग्य वाण' या पुस्तकात सेंद्रिय व बायोडायनामिक शेती पद्धतीचे अभ्यासक लेखक दिलीपराव देशमुख बारडकर यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांची प्रकाशने, शास्त्रज्ञांचे प्रकाशित लेख, शेतकर्‍यांच्या यशोगाथा या सर्वांचा आधार घेऊन पिकांच्या सुधारित, सरळ, संकरित वाणांची व पेरणीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. नगदी,...

कवडसे- डॉक्टर अरविंद वैद्य 12.02.2024

रोजच्या जगण्यात आपल्याला विविध अनुभव येत असतात. त्यात नवीन माणसे भेटत असतात, नवीन ठिकाणे आपण अनुभवत असतो. काहीवेळा ही माणसे आणि ठिकाणे मनात घर करून राहतात. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रकारचे प्रवासाचे अनुभव, त्यांना भेटलेली माणसे यांची रसभरीत वर्णने केली आहेत. लिखाण हा त्यांच्या जगण्याचा एक उत्तम छंद आहे असे ते मानतात. त्यातूनच त्यांचे हे लालित्यपूर्ण लेखन ‘कवडसे’ च्या माध्यमातून वाच...

कर्ज देताना घेताना 06.12.2023

'कर्ज' ही संकल्पना आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. वैयक्तिक वा व्यावसायिक कर्जाची गरज आपल्याला भासत असते, लेखक प्रदीप मांडके यांनी 'कर्जे देताना-घेताना' या पुस्तकात कर्ज ही संकल्पना विस्ताराने स्पष्ट केली आहे. यापुस्तकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऎका आमचा नवीन पॉडकास्ट ! पुस्तक खरेदीची लिंक - https://www.flipkart.com/karje-detana... अधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५० FaceBook Page link - h...

वसंत गायकवाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत, गरिबीत तग धरून स्वतःची विवेकी पायवाट कशी निर्माण केली हे सांगणारे हे आत्मकथन आहे. 22.11.2023

विवेकवेल’ हे वसंत गायकवाड यांचे एक पारदर्शी, प्रांजळ आत्मचरित्र आहे. शिक्षणखात्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांच्या आयुष्याचा बारकाव्याने आढावा त्यांनी घेतला आहे. त्यांच्या जगण्यातला ‘विवेक’ यात त्यांनी सोप्या आणि वाचनीय भाषेत मांडला आहे. प्रतिकूल परिस्थितीत, गरिबीत त्यांनी तग धरून स्वतःची विवेकी पायवाट कशी निर्माण केली हे सांगणारे हे आत्मकथन आहे. या आत्मचार...

Up Against Darkness-The reality of sex workers 26.09.2023

Up Against Darkness is a very well-researched book and the way Girishda and Prajakta have started their work despite odds gives us hope that if the intentions are good then anything is possible. Medha, you have woven the entire journey of their work in a seamless and intriguing manner. Girish, Prajakta, and their countless lieutenants have willingly torn apart the silky case of their life’s cocoon...

निवडक यात एकूण सात कथा,श्रीमंत बाजीराव पेशवे हे नाटक,कोडिंग-डीकोडिंग या कादंबऱ्या असेभाग केलेले आहेत 25.09.2023

निवडक पुस्तकाचे संपादन सुनील जोशी आणि प्रमोद बापट यांनी केले आहे. यात लेखक गिरीश दाबके यांनी केलेले जीवनाविषयीचे मुक्तचिंतन आलेले आहे. मुक्तछंदात लेखक स्वतःशीच कसा संवाद साधतो हे त्यांच्या लेखणीतून दिसून येते. काळानुसार होणारा संघर्ष गिरीश आपल्या कथेतून अतिशय प्रभावीपणे मांडतात. त्यांच्या ‘लय-प्रलय’ या कादंबरीतून अनेक पात्रांना त्यांनी सचित्र उभे केले आहे. त्यांच्या लेखनातून त्यांनी समाजवाद, साम्य...

तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांशीच सहज आहार संवाद साधणारं 'आहारमंत्र' प्रत्येक घरात संग्रहीत असावं. 25.09.2023

तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांशीच सहज आहार संवाद साधणारं 'आहारमंत्र' प्रत्येक घरात संग्रही असावं असं पुस्तक! तब्येतीच्या तक्रारींपासून दूर राहणं आणि उत्साहाने - ऊर्जेने कार्यरत राहणं हा आपला प्राधान्यक्रम असतो. त्यासाठीच 'आहारमंत्र' या पुस्तकातून लेखिकेने महत्त्वपूर्ण अशी प्रतिबंधात्मक आहारतत्त्वे उलगडली आहेत. जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते प्रमाण पाहता, त्यांना तोंड देण्यासाठी उपचारात्मक आहारातत्त...

जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर शिवराज गोर्ले लिखित "मी कमलेश कोठुरकर" नक्की वाचा.... 16.09.2023

मी कमलेश कोठुरकर' या कादंबरीत लेखक शिवराज गोर्ले यांनी एका महत्त्वाकांक्षी युवकाचे आत्मकथन रेखाटले आहे.कादंबरीचा नायक कमलेशने 'माझा जन्म सामान्य म्हणून जगण्यासाठी झालेला नाही,' अशी नोंद आठवीत असताना आपल्या डायरीत केली होती. तो त्याचा जीवनप्रवास युवकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. सबुरी, चिकाटी, आत्मविश्वास, लोकांना प्रभावित करण्याची क्षमता आणि भांडवलाचा पुरवठा ह्या यशस्वी उद्योजकासाठी आवश्यक असलेल्या...

बांधकाम क्षेत्रातील कोणत्या योजना आणि युक्त्या कामात येतात याची माहिती या पुस्तकात माहिती मिळते 16.09.2023

आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती, वास्तुरचना यांच्याबरोबरच मानवी जीवन सुलभ व्हावे यासाठी गृहनिर्मिती व बांधकामनिर्मितीमध्ये काळानुसार बदल होत गेले. त्यामध्ये रेल्वेमार्ग, बोगदे, विमानतळ यापासून ते पर्यावरणपूरक घरांची रचना, निवासव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन यांसह अगदी कचरा व्यवस्थापन ते आरामदायी जीवनशैली यासाठी बांधकाम क्षेत्राशी संबंधित कौशल्यांचा वापर केला गेला. हा बदल नेमका कसा झाला, याची अतिशय रंज...

विक्रीचे अनेक विक्रम बनविणारे पुस्तक : गोष्ट पैशापाण्याची 16.09.2023

अवघ्या सहा महिन्यात १ लाख पुस्तक विक्रीचा विक्रम केलेले पुस्तक ! आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत. तसाच मूल्ये यांचा प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे पैसा, मूल्ये आणि त्याबरोबर होणारी कृती योग्य दिशेने राहिली तर आपल्याला अग्रेसर राहण्याचे गणित जुळविता येते. त्यातून जीवनात ठरवलेली ध्येयं गाठता येतात. त्यादृष्टीने आपल्याजवळ असलेल्या या गोष्टींचे योग्य कृतीमध्ये र...

शाश्वत शेती बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी नक्की वाचा शाश्वत शेती विश्वासभाऊंची... 16.09.2023

विश्‍वासभाऊ पाटील यांनी आपल्या बंधूंच्या साथीने दीर्घ अनुभवातून तंत्रज्ञानाचा चिकित्सक अभ्यास आणि काटेकोर आर्थिक गणितातून कोरडवाहू शेतीचे ‘शाश्‍वत मॉडेल' विकसित केले आहे, त्याची माहिती देणारे पुस्तक. महाराष्ट्रातील सर्वच विभागात जिज्ञासू, चाणाक्ष, जिद्दी आणि शेती विकासाशी बांधिलकी असलेले असंख्य प्रगतिशील शेतकरी आहेत. हे सर्व जण तंत्रज्ञान प्रसाराचे चांगले काम करीत आहेत. अशा प्रगतिशील शेतकऱ्यांपैकी...

काजू आयात-निर्यात 16.09.2023

भारत हा जागतिक काजू अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक आहे. तर ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी काजू शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे, त्यामुळे यासंबंधी आवश्यक असलेली माहिती काजू आयात-निर्यात या पुस्तकात लेखक डॉ. परशराम पाटील यांनी आकडेवारीच्या आधारे स्पष्ट केली आहे. काजूची निर्यात, प्रक्रिया आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्रात प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे पुस्तकात काजू निर्यातीसाठी उपयोगी पडणाऱ्या निर...

वैज्ञानिक संकल्पना अगदी सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी वाचा "झिरो रेसिड्यू"... 16.09.2023

अवशेषमुक्त शेती म्हणजेच किफायतशीर शेती ! अवशेषमुक्त शेती पद्धती ही मानवी आरोग्य, पर्यावरण व जैवविविधता यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. लेखकाने अवशेषमुक्त म्हणजेच 'झिरो रेसिड्यू'ची वैज्ञानिक संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. वैज्ञानिक संकल्पना अगदी सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी वाचा "झिरो रेसिड्यू"... लेखक - डॉ. प्रशांत नाईकवाडी पुस्तक खरेदीची लिंक - https://amzn.eu/d/8xDm37X अधिक माह...

भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा' 09.08.2023

महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी विचारवंतांचे आधुनिक भारत संकल्पनेबद्दलचे विचार, सामाजिक सलोखा सारख्या संकल्पना या पुस्तकात चिकित्सकपणे मांडलेल्या आहेत. भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा' हे पुस्तक संदर्भ लिखित पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची ठरणारी सॉफ्ट स्किल्स देण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तक खरेदीची लिंक - http://surl.li/juqll...

आपली आपली बेटं- माधवी सुदर्शन लिखित कथांचा संग्रह 09.08.2023

माणूस एक अजब रसायन आहे. माणसाला बुद्धी आणि भावनांचं वरदान मिळालं आहे,असं आपण म्हणतो . पण हीच बुद्धी भावनांची सरमिसळ आणि अतिरेक झाल्यावर मात्र स्थिर राहू शकत नाही,आणि मग सुरु होतो एक अटळ संघर्ष.माणसाचा माणसाशी आणि स्वतःशीही . या संघर्षात सर्वाधिक फटका बसतो ,तो माणसामाणसातल्या अनमोल नात्याला. भावनांच्या गुंत्यामुळे विविध नाती निभावताना होणारी वेगवेगळ्या टप्यांवरील हीच फरफट आपली आपली बेटं या कथासंग्र...

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स 09.08.2023

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलांविषयी तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी जीवनावर घडून आलेल्या बदलांविषयी माहिती देणारे पुस्तक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कृषी, आरोग्य, शिक्षण, वाहतूक व्यवस्थापन, विविध उत्पादने आणि मनुष्यबळ व्यवस्थापन यामध्ये मोलाची भर घातली आहे. त्यामुळे अनेक गोष्टी मनुष्यासाठी सोप्या झाल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता ही प्रत्येक सजीवामध्ये असते. तिचा...

ऑल इज वेल 09.08.2023

तरुणांना मनातला सक्सेस पासवर्ड देणारे पुस्तक म्हणजे "ऑल इज वेल" जगण्याचा संघर्ष खुला करणारा यशाचा पासवर्ड सकाळ सप्तरंगच्या ‘भ्रमंती लाईव्ह’चे लोकप्रिय सेलिब्रिटी संदीप काळे लिखित, ’ऑल इज वेल’ हे जीवनप्रवास कथन करणारं मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत एकाचवेळी प्रकाशित झालेलं एकमेव अनुभवकथन. पुस्तक खरेदीची लिंक - https://amzn.eu/d/8CSuznd अधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५० FaceBook Page link - https://www.f...

मॅनॅजमेन्ट माफिया : मॅनेजर म्हणून काम करणारी माणस काय किंवा कामगार असणारी माणस काय दोन्ही प्रकारची माणस कुणाच्या तरी फायद्यासाठी वापरली जातात.. 19.07.2023

अधिकारी, कर्मचारी, मालक यांच्यातील गुंतागुंत, कामगारांच्या अपेक्षा, मालकाचे व्यावसायिक यश मिळविण्याची धडपड या सर्वाचा मेळ या कादंबरीमध्ये शब्दबद्ध झाला आहे. त्यामुळे ती वाचकाला गुंतवून ठेवते. या पुस्तकातून वाचकाला कॉर्पोरेट विश्वाची ओळख होते. तसेच नोकरीमध्ये यश मिळविण्याची जिद्द, ते मिळविल्यानंतरही त्याची क्षणभंगुरता, मालकांची असहाय्यता वाचक अनुभवतो. एकीकडे आरोग्यदायी स्पर्धा म्हणताना दुसऱ्या बाजू...

पौर्णिमांची पार्श्वभूमी आणि त्यांचा इतिहास 12.07.2023

आपल्या संस्कृतीमध्ये तिथी आणि त्यानुसार येणारे सणवार यांना विशेष महत्त्व आहे. असे तिथीनुसार येणारे अनेक सण आपल्याकडे पूर्वापार साजरे केले जातात. प्रत्येक मराठी महिन्यातील पौर्णिमा ही अशीच एक अतिशय महत्त्वाची तिथी समजली जाते. ज्येष्ठ ज्योतिषी आणि अभ्यासक ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे यांनी लिहिलेल्या या पुस्तकात मराठी महिन्यातील पौर्णिमांची पार्श्वभूमी आणि त्यांचा इतिहास अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण प...

'शून्य' म्हणवतो,पण नक्की आहे कोण ? 05.07.2023

श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी 'शून्य' ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता, तसेच वास्तव आणि भ्रम गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते. सखोल ज्ञानावर आधारित अतिशय संयत असे हे कथाकथन आपल्याला 'शून्या' च्या प्रांतात घेऊन जाते. शून्यतेच्या अशा एका विश्वात जेथे गहिरी आणि चिरस्थायी शांतता सदैव नांदत असते; ही असीम शांतताच सर्व गोष्टींचे उगमस्थान आणि शेवट आह...

मोलाची ठेव 30.06.2023

‘मोलाची ठेव’ या कृष्णा पाटील यांनी लिहिलेल्या कथासंग्रहात साधारण २५ कथा आहेत.  Check out my latest episode!

दान पावलं 28.06.2023

'अवयवदान' प्रक्रियेसंबंधी सर्व तपशील लेखिका प्रा. सुरेखा शिखरे यांनी सविस्तर मांडला आहे. 'अवयवदान' हे सर्वश्रेष्ठ दान आहे. याविषयी जनजागृती करण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे.

हेल्दी आहारशैली 27.06.2023

गतिमान जीवनशैलीत आहाराकडे दुर्लक्ष केल्यास आपण अनेक आजारांना आमंत्रण देत असतो यासाठी योग्य आहार घेणं व ठराविक प्रमाणात व ठराविक वेळेत घेणं गरजेचं असतं ... हृदयरोग , मधुमेहा , लठ्ठपणा ,उच्च रक्तदाब यांचा मोठ्या आजारांबरोबर सतत घराघरात सामान्यतः आढळणारे आम्लपित्त , बद्धकोष्ठता अशा विविध १४ आजारांवर मात करण्यासाठी आहार शैलीच योग्य मार्गदर्शन करणार 'डॉ.सीमा सोनीस' यांच "हेल्दी आहार शैली" हे पुस्तक !!!...

Hør på podkasten पुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशन i Replaio

Radio og podkaster i én app - gratis og uten registrering. Installer i dag, og ikke gå glipp av lanseringen

Last ned på Google Play

Replaio er ikke podkastutgiver; programnavn, omslag og lyd tilhører opphavspersonene og distribueres via offentlige RSS-feeder.