Minal Bhalerao

Minal Bhalerao

Optimism, Positive thinking, Inspiring stories, Experience sharing, Adventurous life, Teacher life, Exploring new things.

Husk å besøke podkastens nettsted og støtte skaperen: sites.google.com

Forfatter

Minal Bhalerao

Kategori

Society

Podkastens nettsted

sites.google.com

Siste episode

18. jun 2024

Hvor kan du lytte?

Podkaster i appen Replaio Radio Kommer snart

Podkaster kommer snart til appen. Installer nå, og bli den første som ser en helt ny tilnærming til podkaster

Last ned på Google Play Installer gratis Android nesten 10 mill. nedlastinger · 4,8 i vurdering iOS snart

Episoder

जो चुकला, तो वाचला 👍😊 12.12.2020

आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण भरपूर सार्‍या चुका करत असतो आणि चुका झाल्यावर आपल्याला ओरडाही खावा लागतो. आपल्याला कोणीतरी ओरडणार, त्यामुळे आपण चुका करणं टाळत असतो. त्यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबून जाते. त्याच संदर्भात माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये मी तुमच्याशी शेअर करत आहे.

👨एकटेपण 👩 01.12.2020

आपल्यापैकी बरेच जण अनेक वेळेला अशा परिस्थिती मधून जात असतात. आपल्या सोबत बोलण्यासाठी कोणीही नसतं. अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे आणि एखादी व्यक्ती जर अशा परिस्थितीमधून जात असेल तर त्या व्यक्तीसोबत आपण कसे वागले पाहिजे. आजचा हा पॉडकास्ट ह्याच बाबतीत आहे.

नियोजन 😃 30.11.2020

मी दिलेले सल्ले जर तुम्हाला आवडले असतील तर मला आवर्जून कळवा.

नाती संबंध टिकवून ठेवा! 29.11.2020

आजकाल लोकांना प्रेमाची आणि आपल्या जवळच्या माणसांची किंमत राहिलेली नाही. विश्वासाची नाती टिकवुन ठेवता नाही येत. ह्या बद्दलच मी पाॅडकास्ट मध्ये माझे मत मांडले आहे.

पॉडकास्ट की ब्लॉग? 😃 28.11.2020

पॉडकास्ट बनवणे आणि लेख लिहिणे या दोन्ही गोष्टी मला तर फार आवडतात. या दोघांपैकी तुम्हाला काय आवडतं हे मला आवर्जून कळवा.😃

निबंध स्पर्धा‌- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ☺️ 08.11.2020

वैयक्तिक अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. अनुभव आवडल्यास आवर्जून मला कळवा.☺️

लक्षात असुद्या ! 😃 02.11.2020

०२-११-२०२०

पुन्हा नव्याने सुरूवात! 😀😉 01.11.2020

०१-११-२०२०

पुणे विद्यापिठाची भेट 😀♥ 21.10.2020

पुणे विद्यापिठाच्या आठवणीं 😃😊

मुलींनी आवर्जुन ऐका! 🙋🏻 13.10.2020

मुलींसाठी एक संदेश. 😊

😊१०-१०-२०२०♥✨ 10.10.2020

एक अविस्मरणीय दिवस ! 😊

मी केलेली चूक तुम्ही करू नका! 09.10.2020

ऐकुन पहा.

आम्ही केले तर चांगले, तुम्ही केले तर वाईट! 🤔 08.10.2020

अनुभवाचे बोल!

घरून निघताना... 🙂 05.10.2020

शिक्षणासाठी घरून निघताना मनाची होणारी घालमेल आणि घरच्यांसोबत असणारे नाते कसे जपावे लागतात याबद्दल आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगितले आहे. 🙂

🤪 बिनधास्त राहा 🤭 05.10.2020

तुमच्यावर कधी वाईट वेळ आली किंवा कधी एकटे राहण्याचा प्रसंग आला तर त्या गोष्टीला घाबरून जाऊ नका. बिनधास्त येईल त्या क्षणाला सामोरे जा. 😅

स्वप्न पूर्ण होतात!🥳 05.10.2020

प्रत्येक जण आयुष्यामध्ये खूप सारी स्वप्न पाहत असतो. ती स्वप्न पूर्ण होतील की नाही याबद्दल कोणालाच खात्री नसते. कोणाची स्वप्न पूर्ण होतात आणि स्वप्न का पहावं हे मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलेलं आहे. 😊

प्रवास - ०४-०२-२०२०😊 04.10.2020

आज मी माझ्या घरून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे पुढच्या शिक्षणासाठी. जाण्यापूर्वी एक संदेश द्यावा म्हणून एक पॉडकास्ट बनवत आहे. ☺️

🤦 अशी झाली आमची फसवणूक! 😂 29.09.2020

बाजारात काही सामान विकत घ्यायला गेलेले असताना माझी आई आणि माझी एके ठिकाणी फसवणूक झाली तर त्या बाबतीत ला किस्सा आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. लक्षपूर्वक ऐका आणि आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका. 🙏😊

Motivation 😃💪 26.09.2020

All of us face some good times and some bad times in our lives. It is very important to keep yourself self motivated. How you can do that? I have enlisted various methods in my podcast for self motivation. Must listen 😃

उशीर करू नका !😃 26.09.2020

कुठलेही कामाला जात असताना कधीही उशीर करू नका कारण तुम्हाला आयुष्यामध्ये जरी यश मिळवायचं असेल तर वेळेमध्ये जाणं हे फार महत्त्वाचं असतं. 😃

See you soon ! 😃 20.09.2020

Many a times we say to people that we miss them but I feel that we should rather say see you soon to each other. 😃😊

💪Stay fit and Learn💪 20.09.2020

Nowadays students are learning through the online education system and they are facing many issues concerning with their eyes, neck and back pain. In my today's podcast I am giving a few tips for students and all those people who are working from home. Stay fit and learn. Eat healthy 😃

बर्थडे ट्रेंड 🎂😃 20.09.2020

दरवर्षी वाढदिवसानिमित्त काही ना काही नवीन ट्रेण्ड येत असतात सोशल मीडियावर. तर त्यापैकीच एक मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.😃

😲माझ्या आईने माझी डायरी वाचली!😲 15.09.2020

मला डायरी लिहिण्याची फार आवड आहे. त्यात मी बऱ्याच मनातल्या गोष्टी लिहीत असते. एके दिवशी माझ्या आईने माझी डायरी वाचली आणि त्या नंतर काय घडलं हे मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.

😃 विषय कुठून कुठे गेला? 🤔 14.09.2020

काही दिवसांपूर्वी मी एक लेख लिहिला होता आणि तोच मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. "विषय कुठून कुठे गेला?" असे त्या लेखाचे शीर्षक. 😃

Hør på podkasten Minal Bhalerao i Replaio

Radio og podkaster i én app - gratis og uten registrering. Installer i dag, og ikke gå glipp av lanseringen

Last ned på Google Play

Replaio er ikke podkastutgiver; programnavn, omslag og lyd tilhører opphavspersonene og distribueres via offentlige RSS-feeder.