Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1980 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

6 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

वा रे पठठ्या! व्हॅक्सिनसाठी लावला बनावट हात ते अमेठीत होणार AK-203 रायफल्सची निर्मिती 04.12.2021

1. Omicron : जगातील ३३ देशांत ओमिक्रॉनची धडक2. अमेठीत होणार 5 लाखांहून अधिक AK-203 रायफल्सची निर्मिती3. वा रे पठठ्या! व्हॅक्सिनसाठी त्याने घेतला तिसऱ्या हाताचा सहारा4. पाकिस्तानात श्रीलंकन मॅनेजरला भरचौकात जाळलं; 100 जणांना अटक5. परमबीर सिंग आणि वाझेविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल, आणखी दोघे फरार 6. शेतकरी नेते राकेश टिकैत यांना आयकॉन पुरस्कार जाहीर7. MPSC स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर;8. पटेलचा व...

सायली संजीव म्हणतेय, इंटिमेट सीन केला तर बिघडलं कुठे पण... 04.12.2021

'काहे दिया परदेस'सारखी मालिका ते आताच्या सुपरहीट  'झिम्मा' सिनेमातील सायली संजीवचा प्रवास म्हणजे 'साधी-सरळ मुलगी' ते 'बोल्ड गर्ल' असाच म्हणावा लागेल.  कोणत्याही एका इमेजमध्ये आपल्याला अडकून पडायचं नाही म्हणून नेहमीच प्रयोग करत राहणार यावर सायली ठाम आहे. इंटिमेट सीन करताना कम्फर्ट महत्त्वाचा तो असेल तर तसे सीन करायला हरकत नाही पण नसेल तर करायचा प्रश्नच येत नाही असं सायलीनं स्पष्ट केलंय.  सिनेमा,लव्...

घाबरू नका, ओमिक्रॉनचा संसर्ग अतिसौम्य ते साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षांविना! 03.12.2021

१) घाबरू नका! ओमिक्रॉनचा संसर्ग अतिसौम्य २) बर्फाखाली दडलेले 100 ज्वालामुखी फुटले तर.... ३) भारताचं 'आधार' होणार आंतरराष्ट्रीय! वर्ल्ड बॅंकेनेही केलं कौतुक ४) ST कर्मचाऱ्यांवर होणार मोठी कारवाई? मेस्मा कायदा लावण्याची शक्यता ५) राज्यातील 'त्या' ड्रग्ज केसेस केंद्राकडे द्या, अमित शाहांचे आदेश ६) Omicron : शास्त्रज्ञ म्हणतात, 40 वर्षांवरील लोकांना द्या बूस्टर डोस ७) IND vs NZ : कोहली-पुजारा झिरो, मय...

कोरोनाशी दोन हात करणारं Chewing Gum ते महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना हे नियम पाळावेच लागतील 02.12.2021

1. कोरोनाशी दोन हात करणारं Chewing Gum; 95 टक्क्यांपर्यंत संसर्ग रोखणार2. कर्मचाऱ्यांना WFH, मग मुलांना शाळेत जायची सक्ती का? SC ने सरकारला फटकारले3.  ''महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाश्यांना 'हे' नियम पाळावेच लागतील''4. 'या' महिलेचं कसलं हे लग्नाचं व्यसन! स्वत:साठी शोधत आहे बारावा वर5. पीएम केअरमधून मिळालेले ६० टक्के व्हेंटिलेटर्स बंद - खासदार राऊत6. आमिर खान आणि किरण राव पुन्हा एकत्र!7. India Tour o...

बंगाली दीदींची मराठीवर 'ममता' ते महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार, मुंबई, पुण्याला अलर्ट 01.12.2021

1. 'या' व्यक्तीमुळे पसरला जगभरात पसरला एड्स, संशोधकांचा दावा2. महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार; मुंबई, पुण्यासह किनारपट्टीला अलर्ट3. Paytm मुळे बुडलेले पैसे भरून काढायचेत? डिसेंबरमध्ये 10 IPO चा धडाका!4. दिल्लीत पेट्रोल स्वस्त, VAT हटवला, ठाकरे सरकारही करणार का?5. भीमा कोरेगाव प्रकरणी सुधा भारद्वाज यांना जामीन मंजूर | High Court6. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून तब्बल १०० कोटींची कमाई7. IND VS NZ : रहाणे, पुजा...

देशात ओमिक्रॉनचा रुग्ण नाही ते अल्पवयीन मुली गरोदर होण्याचं प्रमाण वाढलं! 30.11.2021

१) Omicron वर बायोएनटेक आणणार प्रभावी लस!२) 'Magic Masala' शब्द कोणीही वापरू शकतं; SCचा नेस्लेला दिलासा३) NFHS Survey : अल्पवयीन मुली गरोदर होण्याचं प्रमाण वाढलं!४) "लवकरच क्रिप्टो विधेयक आणणार"; सीतारमण यांची राज्यसभेत माहिती५) जॅक डोर्सी पायउतार; पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ६) मेस्सीला सातव्यांदा बॅलोन डीओर पुरस्कार; रोनाल्डोला टाकलं मागे७) अशोक सराफ यांचा 'पिफ'मध्ये होणार 'पिफ डिस्टिंग्विश्ड...

मॅडम, माझा बालविवाह होतोय! ते महान फिरकीपटू शेन वॉर्नचा भीषण अपघात 29.11.2021

1. विषाणूने मानवाशी जुळवून घेतलंय; ओमिक्रॉनमध्ये डेल्टापेक्षा जास्त म्युटेशन2. संसदेला घेराव आणि खलिस्तानी झेंडा फडकावण्याचा कट; गुप्तचर संस्था अलर्ट3. साहित्य संमेलनावर 'ओमिक्रॉनचे' सावट; पाळावे लागणार 'हे' नियम4. 8 महिन्यानंतर परमबीर सिंह-सचिन वाझे एकमेकांसमोर!5.  'मॅडम, माझा बालविवाह होतोय!' फोन करून मुलाने थांबवले स्वत:चे लग्न6. Omicron चा धोका, दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या ८७ जणांचं ट्रेस...

म्हणून बाईंनी केलं गाईसोबत लग्न ते न्यूझीलंडच्या खासदार बाळंतपणासाठी सायकलवरून रुग्णालयात 28.11.2021

1. गाईच्या रुपात नवऱ्याचा पुनर्जन्म? महिलेनं उरकून टाकलं दुसरं लग्न2. न्यूझीलंडच्या खासदार बाळंतपणासाठी सायकलवरून रुग्णालयात,3. 'भविष्यात सत्तेत राहायचं नाही, कारण...'; मोदींनी केली 'मन की बात'4. Omicron : केंद्राचं राज्यांना पत्र, योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना5. लवकरच घराचा पत्ता म्हणून वापरता येईल QR कोड; काय आहे योजना? वाचा6. '50 लाखांचं पॅकेज सोडून रोज 50 किमी चालणं'; प्रवास नव्हता सोपा7. म...

संक्रमित रक्तापासून सुरक्षेसाठी नवं तंत्रज्ञान ते नव्या कोरोना व्हेरियंटमुळं घाबरण्याचं कारण नाही 27.11.2021

१) टाटा रुग्णालयात नवीन तंत्रज्ञान; संक्रमित रक्तापासून होणार सुरक्षा २) नवीन वाहन घेणाऱ्यांना दिलासा; हँडलिंग चार्जेस पासून मुक्तता ३) लग्नसराईत स्वस्त सोने खरेदीची संधी! व्याजही देणार सरकार ४) राज्यात पुन्हा दोन दिवस पावसाचा इशारा; 10 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' ५) आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर निर्बंध?, मोदींचे संकेत ६)  हॅंडसम हंक अभिनेता ललित प्रभाकर म्हणतो,"मला लग्न करायचंच नाही!" ७) भारताच्या...

हॅन्डसम हंक ललित प्रभाकर म्हणतोय, मी लग्न करणार नाही? 27.11.2021

का आहे ललितला लग्नाचे वावडे....ऐका फक्त सकाळ अनप्लग्ड या पॉडकास्टमध्ये....  माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतनं मुख्य भूमिकेतनं तो समोर आला आणि आपल्या दिसण्यानं,हसण्यानं,अभिनयानं त्यानं बघता बघता लोकांना आपलसं केलं.  आज मलिका,सिनेमा,नाटक अशा सर्वच माध्यमात त्यानं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलीय.  सकाळ Unplugged मध्ये ललितने त्याचं पर्यटन प्रेम,लग्न आणि अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्...

भटक्या कुत्र्यांची संख्या 24 राज्यांच्या लोकसंख्येहून जास्त ते मार्चमध्ये येणार भाजपचं सरकार 26.11.2021

1. साऊथ आफ्रिकेतून कोरोनाचा नवा व्हेरिएंट,2.  ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो: मुंबईला वाचवणाऱ्या NSG-मार्कोसची गोष्ट3. रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्या 24 राज्यांच्या लोकसंख्येहून जास्त4. रतन टाटा यांची भावनिक पोस्ट...'त्या' जखमा कधीच भरणार नाहीत5.  कोल्हापूर - सतेज पाटील बिनविरोध; महाडिकांची माघार6. बायसेक्शुअलच्या भूमिकेत समंथा; करिअरमधील मोठा ब्रेक7.  श्रेयस, तू ३०० रन्स केल्यास तरी तुला संघातून बा...

शक्ती मिल बलात्कार प्रकरणात फाशी नव्हे जन्मठेप ते एक डिसेंबरपासून शाळा सुरू 25.11.2021

1. शक्ती मिल बलात्कार प्रकरण: आरोपींची फाशीची शिक्षा रद्द2.  एक डिसेंबरपासून राज्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा होणार सुरू3.  प्रथम महिला पंतप्रधानांचा नियुक्तीनंतर काही तासांतच राजीनामा! Sweden4.  'भावना दुखावल्यास...'; खुर्शीद यांच्या पुस्तकाविरोधातील याचिका कोर्टानं फेटाळली5. राज्यात येणार तिसरी लाट ?, आरोग्यमंत्री म्हणतात...  6. राखी सावंतचा नवरा येणार 'बिग बॉस १५'मध्ये7.  गंभीरला धमकी देणा...

एसटीचं विलीनीकरण होऊ शकतं, पण.. ते साहित्य संमेलनातच वाङमयचौर्य 24.11.2021

1. लोकशाहीवर ऑनलाइन परिषद; अमेरिकेकडून ११० देशांना आमंत्रण2. मोफत गहू-तांदूळ अन् कृषी कायद्याबाबत केंद्रीय कॅबिनेटमध्ये महत्वाचे निर्णय3. "एसटीचं विलिनिकरण होऊ शकतं, पण...";शरद पवारांनी व्यक्त केली भीती4. 'Garlic म्हणजे अदरक', पाकिस्तानच्या मंत्र्याला आलं आणि लसणातील फरक कळेना5. कोविड रिलीफ फंडातील 799 कोटींपैकी फक्त 24 टक्के निधीचा वापर - RTI6.'जर ते मला अटक करायला आले..'; दुसऱ्या FIR वर कंगनाची...

देशातील सर्वात मोठा IPO फ्लॉप! ते अभिनंदन यांना वीरचक्र; पाकिस्तानला झोंबल्या मिर्च्या 23.11.2021

1. अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा धुमाकूळ... भारतीयांनो सावधान!2. देशातील सर्वात मोठा IPO फ्लॉप! 2 दिवसांत 6,690 कोटी बुडाले3.  जगभरात ढासळतोय लोकशाहीचा दर्जा4. अभिनंदन यांना वीरचक्र; पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या5.  लहान मुलांसोबत ओरल सेक्स गंभीर गुन्हा नाही - अलाहाबाद हायकोर्ट6. आमिर तिसऱ्यांदा करणार लग्न? अखेर सत्य आलं समोर..7. पांड्याचं काही खरं नाही; BCCI निवड समिती 'नो रिस्क मूड'मध्ये8. चर्चा सांगल...

चीनमध्ये मुलांना जन्म देण्याची वाटते भीती ते नव्या वर्षात येणार भाजपची सत्ता 22.11.2021

1. तालिबानचे महिलांसाठी पुन्हा अजब फर्मान, नव्या गाईडलाईन्स जारी2. चीनमध्ये मुलांना जन्म देण्यासाठी भीती वाटते?3. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा समान नागरी कायद्याला विरोध,अधिवेशनात ठराव4. मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारताची सुधारणा! जगात आहे 'या' क्रमांकावर5. देशमुख आणि सिंह यांच्यातील वादावर 'SC' ने व्यक्त केली चिंता6. "सलमान नको, मांजरेकरांनाच हिंदी बिग बॉसचं होस्ट करा"7.  शाहरुखच्या सिक्सरनं तामिळना...

2050 सालापर्यंत जगातल्या अर्ध्या लोकांना चष्मा ते शवागाराच्या फ्रिजरमध्ये ठेवलेला मृत जागा झाला 21.11.2021

1. 2050 सालापर्यंत जगातल्या अर्ध्या लोकांना लागणार चष्मा... जाणून घ्या कारणं2. बोरिस जॉन्सन यांच्यावर सभापती भडकले...3. दोन डोस झालेल्यांना सध्या बूस्टरची गरज नाही - ICMR4. कंगना रनौतवर गुन्हा दाखल; शीख समुदायाचा अपमान करणं महागात पडणार5. मिया खलिफाचा वर्षभरात घटस्फोट; इन्स्टाग्रामवरून केलं जाहीर6. कृषी कायदे रद्दचा प्रस्ताव २४ नोव्हेंबरला कॅबिनेटमध्ये; मंजुरीची शक्यता7....अन् शवागाराच्या फ्रिजरमध...

'होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवणं गुन्हा नाही' ते 'दारू पिणारे सर्वाधित प्रामाणिक' 20.11.2021

1. राकेश टिकैत यांच्या वडिलांनीही राजीव गांधी सरकारला झुकवलं होतं2. होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवणं गुन्हा नाही - कोर्ट3. कोरोनाबाधित गर्भवती महिलांना 'स्टिलबर्थ'चा धोका4. 'आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला' 5. बलात्काऱ्यांना नपुसंक करणं इस्लामविरोधी; पाकने हटवली कायद्यातील तरतूद6. वीर दासला चाबकाचे फटके दिले पाहिजे'; 'शक्तीमान' भडकला7. 'दारूत सर्वा...

सरकार शेतकऱ्यांपुढे नमलं, कृषी विधेयक रद्द ते दारु प्यायची तर मग व्हॅक्सिन बंधनकारक... 19.11.2021

1.  काय होते 3 कृषी कायदे आणि आक्षेप? जाणून घ्या सविस्तर2. जागतिक पुरुष दिन | भारतात कायदे महिलांच्या बाजूने आहेत का?3. समान नागरी कायदा गरजेचा; लागू करायलाच हवा - HC4.  इंस्टाग्रामचे नवीन फीचर्स; फक्त फोन 'Shake' करुन नोंदवा तक्रार5. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची चढती कमान6. माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही; विक्रम गोखले7. स्टार खेळाडू एबी डीव्हिलियर्सची IPL मधून तडकाफडकी निवृत्ती8.  दारू प्याय...

एस.टी. कर्मचाऱ्यांनो कामावर हजर व्हा, अन्यथा ते पवार, ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नाही 18.11.2021

1. भारतामुळे अमेरिकेवर ताशेरे; नाव समाविष्ट न केल्याने वादंग2. मोदी म्हणतात, २०१४ पासून ५ लाख कोटींहून अधिक वसुली : मोदी3. "ST कर्मचारी कामावर हजर न झाल्यास..."; परब यांचं मोठं वक्तव्य4. नेपाळने सीमावाद उकरुन काढला, भारतातल्या तीन गावांवर सांगितला हक्क5.इंडियन एअर फोर्सच्या MI-17 हेलिकॉप्टरचं क्रॅश6. सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी; जाणून घ्या नेमकं प्रकरण7.  T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच...

भारतात 'गे' व्यक्ती बनली न्यायाधीश ते विक्रम गोखले म्हणतात माझ्याकडे पुरावे 16.11.2021

१) ऐतिहासिक! भारतात 'गे' व्यक्ती बनली न्यायाधीश२) दिल्लीपेक्षा मुंबईची हवा घातक! काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला३) बालवयात कर्करोगाशी झुंज दिलेल्यांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण जास्त!४) हवा प्रदुषणाचं संकट; दिल्लीसह चार राज्यांना 'वर्क फ्रॉम होम'?५) देशात ९ महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट६) Amazon वरुन गांजाची तस्करी; टोळीचा पर्दाफाश७) हार्दिक पांड्याकडून कस्टम्सनी जप्त केली ५ कोटींची घड्य...

इजिप्तमध्ये विंचवांच्या वादळाची दहशत ते दिल्लीत लॉकडाऊनची तयारी 15.11.2021

1. इजिप्तच्या दक्षिण भागात असलेल्या अस्वान शहरात जोरदार वादळानंतर विंचवाची फौज बाहेर पडलीय.2. भाजपने पैसे वाटले, दंगलीचं सुनियोजित षडयंत्र - नवाब मलिक3. भारत दौऱ्याआधीच न्यूझीलंडला भरली धडकी; कोच काय म्हणाले वाचा4. म्हशीला घेऊन शेतकरी पोहोचला पोलीस ठाण्यात5. 'ते वक्तव्य मुस्लिम व्यक्तीनं केलं असतं तर'....6. महागातल्या 'स्पर्म'मुळे बैलाची किंमत कोटींच्या घरात7. श्वानांनाही सतावयोत मधुमेहाचा धोका8....

बाबासाहेब सांगायचे, तीन गोष्टींचा मला मोठा कंटाळा, त्या म्हणजे...' 15.11.2021
फक्त महिलांच वास्तव्य असलेलं आयलँड ते श्रीमंतांना महागाईचा सर्वाधिक फटका! 14.11.2021

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......1. श्रीमंतांना महागाईचा सर्वाधिक फटका, जाणून घ्या कारण!2. 'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले3. कंडोम किंग म्हणून जगभर ओळख, कोण आहे तो?4. मास्क न वापरल्यानं अजितदादांनी रोहित पवारांना झापलं! म्हणाले...5. 'जय भीम' IMDB च्या यादीत सर्वोच्च स्थानी; 9.6 रेटिंग6. तुरुंगात ड्रग्ज तस्करांचे गँगवॉर; ५२ कैद्यांचा म...

बालदिनी परीला आली शाळेची आठवण 14.11.2021

बालदिन विशेष- आज १४ नोव्हेंबर. पंडित  जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. हा दिवस बालदिन म्हणूनही सर्वत्र साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परी उर्फ मायरा हिची बालदिन विशेष मुलाखत

अमेरिकेच्या चिलेमध्ये कपड्यांचा डोंगर ते कंगना 'या' अटीवर पद्मश्री परत करणार 13.11.2021

अमेरिकेच्या चिलेमध्ये कपड्यांचा डोंगर ते कंगना 'या' अटीवर पद्मश्री परत करणारबातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा......सकाळच्या पॉडकास्टला.....1. अमेरिकेच्या चिलेमध्ये कपड्यांचा डोंगर2.जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये दिल्लीसह भारतातली आणखी दोन राज्य3. 'मी एकांतवासात जाणार म्हणजे'...; खासदार अमोल कोल्हेंचा खुलासा4. अमेरिकेत पांढऱ्या शेपटीच्या हरणांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव5. म्यानमार सीमेवर अत...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici