Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

11 lug 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

Sakal Chya Batmya | महाराष्ट्र सरकारसोबत काम करण्याची सुवर्णसंधी ते देशात गॅस सिलिंडर आणि औषधांचा पुरेसा साठा 10.04.2026

१) महाराष्ट्र सरकारसोबत काम करण्याची सुवर्णसंधी २) समुद्रात एक नवीन युद्ध सुरू होऊ शकते ३) महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा ४) देशात गॅस सिलिंडर आणि औषधांचा पुरेसा साठा ५) दिल्ली सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केली ६) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आता नऊ ऐवजी १२ संघ सहभागी होतील ७) धुरंधर २' पाहिल्यानंतर संदीप रेड्डी वांगा यांना राग का आला? स्क्रीप्ट अँड...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस भाड्यात दरवाढ केली ते आता फक्त २०० रुपयांमध्ये शेतजमिनीची मोजणी होणार 09.04.2026

१) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस भाड्यात दरवाढ केली २) जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वपूर्ण दिलासा दिला ३) आता फक्त २०० रुपयांमध्ये शेतजमिनीची मोजणी होणार ४) इराणला शस्त्रपुरवठा करणाऱ्या देशांवर ५०% शुल्क लागणार ५) मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार ६) एम.एस. धोनी मैदानात कधी उतरणार? ७) धुरंधरवर पटकथा 'कॉपी' केल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीला उच्च न्यायालयाचा...

Sakal Chya Batmya | मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार ते आयपीएलला प्रत्येक वर्षाला बसतोय २४०० कोटींचा फटका 08.04.2026

१) मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; दोन लहान मुलांचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद २) इंडियाच्या विमान भाड्यात वाढ, तिकिटांच्या दरावर होणार परिणाम ३) पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा ४) इराणला दिलेली मुदत संपली, अमेरिका काय कारवाई करणार? ५) पश्चिम बंगालमध्ये ९० लाख मतदार वगळले, आयोगाने यादी केली प्रसिद्ध ६) आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा बसतोय फटका, पण कसा? ७) बीग बॉस मराठीचा व...

Sakal Chya Batmya | मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार ते हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स समोर... 07.04.2026

१) मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी करणार, प्रवाशांच्या वेळ वाचणार २) विनातिकीट प्रवाशांविरोधात रेल्वेचा धडाका; यंदा २२९.९६ कोटी दंड वसुलीचे लक्ष्य ३) बालकुपोषणात ८५ टक्के घट;आरोग्यसंपन्न उपक्रमाची उल्लेखनीय कामगिरी ४) मध्य-पूर्वेतील युद्धाचे सावट; मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवेला ग्रहण ५) युद्धविरामाचा प्रस्ताव इराणनं फेटाळला; अमेरिका काय करणार? ६) हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत अपडेट्स, RR विरुद्ध सा...

Sakal Chya Batmya | भारताचा जीडीपी घटण्याचा मूडीजचा अंदाज ते एलपीजीच्या नियमात बदल 06.04.2026

१ जीडीपी घटणार, महागाई वाढणार; मूडीजचा अंदाज २ एलपीजीच्या नियमांमध्ये मोठा बदल, पीएनजी फॉर्म बंधनकारक ३ आखाती युद्धामुळे कांदा निर्यात घटली, दर कोसळल्यानं शेतकरी संकटात ४ भूकंपरोधक थ्रीडी प्रिंटेड काँक्रिट भिंत ५ हापूसच्या नावे फसवणूक, आंब्यांना लेबल लावण्याची मागणी ६ पाकिस्तानात भूकंप, राजकपूर यांच्या हवेलीचा भाग कोसळला ७ मुंबईच्या ताफ्यात हार्दिक पांड्या परतणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव

Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Kshitish Date | "नाट्यगृहाच्या दुरावस्थेला सरकारच नाही तर नागरिकही जबाबदार" | Bolavita Dhani |Marathi Natak 05.04.2026

हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे अभिनेता क्षितीश दाते. क्षितीशचं सध्या रंगभूमीवर बोलविता धनी हे नाटक सुरु असून या नाटकाने नुकताच २५ भागांचा टप्पा पूर्ण केला. जाणून घेऊया या नाटकाविषयी आणि इतर गोष्टींविषयी.

Sakal Chya Batmya | पवित्र पोर्टलमध्ये बदल ते मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये उलथापालथ 05.04.2026

१ पवित्र पोर्टलमध्ये ५० प्राधान्यक्रम भरण्याची मुभा २ मुंबईत ‘पीएमजीपी’तून म्हाडाला मिळणार ९०० घरे ३ होर्मुझमधून बाहेर आलेली सर्वाधिक जहाजं भारताची ४ राज्यातील ५१२ ग्रामपंचायतींना ५ लाखांचा निधी ५ जनतेचा संताप, पाकिस्तानमध्ये इंधन दरात कपात ६ धुरंधर २ मध्ये ५ सेकंदाच्या भूमिकेसाठी २२ लाख ७ मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का, दिल्लीची पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव

Sakal Chya Batmya | ट्रम्प यांच्या नव्या ‘टॅरिफ भारतावर काय परिणाम होणार? ते म्हाडा भरणार लॉटरीतील घरांचा थकीत मालमत्ता कर अन् मेंटनन्स 04.04.2026

१) ट्रम्प यांच्या नव्या ‘टॅरिफ भारतावर काय परिणाम होणार? २) म्हाडा भरणार लॉटरीतील घरांचा थकीत मालमत्ता कर अन् मेंटनन्स ३) जुन्या शिक्षकांना TET मिळणार मधून सूट, लाखो शिक्षकांना दिलासा ४) बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर, प्रत्यक्षात कधी धावणार ट्रेन? ५) भारताला इंधन पुरवठा करणाऱ्या देशांची संख्या वाढली; या देशांकडून मिळतंय इंधन.. ६) रोहित-विराटने २०२७ चा वर्ल्ड कप खेळावा का? युवराज सिंगचं पर...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्र सरकारने पीएनजी प्रक्रिया सुलभ केली ते बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांवर बंदी 03.04.2026

१) महाराष्ट्र सरकारने पीएनजी प्रक्रिया सुलभ केली २) बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांवर बंदी ३) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीत वाढ ४) महाराष्ट्रात कांद्याच्या दरात मोठी घसरण ५) अत्यावश्यक पेट्रोकेमिकल्सवरील सीमा शुल्क माफ केले ६) जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मुंबईत उभारणार ७) शाहरुख खानने 'हनुमानाची' भूमिका नाकारली होती स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल...

Sakal Chya Batmya | लाडक्या बहिणींच्या इ केवायसीला मुदतवाढ ते राज्यात ५ दिवस वादळी पावसाचा इशारा 02.04.2026

१ लाडकी बहीण योजनेच्या इ केवायसीला १ महिना मुदतवाढ २ राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज ३ युद्ध थांबवण्यासाठी चीन, पाकिस्तानचा पाच कलमी प्रस्ताव ४ व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले, स्पीड पेट्रोल अन् विमानाचं इंधनही महाग ५ आखाती देशांमधील अमेरिकन कंपन्या इराणच्या रडारवर, हल्ल्याच्या इशाऱ्याने खळबळ ६ कमाईतही धुरंधर २ ठरला बेस्ट, कमी वेळेत विक्रमी गल्ला ७ आयसीसीच्या टी२० क्रमवारीत अभिषेक शर्मा, ईशान...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे पासून सुरू होणार ते पीएनजीसाठी अर्ज न केल्यास एलपीजी सिलेंडर पुरवठा खंडित होणार 01.04.2026

१) महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे पासून सुरू होणार २) डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांना अमेरिकेवर अवलंबून न राहण्याचे आवाहन केले ३) पीएनजीसाठी अर्ज न केल्यास एलपीजी सिलेंडर पुरवठा खंडित होणार ४) एनटीए आणि माहिती व प्रसारण मंत्रालयात मोठे बदल ५) पगारदार आणि अनिवासी भारतीयांसाठी नियम अधिक कडक ६) केविन पीटरसनच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली ७) हनी सिंगच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी सरकारचे कडक निकष ते सरकार 'अत्यावश्यक वस्तू कायदा' लागू करणार 31.03.2026

१) महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी सरकारचे कडक निकष २) सरकार देशभरात २१ नवीन ठिकाणी तेल आणि वायूचा शोध घेणार ३) पाकिस्तानने युद्धाच्या नावाखाली अफगाणिस्तानची जमीन बळकावली ४) महाराष्ट्र सरकारने दिव्यांगांसाठी एक मोठा निर्णय घेतला ५) सरकार 'अत्यावश्यक वस्तू कायदा' लागू करणार ६) केकेआरच्या या खेळाडूवर नक्कल केल्याचा आरोप होता ७) 'लाल सिंह चड्ढा'नंतर नागा चैतन्यने हिंदी चित्रपट का केला नाही? स्क्...

Sakal Chya Batmya | म्हाडाच्या २,६४० घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू ते पगारदार करदात्यांना यापुढे फॉर्म 16 मिळणार नाही 30.03.2026

१) म्हाडाच्या २,६४० घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू २) नेपाळमध्ये विद्यार्थी राजकारणावर बंदी ३) महाराष्ट्रातील सर्व सरकारी सेवा आता एकाच पोर्टलवर उपलब्ध असतील ४) पगारदार करदात्यांना यापुढे फॉर्म 16 मिळणार नाही ५) आणखी २ जहाजे भारतात येत आहेत ६) विराट कोहलीने पीएसएलमध्ये खेळताना या खेळाडूचा विक्रम मोडला ७) अभिनेता विजय यांचा निवडणूक प्रवास सुरू स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Umesh Kamat, Priya Bapat & Varun Narvekar | उमेशला अजून त्याच्या ताकदीची भूमिका नाही मिळाली | He Kay Navin Web Series | Zee 5 29.03.2026

हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी जोडी उमेश कामत, प्रिया बापट आणि त्यांच्याबरोबर आहेत दिग्दर्शक वरुण नार्वेकर. हे त्रिकुट प्रेक्षकांसाठी हे काय नवीन ? ही नवीन वेबसिरीज घेऊन येत आहेत. झी ५ वर ३१ मार्चला ही वेबसिरीज रिलीज होणार आहे.जाणून घेऊया या सीरिजविषयी त्यांच्याकडून.

Sakal Chya Batmya | पाणी आणि विजेप्रमाणेच आता पीएनजी कनेक्शनही अनिवार्य ते रशिया १ एप्रिलपासून कोणत्याही देशाला पेट्रोल विकणार नाही 29.03.2026

१) पाणी आणि विजेप्रमाणेच आता पीएनजी कनेक्शनही अनिवार्य २) नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर बालेन शाह यांनी कारवाईला सुरुवात केली ३) महाराष्ट्रातील २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमित केली जाणार ४) रशिया १ एप्रिलपासून कोणत्याही देशाला पेट्रोल विकणार नाही ५) राज्यातील सर्वात मोठी सहकारी इमारत मुंबईत बांधणार ६) मुख्यमंत्र्यांविरुद्ध ट्विट करणे नसीम शाह यांना महागात पडले ७) वरुण धवनच्या दीड वर्षांच्या मुलीला ह...

Sakal Chya Batmya | केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले ते अमेरिका आता चंद्रावर लष्करी तळ उभारणार 28.03.2026

१) केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले २) अमेरिका आता चंद्रावर लष्करी तळ उभारणार ३) अतिक्रमण करणाऱ्यांवर सरकार कारवाईचा बडगा उगारणार ४) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले ५) मुंबईत मालमत्ता कराचे नियम बदलले ६) मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने आपले वचन पाळले ७) लियारीच्या जनतेने आदित्य धरकडे काय मागणी केली? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल...

Sakal Chya Batmya | ऊर्जा क्षेत्राबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांबाबत सरकार पूर्णपणे सतर्क ते इराणच्या भूमीवर पाऊल ठेवताच अमेरिकन सैनिक मारले जाऊ शकतात 27.03.2026

१) ऊर्जा क्षेत्राबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांबाबत सरकार पूर्णपणे सतर्क २) इराणच्या भूमीवर पाऊल ठेवताच अमेरिकन सैनिक मारले जाऊ शकतात ३) भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय ४) नायराने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली ५) उच्च न्यायालयाने नीरव मोदीची याचिका फेटाळली ६) आयपीएल २०२६ चा उद्घाटन सोहळा होणार नाही ७) इम्रान खानने रणबीर आणि रणवीर सिंगला टोमणा मारला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात नवा 'शक्ती' कायदा लागू ते केंद्र सरकारचा घरगुती गॅस पुरवठ्याबाबत एक मोठा निर्णय 26.03.2026

१) महाराष्ट्रात नवा 'शक्ती' कायदा लागू २) हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांनी खाद्यपदार्थांसाठी जास्त दर आकारल्यास कारवाई होणार ३) केंद्र सरकारचा घरगुती गॅस पुरवठ्याबाबत एक मोठा निर्णय ४) महायुती सरकारने एमपीआयडी कायद्यात सुधारणा केली ५) ट्रम्प यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा पराभव पत्करावा लागला ६) वैभव सूर्यवंशीने धोनीच्या संघाला आव्हान दिले ७) निक्की तांबोळीच्या आरोपांना शिवचे सडेतोड उत्तर स्क्रीप...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा ४८ वरून ७२ होणार ते 1 एप्रिलपासून बदलणार ऑनलाइन पेमेंटचे नियम 25.03.2026

१) महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलणार, लोकसभेच्या जागा ४८ वरून ७२ होणार? २) हरिश राणाचं निधन, १३ वर्षांच्या मरणयातनांमधून सुटका; भारतात पहिल्यांदाच इच्छामरण ३) मुंबईतील पहिली सिग्नल शाळा बदलतेय निरागस मुलांचं भविष्य, काय आहे उपक्रम? ४) 1 एप्रिलपासून बदलणार ऑनलाइन पेमेंटचे नियम ५) पाकिस्तान जगातला सर्वात प्रदुषित देश तर भारत कितव्या स्थानी? ६) रॅपर बादशाहने 6 वर्षांनी पुन्हा बांधली लग्नगाठ! बायको आह...

Sakal Chya Batmya | गॅस सिलिंडरचे वजन आता १४ किलोऐवजी फक्त १० किलो असणार का? ते केंद्र सरकार एक नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत 24.03.2026

१) गॅस सिलिंडरचे वजन आता १४ किलोऐवजी फक्त १० किलो असणार का? २) युद्धविरामाच्या अटींवर वाटाघाटी करण्याचा इजिप्तचा प्रयत्न ३) केंद्र सरकार एक नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत ४) मच्छिमारांच्या अडचणी वाढल्या ५) अर्जेंटिना भारतासाठी जीवनरेखा ठरला ६) आयपीएल २०२६ मध्ये खेळण्यावर दोन खेळाडूंवर बंदी ७) बादशाहच्या 'ततीरी' या गाण्याविरोधात कारवाई स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली ते विमानांच्या तिकीट दरावरील निर्बंध हटले 23.03.2026

१) जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली २) निष्क्रिय बँक खात्यांवर दंड आकारणार का? ३) विमानांच्या तिकीट दरावरील निर्बंध हटले ४) एसी आणि इतर उपकरणे महाग होणार ५) मेट्रोचा करार संपल्यामुळे ‘व्ही’च्या सेवांवर परिणाम ६) आता राज्य खेळाडू नव्या गणवेशात दिसणार ७) मोनालिसाला जीवे मारण्याची धमकी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Roshan Bhajankar | "त्या सिनेमासाठी आईचे जुने गाऊन कॉस्च्युम म्हणून वापरले 22.03.2026

नमस्कार मंडळी, आज आपल्यासोबत आहे मराठी इंडस्ट्रीमधील एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री भार्गवी चिरमुले. बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत करिअर सुरु करणाऱ्या भार्गवीने आज स्वतःच्या अभिनयाने एक वेगळी ओळख कमावली आहे. कसा आहे तिचा प्रवास आणि विविध विषयांवरील तिची मतं जाणून घेऊया या खास पॉडकास्टमध्ये.

Sakal Chya Batmya | कच्च्या तेलाच्या विक्रीवर घातलेले निर्बंध तात्पुरते मागे घेण्याची घोषणा ते राज्यांना होणारा व्यावसायिक एलपीजी पुरवठा २० टक्क्यांनी वाढवला 22.03.2026

१) महाराष्ट्रातील ४०% हॉटेल्स बंद २) कच्च्या तेलाच्या विक्रीवर घातलेले निर्बंध तात्पुरते मागे घेण्याची घोषणा ३) एचडीएफसी बँकेने ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले ४) महाराष्ट्र सरकारने नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवण धोरणाला मंजुरी दिली ५) राज्यांना होणारा व्यावसायिक एलपीजी पुरवठा २० टक्क्यांनी वाढवला ६) विराट कोहलीचा गतविजेत्या बंगळूर संघातील सहकाऱ्यांना सल्ला ७) ट्रोलर्सना रश्मिकाचं जोरदार उत्तर स...

Sakal Chya Batmya | प्रीमियम पेट्रोल, औद्योगिक डिझेलच्या दरात वाढ ते महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू होणार का? 21.03.2026

१) महाराष्ट्रातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द केल्या २) एलपीजी संकटावर सरकारचे मोठे निवेदन ३) महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू होणार का? ४) प्रीमियम पेट्रोल, औद्योगिक डिझेलच्या दरात वाढ ५) होर्मुझमधील वाहतुकीसाठी इराणकडून टोल आकारणी ६) आयपीएलवर निवड समितीची नजर असणार ७) विक्रम गोखलेंचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली ते ईपीएफओने आंतरराष्ट्रीय कामगारांसाठी नवीन नियम लागू केला 20.03.2026

१) सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली २) ईपीएफओने आंतरराष्ट्रीय कामगारांसाठी नवीन नियम लागू केला ३) महाराष्ट्रात पर्यावरण कर दुप्पट केला ४) पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल सय्यद आसिम मुनीर यांनी इशारा दिला ५) आर. जी. कर प्रकरणातील पीडितेची आई निवडणूक लढणार ६) दिग्गज खेळाडू लियोनेल मेस्सी फिफा विश्‍वकरंडकात सहभागी होणार का? ७) ‘ट्रोलर्स’वर नोरा फतेही संतापली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Ascolta il podcast Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici