Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
इस्राइलमधील टेक कंपन्या युद्धामुळे हैराण, भारतात येण्याची शक्यता ते सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना फटकारले, 'तुम्ही आता....' 14.10.2023 13:04
1. इस्राइलमधील टेक कंपन्या युद्धामुळे हैराण, भारतात होऊ शकतात शिफ्ट - रिपोर्ट2. 'विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं'; सुप्रीम कोर्टाचे नार्वेकरांवर ताशेरे3. अजित पवारांचं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न अधुरं का राहणार? पवारांनी उत्तर देताना सांगितली आबांची आठवण4. धक्कादायक! विमा कंपन्यांनी बनावट खर्च दाखवून केली 30,000 कोटी रुपयांची करचोरी5. Gaming : गेमिंगच्या इतिहासातील सर्वात मोठ...
ऑपरेशन अजयला सुरुवात ते इस्रोत अपेक्षित पगार नाहीत 13.10.2023 16:26
१. सुधीर तांबेंची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी? २. इस्रोमध्ये अपेक्षित पगार नाही, त्यामुळे विद्यार्थी यायला उत्सुक नाहीत, एस सोमनाथ यांची खंत ३. शिवसेनेतील अपात्र आमदारांविषयक निर्णय २० ऑक्टोबरला घेतला जाणार ४. इस्त्राइलमधील भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन अजय ५. BSNL आणि भारतीय सैन्याने 15,000 फूट उंचीवर उभारला टॉवर ६. 'फक्त ९९ रुपये द्या अन् चित्रपट पहा' ७. 'गोल्डनबॉय’ चे नागपुरात जंगी स्वागत ८. भ...
अजितदादांना आता नो एंट्री ते शाळांच्या खासगीकरणावर शरद पवारांचा आक्षेप 12.10.2023 13:25
१. शाळांच्या खासगीकरणावर शरद पवारांचा आक्षेप २. भारत-कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांची अमेरिकेत गुप्त बैठक! 3. गुजरातच्यामुख्यमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्यावरुन आदित्य ठाकरेंची टीका ४. खलिस्तानी संघटना जी-7 देशांमध्ये काढणार 'किल इंडिया' रॅली ५. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होताच नागपुरात गुन्हेगारी वाढते; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल ६. संजय दत्त अन् सुनील शेट्टी ईडीच्या जाळ्यात ७. भारत-पाक सामन्यासाठी धावणार...
केसरकर म्हणतात कमळावरही लढू ते ड्रग्ज माफिया प्रकरणी दादा भुसेंवर आरोप 11.10.2023 11:21
१. सुप्रिया सुळे म्हणतात, अजित दादांना मुख्यमंत्री करा पण एका अटीवर... २. व्हिवो अन् लाव्हा मोबाईल कंपन्यांवर ईडीची कारवाई ३. ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये आणण्यासाठी दादा भुसेंचा फोन"; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप ४. ऑनलाईन शॉपिंग करताना घ्या खबरदारी ५. इस्राइलमधील सर्व भारतीय सुरक्षित ६. तेजस्विनी पंडीतचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफिकेशन घेतले काढून ७. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटसह प...
न्यायालयावर नार्वेकर नाराज ते शरद पवारांच्या अध्यक्ष निवडीवरच आक्षेप 10.10.2023 12:57
१. बिहारनंतर काँग्रेसशासित राज्यांत होणार, जातनिहाय जनगणना; राहुल गांधींची घोषणा २. ही संसदीय लोकशाही, आम्हाला काम करु द्या"; सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीवर नार्वेकरांची नाराजी ३. घर चालवल्यासारखा पक्ष चालवला, अजित पवार गटाचा आणखी एक आरोप ४. 60 लाख युवक पहिल्यांदाच करणार मतदान ५. इस्त्राइलची ताकद वाढवण्यासाठी अमेरिकेचा मोठा निर्णय ६. 'आत्मपॅफ्लेट'बद्दल 'ताली'च्या लेखकाची पोस्ट चर्चेत ७. भुजबळांना आवर...
बायडेन यांच्या मदतीमुळेच हमासचा इस्त्राइलवर हल्ला ट्रॅम्प यांचा आरोप ते मोठे आहात नाहीतर, सुप्रिया सुळे कुणाविषयी बोलल्या? 09.10.2023 14:39
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. इस्राइलची 'आयर्न डोम' टेक्नॉलॉजी काय आहे? यावेळी कशामुळे झाली फेल? जाणून घ्या2. ओझोनच्या आवरणाच्या छिद्राचा आकार झाला ब्राझीलच्याही तीन पट; जगाची चिंता वाढली!3. आयआयटी शैक्षणिक संस्थेत जातीवरुन भेदभावामध्ये वाढ? सर्व्हेतून समोर आलं वास्तव4. भारतीय नौदलानंतर वायुदलाने देखील बदलला ध्वज; जाणून घ्या काय आहे खासियत5. बायडेन सरकारच्या मदतीम...
इस्रायलवर हमासचा हल्ला ते आरोग्यमंत्र्यांनी झटकली नांदेडची जबाबदारी 08.10.2023 13:01
१. इस्राइलवर हमासचा हल्ला, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंनी हमासला ठणकावलं २. छगन भुजबळांनी दिली, अजित पवार मुख्यमंत्री होण्याची युक्ती ३. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नांदेडप्रकरणी जबाबदारी झटकली ४. अफगाणिस्तानला भूकंपाचे हादरे ५. महादेव क्रिकेट बेटिंग अॅप प्रकरणी मलाही ऑफर आली होती पण... कंगनाचा खुलासा ६. भारत अन् इराणच्या खेळाडूंचा मैदानावरच राडा, कबड्डीची अंतिम फेरी तासभर लांबली ७. फडणवीसां...
राहुलना रावणाची उपमा ते खरी राष्ट्रवादी कुणाची? 07.10.2023 12:55
१. भाजप अन् नथुराम गोडसे यांचा DNA एकच; यशोमती ठाकूर यांची टीका २. न्यूजक्लिकवर दाखल केलेल्या FIRमध्ये गंभीर आरोप ३. अमेरिकन अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार विवेक रामास्वामी यांच्या युक्रेन वक्तव्यावरुन गदारोळ ४. नरगिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल ५. नांदेडमधील रुग्णांच्या मृत्यूवरून उद्धव ठाकरे संतप्त ६. मालिकांच्या कास्टिंगवर अभिनेता भडकला ७. विश्वचषकाची चर्चा मात्र प्रेक्षक गायब ८. राष्ट्रवादी...
सिक्कीममध्ये पूर ते व्हॅक्सीन वॉरची शिफारस खुद्द पंतप्रधानांकडून 06.10.2023 11:07
१. तुळजाभवानी देवीचे दागिने वितळविण्यास मान्यता २. विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश आहे की नाही? ३. सिक्कीममध्ये भीषण पूर, लष्करी जवान बेपत्ता, नागरिकांचा मृत्यू ४. आशियाई स्पर्धेत आणखी सुवर्णकमाई ५. व्हॅक्सिन वॉर साठी पंतप्रधानांची शिफारस ६. महाराष्ट्रातली सरकार बरखास्त करा, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी ७ .जपानमध्ये भूकंपाचा धक्का, त्सुनामीची भीती ८. नांदेड दुर्घटनेवरुन ...
आशियाई खेळात भारताचा डंका ते अखेर अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री 05.10.2023 12:23
१. नांदेडप्रकरणी उच्च न्यायालयात स्युओ मोटो याचिका दाखल २. आशियाई खेळांत भारताची भरारी ३. 2019च्या राष्ट्रपती राजवटीमागेही शरद पवारांचाच हात, फडणवीसांचा गौप्यस्फोट ४. गॅस सिलिंडर झाला स्वस्त ५. मार्क झुकरबर्गच्या कंपनीत होणार कर्मचारी कपात ६. रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ, ईडी कडून नोटीस ७. 'आप'च्या संजय सिंह यांना अटक ८. अखेर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, ...
दिल्लीत पत्रकारांच्या घरांवर छापे ते सरकारमध्ये पॉवर भाजपचीच 04.10.2023 11:57
१. नांदेड दुर्घटनेवरुन सरकारवर टीका, पण मुख्यमंत्री म्हणतात, औषधपुरवठा सुरळीत होता २. आयआयटी मुंबई'चा वादग्रस्त निर्णय; शाकाहारविषयक वेगळ्या बाकड्यांना विरोध करणाऱ्या विद्यार्थ्याला १० हजाराचा दंड ३. दिल्लीत पत्रकारांच्या घरांवर छापे, चीनकडून निधी घेतल्याचा आरोप ४. जातनिहाय जनगणनेद्वारेच दलित-मागासवर्गीयांना हक्क मिळेल ५. 'ई-सिगारेट' जवळ बाळगणंही बेकायदेशीर ६. सनी आता आमिरलाही घेवुन जाणार पाकिस्ता...
नांदेड शासकीय रुग्णालयांत मृत्यूचे थैमान ते वाघनखांवरुन वाद 03.10.2023 11:13
१.वसुंधरा राजेंना धक्का; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कोण असेल मुख्यमंत्रीपदाचा चेहरा २.महाराष्ट्रातली आरोग्य यंत्रणा करतेय काय? नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासांत २४ जणांचा मृत्यू ३. उगाच कोणाला नोटीस येत नाही, अजित पवारांचा रोहीत पवारांना टोला ४. सव्वाकोटी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २५ टक्के पीकविमा मिळणार ५. अमिताभ बच्चन यांच्यामुळे फ्लिपकार्ट अडचणीत ६. नागराजनं अनुराग कश्यपसोबत केली मोठी घ...
नवरात्रात महिलांसाठी मोदी सरकार करणार मोठी घोषणा? ते मंत्री असलो तरी विमानतळावर मला नेण्यासाठी कुत्रंही येत नाही, गडकरींचं भाषण चर्चेत 02.10.2023 14:06
1. यूकेतील गुरुद्वाराकडून खलिस्तानवाद्यांचा निषेध; भारतीय उच्चायुक्तांना नाकारला होता प्रवेश2. अंतराळयानाची मोठी कामगिरी, पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर; 9 लाख किमी अंतर केलं पार3. उत्सवांना आता बीभत्स स्वरूप येतंय; राज ठाकरे कडाडले!4. नवरात्रात मोदी सरकार करणार मोठी घोषणा? महिलांना मोदी सरकार देणार स्वस्त कर्ज ? 5. आता बंगळुरूमध्ये कार-पूलिंग बंद, कर्नाटक सरकारचा निर्णय! 6. The Vaccine War: क...
विरोधी पक्षनेतेच भिडले ते मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा कुणामुळे रद्द? 01.10.2023 12:42
१. लोकसभेत भाजप कुणाला संधी देणार? २. चक्क विरोधी पक्षनेत्यांमध्येच खडाजंगी ३. वाघनखं येणार खरी पण मुदत तीनच वर्ष ४. खलिस्तान समर्थकांची आता ब्रिटनमध्ये कुरापत ५. देशात गेल्या 9 महिन्यांत तब्बल 146 वाघांचा मृत्य ६. अनुपम खेर दाखवणार 21 मंदिरांची डॉक्युमेंटरी ! ७. स्क्वाश फायनल मध्ये भारताने पाकिस्तानला चारली धूळ ८. मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा कुणाच्या भीतीने रद्द झाला? स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वात...
मणिपूर पुन्हा अशांत ते रोहित पवारांना दिलासा 30.09.2023 13:35
१. दसरा मेळाव्याच्या जागेवरुन ठाकरे आणि शिंदे गटात पुन्हा वाद २. मणिपूर पुन्हा अशांत, मुख्यमंत्र्यांच्या घरावरच हल्ला ३. विसर्जनाच्या निमित्ताने पुण्यात आवाजाची शंभरी पार ४. मनेका गांधी यांना 100 कोटींची मानहानीची नोटीस ५. मराठा समाजाला आरक्षण शक्य नाही; मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचं आशिष शेलार यांचे वक्तव्य ६. हार्दिक जोशी दिसणार क्लब 52 सिनेमामध्ये ७. भारतीय नेमबाजांनी आशियाई स्पर्धांत घेतल...
ब्रिजभूषण सिंहच्या उलट्या बोंबा ते तृप्ती देवरुखकरांच्या पाठीशी चाकणकर 29.09.2023 13:25
१. तृप्ती देवरूखकर यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; रुपाली चाकणकरांची ग्वाही २. माझ्यावरच आरोप काँग्रेसमुळे, ब्रिजभूषण सिंहच्या उलट्या बोंबा ३. भाजपपासून वेगळे झाल्यानंतर अण्णाद्रमुक स्थापणार नवी आघाडी ४. ‘हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन ५. संसदेत असभ्य भाषा वापरणाऱ्या रमेश बिधुरींना भाजपचे बक्षीस, दिली नवी जबाबदारी ६. उज्जैनमधील पीडित अल्पवयीन मुलीच्या अत्याचाऱ्यांना अट...
शशी थरुर अग्निहोत्रींना कोर्टात खेचणार ते भाजप खासदार मनेका गांधींचे इस्कॉनवर गंभीर आरोप 28.09.2023 12:13
१. गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्षाची वेळ माझ्यावर आली, पंकजा मुंडे हवालदिल २. आता शिवसेना शिंदे गट करणार खासदारांवर कारवाई ३. शशी थरुर यांच्यावरील वक्तव्य विवेक अग्निहोत्रींना भोवणार ४. सप्टेंबरपासून मनोज जरांगे पाटलांचा राज्यभर दौरा ५. दर्डा पिता-पुत्रांना मोठा दिलासा! ६. भारताकडून 'हा' चित्रपट अधिकृतरित्या ऑस्करच्या शर्यतीत! ७. नेमबाजीत भारताचा डंका! ८. इस्कॉन कसाईखान्यात गाई विकते, मनेका गां...
दुकानांच्या पाट्या मराठीत व्हायलाच हव्यात ते प्रफुल्ल पटेल खोटं बोलतायत 27.09.2023 13:57
१. दोन महिन्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या दुकानांच्या पाट्या मराठीत व्हायलाच हव्यात, न्यायालयाचा निर्णय २. शिक्षक भरतीचा वाद पेटला! मंत्रायातील संरक्षण जाळीवर आंदोलकाने घेतली उडी ३. 21 दिवसांनंतर चौंडीमधलं धनगर उपोषण मागे ४. वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार ५. २०००च्या नोटा बँकेत करण्यासाठी उरले फक्त ३ दिवस ६. आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारांच्या संघाने पटकावलं सुवर्ण ७. गीता आणि भागवत ...
परदेशात खलिस्तानवाद्यांना कोण मदत करतंय ते आणखी एका मित्रपक्षाची भाजपला सोडचिठ्ठी 26.09.2023 14:09
१. परदेशात खलिस्तानवाद्यांना मदत कोण करत आहे? एनआयएच्या अहवालात झाले उघड २. भाजपला दाक्षिणेचा झटका! आणखी एका मित्रपक्षानं सोडली साथ ३. शिवसेना आमदार अपात्रतेविषयी निर्णय नाहीच. ४. आगामी 3 दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट ५. भारताला मिळाले पहिले C-295 मिलिट्री प्लेन; राजनाथ सिंहांनी हवाई दलाला सोपवली चावी ६. सुभेदार नंतर दिग्पाल लांजेकरांचा नवीन सिनेम...
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतावर पदकांचा वर्षाव ते PM मोदींनी लाँच केल्या नऊ वंदे भारत ट्रेन 25.09.2023 10:19
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....................1. पिकांना दोन महिने पाण्याची गरज भासणार नाही! शेतकरीपुत्राचा शोध2. मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा मैदानात; बैठकीत घेतला मोठा निर्णय3. इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदासाठी नितीश कुमारांच्या नावाची घोषणा होणार4. चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले नाहीत तर काय?5. PM मोदींनी लाँच केल्या नऊ वंदे भार...
मॉन्सूनचा लवकरच परतीच्या प्रवासाकडं ते कांदा व्यापाऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम 24.09.2023 12:10
१) मॉन्सूनचा परतीचा प्रवास कधी? हवामान खात्यानं दिली 'ही' महत्वाची माहिती २) निज्जरच्या हत्येची खबर कॅनडाला कोणी दिली? अमेरिका भारतासोबत खेळतोय 'डबल गेम'! ३) वाढती मजुरी अन् महागड्या खतांमुळं 55 टक्के शेतकरी हैराण! अहवालात धक्कादायक माहिती ४) राज्यातील सर्व लिलाव बंद होणार? कांदा व्यापाऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम ५) खलिस्तानी निज्जरचं पंजाबमधील घर होणार जप्त; NIA कोर्टाचे आदेश ६) राघव चढ्ढा, परीणीत...
कॅनडाने कशाच्या आधारावर भारतावर केले आरोप? ते शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपचं खरं नाही, बच्चू कडूंचा इशारा 23.09.2023 14:21
१. Explainer: महिला आरक्षण विधेयक मंजूर, आता अंमलबजावणी कधी? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या२. India-Canada Dispute: कॅनडाने कशाच्या आधारावर भारतावर केले गंभीर आरोप? मीडिया रिपोर्टमध्ये धक्कादायक खुसला३. Economic Review Report: अर्थ मंत्रालयाने आर्थिक परिक्षण अहवाल केला प्रसिद्ध; देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग...४. 'लँड फॉर जॉब' प्रकरणी लालू-तेजस्वी यादव यांना समन्स५. भारतावर आरोप केल्याने जस्टिन ट्रुड...
कॅनडाने पुरावे द्यावेत ते महिला आरक्षणाला कोणाचा विरोध 22.09.2023 11:19
१. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणारे 'ते' दोन खासदार कोण? का केला विरोध? २. ठाकरे आणि शिंदे गटाचा तिढा सोडवण्यासाठी नार्वेकर अॅक्टिव्ह ३. धनगड की धनगर पेचाविषयी पडळकर बोलले ४. सनातन धर्मावरील टीका भोवली, प्रकाश राजला जीवे मारण्याची धमकी ५. इराणमध्ये वादग्रस्त विधेयक पारीत ६. मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी आधार कार्डची गरज नाही ७. दक्षिण अफ्रिकेला दुखापतीचा फटका ८. कॅनडाने पुरावे द्यावे, मग पाहू...
कॅनडा भारत संबंधात तणाव ते धनगर आरक्षणावरुन पडळकर आक्रमक 21.09.2023 12:43
१. १९८४च्या दिल्ली दंगलीतील आरोपी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता २. मी आधी धनगर नंतर आमदार"; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पडळकर आक्रमक ३. कॅनडातील भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचना ४. कॅनडातील शीख गायकाचा कार्यक्रम रद्द ५. तुर्कस्तानचे राष्ट्रध्यक्ष एर्दोगेन यांचा भारताला शहाजोग सल्ला ६. रोनाल्डो फुटबॉलच्या मैदानातून थेट WWE च्या आखाड्यात ७. मेक्सिकोमधील परग्रहवासी खरेच, तज्...
भारताचं कॅनडाला प्रत्युत्तर आणि पडळकरांना फडणवीसांचा घरचा आहेर 20.09.2023 12:06
१. महिलांना लोकसभेत आणि विधान सभेत ३३ टक्के आरक्षण मिळणार २. भारताचं कॅनडाला प्रत्युत्तर ३. पुढील शैक्षणिक वर्षातील JEE, NEET, NETच्या तारखा जाहीर ४. पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडून 'आदित्य' उपग्रह 'एल-1' पॉइंटच्या दिशेने रवाना ५. राज्यात महिला अत्याचारात वाढ झाल्याचे आकडेवारीत निष्पन्न ६. दादासाहेब फाळकेंवर राजामौली करणार सिनेमाॉ ७. क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारावर एका सामन्यासाठी बंदी ८. पडळकरांचं वक्तव...
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici