Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1975 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

1 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

"बारामतीचा दादा बदलायचाय"; शरद पवारांना कार्यकर्त्यांचं साकडं ते आयफोनमध्ये आता ‘ChatGPT’ 12.06.2024

१) "बारामतीचा दादा बदलायचाय"; युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांचं शरद पवारांना साकडं२)  भारतीय विद्यापीठांत वर्षातून दोनदा प्रवेश; काय होणार फायदा?३)  आषाढी एकादशीसाठी ५००० एसटी बसगाड्या! ग्रुप बुकींग असल्यास गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार४)  सर्वोच्च न्यायालयाचे ‘नीट’बाबत निर्देश५)  ‘ॲपल’च्या आयफोनमध्ये आता ‘चॅटजीपीटी’६)  अमेरिकन ‘भारतीयांचे’ टीम इंडियासमोर आव्हान (ऑडिओ)७) ‘मुंज्या’नंतर आदित...

मोदी 3.0 मध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांना मिळीली 'ही' खाती ते  राज ठाकरेंना शपथविधीला का बोलावलं नाही? 11.06.2024

१)  मोदी 3.0 मध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला कोणती मंत्रालये?२)  मॉन्सूनची घोडदौड कायम३)  NEET परीक्षेचा निकाल रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका (ऑडिओ)४)  मुरलीधर मोहोळांच्या खात्याचा पुण्याला फायदा काय? जाणून घ्या (ऑडिओ)५)  बिनशर्त पाठिंबा, तरीही राज ठाकरेंना शपथविधीला का बोलावलं नाही? ६)  आता भारत-पाक लढत लाहोरमध्ये?७)  सलमान खानला न्यायालयाचा दिलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदाची हॅट्रिक! ते राज्यात मॉन्सूनची सद्यस्थिती काय? 10.06.2024

१) नरेंद्र मोदींची हॅट्रिक! सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ२) दिल्लीत शपथविधी सोहळा तर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला३) राज्यात मॉन्सूनची स्थिती काय? 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट४) लोकसभेतील पराभवानंतर समर्थकानं संपवलं जीवन, पंकजा मुंडेंची भावूक पोस्ट५) कापूस, तूर अन् सोयाबीनचे हमीदर वाढणार?६) भारताच्या पुजाने रचला इतिहास! UFC मध्ये विजय मिळवणारी बनली पहिली भारतीय फायटर७) प्र...

मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची घेणार शपथ  ते भारत-पाक सामन्याचा पाऊस करणार गेम? 09.06.2024

१) आज ‘एनडीए’चे सत्तारोहन; शेजारील देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान उपस्थित राहणार२) सेलेब्रल पाल्सीनं ग्रस्त असलेल्या अमित बाहेतीची शेअर बाजारात भरारी३) भारतात ग्रामीण, शहरी भागातील असमानता झाली कमी (ऑडिओ)४) विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींना आग्रह; काँग्रेसच्या कार्यकारिणीत मागणी५) अंतराळवीर अँडर्स यांचा विमान अपघातात मृत्यू६) भारत-पाक सामन्याचा पाऊस करणार गेम? (ऑडिओ)७) रितेश-जिनिलियाचा 'तुझे मेरी...

एक्झिट पोलचा अंदाज अन् चंद्राबाबू मालामाल ते राज्यातील उर्वरित भागात मॉन्सून कधी? 08.06.2024

१)  नरेंद्र मोदी रविवारी घेणार पंतप्रधानपदाची शपथ  २)  राज्यातील उर्वरित भागात मॉन्सून कधी? ३) एक्झिट पोलचा अंदाज अन् चंद्राबाबू मालामाल ४) दिल्लीत आप- कॉंग्रेसची मैत्री संपुष्टात५)  लोकसभा निवडणुकीत जिंकले हे Gen-Z उमेदवार६)  सौरभसमोर आता रोहित-विराटचे आव्हान (ऑडिओ)७)  अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चे शूटिंग रखडले स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

एक्झिट पोल अन् शेअर मार्केटचं 'नेक्सस' काय? ते राज्यात  पुढील पाच दिवस ‘यलो अलर्ट’ 07.06.2024

१) शेअर बाजार कोसळणे हा सर्वांत मोठा गैरव्यवहार - राहुल गांधी (ऑडिओ)२) महाराष्ट्राला पुढील पाच दिवस ‘यलो अलर्ट’३) पुणे विद्यापीठाची क्यूएस क्रमवारी सुधारली; आयआयटी मुंबई जगात ११८व्या स्थानावर४) मोदी व राहुलही मतदारांना नापसंत! ‘नोटा’ला भरभरून मते५) शाकाहारी थाळी 9 टक्क्यांनी महागली; मांसाहारी थाळी 7 टक्क्यांनी झाली स्वस्त, काय आहे कारण?६) सरबज्योत सिंगचा सुवर्णवेध! जागतिक नेमबाजी स्पर्धेत बाजी७) अ...

फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद सोडल्यानं काय होईल उलथापालथ? ते टीव्ही पाहणे होणार महाग 06.06.2024

१)  उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मोकळे करा - फडणवीस (ऑडिओ)२)  मोदी ७ तारखेला करणार सत्तास्थापनेचा दावा३)  मॉन्सूचं आज महाराष्ट्रात होणार आगमन४)  निवडणुकीपूर्वी भाजपत गेलेल्यांचा पराभव ५)  टीव्ही पाहणे होणार महाग६)  भारताविरोधातील मॅचपूर्वी पाकिस्तानला धक्का७) ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा अंकुश, स्वप्नील आणि सईची मैत्री झळकणार स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार ते अयोध्येत श्रीरामाचा आशीर्वाद समाजवादी पार्टीला! 05.06.2024

१) लोकसभा निवडणूक २०२४ निकाल  २) राज्यात महाविकास आघाडीची मुसंडी! (ऑडिओ) ३) मनोज जरांगे पाटील यांची फेसबुक पोस्ट ४) अयोध्येत श्रीरामाचा आशीर्वाद समाजवादी पार्टीला!   ५) महाराष्ट्राला वादळी वाऱ्याचा ‘यलो अलर्ट’ ६) T20WC : भारताची मोहीम आजपासून! विजयी पाऊल टाकायला रोहितसेना सज्ज  ७) शर्मीन सेगलची ट्रोलिंगवर प्रतिक्रिया स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

लोकसभा निवडणुकीचा आज महानिकाल ते टी-२० वर्ल्डकप विजेत्या संघाला मिळणार 'इतकी' रक्कम 04.06.2024

१) लोकसभा निवडणुकीचा आज निकाल     २) राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास महागला; टोल दरात 'इतकी' झाली वाढ ३)  मुंबईत मतमोजणीसाठी रस्ते वाहतुकीत बदल४)  केवळ जातीचा उल्लेख केला म्हणून अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा होऊ शकत नाही - हायकोर्ट ५) मॉन्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने घोडदौड कायम ६) T20 World Cup : केवळ विजेते अन् उपविजेतेच नाही, तर 20 संघही होणार मालामाल७) सहा दिग्गज अभिनेत्रींसोबत स्वप्नील जोशी ‘बाई गं’मध्...

अजित पवारांची 'राष्ट्रवादी' होणार राष्ट्रीय पक्ष ते ईशान्येत जनतेचा सत्ताधाऱ्यांवर विश्‍वास 03.06.2024

१)  मध्य रेल्वेकडून ६३ अन् ३६ तासांचे दोन मेगाब्लॉक, मुंबईकरांना काय मिळालं?२)  राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने अजित पवार गटाची वाटचाल३)  ईशान्येत जनतेचा सत्ताधाऱ्यांवर विश्‍वास४)  केजरीवाल पुन्हा तुरूंगात५) आता हैदराबाद फक्त तेलंगणची राजधानी, पण कारण काय?६)  मला टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल, कारण...; अखेर गंभीरने स्पष्टच सांगितलं७)   ‘आम्ही जरांगे...’मध्ये अजय पूरकर साकारणार अण्णासाहेब प...

गांधी की मोदी? देशाचा कौल कोणाला? ते POK ही विदेशी भूमी, पाकिस्तान सरकारची कबुली 02.06.2024

१) राहुल गांधी की नरेंद्र मोदी? देशाचा कौल कोणाला? (ऑडिओ)२) मुंबईत मान्सून कधी येणार?३) रक्त मीच दिलं होतं.. अल्पवयीन मुलाच्या आईची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली ४) मध्यनंतर आता पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक, प्रवाशांचे पुन्हा हाल!  ५) पाकव्याप्त काश्‍मीर ही विदेशी भूमी... पाकिस्तान सरकारने दिली कबुली६) प्रो हॉकी लीगमध्ये भारताचा विश्वविजेत्या जर्मनीवर विजय ७) बिग बॉस ओटीटीमध्ये सलमान खानच्या जागी दिसण...

मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांची आज कसोटी ते लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचे आज मतदान 01.06.2024

१) मेगा ब्लॉक सुरु, मुंबईकरांची आज कसोटी; ५०० पेक्षा लोकल फेऱ्या रद्द२) ...तर विधानसभेला २८८ जागा लढविणार - मनोज जरांगे पाटील३)  सातव्या अन् अंतिम टप्प्यात देशात आज मतदान४)  तापमान मोजायच्या सेन्सरमध्ये बिघाड! नागपूरमध्ये वाढलेलं सर्वाधिक तापमान होतं खोटं ५) मॉन्सून ४ जूनपर्यंत तळ कोकणात धडकण्याची शक्यता६) २० देशांमध्ये अजिंक्यपदासाठी रस्सीखेच; ५५ सामन्यांचा थरार७) ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ ऑगस...

MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली ते बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू 31.05.2024

१) विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या अंशतः अनुदानित शाळांवर बदलीचा मार्ग मोकळा २) ईमेलद्वारे ‘रॅन्समवेअर’ पसरविणाऱ्या ऑनलाइन टोळीविरोधात मोठी आंतरराष्ट्रीय कारवाई३) चेन्नईतील स्टार्टअप कंपनीनं इस्रोच्या प्रक्षेपण केंद्रावरुन प्रक्षेपकाची यशस्वी चाचणी४) बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू; दोन दिवसांत कमाल तापमानात वाढ५) MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षा ढकलली पुढे; SEBC उमेदवारांना अर्ज करण्यासाठी...

आजपासून मध्य रेल्वेवर ६२ तासांचा मेगाब्लॉक ते जान्हवी कपूरचा हार्टब्रेक करणारी व्यक्ती नेमकी कोण? 30.05.2024

१) आजपासून मध्य रेल्वेचा ६२ तासांचा मेगाब्लॉक, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या होणार रद्द२) दिल्लीत ५२.३ डिग्री सेल्सिअस तापमान; देशातील विक्रमी तापमान३) भारत-पाक T20 सामना होणारं जगातलं पहिलं मॉड्युलर स्टेडियम कसं आहे? ४) World Record: एव्हरेस्टवर जलद चढाईचा विक्रम नेपाळच्या महिलेनं मोडला ५) नवीन पटनाईक यांच्या आजारपणाची चौकशी करू - पंतप्रधान मोदी६) दानशूर सॅम अल्टमन! अर्धी संपत्ती करणार दान; बिल गे...

वेळेपूर्वीच केरळमध्ये धडकणार मान्सून ते अमेरिका लवकरच होणार क्रिकेटमय 29.05.2024

१) वेळेपूर्वीच केरळमध्ये धडकणार मान्सून; मुंबईत कधी कोसळणार पाऊस?२) देशातील महानगरांत उष्णतेत वाढ, नेमकं कारण काय?३) बीडमध्ये विशिष्ट समाजावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करणाऱ्याला अटक (ऑडिओ)४) मुंबईच्या समुद्रकिनारी प्रदूषणात वाढ; पर्यटकांच्याही आरोग्याला धोका५) चार बँकांनी क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये केले मोठे बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम६) अमेरिका लवकरच होणार क्रिकेटमय ७) करण जोहरने केली ‘धड...

IPL संपलं, आता रंगणार ट्वेन्टी-२० वर्ल्डकपचा थरार ते ‘लापता लेडीज’ चित्रपटावर कॉपीचा दावा? 28.05.2024

१) पुण्याला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या धरणांत फक्त ५.७१ टीएमसी पाणी  २) अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुनेच बदलले, डीएनए चाचणीत धक्कादायक बाब उघड३) 10वीच्या परीक्षेत इंग्रजीच्या तुलनेत मराठीत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण घटले४) ब्लॉकमुळे ६०० लोकल फेऱ्या रद्द५) ‘पे’चा वाद मिटला६)  आता ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा थरार७)  ‘लापता लेडीज’ चित्रपटावर कॉपीचा दावा? स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाह-फडवीसांकडून प्रयत्न? ते धंगेकरांकडून पोर्शे अपघातस्थळी निबंध स्पर्धा! 27.05.2024

१) गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शाह, फडणवीसांनी आखला होता डाव? राजकारणातील खळबळजनक दावा!२) ‘सुराणा’तून आयकरच्या हाती ‘सुवर्ण’ गबाड; ‘रेड’ची पुनरावृत्ती ३) ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनचा प्रवास वेगाने४) माझा बाप बिल्डर असता तर...पुण्यात धंगेकरांकडून पोर्शे अपघातस्थळी निबंध स्पर्धा! बक्षीस रक्कम किती?५) पुढील महिन्यापासून अनेक नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम६) दीपा कर्माकरची ऐतिहासिक का...

आयपीएलची आज फायनल! ते एका घटनेमुळं छाया कदम यांनी निवडलं अभिनयक्षेत्र 26.05.2024

१) मुंबईत तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक; हार्बरवर सर्व, तर पश्चिम मार्गावरील काही गाड्या रद्द२) निवडणूक आयोगाकडून मतदानाची सातपैकी पाच टप्प्यांतील पूर्ण संख्या जाहीर३) IPL 2024: आयपीएलची आज फायनल! कोलकाता अन् हैदराबाद भिडणार, कसा असेल सामना?४) सूर्य आग ओकतोय, काळजी घ्या! राजस्थानात ५० डिग्री तापमानाची नोंद५) भारतातील अत्यंत गरिबी आता तीन टक्क्यांपेक्षा कमी ६) भारतीय अंतराळवीरांना नासा देणार...

10वी-12वीच्या परीक्षेतील ग्रेड पद्धत होणार बंद ते रायडूचा पुन्हा विराटवर प्रहार 25.05.2024

१) 10वी-12वीच्या परीक्षेतील ग्रेड पद्धत होणार बंद२)  लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच मुंबईत दारू विक्री३)  पुण्यातल्या 'ड्रंक अँड ड्राईव्ह'प्रकरणी तपास अधिकारी बदलला४)  8,000हून अधिक आयआयटीयन विद्यार्थी बेरोजगार५)  विदर्भात तापमान आणखी भडकणार६)  रायडूचा पुन्हा विराटवर प्रहार७)  सलमान खानची बिग बॉस ओटीटीमधून एक्झिट स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

16व्या वर्षी सर केलं माऊंट एव्हरेस्ट! ते IPLमध्ये आक्रमक फलंदाजीला बसणार फिरकीचा लगाम? 24.05.2024

१)  देवानेच मला पाठवलंय, कारण माझ्यातील शक्ती ही दैवी आहे; पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य२) सोळाव्या वर्षी काम्याने सर केले माऊंट एव्हरेस्ट !३)  हैदराबादविरुद्ध राजस्थान यांच्यात आज क्वॉलिफायर-२  (ऑडिओ)४)  इलेक्टोरल बाँड्स खरेदीत दोन नंबरवर असणाऱ्या कंपनीला राज्यातील महत्वाची कंत्राटे५)  एक कोटी सेकंड हॅन्ड गाड्या बाजारात येणार६)  उत्तर भारत आणखी होरपळणार! हवामान विभागाचा पाच राज्यांसाठी रेडअलर्ट७)...

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी ते कोहली IPL मध्येही किंग! 23.05.2024

१)  पुणे अपघात प्रकरणात बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय२)  पुण्याने अनुभवल १० वर्षातील सर्वाधिक उकाडा, कारण काय?३)  भाजप, काँग्रेस अध्यक्षांना आयोगाची नोटीस४)  1 जून पासून ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी RTOला जाण्याची गरज नाही; काय आहेत नवीन नियम? ५)  बंगालमध्ये अनेक सामाजिक घटकांचा ‘ओबीसी’ दर्जा काढला६)  कोहली IPL मध्येही किंग! केला ऐतिहासिक पराक्रम७) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ओटीटीवर स्क्रीप्ट अँड रिसर...

मराठीच्या पेपरमध्ये ३३४२ जण नापास ते IPLमध्ये कोणाची कामगिरी ठरणार ‘रॉयल’? 22.05.2024

१)  मराठीच्या पेपरमध्ये ३ हजार ३४२ जण नापास२)  कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा होणार का?३)  राजस्थान आणि बंगळूर यांच्यात आज एलिमिनेटरचा सामना४)  किर्गिस्थान हिंसाचार! संभाजीनगर, धाराशिव, बीडचे ५०० विद्यार्थी अडकले५)  मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक६)  मुंबईत मान्सून पूर्व पाऊस कधी येणार?७)  वयाच्या पंधराव्या वर्षी अक्षयच्या मुलाने सोडले घर स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात ते कोण गाठणार IPLची अंतिम फेरी? 21.05.2024

१)  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सर्वांत कमी मतदान महाराष्ट्रात२) Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले३) कोण गाठणार अंतिम फेरी? कोलकता-हैदराबादमध्ये आज ‘क्वॉलिफायर वन’ची लढत (ऑडिओ)४)  ‘इसीस’चे चार दहशतवादी अटकेत५)  गोपी थोटाकुरा ठरले अवकाश पर्यटक करणारे ते पहिले व्यक्ती६) आपला विदेशातून 7 कोटी मिळाल्याचा ईडीचा दावा७)  मुक्ता बर...

लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला 20.05.2024

१) पाचव्या टप्प्यात आज 49 मतदारसंघात मतदान२) राज्यातील ३२ जिल्ह्यांना हिटस्ट्रोकचा फटका  ३) मॉन्सूनची अंदमानमध्ये सलामी  ४) उजनी ४४ वर्षांत पहिल्यांदाच गाठणार तळ५) पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला 12 तासात जामीन६)  क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा!  रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला७)  "लहान असताना अश्लील साईटवर माझे फोटो..."; जान्हवीने शेअर केला बालपणीचा वाईट अनुभव स्क्रीप्ट अँड रिसर्च...

हुश्श..! राज्यात लोकसभेचा प्रचार संपला ते IPLमध्ये आज शेवटचा 'डबल हेडर' 19.05.2024

१)  राज्यात लोकसभेचा प्रचार संपला (ऑडिओ)२)  आज विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा३)  IPLमध्ये आज शेवटचा 'डबल हेडर'  (ऑडिओ)४)  मेंदूवरही हवामान बदलाचा नकारात्मक परिणाम  ५)  AIमुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर ६)  रेल्वे अपघातात मृत्यू मुखी झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबियांना भरपाई द्यायलाच हवी - HC ७) अनिल कपूरचा ‘नायक’ पुन्हा येतोय  स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Ascolta il podcast Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici