Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

11 lug 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

भारतातल्या कुंभमेळ्याची पाकिस्तानातही चर्चा ते भारतीय महिला क्रिकेट संघाचा विक्रमी विजय 16.01.2025

१) देशांतर्गत हिंसक संघर्षाचा धोका बळावला 'डब्लूईएफ'चा धक्कादायक अहवाल २) संतोष देशमुख आणि सोमानाथ सूर्यवंशी प्रकरणाची होणार न्यायालयीन चौकशी  ३) भारतातल्या सात विमानतळावर इमिग्रेशनची प्रक्रिया होणार जलद  ४) भारतातल्या कुंभमेळ्याची पाकिस्तानातही चर्चा, गुगल सर्चमध्ये अव्वल  ५) केजरीवालांच्या अडचणीत वाढ, दारुघोटाळ्याप्रकरणी खटला चालणार ६) भारतीय महिला संघाचा आयर्लंडविरूद्ध विक्रमी विजय; ३०४ धावांनी...

पुणे शहर रात्रीतून होणार चकाचक ते टीम इंडियाच्या कुटुंबियांसाठी 'कठोर' नियम 15.01.2025

१) पुणे शहर रात्रीतून होणार चकाचक २) ओला, उबेर सारख्या खासगी वाहतूक पुरवठादारांसाठी नवे नियम येणार  ३) लोकसभा निवडणुकीचा अपप्रचार, मेटावर आरोप, संसदीय समिती बजावणार समन्स  ४) युद्धविरामाचा मसुदा हमासला मान्य, इस्राईल-हमास युद्ध थांबणार?  ५) सर्वसामान्यांना मोठा धक्का! घाऊक महागाईत वाढ ६) भारतीय क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांसाठी 'कठोर' नियम ७) अभिनेता राम कपूरकडून राखी सावंतचं कौतुक  स्क्रीप्ट अँड रिस...

वाहतूक कोंडीत पुणे जगात चौथ्या क्रमांकावर ते आझादवर सोशल मीडियाच्या निगेटिव्ह परिणामाची किरण रावला भीती 14.01.2025

१) वाहतूक कोंडीत पुणे जगात चौथ्या क्रमांकावर  २) भारतात सर्जिकल साईट इन्फेक्शन्सचं प्रमाण सर्वाधिक ३) ‘कॅग’चा संदर्भ देत न्यायालयाकडून आप सरकारची खरडपट्टी ४) लॉस एंजेलिसच्या वणव्यात ४० हजार एकर क्षेत्र भस्मसात ५) कुंभमेळ्यासाठी हेलिकॉप्टर सफरीचे दर झाले कमी  ६) कॅरमच्या विश्वविजेत्यावर आली मुंबई सोडण्याची वेळ; जगण्याचा संघर्ष सुरु ७) मुलगा आझादवर सोशल मीडियाचा निगेटिव्ह परिणाम होण्याची किरण रावला...

सरकारी कर्मचाऱ्यांना ४२ दिवसांची अतिरिक्त रजा मिळणार ते भारतात कमी पगारवाढ देणार 13.01.2025

१) सरकारी कर्मचाऱ्यांना ४२ दिवसांची अतिरिक्त रजा मिळणार  २) यंदाच्या शैक्षणिक वर्षांत सरकारी शाळांतील प्रवेशाचे मोठे आव्हान ३) परदेशी कंपन्या 2025 मध्ये भारतात कमी पगारवाढ देणार ४) मेट्रो-३ प्रकल्प बधितांसाठी निघणार घरांची लॉटरी ५) एका चुकीच्या संदेशामुळे लॉस एंजेलिसमध्ये दहशत पसरली ६) मुंबईच्या १४ वर्षीय इरा जाधवचा विक्रम ७) लॉस एंजलिसमधील अग्नितांडवात अडकलीये प्रीती झिंटा स्क्रीप्ट अँड रिसर्च –...

पोन्झी योजना काय आहे? ते सफाई कामगारांना मिळणार वारसा हक्काचा लाभ 12.01.2025

१) पोन्झी योजना काय आहे?  २) रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक ३) रिअल इस्टेट फर्मला बँकेने दिला झटका ४) सफाई कामगारांना मिळणार वारसा हक्काचा लाभ ५) सात देशांनी केला पाकिस्तानचा अपमान ६) स्टीव्ह स्मिथचा विक्रम ७) करण-कंगनाच्या वादात नवा ट्विस्ट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी मोठी तरतूद? ते ‘कौन बनेगा करोडपती’ला बंद करण्याचा धोका 11.01.2025

१) रुपी बँकेच्या एकरकमी कर्ज फेड योजनेस शासनाची मंजुरी २) अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी मोठी तरतूद? ३) एचएमपीव्हीच्या प्रतिबंधासाठी टास्क फोर्सची स्थापना ४) बदलापूर-खोपोली लोकल आज बंद ५) भारतीय वंशाचा नेता कॅनडाचा पंतप्रधान होणार? ६) वेगवान गोलंदाज वरुण ॲरॉनची निवृत्ती ७) ‘कौन बनेगा करोडपती’ला बंद करण्याचा धोका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

राज्यात पार्किंगधोरणसाठी जपानी पॅटर्न ते डीएसपी मोहम्मद सिराजला पोलीस खात्यातून किती पगार मिळतो? 10.01.2025

१) भारताचे कर्ज वाढल्याची चिंता, ‘यूएन’चा अहवाल  २) राज्यात पार्किंगधोरणसाठी जपानी पॅटर्न ३) राज्यात पार्किंगधोरणसाठी जपानी पॅटर्न ४) सीमेवरील कुंपणाला ‘टीयूएन’ चा विरोध ५) पालिकेच्या सीबएसई,आयसीएसई बोर्डासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू ६) डीएसपी मोहम्मद सिराजला पोलीस खात्यातून किती पगार मिळतो?  ७) हिमेशवर डायलॉग चोरल्याचा आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

स्फोट घडविण्यासाठी ‘एआय’चा वापर ते 'चॅम्पियन्स ट्रॉफी' दुबईत खेळवली जाणार? 09.01.2025

१) अखेर सिडकोच्या लॉटरी मधीलघरांचे दर ठरले २) तक्रार आल्यावरच लाडक्या बहिणींच्या अर्ज पडताळणी  ३) मराठी अभिजात भाषेचा दर्जाची औपचारिक अधिसूचना निघाली ४) स्फोट घडविण्यासाठी ‘एआय’चा वापर ५) कटरा ते बनिहाल अत्यंत अवघड मार्गावरील उच्च वेग चाचणी यशस्वी ६) 'चॅम्पियन्स ट्रॉफी' दुबईत खेळवली जाणार? पाकिस्ताननं खाल्ली माती  ७) आता चित्रपटात झळकणार वंदे भारत ट्रेन; चित्रीकरणातून तब्बल २० लाख रुपयांची केली कम...

रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर आता श्रेणीनुसार दंड ते पांड्याला बोलू नये यासाठी अंबानींची खेळाडूंना ताकीद 08.01.2025

१) रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर आता श्रेणीनुसार दंड आकारणार २) क्लाउड अन् AIच्या विस्तारासाठी मायक्रॉसॉफ्टची भारतात ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक  ३) बोगस डॉक्टर ओळखणं आता होणार सोपं ४) पाकमध्ये वीस हजार नोकरदारांकडं दुहेरी नागरिकत्व ५) आता १ एप्रिलपासून सर्वच वाहनांना फास्टॅग अनिवार्य  ६) पांड्याला कोण काय बोललं तर...! अंबानींकडून MIच्या खेळाडूंना ताकीद ७) चक्क इरफान खानमुळं बदललं होतं महाराष्ट्रातल्या...

राज्यात शेतकरीहिताचे उपक्रम राबविणार ते इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला बुमराह मुकणार? 07.01.2025

१) राज्यात शेतकरीहिताचे उपक्रम राबविणार २) चांगला पगार आणि उच्च पदाच्या नोकरीकडे महिलांची पाठ  ३) ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर संकट ४) ट्रुडो राजीनामा देण्याची शक्यता ५) राज्यातील चार जिल्ह्यात होणार सोलर पार्क ६) इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला बुमराह मुकणार? ७) टीआरपीची जादू झाली अन् लोकप्रिय मालिका पुन्हा सुरू केली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

एसबीआयची लखपती करणारी योजना ते BGTमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवर गावस्कर संतापले 06.01.2025

1. एसबीआयची जबरदस्त स्कीम, महिन्याला ५९१ रुपये जमा करून बनू शकता लखपती 2. मुंबईत फटाका सायलेन्सर वाहनधारकांचा धिंगाणा 3. इस्रोने अंतराळात पाठवलेल्या बियांना फुटले अंकुर, 4. भारतातलं पहिलं जनरेशन बीटा बाळ 5. जबड्याची हालचाल झालेली बंद, महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया 6. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत गचाळ कामगिरी, गावस्करांनी सुनावलं 7. अल्लु अर्जुनला दर रविवारी पोलिसांसमोर लावावी लागणार हजेरी स्क्रीप्ट अँड रि...

मुंबईत आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक ते ऋषभ पंतचं विक्रमी अर्धशतक 05.01.2025

1. मुंबई लोकल : तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक 2. लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, अर्जांची पडताळणी होणार 3. चंद्राबाबू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री, ३१ पैकी २८ कोट्यधीश 4. वंदे भारत स्लीपर ट्रेनला १६ डबे, किती प्रवाशी प्रवास करणार? 5. चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसनं वाढवली डोकेदुखी 6. ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, १३० वर्षे जुना विक्रम मोडला 7. गोविंदा कुटुंबापासून राहतो वेगळा, पत्नीचा खुलासा स्क्रीप्ट...

जिल बायडन यांना PM मोदींकडून सर्वात महागडं गिफ्ट ते रोहित शर्माची निवृत्ती लवकरच 04.01.2025

१) वर्षभरात ४.६ कोटी रोजगारांची निर्मिती; केंद्राची माहिती २) चीनची लडाखच्या हद्दीत पुन्हा घुसखोरी, नवा वाद उफाळला ३) अबब! 22 हजार शाळा 12 वर्षांपासून मान्यतेविनाच  ४) जिल बायडन यांना PM मोदींकडून सर्वात महागडं गिफ्ट  ५) गिरणी कामगारांसाठी १ लाख घर बांधण्यात येणार ६) रोहित शर्माची निवृत्ती लवकरच; रवी शास्त्रींनी स्पष्टच सांगितलं ७) गेल्या ७५ वर्षांत केवळ ५२ मराठी कलाकारांना पद्म पुरस्कार स्क्रीप्ट...

दुचाकी-चारचाकीवाल्या 'लाडक्या बहिणी' नाहीत ते भाकर, गुकेशसह दोघांना खेलरत्न पुरस्कार 03.01.2025

१) लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची होणार पडताळणी  २) केवळ कर्करोग पेशींना टार्गेट करणारं हायड्रोजेल, आयआयटी गुवाहाटीचं संशोधन ३) जातीच्या आधारावर कैद्यांशी भेदभाव होणार नाही; गृह मंत्रालयाकडून तुरुंग नियमावलीत बदल ४) मुजिबूर रेहमान आता ‘राष्ट्रपिता’ नाहीत, बांगलादेशच्या अभ्यासक्रमात इतिहासबदल ५) भारतातील उष्णतेचा ११३ वर्षांतील विक्रम मोडला! २०२४ सर्वाधिक उष्ण वर्ष  ६) मनु भाकर, डी गुकेश, हरमनप्...

सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात वाढ ते दिलजीत दोसांजला १५ लाखांचा दंड 02.01.2025

१) बनावट औषधांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री ॲक्शन मोडवर २) कृत्रीम बुद्धिमत्ता धोरण बनवणारं महाराष्ट्र ठरणार पहिलं राज्य  ३) सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात वाढ  ४) अमेरिकेत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी हल्ला  ५) न्यू इयरचं खास गिफ्ट, एलपीजी गॅसच्या किंमतीत घसरण ६) अहिल्यानगरमध्ये रंगणार 'महाराष्ट्र केसरी'चा थरार  ७) दिलजीत दोसांजला १५ लाखांचा दंड, कॉन्सर्टमध्ये काय घडल...

नव्या वर्षात बदलणार 'हे' नियम ते अनुराग कश्यप मुंबई सोडतोय 01.01.2025

१) एलपीजी सिलेंडरपासून पेन्शनपर्यंत... नव्या वर्षात बदलणार 'हे' नियम  २) अखेर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना झाली उपरती, मागितली जनतेची माफी!  ३) पर्यटन हंगाम सुसाट; लाखोंची उलाढाल, किनारपट्टीकडील रस्त्यांवर कोंडी ४) बुलेट ट्रेन ४५० किमी प्रति तास; चीनमध्ये चाचणी, सर्वांत वेगवान असल्याचा दावा ५) दिल्लीत मतदार नोंदणीसाठी पावणेपाच लाख अर्ज ६) 'चांगलं क्रिकेट खेळाल, तर PR ची गरजच नाही', धोनीचा रोख कोणाक...

थर्टीफर्स्ट अन् नववर्षानिमित्त 'हे' नियम लक्षात ठेवा ते भारतीय महिलांजवळ जगातील ११ टक्के सोनं 31.12.2024

१) आज वर्षाचा शेवटचा दिवस, थर्टीफर्स्ट अन् नववर्षानिमित्त 'हे' नियम लक्षात ठेवा २) भारतीय महिलांजवळ जगातील एकूण सोन्यापैकी ११ टक्के सोनं ३) 'स्टेम सेल' तंत्रामुळं दोन महिलांना झाली यशस्वी गर्भधारणा  ४) धार्मिक नियमानुसार कपडे घालत नसल्यानं तालिबानी जागतिक एनजीओमधील महिलांना हटवणार ५) नव्या वर्षात आर्थिक विकासाची चाके वेगाने फिरणार - RBI Report ६) 'कॅप्टन आहे म्हणून संघात आहे, नाहीतर...; इरफान पठाण...

राज्यात इन्फ्लुएन्झानचा धोका कायम ते धुळीचा त्रास दोन दिवसात कमी होणार 30.12.2024

१) धुळीचा त्रास दोन दिवसात कमी होणार  २) भारत सरकार 3 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेणार ३) चीनचे राष्ट्राध्यक्ष देशभरात डिटेन्शन सेंटर का बांधत आहेत? ४) राज्यात इन्फ्लुएन्झानचा धोका कायम ५) अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनाचा मार्ग मोकळा ६) टी-२० पुरस्कारासाठी अर्शदीपला नामांकन ७) प्राजक्ता माळीच्या तक्रारीची महिला आयोगाने घेतली दखल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

पुण्यातून आता ६ 'वंदे भारत' धावणार ते सुरेश धस यांच्याविरोधात प्राजक्ता माळी आक्रमक 29.12.2024

१) आता पुण्यातून धावणार दोन ऐवजी सहा 'वंदे भारत एक्सप्रेस'  २) आरटीई प्रवेशासाठी एक जानेवारीपासून सुरू होणार प्रवेश नोंदणीचं पोर्टल  ३) स्मार्टसिटी मिशनमुळं १९ बड्या शहरांत विद्यार्थी नोंदणीत २२ टक्के वाढ ४) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंचा प्रशासनाला इशारा  ५) युक्रेनचा ड्रोन पाडायचा होता, चुकून अजरबैजानचं विमान पाडलं; पुतीन यांची जाहीर माफी ६) जीन्स घातली म्हणून विश्वविजेत...

थर्टीफर्स्टसाठी पहाटे ५ पर्यंत हॉटेल खुली राहणार ते उलगडणार शिवरायांच्या खजिन्याचं रहस्य 28.12.2024

१) काश्मीर खोऱ्यात हंगामातील पहिली बर्फवृष्टी; पर्यटकांनी बाजारपेठा खुलल्या २) हॉटेल्स पहाटे ५ पर्यंत राहणार खुली; थर्टी फस्टसाठी नियमावली जाहीर ३) जागतिक तापमानवाढीमुळं ढासाळतोय जीवसृष्टीचा तोल  ४) ड्रॅगन ब्रह्मपुत्रेचा प्रवाह अडवणार, तिबेटमध्ये धरण उभारणीवर शिक्कामोर्तब ५) चार-चार मुलं जन्माला घाला, 8 लाख मिळवा; रशियानं काढला फतवा ६) रोहित शर्मा कसोटीतून निवृत्ती घेणार? ऑस्ट्रेलिया दौरा अंतिम ठर...

भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे निधन ते क्रेडिट कार्डवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय 27.12.2024

१) भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे निधन २) क्रेडिट कार्डवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ३) नवीन वर्षापासून जेजेमध्ये रोबोटने शस्त्रक्रिया ४) जगातील सर्वांत उंच चिनाब पुलाचे काम पूर्ण ५) चीन बांधतोय जगातील सर्वात मोठे धरण ६) निक्की- अरबाजने मोडलं छोटा पुढारीला दिलेलं वचन ७) विराटला आयसीसीने सुनावली शिक्षा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

केंद्र सरकारच्या या योजना वरदान ठरल्यात ते ‘पुष्पा’चे दिग्दर्शक सुकुमार इंडस्ट्री सोडण्याच्या तयारीत? 26.12.2024

१) केंद्र सरकारच्या या योजना स्टार्टअप्ससाठी वरदान ठरल्या २) कॅटबरी कंपनीला रॉयल वॉरंट असलेल्या कंपन्यांच्या यादीतून काढून टाकले ३) एपीएमसीत मलावीतील केंट आंब्याचा दरवळ ४) प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात कारवाईला नव्या वर्षात वेग येणार ५) सांताक्लॉजने समजावले वाहतुकीचे नियम  ६) बुमराचे सर्वाधिक ९०४ रेटिंग गुण ७) ‘पुष्पा’चे दिग्दर्शक सुकुमार इंडस्ट्री सोडण्याच्या तयारीत? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल क...

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर ते भारतीय वंशाचा उद्योजक AI पॉलिसी बनवणार 25.12.2024

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर ते भारतीय वंशाचा उद्योजक AI पॉलिसी बनवणार  १) कोर्टातच ‘शुभमंगल सावधान’! पुण्यात वर्षभरात ५,५०० जोडप्यांनी केले ‘कोर्ट मॅरेज’ २) पतंजली आयुर्वेद विरोधात डाबरची हायकोर्टात धाव ३) 'या' राज्यात केला जातो सर्वाधिक मांसाहार; ९९.८ टक्के नागरिक खातात चिकन, मटण अन्... ४) कंत्राटी कर्मचाऱ्यांचा 22 कोटींचा गंडा; BMW कारची खरेदी, गर्लफ्रेंडला 4BHK फ्लॅट गिफ्ट ५) भारतीय वंश...

आता पालिका उभारणार पीएम आवास योजनेतील घरे ते खेलरत्न पुरस्काराच्या यादीतून मनू भाकरचे नाव गायब 24.12.2024

१) पालिका उभारणार पीएम आवास योजनेतील घरे  २) जगातील प्रत्येक व्यक्तीवर 11 लाखांचे कर्ज  ३) त्रिपुराचे 200 कोटी बांगलादेशने थकवले ४) म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ ५) दिव्यांगांच्या स्टॉल पडताळणीसाठी समिती ६) खेलरत्न पुरस्काराच्या यादीतून मनू भाकरचे नाव गायब ७) निर्माता संदीप सिंहने केली कार्तिक आर्यनवर टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू ते मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही 23.12.2024

१) पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू २) 300 कोटींचे आयुर्वेद महाविद्यालय उभारणी अंतिम टप्प्यात ३) आता मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही ४) शेतकरी कुटुंबातील प्रमोद ढोबळे बनला 'पोलीस उप निरीक्षक' ५) काँगोमधील बुसिरा नदीत फेरी उलटली ६) रॉबिन उथप्पाचे अटक वॉरंट संदर्भात स्पष्टीकरण ७) दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनमध्ये वादाचा सूर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Ascolta il podcast Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici