Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

11 lug 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

राज्यातील जमीन शेतकऱ्यांना मिळणार परत ते बोट चालवून नाविकाने ३० कोटी कमावले 07.03.2025

१) आता एका क्लिकवर मिळणार रुग्णांची माहिती २) एका युक्रेनियन किड्यामुळे युद्धात रशियन सैनिक मरत आहेत ३) राज्यातील १९३९ हेक्टर जमीन शेतकऱ्यांना मिळणार परत ४) मुंबईत तीन ठिकाणी होणार विवाह पूर्व संवाद केंद्र ५) महाकुंभात बोट चालवून नाविकाने ३० कोटी कमावले ६) उपांत्य फेरीच्या वेळापत्रकावर डेव्हिड मिलरची नाराजी ७) ‘भाग्य लक्ष्मी’च्या ऐश्वर्या खरेने सहा तास कोल्ड स्टोरेजमध्ये काढले स्क्रीप्ट अँड रिसर्च...

लाडकी बहीण योजनेचा २१०० रुपयांचा हफ्ता लांबणीवर ते सरदेसाई वाड्यात होणार संभाजी महाराजांचं स्मारक 06.03.2025

१) लाडकी बहीण योजनेचा २१०० रुपयांचा हफ्ता लांबणीवर  २) सरदेसाई वाड्यात होणार संभाजी महाराजांचं स्मारक, देवेंद्र फडणवीसांची घोषणा ३) अबू आझमींवर निलंबनाची कारवाई, औरंगजेबाची स्तुती करणं भोवलं ४) 10 पैकी 5 कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत, अहवालातून माहिती समोर ५) केदारनाथमध्ये लवकरच रोप वे प्रकल्प होणार, केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय ६) ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ते भारतीय संघाची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक 05.03.2025

१) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, कारण काय? २) राजकीय पक्षांसोबत संवाद साधा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश ३) माधवी पुरी-बूच यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा ४) युक्रेनला दिली जाणारी मदत अमेरिकेने रोखली  ५) जम्मू-काश्मीरमध्ये जोमाने फुलणार केशर, घट थांबविण्यात यश ६) भारतीय संघ सलग तिसऱ्यांचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये ७) YouTubeवर मोठा बदल होण्याची शक्यता, नेटफ्...

पाकिस्तानात सापडली 80 हजार कोटींची सोन्याची खाण ते मराठमोळा अजिंक्य रहाणे KKR चा नवा कर्णधार 04.03.2025

१) ‘लाडकी बहीण’चा फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये मिळणार -अदिती तटकरे २) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ६४८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर ३) केंद्रीय वनविभागाकडून सिंह गणनेची घोषणा  ४) पाकिस्तानात सापडली 80 हजार कोटींची सोन्याची खाण   ५) न्यायिक सेवांसाठी दृष्टिहीन उमेदवार पात्र – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ६) मराठमोळा अजिंक्य रहाणे कोलकाता नाइट रायडर्स नवा कर्णधार  ७) ऑस्कर पुरस्कारात अन...

राज्यातल्या पारंपरिक खेळांसाठी क्रीडा महाकुंभ ते बीग बींना वयोमानानुसार होतोय 'हा' त्रास 03.03.2025

1 महाराष्ट्रातल्या पारंपरिक खेळांसाठी 'क्रीडा महाकुंभ', लगोरी, विटी दांडूसह १२ खेळ 2 खासगी शाळांच्या बसेससाठी महाराष्ट्र परिवहन विभागाचे नवे नियम 3 तुमच्या आधारला किती मोबाईल नंबर जोडलेत, जाणून घ्या 4 उन्हाचा कडाका वाढला, कोकणाला अलर्ट 5 सेबीच्या माजी प्रमुख माधवी बुच यांच्या अडचणीत वाढ 6 विदर्भाने तिसऱ्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी, यंदाच्या स्पर्धेत अजिंक्य 7 बीग बींना वयोमानाने काम करताना भेडसावतायत...

राज्य सरकार या शेतकऱ्यांना देणार ७३३ कोटींची मदत ते व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प-झेलेन्स्की यांच्यात खडाजंगी 02.03.2025

1 पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मिळणार ७३३ कोटींची मदत 2 पुणे महापालिका दहा लाख मुला-मुलींना देणार मेंदूज्वरावर लस 3 नामदेव ढसाळांवर चित्रपट बनवणाऱ्यांना पत्नी मल्लिका पाठवणार नोटीस 4 व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात खडाजंगी 5 टाटा ग्रुपने १०० टक्के मालकी असलेला बिझनेस विकला, कारण काय? 6 चॅम्पियन्स ट्रॉफीत सेमीफायनलचे चार संघ फायनल; भारत कोणाशी लढणार? 7 कंगना अन् जावेद अख्तर यांच...

CSMT स्थानकात १५ तासांचा विशेष ब्लॉक ते सुनील शेट्टीच्या डोक्याला बंदूक लावून गोळ्या घालण्याचा दिला होता इशारा 01.03.2025

१) CSMT स्थानकात १५ तासांचा विशेष ब्लॉक; ५९ लोकल, ३ मेल रद्द २) ईपीएफवरील व्याजदर ८.२५ टक्के कायम ३) RTE अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशांसाठी १० मार्चपर्यंत मुदतवाढ ४) अमेरिकेतून तालिबान, अल-कायदाला निधी पुरवठा  ५) केवळ लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघ फेररचना नको - CM स्टॅलिन ६) चॅम्पियन्स ट्रॉफी: न्यूझीलंडविरूद्ध सामन्यात शुभमन गिल टीम इंडियाचा कॅप्टन?  ७) सुनील शेट्टीच्या डोक्याला बंदूक...

महाराष्ट्रात गाड्यांच्या HSRP नंबर प्लेटचे दर जास्त ते मोदींच्या पदवीबाबत विद्यापीठाची भूमिका समोर 28.02.2025

१ महाराष्ट्रात वाहनांच्या सेक्युरिटी नंबरप्लेटचे दर ‘हाय’ २ मोदींची पदवी अनोळखी व्यक्तीला दाखवणार नाही, विद्यापीठाची भूमिका ३ एक मार्चपासून बदलणार अनेक नियम, थेट तुमच्या खिशावर परिणाम ४ स्वच्छता कर्मचाऱ्यांना दहा हजारांचा बोनस अन् ५ लाखांचं विमा कवच; योगींची घोषणा ५ एक्स्ट्रा पॅनकार्ड असल्यास जमा करा अन्यथा दंड ६ चॅम्पियन्स ट्रॉफीत बांगलादेश-पाकिस्तानचे हात रिकामेच, भारत-न्यूझीलंड सेमीफायनलला ७ रण...

मराठी भाषा गौरव दिन का साजरा करतात? काय आहे इतिहास? ते महाकुंभ मेळ्याची सांगता 27.02.2025

1 मराठी भाषा गौरव दिन का साजरा करतात 2 महाकुंभ मेळ्याची सांगता, महाशिवरात्रीचा स्नान सोहळा संपन्न 3 निराधारांचा आधार होणार म्हाडा... मुंबई, ठाण्यात खास प्लॅन 4 काश्मीरी तरुणाने बनवली भारतातली पहिली हायटेक सोलर कार 5 भारतातून परदेशात विमान प्रवास फक्त ११ रुपयांत 6 अफगाणिस्तानच्या झाद्रानचं इंग्लंडविरुद्ध वादळ, दीडशतकासह केला विश्वविक्रम 7 गोविंदाला ६ महिन्यापूर्वी पत्नीने पाठवलेली घटस्फोटाची नोटीस...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ ते हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार, पुणे-मुंबई फक्त २० मिनिटात 26.02.2025

1 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात वाढ 2 सात वर्षांचा गोलूने जिंकल्यात २०० कुस्त्या, बक्षीस मित्राच्या उपचारासाठी देणार 3 होम लोन आणखी स्वस्त होणार, आरबीआय मोठा निर्णय घेणार 4 हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार, पुणे-मुंबई फक्त २० मिनिटात 5 दिवसाला १० लाख भाडं, परवडेना म्हणून जाराने बंद केलं स्टोअर 6 पाकिस्तानला डबल धक्का, आधी स्पर्धेतून बाहेर पडले, आता खर्च अंगावर 7 गोविंदाचा घटस्फोट...

उन्हाचा चटका वाढला, 'या' भागाला यलो अलर्ट ते 'छावा' सिनेवर टीका केलेल्या अभिनेत्रीचा युटर्न 25.02.2025

1 राज्यात उन्हाचा चटका वाढला, कोकणात उष्णता कायम 2 पीएम किसान योजनेचा १९ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा 3 पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार 'एक्स्ट्रा' अनुदान 4 लाडक्या बहिणींना होळीला मिळणार आणखी एक गिफ्ट 5 PIS अतिरिक्त पात्र उमेदवारांची फिजिकल टेस्ट 6 रोहित शर्मा अन् मोहम्मद शमीच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट समोर 7 छावा चित्रपटावर टीका केलेल्या मराठी अभिनेत्रीचा युटर्न स्क्रीप्ट अँड रिस...

डायबिटिज, कोलेस्ट्रॉलवरची ८४ औषधं गुणवत्ता चाचणीत फेल ते या बँकेचं होम लोन अन् कार लोन सर्वात स्वस्त 24.02.2025

१ कोलेस्ट्रॉल, डायबिटीजवरील ८४ औषधं गुणवत्ता चाचणीत फेल २ छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांना मिळणार युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा ३ ट्राफिकची कटकट संपणार, हवेत उडणाऱ्या कारच्या चाचणीचा व्हिडीओ व्हायरल ४ व्याजदरात कपात, या बँकेचे होम लोन अन् कार लोन स्वस्त ५ ठाण्यात म्हाडा काढणार २ हजार घरांची लॉटरी ६ चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहितने मोडला सचिनचा विश्वविक्रम ७ अभिनेता विजय सेतुपतिचं सिने कामगारांसाठी १...

संतोष देशमुख प्रकरणाचे संमेलनात पडसाद ते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज भारत-पाकिस्तान भिडणार 23.02.2025

१) संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे संमेलनात पडसाद २) सुरक्षेसाठी कर्नाटकात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द! ३) शक्तीकांत दास आता पंतप्रधानांचे दुसऱ्या क्रमांकाचे मुख्य सचिव असतील  ४) दोन कोटी डॉलर भारतालाच दिले, ट्रम्प यांचा पुनरुच्चार ५) लष्करातील तोफखाना, रडार यंत्रणेचे आधुनिकीकरण होणार ६) आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी : भारत-पाकिस्तान आज भिडणार ७) लक्ष्याच्या मृत्यूबद्दल अशोक सराफांचं पहिल्यांदाच भाष्य  स्क्रीप्...

शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा हफ्ता ते मोफत योजनांमुळे एसटीला तीन कोटींचा तोटा 22.02.2025

१) शेतकऱ्यांना 'या' दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा पुढचा हफ्ता  २) मोफत योजनांमुळे एसटीला तीन कोटींचा तोटा - वाहतूकमंत्री प्रताप सरनाईक ३) मुंबईतील मैदानांचा भाडेपट्टा ठरवण्यासाठी धोरण तयार करा, अजित पवारांचे निर्देश ४) दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन  ५) महाकुंभमेळ्यात भाविकांचा ओघ,५८ कोटींहून अधिक जणांचे पवित्र स्नान ६) रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भची ध...

धनंजय मुंडेंना झालेला बेल्स पाल्सी आजार नेमका काय? ते चॅम्पियन्स ट्रॉफीत शमीचा विश्वविक्रम 21.02.2025

1 धनंजय मुंडेंना झालेला बेल्स पाल्सी आजार नेमका काय? 2 ओटीटीसाठी केंद्राची आचारसंहिता, अश्लील कंटेंटच्या प्रसारणाला ब्रेक 3 मायक्रोसॉफ्टने लाँच केलीए गॉड चिप 4 तलावांचं शहर तहानलेलं, फेब्रुवारीतच घशाला कोरड 5 बँक ऑफ बडोद्यात ४ हजार पदांची भरती 6 चॅम्पियन्स ट्रॉफीतून वनडेत पुनरागमन, शमीने केला विश्वविक्रम 7 शाहरुख खानने अपार्टमेंट घेतलं भाड्यानं स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव

कुंभमेळ्यातील पाणी दूषित ते इलॉन मस्कची टेस्ला कंपनी पुण्यात उभारणार प्लांट 20.02.2025

१) तापमान वाढलं! पुण्यात उन्हाच्या झळा वाढल्या, मराठवाड्यात काय परिस्थिती? २) महिलांसाठी कॅन्सरविरोधी लस अंतिम टप्प्यात ३) कुंभमेळ्यातील पाणी दूषित; केंद्रीय प्रदुषण मंडळाचा अहवाल ४) पनामामध्ये अडकले ३०० स्थलांतरित, काही भारतीयांचाही समावेश ५) इलॉन मस्कची टेस्ला कंपनी पुण्यात उभारणार प्लांट; राज्य सरकारशी चर्चा सुरु ६) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटन सामन्यात पाकिस्ताननं उडवले फायटर प्लेन, खेळाडूंसह...

चीनच्या प्रयोगशाळेत बनवला 'सुपर डायमंड' ते महाराष्ट्रात सुरु होणार उन्नत पॉडकार 19.02.2025

१) महाराष्ट्रात सुरु होणार उन्नत पॉडकार २) १० रुपयांना कोल्ड्रिंक्स विकण्याची शर्यत सुरू ३) चीनच्या प्रयोगशाळेत बनवला 'सुपर डायमंड' ४) आधार लिंक नसल्याने १० लाख लाभार्थी 'वंचित ' ५) भारताला समुद्राखालील केबलने सिंगापूर-फ्रान्सशी जोडणार ६) अमेरिकन क्रिकेट संघाचा जागतिक विक्रम ७) पलाश सेन यांनी अक्षय कुमारचे कौतुक स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

'या' लोकांना सरकार पीएम आवासचे पैसे देत नाही ते क्रिती सेनॉन अडकणार लग्नबंधनात? 18.02.2025

१) ही कंपनी फक्त ४० तास काम करते २) फार्मसी महाविद्यालयांत आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक ३) 'या' लोकांना सरकार पीएम आवासचे पैसे देत नाही ४) अमेरिकेत अंड्यांच्या किमतींनी उडवली झोप ५) ओजस मॅक्सिव्हिजनची राज्यात पाचशे कोटींची गुंतवणूक ६) पाक मंडळाचे अध्यक्ष नकवी स्टँडमध्ये बसून लढत पाहणार ७) क्रिती सेनॉन अडकणार लग्नबंधनात? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

लाडक्या बहिणींना नवे नियम ते सोन्याचे दर एक लाखावर जाणार 17.02.2025

१) लाडक्या बहिणींना नवे नियम लागू, इन्कम टॅक्सची नजर २) कार्पोरेट की पर्सनल, कोणता आरोग्य विमा बेस्ट? ३) सोन्याचे दर जाणार लाखावर; चांदीने खाल्ला भाव ४) दिल्लीत चेंगराचेंगरीतील पाच जणांचा ट्रॉमॅटिक एस्फिक्सियाने मृत्यू ५) मेट्रो ५ प्रकल्प तीन वर्षांपासून रखडला, नव्याने मुदतवाढ ६) आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, ६५ दिवसांत १० संघांमध्ये ७४ सामने ७) छावा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार स्क्रीप्ट अँ...

अटल सेतू आठ तास असणार बंद ते छावाच्या प्रदर्शनानंतर विकी कौशलची खास पोस्ट 16.02.2025

१) अत्याधुनिक वातानुकूलित कॅटामरान बोट धावणार २) एलआयसीने लाँच केले एक अद्भुत प्लॅटफॉर्म ३) अमेरिकन सैन्यात आता ट्रान्सजेंडर लोकांना प्रवेश नाही ४) अटल सेतू आठ तास असणार बंद ५) शीशमहल नुतनीकरणाचा खर्च समोर ६) सिन्नरवर तीन वर्षांची बंदी ७) छावाच्या प्रदर्शनानंतर विकी कौशलची खास पोस्ट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध ते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोट्यवधींच बक्षीस 15.02.2025

१) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध का लादले? २) लोकसभा निवडणुकीत 'नोटा'चे प्रमाण घसरले, निवडणूक आयोगाचा अहवाल ३) नवीन आयकर विधेयकाचा पॅन आणि आधार कार्डवर काय परिणाम होणार? ४) भारतात व्यवसाय करणं कठीण, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मत ५) विधिमंडळाला विशिष्ट पद्धतीने कायदा करण्याचे निर्देश देऊ शकत नाहीत - सर्वोच्च न्यायालय  ६) आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोट्यवधीं...

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट ते आजपासून महिला प्रिमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामाला सुरूवात 14.02.2025

१) मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू २) पुलवामा हल्ल्याला ६ वर्ष पूर्ण, १४ फेब्रुवारीला काय घडलं होतं?  ३) नवीन आयकर विधेयकानंतर सर्वसामान्यांसाठी कोणत्या गोष्टी बदलणार? ४) भारत-पाकिस्तान प्रश्न चर्चेतून सोडवा, तुर्किएच्या अध्यक्षांनी ‘काश्‍मीर’प्रश्नी नाक खुपसलं  ५) गृह मंत्रालयाकडून दलाई लामा यांना झेड दर्जाची सुरक्षा, कारण काय?  ६) महिला प्रिमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामाला आजपासून सुरूवात  ७...

मोदींचं विमान पाऊण तास पाकिस्तानच्या हद्दीत ते विराटनं मोडला तेंडुलकरचा आणखी एक विक्रम 13.02.2025

१) रेवडी संस्कृतीवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे निर्देश २) अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा ३) सोलापूरच्या गॅरेज चालकाच्या मुलींचं MPSC परीक्षेत यश, राज्यभरात कौतुक ४) मोदींचं विमान पाऊण तास पाकिस्तानच्या हद्दीत  ५) सुशिक्षित अन् नोकरीचा अनुभव असणारी महिला पतीकडून पोटगी मागू शकते?  ६) विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मो...

प्रत्येक जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार ते करीना कपूरची गुप्त पोस्ट चर्चेत 12.02.2025

१) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार २) ट्रम्प अदानींवर मेहरबान ३) महिला ऑफिसला जाण्यासाठी दररोज विमानाने प्रवास करते ४) अन्न परवाना नसेल तर होणार दंड  ५) नशामुक्त मुंबईसाठी शहरात झाडाझडती ६) पंकज अडवाणीला राष्ट्रीय विजेतेपद ७) करीना कपूरने शेअर केली एक गुप्त पोस्ट! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना फटकार ते जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर होणार अंतिम निर्णय 11.02.2025

१) सायकल ट्रॅकच्या मागणीवरून सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना फटकार  २) पोलाद उत्पादनांच्या आयातीवर २५ टक्के शुल्क लागू करण्याचा अमेरिकेचा निर्णय; भारतालाही फटका बसणार?  ३) एफआरपीतील फेरबदलावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे  ४) फ्रान्समधील एआय परिषदेत आज जगभरातील नेत्याची उपस्थिती, भारत सहआयोजक  ५) जलप्रदुषणासाठी पर्यावरण विभागाद्वारे तांत्रिक कक्षाची स्थापना ६) चॅम्पियन ट्रॉफीत जसप्...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici