Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...
Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
पहिल्याच आमदारकीत मुख्यमंत्री ते कोहलीच टीम इंडियाचा कॅप्टन 13.09.2021 13:11
1. कोझिकोड विमान अपघातामागची काय होती कारणं?2. मुश्रीफांचा पलटवार, सोमय्यांविरोधात दाखल करणार गुन्हा3. पेगासस प्रकरणी शपथपत्र दाखल करण्यास का होतोय विलंब ? जाणून घ्या कारण...4. पहिल्याच आमदारकीत मुख्यमंत्री; भूपेंद्र पटेलांनी घेतली शपथ5. देशातील पहिले लक्झरियस क्रूझ मुंबई-गोवा मार्गावर6. चर्चा, बॉलीवूडच्या एक हजार कोटींच्या डीलची....7. किंग कोहलीच टीम इंडियाचा कॅप्टन ; BCCI चा मास्टर स्ट्रोक8. स...
अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती ते ब्रिटनच्या 18 वर्षीय एम्मानं घडवला इतिहास 12.09.2021 10:26
1. गणेशोत्सवाची 700 वर्षांची परंपरा जपणार 'कोकणातलं' गाव 2. काय आहे ‘टू प्लस टू’, अफगाणिस्तान केंद्रस्थानी कसं?3. राष्ट्रीय महिला आयोगाला राग का आला? 4. अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती, गडकरींचे अधिकाऱ्यांना खडेबोल5. कोल्हापूर - गुडाळवाडीजवळ दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प6. काँग्रेस आमदार पीएन पाटलांविरोधात गुन्हा दाखल; सुनेने केली छळाची तक्रार7. US Open - ब्रिटनच्या 18 वर्षीय एम्मानं घडवला इतिहा...
वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालाल तर....ते सोलापुरी चादरीचा फॅशनेबल शर्ट 11.09.2021 13:31
१) वाहतूक पोलिसांशी वाद घातल्यास होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग २) देशात प्रथमच होणार हत्तींची गणना३) CoWINचं नवीन फिचर! लसीकरण झालं की नाही समजणार४) अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण५) सोलापुरी चादरीचा फॅशनेबल शर्ट; पॉपस्टार निक जोनासची फॅशन चर्चेत६) पुण्यात सहा मेट्रो मार्गांचं होणार सर्वेक्षण७) IPL 2021: रोहित, सूर्या, बुमराह फॅमिलीसह UAEत दाखल ८) मुंबई : साकिनाका येथे बलात्कार पीडित महि...
ममता बॅनर्जींनी भरला निवडणूक अर्ज ते पटोलेंचा पवारांवर हल्लाबोल 10.09.2021 9:52
शत्रुच्या हवाई हल्ल्याआधीच मिळणार माहिती, DRDO IAF साठी बनवणार खास जेट 2. ऑगस्ट महिन्यात १९ लाख भारतीयांनी गमावल्या नोकऱ्या - CMIE 3. डेंग्युचा D2 स्ट्रेन प्राणघातक ठरु शकतो - ICMR संचालक 4. जम्मू-काश्मीरमध्ये जवानांवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला 5. निपाह व्हायरसला शोधणारं किट मंजूर; एका तासाच्या आत मिळणार निष्कर्ष 6. 'ED ची पिडा लागेल असं वर्तन करू नका हीच प्रार्थना' 7. ममता बॅनर्जींनी भरला निवडण...
आम्हाला दहशतवादी म्हणू नका,अन्यथा' ते पुण्यात उद्यापासून कलम 144 लागू 09.09.2021 10:42
1. आम्हाला दशतवादी म्हणू नका, अन्यथा... काय म्हणणं आहे तालिबान्यांचं...2. महाराष्ट्र सदन घोटाळा नेमका काय होता?, छगन भुजबळांसह 6 जण दोषमुक्त 3. जे बारा घोटाळे बाहेर काढले त्यावर ठाम...चर्चा किरीट सौमय्यांच्या पत्रकार परिषदेची 4. नासानं शोधला पृथ्वीजवळ आलेला हजारावा 'लघुग्रह'5. आता वार्षिक परीक्षेसाठी 9 वी, 11 वीची 'प्रश्नपत्रिका' बोर्ड तयार करणार!6. पुण्यात उद्यापासून कलम 144 लागू; उल्लंघन7. टीम...
अफगाणिस्तानचा पंतप्रधानच दहशतवादी ते क्रिकेटच्या गब्बरचा घटस्फोट 08.09.2021 9:00
1. व्हॉट्सअॅपवरील तुमचे खासगी मेसेज फेसबुक करतंय शेअर 2. अफगाणिस्तानचा पंतप्रधानच दहशतवादी, माहितीये?3. करनाल मधील आंदोलक शेतकऱी का चिडलेत?4. इंडोनेशिया - तुरुंगात भीषण आग; 41 कैद्यांचा मृत्यू, 39 जखमी5. भाजपा खासदाराच्या सुनेला मारहाण, NCP च्या रुपाली चाकणकर धावल्या मदतीला6. देवेंद्र फडणवीसांवर नवी जबाबदारी7. अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक, अरुणा भाटिया यांचं निधन8. चर्चा शिखर धवनच्या घटस्फोटा...
--जगातल्या अभेद्य तुरुंगाला सुरुंग ते इंग्लंडमधील 'बायो-बल'चा बबल 07.09.2021 10:34
1. बंगालमधील राजकीय भुकंप आहे काय? 2. जगातल्या सर्वात अभेद्य तुरुंगातून त्या सहा पॅलेस्टिनींची सुटका झाली कशी?3. ईडीच्या कारवाया म्हणजे राज्याच्या अधिकारावर गदा - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार4. दुपारी 1.50 पर्यंत करा गणेशाची स्थापना : पंचांगकर्ते मोहन दाते5. देशात कोरोनाचे २४ तासात ३१ हजार २२२ नवे रुग्ण;6. अभिनेत्री आसावरी जोशींचा अपघात?7. ' IND vs ENG : शास्त्री-कोहली यांच्यासाठी 'बायो-बल'चा...
- फेसबुकनं का मागितली माफी ते NEET परीक्षा येत्या रविवारीच 06.09.2021 8:20
1. 5 एकर डाळिंबातून कमावले 65 लाख! शेतकरी तरुणाची कथा2. फेसबूकला का मागावी लागली माफी...3. हेटेरोच्या औषध वापराला DCGI चं म्हणणं काय?4. NEET परीक्षा येत्या रविवारीच होणार; सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याचिका5. करुणा शर्मांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; स्वत:च मांडली बाजू6. 'मद्रास कॅफे'च्या अभिनेत्रीला अटक, २०० कोटी खंडणी प्रकरणात केली बॉयफ्रेंडची मदत7. Flipkart च्या सहसंस्थापकांची 'HC'त धाव,...
केरळमध्ये पुन्हा निपाहचा शिरकाव ते पँडेमिकचा 'एंडेमिक' होऊ नये... 05.09.2021 13:58
1. लॉकडाऊनमुळे वाढली व्यसनाधीनता, काय सांगतय संशोधन2. का सोडलं पाच लाख शिखांनी अफगाणिस्तान?3. पँडेमिकचा एंडेमिक होऊ नये, काय म्हणाले मुख्यमंत्री?4. केरळमध्ये निपाह विषाणूचा पुन्हा शिरकाव, 12 वर्षीय मुलाचा मृत्यु5. पंजशीरमध्ये रक्तरंजित युद्ध! 700 तालिबान्यांचा खात्मा6. जातीवादावरुन राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं7. रोहितने मोडला द्रविडचा विक्रम; ब्रॅडमन यांच्या पंगतीत स्थान8. चर्चा Par...
जावेद अख्तर यांचं वादग्रस्त विधान ते पॅरालिंपिकमध्ये भारताला दोन सुवर्ण 04.09.2021 10:24
1) मुंबईत राहतात 88 भाषा बोलणारे लोक२) पॅन-आधार लिंक करण्याबाबत नवीन अपडेट, सेबीकडून विशेष सूचना३) मंदिरं बंद असताना देव कुठे आहे? तर तो... - उद्धव ठाकरे ४) पंजशीरवर तालाबिनाचा ताबा नाहीच - अमरुल्ला सालेह५) पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा६) जावेद अख्तर यांनी RSS आणि विश्व हिंदू परिषदेची केली तालिबानशी तुलना७) पॅरालिंपिकमध्ये पदकी निशाणा साधणाऱ्या खेळाडूंना कोट्...
तुमचं कौतूक कोणत्या शब्दांत करावं' ते अवनीची ऐतिहासिक कामगिरी 03.09.2021 11:08
१. यंदाच्या आर्थिक वर्षात काय असणार पीएफमधील बदल....२. "तुमचं कोणत्या शब्दात कौतुक करावं.." CM ठाकरेंचा कल्पिता पिंपळेंना फोन३. ऐकावं ते नवलच! कुतुब मिनारची उंची होतेय कमी; जाणून घ्या कारण४. मुल्लाह बरादर असणार तालिबान सरकारचा प्रमुख५. ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन होणार औरंगाबादेत६. सायरा बानू आयसीयूमध्येच; एंजिओग्राफीस दिला नकार७. अवनी लेखराची ऐतिहासिक कामगिरी; सुवर्ण पदकानंतर कांस्य पदकाची कमाई...
आर्थिक संकट तरीही तालिबान श्रीमंत कसा? ते जगभरात इंस्टा डाऊन 02.09.2021 10:30
1. आर्थिक संकट, तरीही तालिबान गडगंज श्रीमंत, कुठून येतोय इतका पैसा?2. तबलिगी प्रकरणाचं वार्तांकन करणाऱ्यांना न्यायालयानं झापले...3. शाळा सुरु करण्याबाबत अजित पवार काय म्हणाले? 4. अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, सुनावणी घेण्यास 'HC'चा नकार5. भारतासह जगभरात इन्स्टाग्राम डाउन6. बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन....7.रोहित शर्मा कर्णधार होऊ शकतो का? रवी शास्त्री म्हणतात...8. चर्चा आरक्षणाची, काय...
भारतीयांचं सरासरी आयुर्मान होतंय कमी ते मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा 01.09.2021 8:41
1. भारतीयांचं सरासरी आयुर्मान होतंय कमी...2. काय आहे कर्मचाऱ्यांसाठीची खास योजना3. मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा! मिळणार 'या' दिवसापासून विंडोज 11 अपडेट4. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक5. धुवांधार पावसाने राजधानी तुंबली, रस्ते जलमय6. सायरा बानू यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल7. सौरव गांगुलीच्या आई रुग्णालयात; कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह8. चर्चा सप्टेंबरच्या पावसाची....
मंदिर उघडा नाहीतर ते लशीचं सुरक्षा कवच भेदणारा आढळला व्हेरिएंट 31.08.2021 11:36
1. ज्वालामुखींमुळे पृथ्वीवरील तापमान स्थिर, शास्त्रज्ञांच्या अभ्यासातील निष्कर्ष2. चिंताजनक! लशींचे सुरक्षा कवच भेदणारा व्हेरिएंट आढळला3. मंदिर उघडा नाहीतर.....- राज ठाकरे 4. हे काय स्वातंत्र्यासाठी केलेले आंदोलन नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला..5. अखेर पंजशीरवर हल्ला, सात ते आठ तालिबानी ठार6. "मर्यादेपलीकडे ट्रोलिंग सहन करणार नाही"; 'मोहित' नेटकऱ्यांवर भडकला7. भारताच्या नेमबाजाचा पदकी...
अंतराळवीरांनाही चाखता येणार आईस्क्रीम ते भारतावर कांस्यपदक परत करण्याची नामुष्की 30.08.2021 15:35
१) अंतराळवीर चाखणार आइस्क्रीमची चव२) कपड्यांच्या साइजबद्दल आता होणार नाही कन्फ्युजन३) पंजशीर प्रांत तालिबान्यांना अद्याप का जिंकता आला नाही?४) Paralympics : भारताला मोठा धक्का; कांस्यपदक घेतलं काढून५) विलंब केल्यास डॉक्टर निलंबित - राजेश टोपे६) लसीकरणाची वेबसाइट ‘हॅक’, लस न घेताच प्रमाणपत्रासाठी नावं७) शशी थरुर यांना सलमाननं दिली होती ऑफर, पण...८) टोक्यो पॅरालिंपिकमध्ये भारताची सुवर्ण पदकाची कमाई
टोमॅटो उत्पादकांसमोर मोझॅकचं संकट ते देवमाशाला होते चार पाय, नवं संशोधन 29.08.2021 9:00
1. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट2. का पोहचलाय....पंजाबचा वाद पक्षश्रेष्ठींपर्यंत3. देवमाशाला होते चार पाय....4. 24 तासांत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता - बायडेन5. अनिल देशमुखांना वसुली प्रकरणात CBI कडून क्लीन चिट?6. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक जयंत पवार कालवश7. भाविनानं पॅरालिम्पिकमध्ये मिळवलं रौप्य....8. चर्चा, राज्यात म्युकरमायकोसिसच्या धोक्याची ....
देवेंद्र फडणवीस ओबीसीद्रोही ते फेसबुक देणार कर्ज; पण... 28.08.2021 13:59
१. वाहनांच्या क्रमांकात होणारा मोठा बदल माहितीये....२. ज्येष्ठ विचारवंत हरी नरके माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ओबीसीद्रोही का म्हणाले? ३. आता फेसबुक देणार कर्ज; पण....काय आहे जाणून घ्या...४. काबूल बॉम्बस्फोट: इस्लामिक स्टेट खोरासनमध्ये केरळचे १४ जण५. रिक्षाचालकाची मुलगी MPSC परीक्षेत पहिली...६. स्पेनसह जर्मनी, स्वीडनने काबुलमधील 'बचाव मोहीम' थांबवली७. ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्याला अटक८. चर्...
जुनी प्रकरणं बाहेर काढणार ते तालिबानचा भारताला काय धोका? 27.08.2021 14:40
1. तालिबानचा भारताला काय धोका? (लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे - यांची मुलाखत) 2. तुम्हाला माहितीये, देशातील १५ टक्के आमदार, खासदार 'गुन्हेगार'3. चर्चा सोलंकरवाडीची, राज्यातील तिसरं 'अभ्यासाचं गाव'!4. ‘ॲमेनिटी स्पेस’चा विषय पुन्हा लांबणीवर....5. OBC आरक्षणाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी दिली महत्त्वाची माहिती6. सोनू सूद 'आप'कडून निवडणूक लढणार?7. IND vs ENG: "विराट कोहली, तुला उत्तर द्यावंच लागेल"8. चर्चेत...
शाळांमध्ये गायलं जाणार 'राष्ट्रीय नदी गीत' ते देशाला मिळणार पहिल्या महिला सरन्यायाधीश 26.08.2021 11:21
1) प्रत्येक शाळेमध्ये गायले जाणार 'राष्ट्रीय नदी गीत' २) देशाला मिळणार पहिल्या महिला सरन्यायाधीश? ३) भारत-पाक युद्ध रंगवू नका; नीरज चोप्राची देशवासीयांना विनंती ४) 'पीओपी'च्या मूर्तींची विक्री वस्तू म्हणून करता येईल : HC ५) जगातील तीन देश अजूनही लसीकरणापासून वंचित ६) मोदी सरकार देणार 38 कोटी लोकांना मोठी भेट ७) देशातील रुग्णसंख्येत वाढ; चिंता वाढली८) एक मंत्री म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ नव्हे - स...
राणेंनी घेतली पत्रकार परिषद ते जळगावात आढळला कोट्यवधी वर्षांपूर्वीचा ठेवा 25.08.2021 13:10
१) अटक आणि जामिनानंतर नारायण राणेंनी घेतली पत्रकार परिषद २) राणे अटक प्रकरणाची CBI चौकशी का होऊ नये? - आशिष शेलार 3) जळगावमधील नदीत आढळले सहा कोटी वर्पांपूर्वीचे नैसर्गिक खांब४) लहान मुलांमध्ये कोणाला मिळणार सर्वांत आधी लस? जाणून घ्या५) औरंगाबादमध्ये आढळली ७२८ तीव्र कुपोषित बालकं६) कोरोनानं विद्यार्थ्यांना पुन्हा आणलं मराठीकडं, झेडपी शाळाच लयभारी७) अमेरिकन कंपनी २० हजार अफगाण निर्वासितांना पुरवणार...
नारायण राणेंना अटक ते WhatsApp वरुन आता लस नोंदणी 24.08.2021 13:54
१) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कठोर टीका अन् नारायण राणेंची अटक २) राणे प्रकरणावर शरद पवार म्हणतात....३) आता WhatsApp वरुन लस नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया४) पर्यटकांना खुशखबर! कास पठार 'खुलं'; हंगामाची तयारी पूर्ण५) एव्हरेस्टरनंतर खुणावतेय माऊंट मनास्लू६) अफगाणिस्तानातून युक्रेनच्या विमानाचं अपहरण७) महिलांच्या आरोग्याची काळजी! आता पोस्टातही मिळणार 'सॅनिटरी नॅपकिन'८) एका सेंटीमीटरच्या अपयशामुळं राष्...
ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट, लहान मुलांसाठी धोका ते काय आहे शरिया कायदा? 23.08.2021 9:10
1. काय आहे शरिया कायदा?2. अंतराळवीरांना किरणोत्सर्गाचा धोका आहे का? काय सांगतं नवं संशोधन?3. 'टेस्ला बॉट' येतोय? जाणून घ्या त्याच्याविषयी.....4. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट, लहान मुलांसाठी धोक्याचा इशारा5. पुतीन यांना त्यांच्या देशात दहशतवादी नकोत....6. महेश मांजरेकरांना कॅन्सरची लागण, नुकतीच झाली शस्त्रक्रिया7. सचिन, विराटलाही न जमलेला पराक्रम पाकिस्तानी फलंदाजाने केला..8. चर्चा दहीहंडीची, मुख्यम...
बहिणीच्या प्रेरणेतून उजळलं भावाचं 'भाग्य' ते १ अब्ज मुलांची होतेय होरपळ 22.08.2021 17:24
1. कलाकारांनो उपजीविकेसाठी आपल्याला आणखी एका जोडधंद्याची गरज - अभिनेता विजय पटवर्धन यांच्याशी संवाद2. अफगाणिस्तान का सापडलायं दुहेरी संकटात....3. बहिणीच्या प्रेरणेतून भावाचे उजळले 'भाग्य' (रक्षाबंधन स्पेशल)4. Airlift! 107 भारतीयांना घेऊन IAF चे विमान भारतात दाखल5. CA अभ्यासक्रमासाठी नवे धोरण 6. पुन्हा ठणकावून सांगते, मी भ्रष्टाचार केला नाही’ - तहसिलदार देवरे यांची पोस्ट7. काय आहे सीएसकेची गुड न्...
शेतकऱ्याची पत्नी बनली 'सेलिब्रेटी इंडिया' ते मुनव्वर रण्णांविरोधात गुन्हा 21.08.2021 11:33
1) शेतकऱ्याच्या पत्नीनं जिंकला 'Celebrity India'चा किताब २) सागरेश्वरमधील 'त्या' पहिल्या झाडाचा आज सुवर्णमहोत्सव ३) साखर निर्यातीच्या करारावर स्वाक्षऱ्या ४) 150 भारतीयांचं अपहरण केलं नाही - तालिबान ५) 'सराफ सुवर्णकार'च्या संपात 'ही' संघटना सहभागी नाही! ६) पावसाळ्यात पोटाच्या विकारांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ ७) पाकला अफगाणिस्तानवर भरवसा नाही; वनडे मालिका संभ्रमात ८) तालिबानची तुलना वाल्मिकी ऋषींसोबत,...
बूस्टर डोसचा नंतर विचार करु ते नागपुरातील नूर मोहम्मद तालिबानमध्ये ? 20.08.2021 13:39
1. बूस्टर डोसचा नंतर विचार करु.....अजित पवारांचं स्पष्टीकरण 2. मराठा आरक्षण प्रश्नाबाबात खासदार संभाजीराजे छत्रपतींचा पुन्हा एकदा एल्गार 3. भारताच्या प्रकल्पांबाबत तालिबानची महत्त्वाची भूमिका4. नीरव मोदीची 440 कोटींची जप्त मालमत्ता PNBला परत करण्यास मान्यता5. ओढ रतन टाटांबरोबर सेल्फी घेण्याची ! युवकाचा हैदराबाद-मुंबई पायी प्रवास6. 'टीम इंडिया'च्या क्रिकेटपटूवर मैदानातील रोलर चोरीचा आरोप7. 'शेर...
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici