Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...
Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
कोण आहे केपी गोसावी? ते LPG सिलिंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ 06.10.2021 12:41
1. कोण आहे केपी गोसावी? आर्यनसोबता सेल्फी झाला होता व्हायरल2. कॉग्रेस डगमगतेय, राजीनामा सत्र थांबता थांबेना...3. तुमच्या नावानं फेसबूकवर बनावट अकाउंट आहे, कशी कराल तक्रार4. रसायनशास्त्राचं नोबेल जाहीर, दोन जणांची नावं5. शेतकऱ्यांना चिरडणारी कार आमची, पण...6. NCB वर टीका करणाऱ्यांना क्रांती रेडकरचं सडेतोड उत्तर7. महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ; डिझेल शंभरीजवळ8. क्रुझवर काहीच...
व्हाट्स अप, फेसबूक, इंस्टा का झालं ठप्प? ते प्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात FIR 05.10.2021 13:16
1. WhatsApp, Facebook, Instagram ठप्प झालं की केलं?2. गुरुवारपासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडणार, काय आहेत नियम3. लखीमपूरची तुलना जालियनवाला बाग हत्यांकांडाशी - ज्येष्ठ नेते शरद पवार4. बायडेन यांच्या एका फोन कॉलसाठी पाकिस्तानची धडपड, मध्यस्थाची घेतली मदत5. प्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात FIR; शांतता भंग केल्याचा आरोप6. टुकार मालिका कशा बंद होतील?; प्रशांत दामलेंचं भन्नाट उत्तर7. देशाच्या 14 वर्...
कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत ते करबुडव्यांच्या यादीत सचिन तेंडुलकर 04.10.2021 11:38
1. तणावाचं कारण काय? अफगाणिस्तानात चीनच्या लष्करी विमानांचं लँडिंग2. राज्यातील शाळा आजपासून सुरु, मुख्यमंत्री काय म्हणालेत...3. कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत; 'SC'चं शिक्कामोर्तब, जाणून घ्या सविस्तर4. पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ! PM इम्रान खान अडचणीत5. देशातील- जिल्हा बँका बंद होणार नाहीत - सतीश मराठे6. आर्यन खानसह तिन्ही आरोपी विदेशी ड्रग्स तस्करांच्या संपर्कात7. करबुडव्यांच्या...
क्रुझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यनला अटक ते मुख्यमंत्री ममतांचाच 'खेला' 03.10.2021 11:29
1. आठ वर्षांच्या मेहनतीला आलं फळ, अखेर अधिकारी झालोच....2. 'सहकारी संस्थांना अधिकारांसाठी भांडावं लागेल'- शरद पवार 3. 'हा फक्त पैशांचा माज', अभिनेते विजय पाटकर यांची प्रतिक्रिया4. मुख्यमंत्री ममतांचाच 'खेला', भवानीपूरमध्ये भाजपचा पराभव5. राज्यावर आस्मानी संकटाचे ढग; पुढच्या 4 दिवसात मुसळधार6. अभिनेते मनोज वाजपेयीच्या वडिलांचे निधन7. शूटींग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा गोल्डन धमाका!8. चर्चा, आर...
परब यांच्याविरोधात कदमांनी पुरवली माहिती ते ब्रिटनच्या क्वारंटाइन धोरणावर पुनावाला बरसले 02.10.2021 10:58
१) मुंबईत दहा वर्षांत १३० मराठी शाळा बंद!२) जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज लेहमध्ये३) व्हॉटसअॅपने बंद केले २० लाखांहून अधिक भारतीय अकाऊंट्स४) देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम५) चीनने सैन्य वाढवताच भारताकडून LACवर K9-वज्र होवित्झर रेजिमेंट तैनात६) ब्रिटनच्या क्वारंटाइनच्या नियमांवर अदर पुनावाला बरसले७) १४,००० फूट उंचीवर दुमदुमला मराठमोळ्या लावणीचा स्वर८) अनिल परबांविरोधात रामदास कदम यांनी पुरवली मा...
बंधुभाव जोडणारा गांधीविचार 01.10.2021 5:27
सलीमा हाश्मी महात्मा गांधी यांची हत्या झाली, त्या दिवशी जगप्रसिद्ध पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज खूप अस्वस्थ होते. त्यांची मुलगी सलीमा हाश्मी यांनी त्याकाळच्या परिस्थितीच्या आठवणी सांगितल्या आहेत. विनोद राऊत यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
माझे बाबूजी! 01.10.2021 37:39
लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनाला आज ५५ वर्षे उलटून गेली. मात्र त्यांच्या विचाराचा, साधेपणाचा आणि प्रामाणिकतेचा प्रभाव आजही देशावर कायम आहे. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री अनिल शास्त्री यांच्यासोबत संवाद साधून शास्त्रीजींच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांना दिलेला उजाळा... संवाद : विनोद राऊत
'महाराजा' रुजू होणार टाटांच्या सेवेत ते पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री मोदींच्या भेटीला 01.10.2021 10:46
1. जगाला वेठीस धरणाऱ्या चीननं बांधलं 42 फुटबॉल ग्राउंड इतकं 'Quarantine Center'2. आता ऑटो-डेबिट बंद; परवानगीशिवाय कटणार नाहीत पैसे. जाणून घ्या सविस्तर....3. स्वच्छ भारत मिशन 2.0 मोहिमेचा PM मोदींनी केला शुभारंभ 4. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा टॉप लीडर ठार5. तीन सदस्यीय प्रभाग रचनेला उच्च न्यायालयात आव्हान6. पंजाबमध्ये चाललंय काय? CM चन्नी मोदींच्या भेटीला7. आता बास झालं" म्हणत ख्रिस गेल...
राज्यातले सर्व निर्बंध हटणार? ते महाराष्ट्राचा सुपुत्र हवाई दलाच्या प्रमुखपदी 30.09.2021 11:27
1. मेंढपाळाच्या पोराची 'गगन' भरारी; अवकाशात घेतला लघुग्रहाचा शोध (प्रेरणादायी स्टोरी)2. राज्यातले सर्व निर्बंध हटवणार का? अजित पवार काय म्हणाले3. कॉग्रेसमध्ये थांबायचं नाही, भाजप तर नकोच - कॅप्टन अमरिंदर सिंग4. सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना जन्मठेप - पुण्यातील घटना5. मुंबईत आणखी एक संशयित दहशतवाद्याला ATS नं केली अटक6. सुशांत सिंह राजपूतच्या मित्राला NCB कडून अटक7. "BCCI प्रत्येक वेळी फालतू प्...
शेतकऱ्यांनो धीर सोडू नका ते बारा दहशतवाद्यांची पाळंमुळं पाकिस्तानात 29.09.2021 10:21
1. जगातील नेत्यांवर ग्रेटानं का व्यक्त केला संताप2. १२ दहशतवादी संघटनांची पाळेमुळे पाकिस्तानात; जाणून घ्या सविस्तर...3. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी धीर सोडू नये - मुख्यमंत्री4. जपानला मिळणार नवे पंतप्रधान, LDP च्या नेतेपदी फुमिओ किशिदा यांची निवड5. अदानी पोर्ट, ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करा - न्यायालयाचे निर्देश6. अफगाणिस्तानसाठी विमानसेवा सुरु होणार? तालिबान सरकारचं DGCAला पत्र7. अश्विनने थेट विराटविर...
उत्तर कोरियाचा सम्राट का चिडला? ते चर्चा नवज्योत सिंग यांच्या राजीनाम्याची... 28.09.2021 10:44
प्रेरणादायी स्टोरी - 13 कर्णबधिरांचे ॲनिमेशनमध्ये करिअर 2. उत्तर कोरियाचा सम्राट का चिडला? समुद्रात डागली क्षेपणास्त्रं 3. मी काहीही चुकीचं केलेलं नाही- अनिल परब असं का म्हणाले 4. ब्लॅक लिस्टेड कंपनी आमचा विषय नाही - राजेश टोपे 5. शिवभोजन थाळीचे मोफत वितरण होणार बंद! 6. बॉडी बिल्डर मनोज पाटील प्रकरण, अभिनेता साहिल खानला दिलासा 7. आमच्या नावाने बोटे मोडू नका; ‘बीसीसीआय’चा पाकिस्तानी मंत्र्यांना...
पुरुषांनी दाढी करायची नाही ते परीक्षा रद्द प्रकरणी 'न्यासाचं' स्पष्टीकरण... 27.09.2021 10:23
1. काय आहे डिजिटल हेल्थ कार्ड, जाणून घ्या....2. गूगल झालं २३ वर्षांचं; त्याच्या नावाची गोष्ट माहितीय?3. परीक्षा रद्द प्रकरणी काय म्हणाली न्यासा संस्था? 4. शिवसेनेच्या आता चार नेत्यांमागे ED चा ससेमिरा5. येत्या दोन महिन्यांत 30 कंपन्यांचे IPO येणार? 45,000 कोटींची होणार निर्मिती6. पुरुषांनी दाढी करू नये, तालिबान्यांचा अजब फतवा7.धोनीच्या CSKला हारवायचं तर...; सेहवागने सांगितला प्लॅन8. चर्चेची बात...
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ते कोल्हापुरी फुटबॉल चाहते जगात भारी 26.09.2021 13:10
१) चक्रीवादळांची नावं कशी ठरतात? जाणून घ्या२) देशभर सर्व्हे : कोरोनाच्या परिणामाची गोळा केली जातेय माहिती३) अमेरिकेतील नोकरी सोडली; दुसऱ्याच प्रयत्नात UPSCत मिळवलं यश४) Gulab Cyclone : राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा५) कॅनडाने भारतीय प्रवाशांवरील उठवली बंदी; पुन्हा सुरू होणार विमानसेवा६) ...तेव्हा सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायला हवं होतं - आठवले७) कोल्हापुरी फुटबॉल चाहते ठरले जगात भारी!८)...
मृत्यूला हरवून UPSC उत्तीर्ण ते का रद्द झाली आरोग्य विभागाची परीक्षा? 25.09.2021 14:03
1. आरोग्य विभागाची परीक्षा रद्द का झाली? जबाबदार कोण?2. UN मध्ये पाकला सडेतोड उत्तर देणाऱ्या स्नेहा दुबे कोण आहेत?3. मृत्यूला हरवून UPSC उत्तीर्ण, सेल्फ स्टडी करून साकारलं अधिकारी होण्याचं स्वप्न4. कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी यांचा 'या' दिवशी काँग्रेस प्रवेश निश्चित5. स्त्रीवादी लेखिका कमला भसीन यांचे निधन6. राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु करण्याचा मुहूर्त ठरला7. IPL 2021 : कोहलीच्या RCB...
चार ऑक्टोबर पासून शाळा सुरु ते महिला पोलिसांची ड्युटी ८ तासांची 24.09.2021 9:32
1. नैसर्गिक, आरोग्य आपत्तीमुळे मुले पोषण आहारापासून वंचित2. ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरु होणार....शिक्षणमंत्र्यांनी सांगितली नियमावली....3. लहान मुलांना प्लास्टिकची खेळणी देताय..... आहे धोकादायक...4. महिला पोलिसांची ड्युटी ८ तासांची; राज्याचा महत्वाचा निर्णय5. दिल्लीत न्यायालयात गोळीबार, गँगस्टरसह तिघांची हत्या6. सेटवरच मद्यपान करुन हजर अभिनेता कपिल शर्माच्या विरोधात गुन्हा दाखल7. मुंबई संघावर तब्ब...
'संपूर्ण भारतच प्रदूषित! ते उद्या तीन आमदारांचा एक प्रभाग करणार का?' 23.09.2021 9:42
1. कोण म्हणतो, रोजगार गेला! रोजगारात पुणे दुसऱ्या क्रमांकावर मॉन्स्टरचा अहवाल2. भारत विमा क्षेत्रातील चिनी गुंतवणूक रोखणार?3. संपूर्ण भारतच प्रदूषित! वायू प्रदूषणाबाबत WHO ची नवीन गुणवत्ता पातळी4. पेगासस प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार : SC5. रेल्वेची बायोमेट्रिक टोकन सेवा सुरू; प्रवाशांचे श्रम होणार कमी6. 'फॅमिली मॅन'मुळे समंथा-नाग चैतन्यच्या आयुष्यात घटस्फोटाचं वादळ7. मराठमोळ्या केदारवर...
श्वास कोंडून महंत नरेंद्र गिरींचा मृत्यू ते महिलांनो NDA ची परीक्षा यावर्षीच... 22.09.2021 11:15
1. अजबच! जोडप्याला रेस्टॉरंटमधून काढलं बाहेर, कारण....2. मेट्रो सिटींमध्ये सायबर क्राईम वाढला एनसीबीची आकडेवारी 3. म्हणून मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा - तायवडे4. श्वास कोंडून झाला महंत नरेंद्र गिरींचा मृत्यू - शवविच्छेदन अहवाल5. महिलांनो सज्ज व्हा! NDA ची परीक्षा यावर्षीच होणार - SC6. ATS च्या अटकेत असलेले मौलाना सना खानच्या निकाहमुळे चर्चेत7. IPL 2021: राजस्थान जिंकलं तरीही गा...
Amazon चा मोठा निर्णय ते रिक्षा चालक झाला 12 कोटींचा मालक... 21.09.2021 10:18
1. म्हणून Amazon नं घेतला मोठा निर्णय, ६०० चिनी ब्रॅन्ड्सवर बंदी2. पुणे देशातील टॉपचं शहर? PMRDA चा विकास आराखडा तयार3. रिक्षा चालक एका रात्रीत झाला कोटींचा मालक...4. CIA अधिकारी 'हॅवाना सिंड्रोम'ग्रस्त, भारतात5. एटीएम कार्ड पेमेंटची पद्धत बदलणार, आता CVVची गरज नाही6. 'हा सर्वांत मोठा घोटाळा'; विजय आनंद यांचा कोरोनाप्रतिबंधक लस घेण्यास नकार7. इंग्लंडनं पाकिस्तानचा दौरा केला रद्द, IPL संघांना झाल...
पर्म विद्यापीठावर दहशतवादी हल्ला ते आता लहान कारमध्ये देखील एअरबॅग्स 20.09.2021 11:49
2020 साली लॉकडाऊन तरीही अपघातात 1.20 लाख मृत्युमुखी 2. आता लहान कारमध्ये देखील एअरबॅग्स; नितीन गडकरींचं सुतोवाच 3. तोतया लष्करी अधिकारी ' पाकिस्तानला पुरवत होता माहिती' 4. पर्म विद्यापीठावर दहशतवादी हल्ला, 8 जणांचा मृत्यू 5. गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस 6. कन्यादान नव्हे कन्यामान! आलियाच्या जाहिरातीवरुन वाद का? 7. IPL 2021: हार्दिक पांड्या संघात का नव्हता? कोचने...
काबूलवर ड्रोन हल्ला, माफीही मागितली ते मुलाबाळांसह स्टेडियममध्ये नो एन्ट्री! 19.09.2021 9:53
1. काबूलवर ड्रोन हल्ला केला, माफीही मागितली, झालं काय? 2. देशातील कोरोना रुग्णाच्या संख्येत घट; पॉझिटिव्हीटी रेटही कमी3. राजकारण ते खेळाच्या मैदानात राजीनाम्यानं भूकंप; आठवड्यात तिघांनी सोडलं नेतृत्व 4. स्पेस एक्सची अंतराळ सफर यशस्वी; फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर लँडिंग5. Maharashtra : बांबू उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर6. मंगलमूर्ती मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!7. IPL 2021 : मुलाबाळांसह स्टेडियममध्...
स्विगी-झोमॅटोवर होणार GSTचा परिणाम ते पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा 18.09.2021 12:10
१) फूड डिलिव्हरी अॅप्स आणि रेस्टॉरंटवर GSTचा कसा होणार परिणाम?२) कौटुंबिक हिंसाचार हा गर्भपात करण्याचा सबळ कारण - हायकोर्ट३) World Bamboo Day : ५० रुपयांच्या गुंतवणुकीतून सातासमुद्रापार झेप!४) रेकॉर्डब्रेक लसीकरणाने एका पक्षाला ताप; PM मोदींचा काँग्रेसला टोला५) पंजाबमध्ये राजकीय भूकंप; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा६) सोनू सूदने २० कोटींपेक्षा चुकवला अधिक कर - प्राप्तिकर विभाग७) न्यूझीलं...
आजी, माजी एकत्र आले तर भावी सहकारी ते माजी गृहमंत्र्यांच्या कॉलेजवर छापा 17.09.2021 9:02
1. पंतप्रधान मोदी वापरत असलेला फोन, सीमकार्ड अन् फिटनेस फंडा, जाणून घ्या खास गोष्टी2. आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी! तर्क-वितर्क व चर्चा (फडणवीस यांची प्रतिक्रिया) 3. तालिबान सरकारमधील अंतर्गत वाद तीव्र4. सिंहगडावर आता प्लॅस्टिक बंदी; अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय5. अनिल देशमुखांचे निवासस्थान, कॉलेजवर इन्कम टॅक्सचा छापा6. वयात आलेल्या मुलांना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार - हायको...
आठवड्यातून तीन दिवस सुट्टी? ते 'शेतकरी नवरा नको' ला शेतकरीपुत्राचं उत्तर! 16.09.2021 9:50
1. मुलाची आईला स्पेशल भेट; हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा केली पूर्ण2. २४ तास उलटूनही OBC अध्यादेश नाही, महाविकास आघाडीत मतभेद?3. काय सांगता ? आठवड्यातून तीन दिवस मिळणार सुट्टी, नियम काय आहेत?4. राष्ट्रवादीतच प्रवेश का? सुरेखा पुणेकर यांनी सांगितलं 'कारण'5. परमबीर सिंह यांना चौकशीपासून दिलासा नाहीच, 'HC'ने फेटाळली याचिका6. दुसऱ्या दिवशीही सोनु सूदच्या घरी आयकरचा छापा7. फलंदाजीत इतकी सुधारणा कशी क...
केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी ते जान मोहम्मदचे 'दाऊद'शी जुने संबंध 15.09.2021 9:45
1. SpaceX: चौघांसह अंतराळात उड्डाण; जाणून घ्या मोहिमेविषयी सर्वकाही2. केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी; कारण ....3. शहरी भागात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात 21 टक्क्यांनी घट4. दाभोलकर हत्या प्रकरण : दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण5. राज्य सरकारला मोठा धक्का, डॉ. तायवाडे देणार आयोगाचा राजीनामा6. समंथा-नाग चैतन्यमधील दुरावा; चाहत्यांकडून नाराजी व्यक्त7. "CSKने विकत घेतलं असलं तरी लगेच संघात जाग...
'बर्फाच्या तळाशी जगाचं रहस्य? ते महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल रंगवू' 14.09.2021 9:52
1. कोरोना पुन्हा आला? चीनच्या फुजियान प्रांतातील शहर लॉकडाऊन; 2. पेंग्विन' परग्रहावरुन आलेत?; जाणून घ्या का सुरु आहे चर्चा?3. बर्फाच्या तळाशी उलगडणार जगाचं रहस्य?4. दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार PFचे व्याज?5. अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, याचिका निकाली काढण्यास HC चा नकार6. वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले7. 'नाझी जर्मनीत हेच व्हायचं'; प्रचारी चित्...
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici