Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...
Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
भारतात ओमिक्रॉनचा सामुदायिक प्रसार ते "गोव्यात भाजपला बहुमत मिळणार नाही" 23.01.2022 11:39
1. भारतात आता ओमिक्रॉनचा सामुदायिक प्रसार सुरु - INSACOG2. नेताजींच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात तृणमुल-भाजप कार्यकर्ते भिडले3. मेडिकल मास्क वाढवतो चेहऱ्याचे आकर्षण, अभ्यासात स्पष्ट4. बजेट 2022 : कधी सादर होणार अर्थसंकल्प? जाणून महत्त्वाची माहिती5. पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या, MPSC चं स्पष्टीकरण6. "Surrogacy ने मुल मिळवणाऱ्या मातांना खरंच..."; तस्लीमा नसरीन यांचा सवाल7. विराटला कॅप्टन...
बूस्टर डोससाठी नवी नियमावली ते IPL मेगा ऑक्शनकडे खेळाडूंची पाठ! 22.01.2022 11:36
१) कोरोना झालाय? बूस्टर डोससाठी नवी नियमावली वाचा २) प्रजासत्ताक दिनी संचलनासाठी राज्यांच्या चित्ररथांची निवड कशी होते? ३) कोरोनाचा मुलांवर होणारा परिणाम प्रौढांच्या तुलनेत नगण्य - एम्स ४) पुण्यातील शाळा बंदच राहणार, अजित पवारांच्या बैठकीनंतर मोठा निर्णय ५) दिल्लीतील राजपथावर अखेर महाराष्ट्राच्या चित्रपथाला परवानगी ६) 'जय भीम' सिनेमाची ऑस्कर झेप;जगभरात 'सूर्या' चा बोलबाला ७) IPL Mega Auction कडे...
सकाळ Unplugged : किरण माने यांना धमकी देणारा शादाब शेख कोण? 22.01.2022 23:46
'मुलगी झाली हो' या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत विलास पाटील हे पात्र साकारून घराघरात पोहोचलेल्या अभिनेते किरण मानेंना अचानक मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला गेला,अन् त्यावरुन सध्या एक मोठं नाट्य घडतंय. सुरुवातीला मानेंनी केलेल्या राजकीय पोस्टवरून वाद झाल्यानं काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं गेलं. नंतर व्यावसायिक हेवेदावे कारण दिलं गेलं,आणि शेवटी चक्क महिलांशी गैरवर्तन केल्यामुळे काढण्यात आल्याचं...
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट ते 67% भारतीयांना हवेत मोफत N95 मास्क 21.01.2022 12:25
1. पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी? लोक किती समाधानी?2. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत3. 67% भारतीयांना का हवेत मोफत N95 मास्क? सर्वेक्षणातून माहिती समोर4. उच्च गुण मिळवणाऱ्यांनाच गुणवंत म्हणता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय5. शरद पवारांकडून अमोल कोल्हेंचं समर्थन, म्हणाले...6. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करा;कुटुंबाकडून आवाहन7. अक्षर पटेलने...
5G विमान प्रवाशांसाठी धोकादायक? ते सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू 20.01.2022 13:36
1. 5G विमान प्रवाशांसाठी का ठरू शकते धोकादायक? एअर इंडियाची सेवा सुरू2. सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू, मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय3. हवामान बदलामुळे लहान मुलांमध्ये वाढतोय धोका! अभ्यासातून खुलासा4. डार्क चॉकलेट खाल्ल्याने कर्करोगापासून होऊ शकतो बचाव, अभ्यासात स्पष्ट5. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये 27 टक्के OBC आरक्षण कायम : SC6. ''आई कुठे काय करते' मधील संजनाच्या वैयक्तिक आयुष्या...
राष्ट्रपती म्हणतात वर्क फ्रॉममुळे महिलांवर तिप्पट भार ते नगरपंचायतीच्या निवडणूकीत कुणाची सरशी? 19.01.2022 11:55
1. मुलांना बूस्टर डोसची गरज आहे? शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...2. नगरपंचायतीच्या निवडणूकीत कुणाची सरशी? 3. WFH मुळे महिलांवर तिप्पट भार, राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता4. Corona: भारताने आंतरराष्ट्रीय विमानप्रवास बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली5. विजय माल्याला लंडन कोर्टाचा दणका; आलिशान घर सोडावं लागणार6. सैफ-सोहा वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीवरनं आमने-सामने?7. LLC...
'भारतीयांचं टॅलेंट सोडा, PM मोदींना पाहा ते महाराष्ट्र कन्या समीक्षाला १ कोटींचं पॅकेज 18.01.2022 15:25
1. अभिमानास्पद! महाराष्ट्र कन्या समीक्षाला ॲमेझॉनमध्ये नोकरी, १ कोटींचं पॅकेज2. नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींची फाशी रद्द3. Covid 19 सेल्फ टेस्टिंग किट किती विश्वासार्ह? जाणून घ्या डॉक्टरांचे मत4. सात वर्षात पेट्रोल-डिझेल सर्वात महाग, नागरिकांना झटका!5. भंडारा पोलिसांनी 'त्या' मोदीला पकडलंय, नाना पटोलेंची माहिती6. स्टँड-अप कॉमेडियन ते 'आप'चा मुख्यमंत्री पदाचा चेहरा; 7. FIFA 2021 : मेस्स...
ओमिक्रॉनच्या स्वदेशी लशीची मानवी चाचणी फेब्रुवारीत ते ज्येष्ठ नेते एन.डी पाटील कालवश 17.01.2022 12:35
1. ओमिक्रॉनवरील पहिल्या स्वदेशी mRNA लशीची मानवी चाचणी फेब्रुवारीत2. पंजाबच्या निवडणुका पुढे ढकलल्या... निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय3. ज्येष्ठ नेते एन.डी पाटील यांचे निधन4. आता पाकिस्तानच पंतप्रधान खान यांना म्हणतोय, 'आंतरराष्ट्रीय भिकारी'5. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक : प्रकरणाची चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्तींना धमक्या6. प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्म विभूषण पंडित बिरजू महाराज यांचं निधन7. विराट कोह...
दिलासादायक! कोरोनाचा वेग मंदावतोय ते अमरावतीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं 16.01.2022 13:21
1. लेडी अल् कायदासाठी अमेरिकेत चौघांना ठेवलंय ओलीस, कोण आहे ती?2. राजे, नवाब, राजकुमार या शब्दांचा वापर व्हावा का? हायकोर्टाची सरकारकडे विचारणा3. दिलासादायक! कोरोनाचा वेग मंदावतोय; WHOची माहिती4. ब्रिटनच्या गुप्तचर एजन्सी MI5 चा दावा,चीनने दिली ब्रिटिश खासदारांना लाच5. मुलायमसिंह यादव यांच्या घरात फूट, सूनबाई करणार भाजपमध्ये प्रवेश?6. सेटवर महिला सहकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याने मानेंना काढलं; वाहिनी...
'प्रजासत्ताक दिन' उत्सव 23 जानेवारीपासून ते आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री असा उल्लेख! 15.01.2022 11:44
१) सावधगिरी बाळगा, नाहीतर पुन्हा धोका; संयुक्त राष्ट्रांचा भारताला इशारा२) 'प्रजासत्ताक दिन' उत्सव आता 23 जानेवारीपासून होणार सुरू३) वातावरणातील बदलाची हापूसवर संक्रांत४) १६ जानेवारी हा ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ निश्चित५) अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख!६) अभिनेते किरण मानेंनी घेतली शरद पवारांची भेट७) नोवाक जोकोविचला दुसऱ्यांदा घेतलं ताब्यात ८) Assembly Elections 2022 :...
सकाळ Unplugged with Prarthana Behere - "मला महेश मांजरेकरांची भिती वाटायची" 15.01.2022 15:50
'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतून प्रार्थना बेहरेनं अभिनयक्षेत्रातील आपल्या प्रवासाला सुरुवात केली पण त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा','कॉफी आणि बरंच काही','मिस्टर अॅन्ड मिसेस सदाचारी','व्हॉट्स अप लग्न','अजिंक्य','मितवा'असे अनेक मराठी सिनेमे तिनं एकामागोमाग केले अनं मराठी सिनेइंडस्ट्रीत आपलं असं एक स्थान निर्माण केलं. तब्बल ११ वर्षांनी तिनं पुन्हा छोट्या पडद्यावर काम करायचं ठरवलं अनं 'माझी तु...
चीनच्या एजंटला भारताकडून 'पद्मश्री' ते राजकीय भूमिका घेतल्यानं अभिनेत्याला मालिकेतून डच्चू 14.01.2022 16:38
1. भारतीय वंशाचे ऋषी सुनक होणार ब्रिटनचे पंतप्रधान; जॉनसन यांच्या गच्छंतीची शक्यता2. चीनच्या एजंटला भारताकडून पद्मश्री; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा3. कोरोनावर प्रभावी 2 नव्या औषधांच्या वापराला WHO ची मान्यता4. ऑफिसच्या झूम मिटींगला मास्क बंधनकारक? व्हायरल सत्य जाणून घ्या5. ब्रिटिश राजघराण्याच्या प्रिन्सवर लैंगिक शोषणाचा आरोप; पदवी आणि संरक्षण केलं परत6. EPFO च्या खातेधारकांसाठी महत्त...
मेटल बॉक्समध्ये कोरोनाबाधित कैद ते वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा चर्चेत 13.01.2022 12:08
1. मेटल बॉक्समध्ये कोरोनाबाधितांना केले कैद, भितीने नागरिकांचे पलायन2. हाडांमध्ये लपलाय ओमिक्रॉनला हरवण्याचा उपाय!3. आता सर्व दुकानांवरील पाट्या लागणार मराठीत4. भाजपला सलग 12 वा धक्का, आमदाराचा राजीनामा5. पेन्शनधारकांसाठी गुड न्युज, घरबसल्या जमा करता येणार जीवन प्रमाणपत्र6. यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द! आयोजकांची माहिती 7. Indian Open: चर्चेतल्या सायनाचा दुसऱ्याच फेरीत पराभव8. चर्चेल...
द्राक्ष, डाळिंबाच्या सेवनामुळे Cancer चा धोका कमी ते फडणवीस गोव्यात गेले अन् भाजपात फूट 12.01.2022 13:50
1. कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर2. द्राक्ष, डाळिंबाच्या सेवनामुळे Cancer चा धोका कमी, संशोधनातून झाले स्पष्ट3. बूस्टर डोससाठी 'असा' मेसेज-कॉल आल्यास सावधान! बॅंक खाते होईल रिकामे4. भारत-चीन चर्चा सुरुच; सीमेवर लष्कराचीही नजर: लष्करप्रमुख5. धर्म संसद : सुप्रीम कोर्टाची केंद्र, उत्तराखंड सरकारला नोटीस; दहा दिवसांनी सुनावणी6. "रिअॅलिटी शोच्या विजेत्यांना नंतर...
आपल्या आवडीनिवडी प्रेक्षकांवर थोपवणे मूर्खपणा : पियुष पांडे 12.01.2022 30:01
असंख्य आयकॉनिक मोहिमा, जाहिरातींना जन्म देणारे, त्यामागील सामाजिक संदेश तेवढ्याच दमदार पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवणारे, देशातील आघाडीचे ॲड गुरू पियुष पांडे यांनी त्यांचा प्रवास, आठवणी आणि त्यामागील संकल्पनांबद्दल ‘सकाळ’सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
चंद्रावर आहे पाणी! शास्त्रज्ञांना मिळाला पुरावा ते पाचपैकी ३ राज्यांमध्ये राष्ट्रवादी लढणार निवडणूक 11.01.2022 13:15
1. पाचपैकी ३ राज्यांमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढणार - शरद पवार2. ओमिक्रॉनमुळे मुलं दवाखान्यात दाखल होण्याचं प्रमाण वाढलंय का?3. होय, चंद्रावर आहे पाणी! शास्त्रज्ञांना मिळाला पहिला थेट पुरावा4. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण; ब्रीच कँडीमध्ये आयसीयुत उपचार सुरु5. उत्तर प्रदेश : मायवतींचा निवडणूक न लढण्याचा निर्णय; कोणाच्या फायद्याचा?6. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड7. Vivoने पळ का...
IIT तज्ञांनी सांगितलं तिसरी लाट कधी ओसणार? ते शरद पवारांनी शब्द दिलाय; कामावर या! ST कर्मचाऱ्यांना आवाहन 10.01.2022 17:34
1. चिनी कर्जामुळे श्रीलंकेचं दिवाळं! जानेवारीमध्ये संपेल परकीय चलन साठा2. शरद पवारांनी शब्द दिलाय; कामावर या! कृती समितीचे ST कर्मचाऱ्यांना आवाहन3. IIT तज्ज्ञ म्हणतात, 'या' कालावधीपर्यंत संपेल कोरोनाची तिसरी लाट!4. प्लान बदलला तरी टेन्शन नाही! एअर इंडियाकडून प्रवाशांना मोठा दिलासा5. म्यानमार : सू की यांना आणखी चार वर्षे भोगावा लागणार तुरुंगवास6. ट्विटर अकाउंट बंद करा! सायनाबद्दल ट्विट करणाऱ्या सि...
तर बार आणि दारूची दुकाने होतील बंद ते जीम, ब्युटी पार्लर , सलूनसाठी अटींसह परवानगी 09.01.2022 11:46
1. cVIGIL अॅप काय आहे? निवडणूक गैरप्रकारांची कशी कराल तक्रार? 2. जीम, ब्युटी पार्लर आणि सलूनसाठी अटींसह परवानगी; राज्य सरकारचे नवे आदेश 3. तुम्ही बनावट पेटीएम ॲप वापरताय का? काळजी घ्या, अन्यथा होऊ शकते फसवणूक 4. Google Doodleद्वारे पहिल्या भारतीय महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांचा सन्मान 5. सिंधुताईंची 'ती' इच्छा होणार पुर्ण; CM ठाकरेंनी घेतली दखल 6. कोरोनाचा धसका; पंतप्रधान मोदींनी रद्द केल...
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा ते लॉकडाऊनबाबत मुंबईकरांना तुर्तास दिलासा 08.01.2022 12:39
१) पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा; जाणून घ्या सविस्तर कार्यक्रम २) ओमिक्रॉनच्या संसर्गानंतर 'अशी' घ्या काळजी ३) हाडांसाठी 'स्टेरॉईड' घातक ४) देशात 150 कोटी लसीकरणाचा टप्पा पार ५) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका : रोड शो, रॅली, पदयात्रा, बाईक रॅलीवर बंदी ६) सावधान! मुंबईत ऑक्सिजन बेडवरील 96 टक्के रुग्णांनी घेतलेली नाही लस ७) Ashes Record : स्मिथच्या नावे खास विक्रमाची नोंद ८) मुंबईकरांना मो...
सकाळ Unplugged with Siddhartha Chandekar : 'सोशल मीडियावर व्यक्त होताना हल्ली भीती वाटते' 08.01.2022 20:09
पडद्यावर नेहमीच हसतमुख वावरणारा,उत्साही दिसणारा अन् आपल्या एनर्जीनं समोरच्याला सकारात्मक विचार करायला भाग पाडणारा 'हॅपी गो लकी' सिद्धार्थ चांदेकर प्रत्यक्षात कसा आहे हे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सकाळ Unplugged या कार्यक्रमात घेतलेली त्याची ही विशेष मुलाखत. या मुलाखतीत आपल्या आवडी-निवडी,मिताली सोबतचं हॅप्पी मॅरीड लाईफ,अॅंकरिंग प्रेम,येऊ घातलेला नवीन सिनेमा 'कॉफी',राजकारण,नवीन प्रोजेक्ट्स अशा अनेक...
चीननं तयार केला कृत्रिम सूर्य ते KDCC Bank Elections: वडिलांच्या पराभवाची व्याजासह परतफेड 07.01.2022 14:21
1. चीनने तयार केला कृत्रिम सूर्य, खऱ्या सूर्यापेक्षा पाचपट उष्ण2. लसीकरणानंतर मासिक पाळी थोडी उशीरा येऊ शकते: संशोधनाचा निष्कर्ष3. KDCC Bank Elections Result : वडिलांच्या पराभवाची व्याजासह परतफेड; गायकवाडांचा दणदणीत विजय4. Weekend Lockdown सर्वांना परवडण्यासारखा - पेडणेकर5. गृहमंत्री वळसे पाटील यांच्या कार्यालयातील 21 कर्मचारी पॉझिटिव्ह6. झिम्माचे रेकॉर्डब्रेक अर्धशतक; ५० दिवसांत कोट्यवधींची कमाई...
भाजपशी संबंधित Tek Fog App उघडकीस ते राज्यात वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू? 06.01.2022 12:58
1. ओमिक्रॉन सौम्य आहे म्हणणं घातक - WHO2. PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटींबाबत दिली माहिती3. भाजपशी संबंधित Tek Fog App उघडकीस; फेक न्यूज आणि शिवीगाळ करणारी यंत्रणा4. राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट5. म्हाडा परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या सविस्तर6. "..म्हणून सलमानशी ब्रेकअप केलं"; अखेर अभिनेत्रीने केला खुलासा7. जोकोविच सरकारच्या ताब्यात; सर्बिया - ऑस्ट्रेल...
आंदोलकांमुळे PM मोदी अडकले पुलावर ते राज्यात सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे... 05.01.2022 13:28
1. राज्यात सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे - टोपे2. राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद3. Appleचा रेकॉर्ड! केवळ काही दिवसांत 40 कोटीहून अधिक आयफोन्सची विक्री4. आंदोलकांमुळे PM मोदी अडकले पुलावर; 'सुरक्षेचा घोळ' म्हणत पंजाबमधील रॅली रद्द5. आमदार अतुल बेनके, शरद सोनवणे यांच्यात जुंपली, वाद चव्हाट्यावर6. 'घाईघाईने RIP लिहिण्याच्या या जगात..'; सिंधुताईंच्या निधनानंतर तेजस्विनीची विनंत...
ओमिक्रॉननंतर आता 'IHU' एन्ट्री ते पुण्यातील शाळा 30 जानेवारीपर्यत बंद 04.01.2022 14:09
1. Apple ने रचला इतिहास...तर Blackberryने गाशा गुंडाळला2. कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट सापडला....3. ओमिक्रॉननंतर आता 'IHU' एन्ट्री; फ्रान्समध्ये आढळला कोविडचा नवा व्हेरियंट4. पुण्यात 1 ते 9 वी पर्यतची शाळा 30 जानेवारीपर्यत बंद5. इंटरनेटशिवाय करता येणार डिजीटल व्यवहार, RBI ने दिली मंजुरी6. PDCC Election |माजी अध्यक्षांना धक्का; पवार, दांगट, चांदेरे यांची बाजी7. मोहम्मद हाफीज निवृत्तीनंतर लगेच वाकड्...
पाकिस्तानी म्हणे कोरोना केव्हाच गेला ते समीर वानखेडेंची बदली, पुन्हा मूळ विभागात 03.01.2022 12:24
1. 28 टक्के पाकिस्तानी छाती ठोकून सांगतात, 'कोरोना पूर्णपणे संपलाय'2. वैद्यकीय सुविधांसाठीचा निधी खर्च करा, अन्यथा उशिर होईल - केंद्र3. ओबीसींचा Empirical Data मार्चपर्यंत मिळणार : अजित पवार4. अखेर समीर वानखेडेंची बदली; आता 'या' विभागात करणार काम5. ठरलं..! राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 23 जानेवारीला6. मुंबईतील नववीपर्यंतच्या शाळा 'या' तारखेपर्यंत राहणार पुन्हा बंद7. इम्रान खानच्या घटस्फोटीत पत्नीवर...
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici