Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...
Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
नात्यात विवाह करण्यानं वाढली चिंता! ते 'हिजाब घालणारी मुलगी पंतप्रधान होईल' 13.02.2022 16:10
1. इंडोनेशियाने भारतापेक्षा कमी दरात खरेदी केली जास्त राफेल विमाने2. नात्यात विवाह करण्यानं वाढली चिंता! अनुवांशिक समस्यांत वाढ3. तुमच्या राज्यात जगायचं नाही, सरकारला... : अण्णा हजारे4. साहित्य संमेलनात उभारणार यंदा सात व्यासपीठे5. लता मंगेशकरांच्या ‘जयप्रभा’साठी आजपासून साखळी उपोषण6. २१ लाख फसवणूक प्रकरण: शिल्पा शेट्टी आणि कुटुंबाला न्यायालयाचे समन्स7. IPL 2022 Auction : एका रॉयलमधून दुसऱ्या रॉय...
ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलणं ठरणार कायदेशीर ते रिया चक्रवर्तीचं दोन वर्षांनंतर कमबॅक! 12.02.2022 12:33
१) ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलणं ठरणार कायदेशीर : नितीन गडकरी२) हिजाब प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर; भारतानं केली भूमिका स्पष्ट३) कोणत्या वयोगटात कोविड पसरण्याची जास्त शक्यता?४) प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन५) एसटी विलनीकरणाचा अहवाल न्यायालयाकडे सूपूर्द६) रिया चक्रवर्तीचं दोन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक!७) IPL ऑक्शनरच्या प्रकृती अचानक बिघाड; लिलाव प्रक्रियेत झाला बदल८) "मतदारसंघात येऊ न...
Sakal Unplugged with Bhargavi Chirmule 'आई मायेचं कवच' मालिकेला अकल्पनीय वळण 12.02.2022 12:52
गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाच्या,नृत्यकलेच्या माध्यमातून मराठी अभिनयसृष्टीत सक्रिय असलेली भार्गवी चिरमुले सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई मायेचं कवच' या मालिकेतून आपल्या भेटीस आली आहे. या मालिकेच्या निमित्तानं तिनं पालकत्व,आजची पिढी, त्याचसोबत मालिकेतील काही अकल्पनीय वळणं या सर्व गोष्टींवर सकाळ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मनमोकळा संवाद साधला आहे.
शाकाहार कराल तर, १३ वर्ष जास्त जगाल ते बच्चू कडूंना कारावास.... 11.02.2022 14:27
1. शाकाहार कराल तर, १३ वर्ष जास्त जगाल! संशोधनात स्पष्ट2. जगभरात चार हजारांहून अधिक भारतीयांचा मृत्यू3. सर्वोच्च काय? देश की धर्म?4. एन चंद्रशेकरनच राहणार पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्ष5. 'विरोधी पक्षात असताना...', राष्ट्रपतींसमोर राजभवनात मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी6. HIV व्हायरसचा शोध लावणारे नोबेल विजेते संशोधक ल्यूक माँटग्नियर यांचे निधन7. वनडेतून वगळण्यावर रहाणेनं ठेवले बोट; तुम्ही घरा...
युक्रेन-रशियात युध्द अटळ? ते हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला जन्मठेप 10.02.2022 11:56
1. युक्रेन-रशियात युध्द अटळ? अमेरिकेनं मित्राला पाठवली 80 टन शस्त्रं2. हिजाब प्रकरणी याचिकेवर तातडीने यादी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार3. Health Ministry: आंतरराष्ट्रीय प्रवासासंबंधी नवी नियमावली जाहीर4. Hinganghat Burning Case : आरोपी विकेशला जन्मठेपेची शिक्षा5. वाइनविक्री निर्णयाविरोधात अण्णा हजारे उपोषणावर ठाम6. 'हिजाबला विरोधच, पण...'; जावेद अख्तर यांनी सुनावलं7. WWE रेसलर The Great Khal...
कोरोना काळात 25 हजार भारतीयांच्या आत्महत्या ते नेमकं काय आहे हिजाब प्रकरण..... 09.02.2022 12:21
1. कोरोना बरा करणारा नेझल स्प्रे लाँच ! कसा करेल काम जाणून घ्या2. 'बाजारपेठ भारतात, नोकऱ्या मात्र चीनमध्ये', केंद्राने 'टेस्ला'ला फटकारलं3. कोरोना काळात 25 हजार भारतीयांच्या आत्महत्या, एनसीबीआरचा अहवाल4. शरद पवार भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासमोर देणार साक्ष5. Nitesh Rane Bail: मोठी बातमी! नितेश राणेंना जामीन मंजूर6. ऑस्करसाठी निवडलेल्या या माहीतीपटात नेमकं काय आहे?7. मी संघाच्या पाठिशी उभा; कमिन्सने...
काय आहे Hyundai अन् काश्मिरचा वाद? ते सावरकरांची कविता, हृदयनाथ मंगेशकरांची गेली नोकरी 08.02.2022 15:06
1. Hyundai अन् कश्मीर वाद काय? एका चुकीमुळं उठला कंपनीचा बाजार2. कैद्यांना कोर्ट आणि हॉस्पिटल्सची सुविधा मिळण्याच्या प्रमाणात अनुक्रमे ६५ टक्के आणि २४ टक्के घट3. Diabetes असताना रात्रीचा रक्तदाब वाढतोय? जीवाचा धोका आत्ताच ओळखा4. सुप्रिया सुळेंकडून मोदींच्या भाषणाचा पर्दाफाश, गोयल यांचं पत्रचं समोर आणलं5. प्रकाश आंबेडकरांचा समाजवादी पार्टीला पाठिंबा, UP निवडणुकांसाठी घोषणा6. ट्वीटरवर कंगना विरोधा...
देशाच्या किनारी भागात विनाशकारी पुराचा धोका ते लतादीदींच्या निरोपाला मराठी कलाकार का नव्हते? 07.02.2022 14:33
1. रशिया कधीही करू शकतो युक्रेनवर हल्ला; अमेरिकेचा इशारा2. ओवैसींवरील हल्ल्याबाबत अमित शहा संसदेत म्हणतात, 'त्यांना मी आधीच...'3. भारताच्या किनारी भागात विनाशकारी पुराचा धोका; शास्त्रज्ञांचा इशारा4. 'CoWin' वर नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य नाही; केंद्राची SC माहिती5. नितेश राणेंच्या छातीत दुखायला लागल्यानं रुग्णवाहिका थांबवून उपचार!6. लतादीदींच्या निरोपाला मराठी कलाकार का नव्हते? हेमांगीनं सांगित...
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर कालवश.... 06.02.2022 18:24
1. गानसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड2. अशी गानकोकिळा पुन्हा न होणे.....(वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया)3. अफगाणिस्तानातून इराण, पाकिस्तानात 10 लाखांहून अधिक नागरीक स्थलांतरीत4. स्टार प्रचारकांना पुरेशी सुरक्षा; निवडणूक आयोगाने राज्यांना दिल्या सूचना5. ट्विटरवर लिहिता येणार सविस्तर पोस्ट...6. OBC Political Reservation : राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल पूर्ण7. भारतीय क्रिकेटपटू...
1983 वर्ल्ड कप हिरोंसाठीच्या लता दीदींच्या संगीत रजनीचा रंजक किस्सा 06.02.2022 12:24
83 चा विश्वकरंडक झाला होता. तो भारतानं जिंकला. त्यानंतर खेळाडूंच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी पैसे नव्हते. अशावेळी लता दीदींच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर जे घडलं त्याचा संपूर्ण देश साक्षीदार आहे. ज्येष्ठ क्रिडा पत्रकार मुकूंद पोतदार यांनी लता दीदींच्या त्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी तो कार्यक्रम ज्या व्यक्तीनं याची देही याची डोळा अनुभवला होता, त्या व...
टेस्लाच्या भारतातील एन्ट्रीला झटका ते राष्ट्रवादीत परण्याच्या चर्चेवर उदयनराजेंचं भाष्य 05.02.2022 13:05
१) आता RTO मध्ये जाऊन Driving Test देण्याची गरज नाही२) तापमानवाढीचा भारतीय मॉन्सूनवर परिणाम; ‘IITM’चा निष्कर्ष३) टेस्लाच्या भारतातील एन्ट्रीला झटका; सरकारनं घेतला महत्वाचा निर्णय४) लोकप्रिय श्रेणीत राजपथावरील महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल५) पुण्यात सोमवारपासून पहिले ते आठवीचे पूर्णवेळ वर्ग६) अंडर 19 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला नव्या विश्वविक्रमाची संधी७) अभिषेक बच्चननं सिनेमात येण्याआधी तुटपुंज्या कम...
सकाळ Unplugged With Sankarshan Karhade 'माझी तुझी रेशीम गाठ'मधील 'समीर' बदलणार?' 05.02.2022 20:52
अशा अनेक छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्द कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करून घराघरात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. नाटक,मालिका,सिनेमा अशा तिन्ही माध्यमात एकाच वेळेला सक्रिय असणाऱ्या संकर्षणला कामात व्यस्त रहायला आवडतं. किचन कल्लाकार यापुढे श्रेया बुगडे करणार का? किंवा माझी तुझी रेशीमगाठ मालिका तो सोडतोय का? यावरनं पसरलेल्या अफवांवर तो भरभरुन बोलला आहे,ते ही त्याच्या विनोदी शैलीत. उत्तम लेखक,कवी म्हणूनह...
'फास्टॅग' जाणार 'जीपीएस' येणार ते वाहतुक कोंडीमुळे मुंबईत तीन टक्के घटस्फोट 04.02.2022 14:03
1. चीनकडून 192 टक्क्यांनी आयात वाढली, केंद्रीय मंत्र्यांचा खुलासा2. वाहनधारकांना दिलासा: 'फास्टॅग' जाणार 'जीपीएस' येणार3. 'माझं चुकलं असेल तर...' बंडातात्यांनी मागितली माफी4. अदानी, अंबानींची 'श्रीमंती'; फेसबुक किंग मार्क झुकेरबर्गला टाकले मागे5. एव्हरेस्टची कमी होणारी उंची सर्वसामान्यांची वाढणार डोकेदुखी.....6. किरण माने बातमी....7. माजी क्रिकेटरनं रोहितला केलं सावध; म्हणाला...8. चर्चेतील बात...
दहा अब्ज डॉलर खर्च करुनही 'मेटा'ला तोटा ते 'इटालियन आई, भारतीय वडील म्हणून राहुल गांधी... 03.02.2022 14:10
1. दहा अब्ज डॉलर खर्च करुनही 'मेटा'ला झाला तोटा; 'हे' आहे कारण2. अँटीलिया प्रकरणाचं गूढ उकलणार? एटीएसने चांदिवाल आयोगाकडे दिला रिपोर्ट3. मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा: केंद्र अनुकूल4. GATE 2022 रद्द करण्यास SC चा नकार, नियोजित वेळेतच होणार परीक्षा5. शेअर मार्केटमध्ये जोरदार घट! सेन्सेक्समध्ये 770 अंशांची घसरण6. वडिलांच्या शेवटच्या क्षणाबद्दल सांगताना अजिंक्य देव भावुक7. 'जर कोरोना रूग्णसंख्या...
MBBS च्या 12 विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींकडे मागितलं इच्छामरण ते नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी 02.02.2022 11:57
1. इस्रायल उभारतंय 'लेझर' भिंत! शत्रूच्या रॉकेट, मिसाईल, ड्रोनची होईल राख2. IPL 2022 Player Mega Auction : फ्रेंचायझीसाठी BCCI ची नियमावली3. MBBS च्या 12 विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी4. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा राजकारणातून संन्यास5. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये ४३९ दहशतवादी ठार; केंद्राने दिली माहिती6. नागराज मंजुळेचा 'झुंड' सिनेमागृहात;या तारखेला प्रदर्शित7....
काय स्वस्त, काय महाग? अर्थसंकल्पानं केली निराशा ते सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर हायव्होलटेज ड्रामा 01.02.2022 10:53
1. काय स्वस्त, काय महाग? बजेटचा तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?2. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करताय? वाचा अर्थसंकल्पातील महत्त्वाची घोषणा3. कोरोनामुळे दुसऱ्या बाळाला जन्म देण्याबाबत मातांचा पुन्हा विचार4. PM मोदींकडून सीतारामन यांचं कौतुक; 'हे बजेट म्हणजे गरीबांचं कल्याण!'5. 'हिंदुस्थानी भाऊ'ची पोलीस कोठडीत रवानगी6. यंदाच्या वर्षापासून चीप असलेले नवे ई-पासपोर्ट मिळणार7. Budget 2022 : आशियाई आणि...
ऑफलाईन परीक्षांसाठी विद्यार्थी रस्त्यावर ते वाईनची दुकानं फोडू, इम्तियाज जलील यांचं मुख्यमंत्र्यांना चँलेज 31.01.2022 17:22
1. अल्झायमरच्या उपचारात उपयुक्त ठरू शकते नवीन तंत्रज्ञान गॅमा एन्ट्रेनमेंट2. निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी3. ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांच्या विरोध; पुणे, नागपूरमध्ये आंदोलन4. आमच्या अधिकाऱ्याला तात्काळ सोडा; बायडेन यांचा तालिबानला इशारा5. निवडणूक प्रचार सभांवरील बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली6. 'भिकार मालिका पाहणं बंद करा'..विक्रम गोखले पुन्हा गरजले7. आजच लस...
1 फेब्रुवारीपासून मोठे बदल, थेट खिशावर परिणाम ते नाना पटोलेंच्या तोंडी गोडसेची भाषा? 30.01.2022 12:46
1. 1 फेब्रुवारीपासून होणार मोठे बदल; तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम 2. डिझेलची होम डिलिव्हरी! पुण्यातील दांपत्याच्या स्टार्टअपची रतन टाटांकडून दखल 3. महिलांना पोस्टपार्टम डिप्रेशन कशामुळे येतं? ही लक्षणे दिसल्यास सावध राहा 4. देशमुखांनी ८६ एकर जमीन खरेदी केली, ईडीच्या दोषारोपपत्रात गंभीर आरोप 5. NeoCov' चा धोका किती? टास्क फोर्सचं मुंबईकरांना आवाहन 6. वाहनात CNG किट बसवण्यासाठी नवे नियम, 'या' गाड्...
तिसरी लाट ओसरत चाललीए ते प्रेग्नंट महिलांना 'अनफीट' ठरवणारा 'तो' निर्णय SBIकडून मागे 29.01.2022 11:51
१) TET परीक्षा घोटाळा : आयएएस अधिकारी पोलिसांच्या ताब्यात२) 'मेटाव्हर्स' म्हणजे नेमकं काय? साऱ्या जगात सुरु आहे चर्चा३) तिसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे - राजेश टोपे४) मोदी सरकारनं इस्त्रायलकडून खरेदी केलं पेगासस! NYT चा गौप्यस्फोट५) महिला पोलिसांचे कामाचे तास बदलणार, महासंचालकांच्या सूचना जारी६) पंजाबी गायक दलेर मेहंदी ठरला पहिला भारतीय 'Metaverse' परफॉर्मर७) आशियाई स्पर्धेत विश्वनाथन आनंद असणार म...
सकाळ Unplugged with Shreya Bugde 'कमरेखालचे विनोद म्हणजे...' 29.01.2022 17:50
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या श्रेया बुगडेची दिलखुलास मुलाखत ऐका 'सकाळ Unplugged' कार्यक्रमात. गेली अनेक वर्ष केवळ विनोदी अभिनेत्री म्हणून काम केलं तर बिघडलं कुठे म्हणताना इतरही अभिनयाचे जॉनर साकारायला आवडतील असं ती म्हणाली. अभिनय क्षेत्रातील पुरुषप्रधान संस्कृती ते अभिनेत्रींमधील कॅट फाईट्स,किचन पॉलिटिक्स या विषयांवरही तिनं 'सकाळ पॉडकास्ट'ला दिलेल्या मुलाखतीत मनमोकळा स...
Neo Cov व्हेरिएंट 'धोक्याची घंटा' ते ठाकरे सरकारला SC चा दणका, १२ आमदारांचे निलंबन रद्द 28.01.2022 16:27
1. धोक्याची घंटा! NeoCov व्हेरिएंटमुळे तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू निश्चित2. लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करताना मातांचं मद्यपान वाढलं!3. भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणः आरोपींना 6 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा4. रशियाकडून S-400 मिसाईल खरेदी करणं भारताला महागात पडू शकते; अमेरिकेचा इशारा5. नितेश राणेंच्या नियमित जामिन अर्जावर सोमवारी होणार फैसला6. भारत बायोटेक : इंट्रानेसल बूस्टर डोसच्या ट्रायलला DGCI च...
कोव्हिशिल्ड - कोव्हॅक्सिनच्या खुल्या बाजारात विक्रीला परवानगी ते ज्येष्ठ लेखक अनिल अवचट कालवश 27.01.2022 12:10
1. वेगाने चालणाऱ्या महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका 34 टक्क्यांनी कमी2. युद्धाचा धोका टळला? रशिया-युक्रेन युद्धविरामावर सहमत3. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे निधन4. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनला खुल्या बाजारात विक्रीला DCGIची परवानगी5. पाच राज्यांच्या निवडणुका पुढे ढकला, दिल्ली हायकोर्टात याचिका6. 'माझ्या ब्रा ची साईज..'; श्वेता तिवारीचं वादग्रस्त वक्तव्य7. हरभजन-पत्रकाराचा टिवटिवाट; BCCI...
गोळीबारानंतर ट्रेन जाळली ते 'खाशाबा जाधवांसाठी मोदी - शहांना भेटायचं राहिलंय' 26.01.2022 11:13
1. रशिया-युक्रेन तणाव : बायडेन म्हणाले, युद्ध झाल्यास जग बदलेल2. गोळीबारानंतर ट्रेन जाळली... बिहारमध्ये रेल्वे भरतीचा वाद पेटला3. खाशाबा जाधवांसाठी आता मोदी - शहांना भेटायचं तेवढं राहिलंय'4. राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यातील 'विराट' झाला निवृत्त; यामुळे होता वेगळा5. श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानींची घसरण; गौतम अदानी अव्वल स्थानी6. 'पद्मश्री पुरस्कार नको, अपमान वाटतो': गायिकेची खंत7. आसाम-नागा...
कोरोनाला रोखण्यासाठी रेड वाईन उपयोगी? ते एसटीच्या 24 हजार कर्मचाऱ्यांचा परतीचा मार्ग बंद 25.01.2022 11:45
1. जो बायडेन यांची पत्रकाराला शिवीगाळ; महागाईवर प्रश्न विचारताच संतापले2. कोरोनाला रोखण्यासाठी रेड वाईन करतेय मदत? संशोधनात दावा3. 'परिवहन'ची मोठी कारवाई! 24 हजार कर्मचाऱ्यांचा परतीचा दरवाजा बंद4. पाकिस्तानला बायपास करत भारताने चाबहार बंदरासाठी शोधला तिसरा मार्ग5. UP मध्ये काँग्रेसला धक्का! सिंधिया, जितीननंतर RPN सिंह यांचा राजीनामा6. तारीख ठरली! महाराष्ट्रात तमाशाचे फड पुन्हा सुरू होणार7. 'बंद...
'स्टिल्थ ओमिक्रॉन' म्हणजे काय? ते कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या 24.01.2022 14:04
1. 'स्टिल्थ ओमिक्रॉन' म्हणजे काय? RT-PCR मधून सुटणाऱ्या स्ट्रेनविषयी माहिती2. सोमवारी ऑफिसला जाऊन काम करणं कठीण जातंय का? हे वाचा3. कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या वाढल्या, धक्कादायक आकडेवारीत खुलासा4. राज्यात थंडी वाढणार, मुंबईत पारा आणखी घसरण्याची शक्यता5. शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह! काळजी न करण्याचं केलं आवाहन6. आम्हाला माहितीच नव्हते, वामिकाच्या फोटोंवर अनुष्काची पोस्ट7. तुझ्यात बालपण राहिलंय क...
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici