Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2103 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

2 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

नीरज चोप्राला सुवर्ण ते कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात आता अंबानी 29.08.2023

१. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राचा दणदणीत विजय, सुवर्णकमाई २. विरोधकांच्या इंडिया आघाडीत मायावती सामील होणार का? ३. कृत्रिम बुद्धिमत्ता घराघरांत पोहोचवण्याचा मुकेश अंबानींचा इरादा ४. चंद्रानंतर आता सूर्याचा शोध, इस्रोच्या मिशन आदित्य एल1चा मुहूर्त ठरला ५. आरोग्य विभागात ११ हजार पदांची भरती ६. भारतातील आगामी जी२० परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान सहभागी होणार ७. मी भुजबळांचं भाषणच ऐकलं नाही, अजित ...

चांद्रयान-3 चा पहिला शोध ते 'दिल्ली बनेगा खलिस्तान 28.08.2023

1.  मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांच्या आघाडीवर मराठवाड्यातून घणाघात2. 'दिल्ली बनेगा खलिस्तान'; पाच मेट्रो स्टेशनच्या भितींवर लिहिल्या भारत विरोधी घोषणा3. चांद्रयान-3 चा पहिला शोध, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे तापमान किती? विक्रम लँडरने दिली माहीती4. बोर्डावर 'जय श्रीराम' लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाला अटक5.  'असा पती निवडा जो...'; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितला दिवंगत पत्नीचा किस्सा...

मुझफ्फरपूरमधील व्हायरल व्हिडीओचे देशभरात पडसाद ते मोदींनी गाठलं इस्रो 27.08.2023

१. वर्गमित्रांकडून विद्यार्थ्याला थोबाडीत मारण्याची अघोरी शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेबद्दल देशभर संताप, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई २. अजित पवारांची दया येते, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कोश्यारींचं विधान चर्चेत ३. इस्रो गाठत मोदींनी केलं शास्त्रज्ञांचं कौतुक ४. भारतानंतर आता जपानही जाणार चंद्रावर मून स्नायपर प्रक्षेपणासाठी सज्ज ५. शरद पवारांबद्दल उद्धव ठाकरे गटाचे सूचक विधान ६. केंद्रीय सुरक्ष...

Sakal Unplugged with वैभव तत्ववादी, वैभवच्या आयुष्यातला गुलाबजाम कोण?'गुलाबजाम 2' निमित्ताने ऐका वैभव तत्ववादी सोबतच्या खास गप्पा 26.08.2023

अल्पावधीतच आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी.  'बाजीराव मस्तानी', 'कॉफी आणि बरच काही', 'पॉन्डीचेरी' आणि अशा अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर त्याने घर केलं आहे. तो नुकताच कमांडो या वेबसिरिजमध्ये द केरळ स्टोरी फेम अदा शर्मासोबत दिसला. आता वैभव आता दोन भन्नाट मराठी सिनेमांच्या माध्यमातुन आपल्या भेटीला येणार आहे. एक म्हणजे 'गुलाबज...

प्रज्ञान रोव्हरचा प्रवास सुरु ते नीरज चोप्राची धडाकेबाज कामगिरी 26.08.2023

१. ‘विक्रम’ लँडरमधून बाहेर पडत ‘प्रज्ञान’ रोव्हरचा प्रवास सुरु  २. बिल्किस बानो प्रकरणातील दोषी तुरुंगातून बाहेर आल्यावर करतोय वकिली ३. कळवा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी अहवाल तयार नाही, समितीला आणखी वेळ हवा ४. नीरज चोप्राची धमाकेदार कामगिरी, मिळवली ऑलिम्पिकमध्ये एंट्री   ५. निवडणूकीत फेरफार प्रकरणी ट्रम्प यांना अटक  ६. चांद्रयान ३ आणि आदिपुरुषच्या बजेटची होतेय तुलना ७. अज्ञात व्यक्तीकडून आयआयटी मुं...

राष्ट्रीय पुरस्कारावर मराठी ठसा ते ब्रिजभूषणमुळे भारताची नाचक्की 25.08.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १. ६९व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर मराठीची मोहोर  २. ३८ देशांतील पत्रकार आणि नवा लोगो, इंडिया आघाडीच्या सभेचा बोलबाला ३. ब्रिजभूषणमुळं जागतिक कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये भारताची नाचक्की ४. अभिनेत्री सीमा देव यांचं निधन ५. भाजप मंत्र्याने रेल्वे फलाटावर घुसवली गाडी  ६. जाधवपूर विद्यापीठात रँगिंगला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या ७. महा...

चांद्रयान ३ यशस्वी ते बाजार समित्यांचे लिलाव पूर्ववत 24.08.2023

१. भारताने इतिहास घडवला, चांद्रयान ३ मोहीम फत्ते  २. २०२४पासून नवीन शैक्षणिक धोरण, वर्षात दोनवेळा बोर्डाच्या परीक्षा ३. कांद्यावर लवकरच तोडगा निघणार, आजपासून बाजार समित्यांचे लिलाव पूर्ववत ४. कृषिसेवक 2109 पदांची भरती होणार ५. उ.प्रदेशच्या पोलिस महासंचालकांचा पोलिसांना पंचांग वापरण्याचा आदेश  ६. गदरसारखं यश जवानला मिळणार का? ७. 'मी जिवंतच..., हा रनआऊट मागे घ्या', मृत्यूच्या बातमीवर माजी क्रिकेटरचा...

चांद्रयान ३ चंद्रावर उतरणार ते कांद्याचा दर शेतकऱ्यांना पुन्हा रडवणार का ? 23.08.2023

कांद्याचादर शेतकऱ्यांना पुन्हा रडवणार का? आजचंद्रावर उतरणार चांद्रयान ३ भाजपपदाधिकारी सना खान हत्या प्रकरणी नवनवे खुलासे पंतप्रधानमोदी ब्रिक्स परिषदेसाठी पोहोचले धडाकेबाजप्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडेंवर दिरंगाईचा आरोप बॉक्सऑफिसकमाईचे आकडे खोटे, म्हणतोय करण जोहर LICचाअजबनिर्णय! घसरणीनंतरही अंबानींच्या कंपनीत केली मोठी गुंतवणूक  कांद्यावरुनकुरघोडी, भाजप, राष्ट्वादी, शिंदे सेनेत श्रेयाची लढाई  स्क्...

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप ते तलाठी भरती परीक्षेत गोंधळ 22.08.2023

१. महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता, शिंदे गटातील खासदाराच्या दाव्याने खळबळ २. दिल्लीत महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्याचे दुष्कृत्य उघड ३. मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी ४. तलाठी भरती परिक्षेतील गोंधळावरुन रोहित पवारांचा संताप ५. चांद्रयान ३ चे उद्या होणार चंद्रावर लँडिंग ६. सनी देओलला बँकेचा दिलासा! बंगल्याच्या लिलावाला स्थगिती, ७. भारतीय संघाची घोषणा! तिलकला संधी...

रशियाच्या चांद्र मोहिमेचं स्वप्न भंगलं, लुना २५ क्रॅश ते माझी भूमिका बदलणार नाही, छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण 21.08.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. Luna 25 Crashed : रशियाची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम फेल; 'लूना 25' चंद्रावर झालं क्रॅश!2. India Alliance: ‘इंडिया’तील वाद चव्हाट्यावर; आघाडीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष भिडले3. Chandrayaan 3 Landing Date : चंद्रावर कधी उतरणार 'चांद्रयान-3'? इस्रोने सांगितली अधिकृत तारीख अन् वेळ4. Nitin Gadkari : इंडिया आघाडीतील पक्षाकडून गडकरींना पंत...

अजित पवार घेणार उत्तरसभा ते ज्योतिरादित्य सिधियांना धक्का 20.08.2023

१. बीडमध्ये अजित पवारांच्या उत्तर सभेबाबत संभ्रम २. मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधियांना धक्का, निकटवर्तीय काँग्रेसमध्ये दाखल ३. कॅन्सरवरील औषधांमुळे उत्तेजक द्रव्य चाचणीत फटका बसल्याची दुती चंदची तक्रार ४. अभिषेक-सैय्यामीच्या घूमरला थिएटर नाही ५. २६/११च्या स्फोटांतील आरोपी तहव्वूर राणा लवकरच भारताच्या ताब्यात ६. रामदास कदमांविरुद्ध प्रचंड नाराजी, 300 पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार  ७...

गडकरींना संपवण्याचा प्रयत्न होतोय ते मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांना स्थगिती 19.08.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १. कॅग अहवाल नव्हे गडकरींचा काटा काढण्याचा प्रयत्न, वडेट्टीवारांचा आरोप २. चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं, चांद्रयान ३, विक्रम लँडरची पहिली डी-बूस्टिंग प्रक्रिया यशस्वी  ३. आमदार अपात्रतेच्या निर्णयात दिरंगाई होणार नाही, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर  ४. अमेठीतून राहुल गांधीच ५. भाजपबरोबर गेलेल्या लोकनेत्याला संपवलं जातं ६. बिहारमध्ये पत्रकार...

मोदींनी मणिपूरकडे ढुंकून पाहिलं नाही ते बिल्किस बानो खटल्यातील दोषींविषयी सर्वोच्च न्यायालयाचे सवा 18.08.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १. बीडच्या सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा हल्लाबोल, मोदी आणि फडणवीसांवर थेट टीका २. केवळ बिल्किस बानो खटल्यातील दोषींनाच रिलीज पॉलिसीचा फायदा का? सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला सवाल ३. सराव सोडून बजरंग पुनिया भारतात परतला कारण... ४. हसन मुश्रीफांना न्यायालयाचा दिलासा  ५. राहुल गांधींच्या आडनावावरुन शरद पोंक्षेंची जहरी टीका  ६. जा...

मोदींना मणिपूरची नव्हे स्वत:ची काळजी ते मुंबई गोवा महामार्गावरचेच कंत्राटदार कसे पळून जातात ? 17.08.2023

१. मोदींना मणिपूरची नव्हे तर आपल्या 'पुन्हा येण्या'ची काळजी..शरद पवारांचा घणाघात २. कर्नाटक पराभवातून धडा! मध्यप्रदेशसाठी स्वतः अमित शहा उतरणार मैदानात ३. दिल्ली विधेयकानुसार काम करण्याची केजरीवाल सरकारची तयारी  ४. आता १०० शहरांत धावणार १० हजार इलेक्ट्रीक बस ५. गदर आणि जेलरची टक्कर ६. पेलेविरुद्ध गोल करणारे भारतीय फुटबॉलपटू हबीब यांचे निधन ७. पाकिस्तानमध्ये पेट्रोल पेटले, 290 रुपये लिटर ८. मुंबई-ग...

देश मणिपूरसोबत ते कुस्तीपटू विनेश फोगट आशियाई स्पर्धेतून बाहेर 16.08.2023

1. देश मणिपूरसोबत आहे, नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरुन प्रतिपादन2. मुख्यमंत्री बदलावरुन विजय वडेट्टीवर आणि श्रीकांत शिंदे यांच्यात वाद3.ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा4. पोलीस उपनिरीक्षक संजय माळी यांना मिळाले राष्ट्रपती पदक5. राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू6. 'मी भारतीय झालो!' अक्षय कुमारला अखेर मिळालं भारताचं नागरिकत्व7. आशियाई स्पर्धेपूर्वी भारता...

इस्रोचे मिशन आदित्य ते नवाब मलिक कोणाच्या गोटात ? 15.08.2023

१. आता इस्रोचे मिशन आदित्य २. चक्क सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या नावे फेक व्हॉट्सअप मेसेज ३. शिवसेना शिंदे गटातील ४०० पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत ४. महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पाच पदके जाहीर ५. ट्विटरच्या डीपीवर तिरंगा लावताय? जाणून घ्या 'हा' नियम, ६. मेलबर्न मध्ये शबाना आझमी यांनी  फडकावला तिरंगा ७. NEET परीक्षेपायी वडील आणि मुलाची आत्महत्या  ८. नवाब मल...

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.... 14.08.2023

1. Volodymyr Zelenskyy : युक्रेनमधील भ्रष्ट सैन्य अधिकाऱ्यांना हटविले - व्होलोदिमीर झेलेन्स्की2. 'फक्त नाव बदलता येणाऱ्या अशिक्षित नेत्यांना मतदान करु नका'; Unacademy शिक्षकाचा ऑनलाईन 'सल्ला', व्हिडिओ व्हायरल3. Jayant Patil : 'ती गुप्त बैठक नव्हतीच!'; अजित पवार-शरद पवारांच्या 'त्या' भेटीवर जयंत पाटलांचा खुलासा4.  Prakash Ambedkar : ''अमित शाहांच्या बुद्धीची मला कीव येते'' RSS अन् भाजपवर प्रकाश आंब...

लष्कर मणिपूरमध्ये काही करू शकत नाही ते मुख्यमंत्रीपदावर दावा नाही, अजित पवारांचा खुलासा 13.08.2023

१. मेधा कुलकर्णींचा भाषणात उल्लेख, दोन्ही दादांची समजुत, गडकरीनी केले चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण २. भारतीय लष्कर मणिपूरमध्ये काहीही करू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन ३. आता फेक न्यूज पसरवली तर ३ वर्षांचा तुरुंगवास  ४. मणिपूरवर बोलण्यापासून आम्हाला रोखलं; भाजपच्या मित्रपक्षाचा गंभीर आरोप ५. शहीद पोलिसांच्या पत्नींसाठी सरकारचा मोठा निर्णय ६. अक्षय कुमारच्या चित्रपटासाठी सोश...

नवाब मलिकांना जामीन ते राहुल गांधींचा मोदींवर पलटवार 12.08.2023

१. अखेर नवाब मलिक यांना जामीन मंजूर, अजित पवार गटात जल्लोष२. राजद्रोहाचा कायदा रद्द, इंग्रजांच्या काळातल्या कायद्यांमध्ये बदल३. झेंडावंदनाच्या यादीवरून राज्याच्या मंत्रीमंडळात नाराजी४. किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढणार५. ४७ वर्षांनंतर रशियाची मोठी चांद्रमोहीम; 'लूना-२५'चं यशस्वी प्रक्षेपण!६. अभिनेत्री जया प्रदा यांना ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा,  ७. आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नागपूरच्या म...

अखेर पंतप्रधान बोलले ते राष्ट्रवादीची तळ्यात मळ्यात भूमिका 11.08.2023

१. दिल्ली विधेयकानंतर भाजप सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टाचे निर्देश डावलण्याच्या तयारीत २. मतदान एक, व्हीप दोन; संसदेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने काढला व्हीप ३. पाकिस्तानची संसद बरखास्त ४. भाजपच्या मित्रपक्षाचा अविश्वास ठरावाला पाठिंबा ५. विवेक अग्निहोत्रींना घालायचीय सेन्सॉर बोर्डावर बंदी  ६. खोटं बोलून अमित शहा पडले तोंडघाशी ७. पृथ्वी शॉवर टीका ८. विरोधकांना गुप्त वरदान मिळाले आहे, पंतप्रधान मोदी...

तुम्ही भारतमातेची हत्या केली, राहुल गांधींचा घणाघात ते संभ्रमासाठी अविश्वास प्रस्ताव 10.08.2023

१. तुम्ही माझ्या भारतमातेची हत्या केली आहे, राहुल गांधी बरसले २. मोदींनी सांगितलं ते असत्य, खडसेंचं प्रतिपादन ३. सरकारमध्ये सामील असलेल्या बच्चू कडूंचा मोर्चा ४. फुलेवादी विचारांचा लढवय्या विचारवंत कालवश! प्रा.हरी नरके यांचे निधन ५. कॉर्पोरेट टॅक्स कमी केला सरकारला 1 लाख कोटींचा तोटा झाला! ६. सुभेदार सिनेमाच्या ट्रेलरने केला अवघ्या २४ तासात केला वर्ल्ड रेकॉर्ड ७.  BCCI ने एका वर्षात भरला कोट्यवधीं...

पार्टी विथ डिफरन्स केली कुठे? सुळेंचा सवाल ते शिवसेना आमदार अपात्रता फैसली पुढच्या आठवड्यात 09.08.2023

१. अविश्वास प्रस्तावादरम्यान विरोधकांचे सरकारला तीन प्रश्न २. शिवसेना आमदार अपात्रतेबाबत पुढच्या आठवड्यात सुनावणी  ३. भाईंदरमध्ये अमराठी आमदाराचा मराठी नाटकावरुन आक्षेप ४. 'भारत जोडो'च्या यशानंतर राहुल गांधींची महाराष्ट्रात पदयात्रा ५. इंदुरीकर महाराजांना झटका! सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली ६. 'काहीही विसरलेले नाही,' आशा भोसलेंटे ट्वीट चर्चेत ७. Asia Cup 2023: फायनलसह सर्व 13 सामन्यांची वेळ निश्...

नव्या कोरोना व्हेरिएंट 'इरिस'ची यूकेत लाट ते उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार 08.08.2023

1. Corona Virus: नवा कोरोना व्हेरिएंट 'इरिस'ची यूकेत लाट; भारतासाठी धोक्याची घंटा?2. Scam 2003: एवढा मोठा घोटाळा की शून्य कमी पडतील, तेलगीनं देशाला हादरवून टाकलं, काय होता तो घोटाळा?3. 'Doomsday Clock' काय आहे? 1947 पासून सांगत आले आहे की, जग प्रलयापासून किती दूर आहे...4. Manipur violence: मणिपूरसाठी सुप्रीम कोर्टाचा अ‍ॅक्शन प्लॅन; तीन महिला न्यायमूर्तींची समिती स्थापन5.   Rahul Gandhi Breaking: अ...

यापुढे कुणीही नातेवाईकांना नोकरी लावू शकणार नाही शाह नेमकं काय म्हणाले? ते जयंत पाटलांचा मोठा खुलासा 07.08.2023

1. Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युध्दावर भारत काढणार तोडगा? अजित डोवालांनी दिले स्पष्ट संकेत2. Banks charge: बँक खात्यातून दरमहिन्याला इतके पैसे कापले जातात, जाणून घ्या कुठे जातात तुमचे पैसे?3. Indian Student In US: आईच्या हाकेला सरकारचा प्रतिसाद, अमेरिकेत भरकटलेल्या विद्यार्थिनीला ग्रीन सिग्नल4. Amit Shah : ''जो येणार तो आमचाच आहे, आता कुणीही नातेवाईकांना नोकरी लावू शकणार नाही'' शाह नेमकं क...

गौरीकुंड दुर्घटनेत १७ बेपत्ता ते जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचं यश 06.08.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १. गौरीकुंड दुर्घटनेत १७ जण बेपत्ता, तिघांचा मृत्यू २. इंडिया आघाडीची पुढची सभा ठरली आणि शरद पवारांचीही.... ३. मणिपूरमध्ये ड्रोनने हल्ला! ४. पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, तीन वर्षांची शिक्षा ५. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचं यश ६. माफिया अतिक अहमदच्या टोळीतील गुंड पोलिसांच्या तावडीत ७. महाराष्ट्र ISIS मोड्यूलमध्ये...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici