Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...
Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
कॅनडाने कशाच्या आधारावर भारतावर केले आरोप? ते शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपचं खरं नाही, बच्चू कडूंचा इशारा 23.09.2023 14:21
१. Explainer: महिला आरक्षण विधेयक मंजूर, आता अंमलबजावणी कधी? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या२. India-Canada Dispute: कॅनडाने कशाच्या आधारावर भारतावर केले गंभीर आरोप? मीडिया रिपोर्टमध्ये धक्कादायक खुसला३. Economic Review Report: अर्थ मंत्रालयाने आर्थिक परिक्षण अहवाल केला प्रसिद्ध; देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग...४. 'लँड फॉर जॉब' प्रकरणी लालू-तेजस्वी यादव यांना समन्स५. भारतावर आरोप केल्याने जस्टिन ट्रुड...
कॅनडाने पुरावे द्यावेत ते महिला आरक्षणाला कोणाचा विरोध 22.09.2023 11:19
१. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणारे 'ते' दोन खासदार कोण? का केला विरोध? २. ठाकरे आणि शिंदे गटाचा तिढा सोडवण्यासाठी नार्वेकर अॅक्टिव्ह ३. धनगड की धनगर पेचाविषयी पडळकर बोलले ४. सनातन धर्मावरील टीका भोवली, प्रकाश राजला जीवे मारण्याची धमकी ५. इराणमध्ये वादग्रस्त विधेयक पारीत ६. मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी आधार कार्डची गरज नाही ७. दक्षिण अफ्रिकेला दुखापतीचा फटका ८. कॅनडाने पुरावे द्यावे, मग पाहू...
कॅनडा भारत संबंधात तणाव ते धनगर आरक्षणावरुन पडळकर आक्रमक 21.09.2023 12:43
१. १९८४च्या दिल्ली दंगलीतील आरोपी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता २. मी आधी धनगर नंतर आमदार"; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पडळकर आक्रमक ३. कॅनडातील भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचना ४. कॅनडातील शीख गायकाचा कार्यक्रम रद्द ५. तुर्कस्तानचे राष्ट्रध्यक्ष एर्दोगेन यांचा भारताला शहाजोग सल्ला ६. रोनाल्डो फुटबॉलच्या मैदानातून थेट WWE च्या आखाड्यात ७. मेक्सिकोमधील परग्रहवासी खरेच, तज्...
भारताचं कॅनडाला प्रत्युत्तर आणि पडळकरांना फडणवीसांचा घरचा आहेर 20.09.2023 12:06
१. महिलांना लोकसभेत आणि विधान सभेत ३३ टक्के आरक्षण मिळणार २. भारताचं कॅनडाला प्रत्युत्तर ३. पुढील शैक्षणिक वर्षातील JEE, NEET, NETच्या तारखा जाहीर ४. पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडून 'आदित्य' उपग्रह 'एल-1' पॉइंटच्या दिशेने रवाना ५. राज्यात महिला अत्याचारात वाढ झाल्याचे आकडेवारीत निष्पन्न ६. दादासाहेब फाळकेंवर राजामौली करणार सिनेमाॉ ७. क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारावर एका सामन्यासाठी बंदी ८. पडळकरांचं वक्तव...
मोहन भागवतांची डाव्यांवर जहरी टीका ते आमदार अपात्रतेवरून न्यायालयाने नार्वेकरांना फटकारलं 19.09.2023 14:06
१. आमदार अपात्रतेचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! सरन्यायाधीशांनी नार्वेकरांना फटकारलं २. मोहन भागवतांची डाव्यांवर टीका, चर्चेचं मोहोळ ३. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेत पुन्हा वाद ४.'मित्रा'साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी, सरकारी तिजोरीतून देणार अडीच कोटी ५. Aditya-L1 बाबत मोठी अपडेट! STEPS उपकरण कार्यान्वित; ६. सई 'मिमी'नंतर 'या' बड्या दिग्दर्शकासोबत करणार चित्रपट! ७. ...
सिराजने लंका पेटवली, भारतानं आशिया चषक जिंकला ते काय आहेत PM विश्वकर्मा योजनेचे फायदे? 18.09.2023 13:57
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. भगत सिंग यांना न्याय देण्यासाठी पाकिस्तानमध्ये प्रयत्न! कोर्टाच्या भूमिकेमुळे सुरु झालाय वाद2. PM विश्वकर्मा योजनेचे फायदे! कौशल्य प्रशिक्षणासोबत मिळेल 3 लाख रुपयांचे कर्ज, 18 व्यवसायांचा समावेश3. Sahara Desert : सहारा वाळवंटाच्या जागी एकेकाळी होतं घनदाट जंगल; अचानक कुठे झालं गायब? वैज्ञानिकांनी लावला शोध4. "आनंदाचा शिधा भेसळयुक्त, वज...
पुन्हा प्रोजेक्ट चित्ता ते गणेशोत्सवासाठी टोलमाफी 17.09.2023 12:13
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १. आता पुन्हा येणार चित्ते २. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासावर चर्चा ३. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी ४. चीनचे संरक्षण मंत्री तीन आठवड्यांपासून बेपत्ता? अमेरिकेने केले गंभीर आरोप ५. भाषण स्वातंत्र्य 'हेटस्पीच' होता कामा नये; 'सनातन वादा'वर हायकोर्टाची टिप्पणी ६. शाहीद करीना पुन्हा एकत्र, जब वी मेटचा सिक्वे...
मनसेचा मुंबई-गोवा महामार्गाविषयी ग्राऊंड रिपोर्ट ते कंत्राटी भरतीला कडाडून विरोध 16.09.2023 12:59
१ मुंबई-गोवा महामार्गाविषयी मनसेचा हल्लाबोल, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचं पितळ उघडं पाडलं २. सरकार आणि कारखानदारांनी घेतला शेतकऱ्यांचा बळी, राजू शेट्टी यांचा आरोप ३. रशिया-युक्रेन अणुयुद्ध झालं तर येणार 'न्युक्लिअर विंटर' ४. 'आयफोन-12'च्या विक्रीवर बंदी; प्रमाणापेक्षा जास्त रेडिएशन उत्सर्जन करत असल्याचा आरोप ५. POK भारताचा अविभाज्य भाग! UAEच्या उपपंतप्रधानांनी जारी केला नकाशा ६. टायगर श्रॉफ, ...
जरांगे पाटलांचे उपोषण थांबले ते अनंतनागच्या हल्ल्यानंतरही मोदी समारंभात मग्न 15.09.2023 12:19
१. अखेर जरांगे पाटील यांचे उपोषण थांबले, आंदोलन मात्र सुरूच राहणार २. आता शिक्षकभरतीसुद्धा कंत्राटीच ३. हिंदीची सक्ती कशाला?उदयनिधींचा पुन्हा वार ४. आता वन नेशन वन डॉक्युमेंट ५. भारतातील या 5 मंदिरात लष्कर तैनात करा; प्रकाश आंबेडकरांची मोदी सरकारकडे मागणी ६. सोनाली कुलकर्णी - ओमकार भोजने एकत्र दिसणार ७. फक्त हरमनप्रीतच! ना विराट ना रोहित... Times’s list of 100 leaders मध्ये हार्दिकचंही नाही नाव ८...
कृषी कायदे परत येणार ते व्हायरल व्हिडीओवरुन मुख्यमंत्र्यांवर टीका 14.09.2023 12:13
१. कृषी कायदे परत येणार; केंद्रीय समितीतील सदस्याची माहिती २. नवनीत राणा आणि यशोमती ठाकूरांमध्ये वाद ३. मोदींच्या वाढदिवसानिमित्त नव्या संसदेवर फडकणार तिरंगा ४.2011 च्या तुलनेत 2021 मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण 70 टक्यांनी वाढले ५. लिबीयात पूरामुळे हाहा:कार ६. 'नसिरुद्दीन शहावर अग्निहोत्रींनी केला पलटवार ७. ग्रँडस्लॅम विजेत्या हालेपवर 4 वर्षांची बंदी..... ८. खऱ्या प्रश्नांच्या बाबत...
पुसेसावळीत २०० जणांवर गुन्हा दाखल ते एसटी कामगारांचा संप मिटला 13.09.2023 12:11
१. पुसेसावळी दंगलीप्रकरणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या अटकेची मागणी २. उद्योग मंत्र्यांनी अवघ्या सहा तासात एसटी कामगारांचे प्रश्न लावले मार्गी ३. हरयाणातील दंगलीस कारणीभूत असलेला गोरक्षक मोनू मानेसरला अखेर अटक! ४. राहुल विरुद्ध प्रियांका: भाजपच्या व्हिडिओने खळबळ! ५. बुलेटप्रूफ ट्रेनने किम जोंग उन रशियात ६. स्वतःच्या जीवनावरील चित्रपटाचे पोस्टर जरांगेंच्या हस्ते प्रदर्शित ७. पाकिस...
मराठवाड्यात दिवसाला ३ शेतकरी मृत्यू ते धनगर आरक्षणासाठी जानकर आक्रम 12.09.2023 17:25
१. टोमॅटो गडगडला, भाव २०० रुपयांवर दोन रुपयांवर २. चंद्राबाबू नायडूंच्या अटकेनंतर आंध्रात वातावरण तापलं, कलम 144 लागू; ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक ३. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक, दिवसाला 3 मृत्यू, कृषीमंत्र्यांच्या बीडमध्ये परिस्थिती गंभीर ४. बाली आणि दिल्लीत तुलना होऊ शकत नाही; जाहीरनाम्यातील 'युक्रेन' मुद्द्यावर जयशंकर यांनी स्पष्टच सांगितलं ५. शरद पवार गट आक्रमक; विधानपरिषदेत आमदार अप...
अमेरिका करणार भारताची मदत ते 'आदित्य एल-1'चं तिसरं ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी 11.09.2023 9:30
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…१. तंत्रज्ञानासाठी अमेरिका करणार भारताची मदत२. राऊतांनी सांगितलं, पेट्रोल घेऊन जा अन् मनोहर जोशींचं पूर्ण घर जाळून टाक'', शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट३. राहुल गांधींचा पॅरिसमधून सरकारवर हल्लाबोल४. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषीची येरवडा कारागृहात आत्महत्या५. 'आदित्य एल-1'चं तिसरं ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी६. जवानची तिसऱ्याच दिवशी '२००'...
जी २०मध्येही सबका साथ सबका विकास ते जरांगे पाटलांचा सरकारवर वार 10.09.2023 12:55
१. आरक्षणाच्या जीआरमध्ये अपेक्षित बदल न झाल्याने जरांगे पाटील आक्रमक २. जी २०मध्येही मोदींचं सबका साथ, सबका विकास, राहुल गांधींची टीका ३. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक ४. आता 'जी-20' नाही, तर 'जी-21'.. ५. वेळा पाळण्यावरुन अजित पवारांचे चिमटे ६. अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त 'वेलकम टू द जंगल' ची घोषणा ७. 'IND vs PAK मॅचसाठी राखीव दिवस ठेवल्याने व्यंकटेश प्रसादने आयोजकांना...
लोकसभेत महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा भाजपच्याच ते मराठा आरक्षणाचा तिढा कायम 09.09.2023 11:28
१. माझा आकडा अचूक असतो, आम्ही लोकसभेला सर्वच्या सर्व 48 जागा जिंकणार; गिरीश महाजनांचा दावा २....तर राष्ट्रवादीचंही पक्षचिन्ह जाऊ शकतं! - अनिल देशमुख यांची भीती ३. मोदींना पाठिंबा राहुल गांधींचा ४.स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोना, दिल्लीतील G-20 परिषदेत सहभागी होणार नाहीत ५.समंथा आता राजकारणात येणार का? ६. धनगर आरक्षणाचा विषय ऐरणीवर, विखे पाटलांवर उधळला भंडारा ७. रोहन बोपण्णा बनला ग्रँडस्लॅमच्य...
जरांगे पाटील उपोषणावर ठाम ते आसियान परिषदेत चीन नरमला 08.09.2023 11:42
१. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा जीआर, जरांगे पाटील उपोषणावर ठाम २. आसियान परिषदेत चीनची नरमाईची भूमिका ३. मुलगा उदयनिधींच्या 'सनातन धर्म'विषयक विधानावर CM स्टॅलिन यांनी सोडलं मौन! ४. गोविंदा उत्सवासाठी गौतमी पाटील पहिल्यांदाच मुंबईत ५. 'आदित्य'ने काढला सेल्फी; पृथ्वी अन् चंद्राचेही काढले फोटो! ६. शाहरुखचा जवानवर प्रेक्षक फिदा ७. वर्ल्ड कप 2023 च्या संघातून वगळ्यानंतर चहलने घेतला मोठा निर्णय! ८....
उदयनिधीना प्रत्युत्तर देण्याच्या मोदींच्या सूचना ते पंजाबमध्ये 'आप'चा सवतासुभा 07.09.2023 14:19
१. उदयनिधींच्या 'सनातन धर्मा'विषयीच्या वक्तव्यावर योग्य प्रत्युत्तर द्या, पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना २. भोंदू बाबांच्या जाहिरातींना बसणार चाप ३. पंजाबमध्ये 'आप'चा सवतासुभा, काँग्रेसमध्ये खदखद ४. जी-२० परिषदेत ऋग्वेदातील हस्तलिखिते वाढवणार भारताची शान ५. CM शिंदेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा! ६. 'जवान' चित्रपटगृहात येण्याआधीच शाहरुख झाला ट्रोल ७. श्रीलंकेच्या क्रिकेटपटूला मॅचफिक्सिंगच्या ...
इंडिया शब्द हद्दपारच करणार का ते जळगावच्या सभेत खडसेंनी केली फडणवीसांची पोलखोल 06.09.2023 11:47
१. केंद्र सरकार संविधानातून इंडिया शब्द हद्दपार करणार का? २. नऊ वर्षांत मोदींनी केलं तरी काय? जळगावातील स्वाभिमान सभेत शरद पवारांचा सवाल ३. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा ४. 'आदित्य एल-1' पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत ५. "आरक्षण द्यायला कोर्टाचा विरोध नाही."; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला कळीचा मुद्दा! ६. राज्यमासा म्हणून पापलेटला मान्यता ७. भारतीय संघ...
मराठा आरक्षणाविषयी निर्णय नाहीच ते फडणवीसांनी मागितली माफी 05.09.2023 14:30
१. मराठा आरक्षणाविषयी निर्णय नाहीच! मराठा समाजाने आरक्षणासाठी संयम राखण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा सल्ला २. उदयनिधींच्या वादग्रस्त विधानावरून इंडिया आघाडीवर टीका, काँग्रेसची सारवासारव ३. निवडणुकीच्या तोंडावर राज्यांवर कर्जाचा बोजा ४. लोकसभेसाठी कोल्हापुरातून तगडा उमेदवार उतरणार रिंगणात ५. 'पोलिसांना दोष देऊ नका', राज ठाकरेंचा मराठा आंदोलकांना सल्ला ६. आर्या–डॉटर ऑफ भारत’ मराठी चित्रपटाचा नॉर्वे फे...
संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत सस्पेंस कायम ते जालन्यात दगडफेक करणाऱ्या दोन हजार जणांवर गुन्हे 04.09.2023 12:40
1. Parliament Session: ना शून्य तास होणार, ना प्रश्नोत्तरांचा तास... संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत सस्पेंस कायम2. Aditya L1 : 'आदित्य एल-1'च्या वैज्ञानिकांसाठी लागू होता विचित्र नियम; परफ्यूम वापरण्यावर होती बंदी! जाणून घ्या कारण3. Jalna Maratha protest : जालन्यात दगडफेक करणाऱ्या दोन हजार जणांवर गुन्हे4. जालन्यातील प्रकरणावर सरकारकडून कारवाईला सुरुवात 5. 'आदित्य एल-1' पोहोचलं पृथ्वीच्या वरच्या कक्ष...
जालन्यात आंदोलकांवर गोळीबार वातावरण पेटले ते फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी 03.09.2023 14:23
१. जालना येथे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान पोलिसांचा गोळीबार २. आंदित्य एल१चे यशस्वी प्रक्षेपण, इस्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा ३. जी २०साठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारतात येणार ४. प्रज्ञान रोव्हरने पार केलं 100 मीटरहून अधिक अंतर ५. उदय कोटक यांनी दिला कोटक महिंद्राच्या सीईओ पदाचा राजीनामा ६. मराठी सिनेमाच्या निर्मात्याने शशांक केतकरचे थकवले लाखो रुपये ७. नागपुरच्या माधुरीनं पटकाव...
आदित्य एल१चे आज उड्डाण ते इंडिया आघाडी ४०० जागांवर लढणार 02.09.2023 15:40
१. आदित्य एल-१ आज आकाशात झेपावणार २. इंडिया लोकसभेत ४०० जागांवर एकास एक लढत देणार ३. महायुतीच्या सभेतही चर्चा इंडियाची ४. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात ५. वरळीत प्रो गोविंदाचा थरार ६. समीर वानखेडेंचं शाहरुखला सणसणीत उत्तर ७. डायमंड लीगमध्ये नीरज दुसऱ्या स्थानी ८. एक देश एक निवडणुक प्रस्तावाला अजित पवारांचा पाठिंबा स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
राहुल गांधींची मोदी-अदानी संबंधांवर टीका ते संसदेच्या विशेष सत्राचं आयोजन 01.09.2023 14:01
१. इंडिया आघाडीच्या बैठकीची चर्चा, सत्ताधाऱ्यांची टीका २. फडणवीसांचा अजित पवारांना धक्का ३. संसदेच्या विशेष सत्राचं आयोजन, कारण गुलदस्त्यात ४. एकता कपूरला एमी अवॉर्ड ५. बीसीसीआयचे माध्यम हक्क अंबानींच्या वायकॉम १८कडे ६. एक्स देणार आता ऑडिओ व्हिडीओ कॉलची सुविधा ७. मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा ८. हा पैसा कुणाचा?; राहुल गांधींचा मोदी-अदानी संबंधांवरुन सरकारला सवाल स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केत...
केंद्राचा मुंबई गिळंकृत करण्याचा डाव ते नागरिकांवर सरकारची पाळत 31.08.2023 14:45
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला... १. गिरिश बापटांच्या जागी सुनील देवधरांची वर्णी लागणार का? २. गोविंदांना मिळणार शासकीय विमा कवच ३. नागरिकांवर पाळत ठेवल्याचा मोदी सरकारवर आरोप ४. अशोक चव्हाण यांनी मांडलं मतांच्या टक्केवारीवरून मोदी सरकारच्या पराभवाचं गणित ५. कोरेगाव भीमा दंगलीत प्रशासनाची भूमिका संशयास्पद! आंबेडकरांनी केली 'ही' मागणी ६.'रईस'मुळे धमक्या अन् नंतर स्मोकिं...
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २००ची घट ते मंत्रालयात शेतकऱ्यांचे आंदोलन 30.08.2023 10:58
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…1. मंत्रालयात शेतकऱ्यांचे मोठं आंदोलन, सुरक्षा जाळ्यांवर मारल्या उड्या2. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २००ची घट3. म्हणून आर्टीकल ३७० हटवलं. राज्य सरकारची माहिती4. गडकरींनी लाँच केली पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी कार5. दिल्लीत वर्गमित्रांनीच विद्यार्थ्यांवर केले सामूहिक अत्याचार6. इंडोनेशियातील बालीत भूकंपाचे जोरदार धक्के7. भारतीय महिला संघ...
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici