Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2102 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

1 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

बंगळुरू बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी पुण्यात? ते सुधा मूर्ती राज्यसभेवर 09.03.2024

१) सीबीआयकडून मानवी तस्करी नेटवर्क विरोधात कारवाई (ऑडिओ) २) बंगळूर बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी पुण्यात? ३) कोण आहेत भारताचे बेस्ट इन्फ्लुएन्सर्स? PM मोदींच्या हस्ते गौरव!   ४) चाकरमान्यांसाठी खुशखबर!  होळीनिमित्त कोकण मार्गावर धावणार ६८ विशेष रेल्वे गाड्या ५) ग्रॅच्युइटीबाबत केंद्र सरकारकडून मोठा दिलासा ६) सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती ७) 'शोध महा वेगाचा’, महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजा...

आरक्षणासाठी सकल मराठा समाजाची केंद्रकडे धाव ते कुलदीपनं कमाल केली! 08.03.2024

१) राज्य सरकारचे आरक्षण करणार न टिकणारे     २) मुंबईत वीज दरवाढीचे साईड इफेक्ट    ३) मोहरीचे तेल कर्करोगविरोधी    ४) कॅब चालक, स्विग्गी-झोमॅटोचे चार प्रतिनिधी लोकसभेसाठी सज्ज? ५) राज्य सरकारची मनोरंजन विश्वामध्ये एंट्री! ६) कुलदीपनं कमाल केली! 92 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच... ७) 'होय मी अंबानींच्या मुलाच्या लग्नात नाचलो कारण....' ; आमिर खाननं दिलं उत्तर! स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

शाळेत शिकवायला आली AI शिक्षिका ते 'या' खेळाडूंना मिळणार सरकारी नोकऱ्या 07.03.2024

१) बेरोजगारी वाढली की कमी झाली? निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं जाहीर केली आकडेवारी २) आश्चर्य! शाळेत शिकवायला आली AI शिक्षिका; भारतात केरळमधील शाळेचा खास उपक्रम ३) टेक कंपन्यांमध्ये होणार मोठे बदल; युरोपियन युनियनचा डिजिटल मार्केट्स अ‍ॅक्टचा परिणाम ४) ‘युएई’तील भारतीयांना नवे विमा संरक्षण ५) भारतीय वंशाच्या निक्की हॅले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर ६) 'या' खेळाडूंना मिळणार सरकारी...

सागरी सेतूजवळ होणार तिसरी मुंबई ते सोशल मीडियामुळे पसरतोय 'पॉपकॉर्न ब्रेन' आजार 06.03.2024

१) सागरी सेतूजवळ होणार तिसरी मुंबई २) कात्रजच्या प्राणी संग्रहालयातून बिबट्या पळाला ३) पर्यावरण बदलाचा महिलांना फटका ४) सोशल मीडियामुळे पसरतोय 'पॉपकॉर्न ब्रेन' आजार ५) इलॉन मस्कने बुडवले 'एक्स'च्या माजी अधिकाऱ्यांचे 130 बिलियन डॉलर्स?   ६) १०० कसोटी सामन्यांचा स्वप्नवत प्रवास - आर अश्विन ७) 'मी कधीही कुणाच्या लग्नात नाचले नाही....; कंगनाची पोस्ट नेमकी कुणासाठी? स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे 

‘गुगल’ने मागितली PM मोदींची माफी ते 'उल्लू ॲप' च्या 'कंटेट' मुळे मुलांवर वाईट परिणाम 05.03.2024

१) मतदानासाठी लाच घेणाऱ्या खासदार-आमदारांवर कारवाई होणार, २) खादी ग्रामोद्योगामुळे देशात साडेनऊ लाख नवीन नोकऱ्या ३) ‘गुगल’ने मागितली पंतप्रधान मोदींची माफी ४) कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश रद्द  ५) इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांना कर्करोग ६) मुंबई ४८व्यांदा रणजी अंतिम फेरीत  ७) 'उल्लू ॲप' च्या 'कंटेट' मुळे मुलांवर विपरित परिणाम स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे 

BSFला मिळाली पहिली महिला स्नायपर ते राज ठाकरे संतापून पुण्यातील बैठक सोडून का गेले? 04.03.2024

१) राज ठाकरे पुण्यात बैठक सोडून का निघून गेले? २) मुलांमध्ये लठ्ठपणा वाढू नये म्हणून पालकांनी काय करावं? ३) बीएसएफला मिळाली पहिली महिला स्नायपर ४) पॅरा अॅथलिट देवेंद्र झाझरियांना भाजपकडून खासदारकीची उमेदवारी ५) 'एआय' प्रॉडक्ट लाँच करण्यापूर्वी घ्यावी लागणार परवानगी ६) जागतिक क्रिकेटवर भारताचेच राज्य ७) पुढील दोन आठवड्यांत 'नेटफ्लिक्स' वर मनोरंजनाचा तडका!  स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे 

नाशिकातून राहुल गांधीना बॉम्बने उडवण्याची धमकी ते लोकसभेसाठी BJPची पहिली यादी जाहीर 03.03.2024

१) नाशिकातून राहुल गांधीना बॉम्बने उडवण्याची धमकी २) लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर ३) बदललेल्या वातावरणामुळं मुंबईत 'स्वच्छ' हवा ४) ड्रग्ज प्रकरणात गुन्हेगारानंच पोलिसाला दिलं पकडून ५) 'मदीरा'चा इतिहास उलघडणार मुंबईच्या हेरीटेज गॅलरीत! ६) भारत-पाक मॅच पाहण्यासाठी मोजावे लागणार 'इतके' लाख ७) अखेर हस्यजत्रा फेम दत्तू मोरेचं घराचं स्वप्न पूर्ण स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे 

देशात ४८५ पैकी फक्त ४६ शहरांना पिण्यायोग्य पाणी ते आसारामला सुप्रीम कोर्टाचा दणका! 02.03.2024

१) बदलत्या हवामानात आरोग्याची काय काळजी घ्यावी? (ऑडिओ) २) ४८५ पैकी फक्त ४६ शहरे पिण्यायोग्य पाणी पुरवतात ३) भारताच्या 'बासमती'ला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने प्लान (ऑडिओ) ४) मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! कल्याण-कसारा मार्गावर आज मेगाब्लॉक ५) आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! ६) रिलायन्स-डिस्ने विलीनीकरणातून आपल्याला काय मिळणार? ७)  नवोदित कलाकारांना 'यशराज'चं कास्टिंग अॅप स्क्रीप्ट अँड रिसर...

एअर इंडियाला दणका! तब्बल ३० लाखांचा दंड ते नॉनव्हेज वरुन लग्नात राडा, वऱ्हाडी मंडळींची थेट FDA कडे तक्रार 01.03.2024

1.  टेलिकॉम कंपन्यांनी सरकारला सांगितलं, या अॅप्समुळे तुमचं ८०० कोटींचं नुकसान झालं!२. 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना सरकारी नोकरी नकोच; सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणाले?3. नॉनव्हेज वरुन लग्नात झाला राडा, वऱ्हाडी मंडळींची थेट एफडीएकडे तक्रार4. एअर इंडियाला दणका! वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी तब्बल ३० लाखांचा दंड5. डॉक्युमेंटरीत खटल्याविरोधात कोणतीही माहिती नाही!  नेटफ्लिक्सवर इंद्राणी मुखर्जीचा...

गुजरात बनतंय उडता पंजाब ते ‘कोल्हापुरी’साठी आता ‘क्यूआर कोड’ 29.02.2024

१)  गुजरातचं बनलंय ड्रग्जचं आगार! पुन्हा 3,300 किलो ड्रग्ज जप्त २)  मुंबईकरांना दिलासा! शहरातील तापमानात होणार घसरण ३)  २०२४मध्ये भारतीयांच्या पगारात किती होणार वाढ?  ४)  किती वयापर्यंत महिला नैसर्गिकरित्या गरोदर राहू शकतात? (ऑडिओ)) ५)  ‘कोल्हापुरी’साठी ‘क्यूआर कोड’, बनावट उत्पादनास बसणार चाप ६)  BCCIच्या वर्षिक करारात कोणाचं प्रमोशन तर कोणाचं डिमोशन? ७)  अभिनेत्री अन् माजी खासदार जयाप्रदा फरार घो...

पतंजलीच्या जाहिरातींवर बंदी ते अखेर श्रेयस रणजी खेळणार 28.02.2024

१) अजितदादांनी अंतरिम अर्थसंकल्पातून काय मिळालं? (ऑडिओ) २) पतंजली औषधी उत्पादनांच्या जाहिरातींवर बंदी ३) कर्करोग उपचारांचे दुष्परिणाम कमी करणाऱ्या औषधाचा शोध ४) ‘गगनयान मोहिमेवर अंतराळात जाणार 'हे' चार भारतीय हवाई दलाचे वैमानिक   ५) पुणेकरांनो.. असा साजरा करा यंदाचा 'विज्ञान दिन' ६) BCCIची मात्रा लागू पडली, अखेर अय्यर रणजी खेळणार ७) सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म्स तोट्यात,  'क्वीन' कंगनाचं मोठं विधान स्क्...

अजितदादांच्या अर्थसंकल्पात 'या' बड्या घोषणांची शक्यता ते तेजस्वीनीची सणसणीत पोस्ट 27.02.2024

१) अजित पवार आज मांडणार अंतरिम अर्थसंकल्प; सर्वसामान्यांना काय मिळणार २)  मुंबईत तापणार; कमाल तापमान जाणार ३६ अंशांच्या वर ३) महिलांना वाऱ्यावर सोडू शकत नाही...; सुप्रीम कोर्टानं केंद्राला फटकारलं ४)  मार्चमध्ये ‘इतक्या' दिवस बँका राहणार बंद  ५) तुम्ही शेतीकडे लक्ष द्या, टेक कंपनीच्या CEOचा तरुणांना सल्ला ६)   ध्रुव जुरेल हीट! इशान किशनचा पत्ता कट, पंतचं टेन्शन वाढलं ७)  आपला महाराष्ट्र असा कधीच न...

जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर ते कॉटन कँडीवर बंदी का? 26.02.2024

१) जरांगेंच्या गंभीर आरोपांना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर २) मुंबई-गोवा महामार्गावर १० वर्षांत ६ हजार कोटी खर्च, तरीही रस्ता अपूर्णच ३) मुंबई भोवती आवळला ‘टीबी’चा फास  ४) 'बुढ्ढी के बाल' म्हणून फेमस कॉटन कँडीवर बंदी का? ५) चालकाविना मालगाडी धावली ७८ किलोमीटर  ६)  दमदार खेळीनंतर ध्रुव जुरेलचा 'कारगिल हिरो' वडिलांना सलाम ७)  तमिळ फिल्म प्रोड्यूसरच निघाला ड्रग्ज ट्रॅफिकिंगचा 'मास्टरमाईंड'  स्क्रीप्ट अँ...

नवे फौजदारी कायदे १ जुलै पासून लागू ते बच्चनचा नातूही एन्गझायटीचा शिकार 25.02.2024

१) १ जुलैपासून देशात लागू होणार तीन नवे फौजदारी कायदे २)राज्यातील वीज ग्राहकांच्या घरी लागणार स्मार्ट मीटर ३)राज्यसभेसाठी ३६ टक्के उमेदवारांवर गुन्हे ४)रायगडावरील नाणे दरवाज्याचं होतंय जतन ५)तुमच्या खिशाला बसणार कात्री; कंपन्यानी दिले संकेत ६) मुंबईची 'ही' स्टार नाराळाच्या फांदीनं खेळायची क्रिकेट   ७) बच्चनचा नातूही एन्गझायटीचा शिकार, कसा आला बाहेर? स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

पुणे ड्रग्स प्रकरणाचा तपास इंटरपोल करणार? ते कोल्हापूरच्या फुटबॉलपटूने मारलं मैदान 24.02.2024

१) पुणे ड्रग्स प्रकरणात सर्वात मोठी अपडेट!  २) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार घेणार मोठे निर्णय ३) रविवारच्या मेगाब्लॉकमधून मुंबईकरांची सुटका ४) मॅकडोनाल्डच्या पदार्थांमधून चीज झाले हद्दपार ५) म्हाडाची ५३११ घरे कोणाच्या नशिबात, आज लॉटरी!  ६) कोल्हापूरचा दर्शन ठरला युरोपियन लीगमध्ये खेळणारा पहिला महाराष्ट्राचा फुटबॉलपटू ७) सोनू सूदला कळलंही नाही, चाहत्याने भरलं जेवणाचं बिल! स्क्रीप्ट...

हर्बल फेअरनेस क्रीममुळं दोघांना किडनीचा आजार ते आयपीएलचं वेळापत्रक जाहीर 23.02.2024

१) हर्बल फेअरनेस क्रीम वापरल्यामुळं दोघांना किडनी विकार २) सरकारच्या आदेशानंतर अखेर ट्विटर नमलं! 'त्या' पोस्ट हटवणार (ऑडिओ) ३) आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, हायव्होलटेज सामन्यांचं शेड्युल कसं असणार? (ऑडिओ) ४) धार्मिक पर्यटनातून पुढील पाच वर्षात 2 लाख नवे रोजगार होणार निर्माण  ५) कांदा धोरणातील धरसोड थांबेना, केंद्राची ५४ हजार टन निर्यातीला परवानगी ६) आता अकबर-सीता वाद संपणार? 'त्या' सिंहाच्या जोडीचं न...

मुंबईतल्या प्रदुषणाविरोधात पालिका आक्रमक ते सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी! 22.02.2024

१) मुंबईत वायुप्रदुषणविरोधात पालिका आक्रमक; ९०१ प्रकल्पांना काम बंद नोटीस २) भारतातील १०० पैकी ६ मुलांना कानाचे संक्रमण     ३) कल्याण रेल्वे स्टेशनवर आढळली स्फोटके! ४) पावसाळी गटारांसाठी सुरक्षित झाकण; डॉ. रविराज सोरटेंनी मिळवलं पेटंट ५)  व्हॉट्सअ‍ॅप डीपीचा स्क्रीनशॉट घेणं होणार बंद ६) सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी 99 रुपयात पाहा चित्रपट ७) चौथ्या कसोटीत गावसकर, विराट अन् कांबळी सर्वां...

पूनम पांडेच्या पोस्टमधून वेगळाच खुलासा ते IPLवर लोकसभा निवडणुकीचं सावट 21.02.2024

१) तरुणीच्या दुचाकीला जीपीएस लावून पाठलाग २) मराठा आरक्षण विधेयक मंजूर, पण कोर्टात टिकेल? तज्ज्ञ म्हणतात...३) विजनीर्मीतीलाही बसत आहेत दुष्काळाच्या झळ४) ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी शोधलं सर्वात वेगाने विस्तारणारं 'ब्लॅक होल'५) शेतकऱ्यांच्या पदरी निराशा! कांद्यावरील निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत कायम६) आयपीएलवर लोकसभा निवडणुकीचं सावट७) पूनम पांडेंच्या नव्या पोस्टमधून वेगळाच खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च -...

सॉरी कसं बोलावं? ते चुकीचा यूटर्न घेतल्यानं तुरुंगवासाची शिक्षा 20.02.2024

१) मराठा आरक्षणासाठी आज एक दिवसाचं विशेष अधिवेशन  २) मुंबई-पुणे मार्गावरील शिवनेरी बस आता अटल सेतूवरून धावणार ३) सॉरी कसं बोलावं? यावर एका अभ्यासकानं काय म्हटलंय, ऐकुयात ४) चुकीचा यूटर्न घेतल्यानं झाली तुरुंगवासाची शिक्षा ५) "स्मॉग टॉवर्स, क्लाऊड सीडिंगनं भारतातील हवा प्रदुषणाचे प्रश्न सुटणार नाहीत"  ६) "हा देश एका महिलेसाठी अत्यंत कठीणए"; महिला हॉकी इंडियाच्या कोचची खंत ७) "मित्र घरी आले, जेवण के...

कांद्यावर घालण्यात आलेली निर्यातबंदी उठली ते यशस्वीने रचला पाया, जडेजा झाला कळस! भारताचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय 19.02.2024

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा,सकाळच्या पॉडकास्टला.....1. मध्य रेल्वेच्या बूट पॉलिश कामगारांसाठीच्या कंत्राट प्रकरणात घोटाळा2.  यशस्वीने रचला पाया, जडेजाने चढवला कळस! भारताची कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी3. कांद्यावर घालण्यात आलेली निर्यातबंदी उठवण्यात आलीये...4. मुंबई, पुण्यात पारा घसरण्याचा इशारा, हवामान विभागाची माहिती5. खोट्या जाहिराती करणाऱ्या क्लासेसवर होणार कारवाईग्राहक संरक्षण...

गुलजार यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार ते भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता 18.02.2024

1. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान करु नका- जरांगेंचं शांततेचं आवाहन2. चिकन थाळी पेक्षा व्हेज थाळी महागली3. शेतकरी आंदोलनामुळे भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता4. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना क्लीन चीट5. गर्भवती महिलेवर आधी बलात्कार केला मग पेटवले6.  गीतकार गुलजार आणि जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर7. महिला बॅडमिंटन संघाने इतिहास रचलास्क्...

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच! ते दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ का लागतोय? 17.02.2024

1. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच! मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका2.  दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ का लागतोय?3.  88 किलो चांदी, सव्वा किलो सोनं...इटलीत देखील प्रॉपर्टी! सोनिया गांधींची संपत्ती ५ वर्षात किती वाढली ?4. लष्कराच्या ८४ हजार ५६० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी5. रशियात विरोधीपक्ष नेत्याचा जेलमध्ये मृत्यू! पुतीन यांचे होते कट्ट...

इलेक्टोरल बाँड असंवैधानिक, सुप्रीम कोर्टानं घातली बंदी ते जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची एकुण संपत्ती माहितीये? 16.02.2024

1. इलेक्टोरल बाँड असंवैधानिक, सुप्रीम कोर्टानं घातली बंदी; सरकारला झटका2. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची एकुण संपत्ती माहितीये?3. राजस्थानच्या संत्रीला नागपूरची टक्कर4. रेल्वेमधील प्रवाशांची गर्दी कमी व्हावी, यासाठी पश्चिम रेल्वेचं मोठं पाऊल  5.  येरवडा जेलमधील अधिकाऱ्याला मारहाण6. सरर्फराजला रन आऊट केल्यानंतर जडेजा झाला भावूक, मागितली अशी माफी7. इलॉन मस्कची टेस्ला भारतात कधी येणार? काय आहे सरका...

दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हं ते मुंबईवरुन विमान प्रवास करताय, मग खिशाला झळ बसणार? 15.02.2024

1. मुंबईवरुन जाणाऱ्या विमानांच्या तिकीटांचे दर वाढण्याची शक्यता2. पुण्यातल्या हवेची गुणवत्ता ढासळली!3. दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हं! दिल्लीकरांना बसतोय आंदोलनाचा फटका4. लग्नाच्या वरातीत घोड्यावर स्वार झाल्यानं दलित वराला शिवीगाळ अन् मारहाण5. नेदरलँडच्या माजी पंतप्रधानांनी पत्कारला इच्छामरणाचा मार्ग...6. भारताची नवी बॅडमिंटन स्टार अनमोल खाबर, पदार्पणाच्या सामन्यातच का आली चर्चेत?7...

शाहरुखमुळे सुटले ८ नौदल अधिकारी? काय आहे सत्य ते महासंस्कृती महोत्सवाची फजिती, हॅप्पीनेस इंडेक्सच्या कार्यक्रमाला मोकळ्या खुर्च्या! 14.02.2024

1. महासंस्कृती महोत्सवाची मोठी फजिती, हॅप्पीनेस इंडेक्सच्या कार्यक्रमाला मोकळ्या खुर्च्या!  2. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केला बळाचा वापर- दिल्ली शेतकरी आंदोलन3. भारत विरुद्ध इंग्लंडचा तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात, कुँच4. अखेर अशोक चव्हाण झाले भाजपवासी,  पत्रकार परिषदेत झाली 'गलती से मिस्टेक'5. राज्यातील जिल्हा रुग्णालये आणि मेडिकल कॉलेजेसचा लवकरच होणार कायापालट6.  नाशिकच्या माणि...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici