Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2102 episodi

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: esakal.com

Autore

Sakal Media News

Categoria

News

Sito del podcast

esakal.com

Ultimo episodio

1 ott 2026

Dove ascoltare?

I podcast nell'app Replaio Radio In arrivo

I podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast

Scaricala su Google Play Installala gratis Android quasi 10 mln di download · valutazione 4,8 iOS in arrivo

Episodi

उंदीर चावल्यामुळे ससून हॉस्पीटलमध्ये रुग्णाचा मृत्यू? ते दिल्लीपुढे KKRला रोखण्याचं आव्हान 03.04.2024

 १) उंदीर चावल्यामुळे ससून हॉस्पीटलमध्ये रुग्णाचा मृत्यू? २) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीला ब्रेक; दोन दिवस दुपारी दोन तास बंद राहणार ३) दिल्लीचा संघ आता कोलकत्याला रोखणार? ४) जगभरात कर्मचारी कपातीचे संकट; मात्र 'या' क्षेत्रांमधील नोकऱ्या आहेत सुरक्षित ५)  ''आम्ही माफी मागतो'' दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरुन रामदेव बाबांची सपशेल माघार ६)  क्रोम ब्राऊजरच्या माध्यमातून १३ कोटी लोकांचा डेटा गु...

औषधांच्या किमती १२ टक्क्यांनी वाढल्या ते अशोक चव्हाणांना मराठा तरुणांचा घेराव 02.04.2024

१)  वरच्या वर्गात ढकलणं बंद; पहिली ते आठवीमध्ये विद्यार्थी होणार नापास २)  नव्या वर्षात 'या' आर्थिक सेवांमध्ये बदल ३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरूद्ध लखनौ सुपरजायंट्स ४) अशोक चव्हाणांना कोंढ्यातून ‘चले जाव’चा नारा ५) प्रिस्क्रिप्शन वाचायला अडचण येतेय? व्हॉट्सअ‍ॅपवरचा 'एआय डॉक्टर' करेल मदत.. ६) मोदी सरकारचा मोठा निर्णय! औषधांच्या किमती 12 टक्क्यांनी झाल्या महाग ७)  जब वी मेट, 'लव्ह आज कल'च्या सिक्वेल...

मुंबईत उष्णतेच्या लाटेचा अंदाज ते वानखेडेवर आज मुंबईचे प्रेक्षक विरुद्ध हार्दिक? 01.04.2024

१) महामुंबईत उष्णतेच्या लाटेचा अंदाज; काळजी घेण्याचे आवाहन २)  इंदिरा गांधी यांनी भारताचे बेट श्रीलंकेला देऊन टाकले? माहिती अधिकारातून उघड ३)  वानखेडेवर आज मुंबईचे प्रेक्षक विरुद्ध हार्दिक? (ऑडिओ)    ४)  काँग्रेसच्‍या स्टार प्रचारकांची यादी जाहीर ५) ऑनलाइन कर्ज देणाऱ्या बेकायदेशीर ॲप्सना रोखण्यासाठी RBI उचलणार 'हे' मोठे पाऊल ६) प्रचारासाठी राष्ट्रध्वजाचा वापर नको, युसूफ पठाण यांना निवडणूक आयोगाची...

आता Open AI करणार व्हॉईस क्लोनिंग ते रशियन वधू अन् नोकरीच्या आमिषानं सैन्यात भरती 31.03.2024

१) महायुती अन् महाविकास आघाडीच्या महत्वाच्या उमेदवारांची घोषणा २) आता Open AI करणार व्हॉईस क्लोनिंग; नव्या तंत्रज्ञानाची होणार निर्मिती ३) IPLमध्ये गुजरात विरुद्ध हैदराबाद संघांत होणार लढत; सामना कसा होईल? विश्लेषण ऐका ४) "नोटाबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा सर्वात चांगला मार्ग;" सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं मत ५) +92 या क्रमांकांवरून येणारे कॉल उचलू नका? सरकारचा इशारा ६) रशियन वधू अन् नोकरी...

सी लिंकवर सोमवारपासून टोल वाढणार ते भारतातील सुशिक्षित तरुण अधिक बेरोजगार 30.03.2024

१) मुंबईतील वरळी-वांद्रे सी लिंकवर सोमवारपासून टोल वाढणार २) भारतातील सुशिक्षित तरुण अधिक बेरोजगार; ILOचा धक्कादायक अहवाल ३) IPL मध्ये लखनऊ विरुद्ध पंजाब या संघांत होणार लढत; सामना कसा होईल? विश्लेषण ऐका  ४) अजित पवारांना धक्का! निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा, लोकसभा लढवणार  ५) भारताच्या कामगिरीवर बिल गेट्स समाधानी ६) लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला आयकर विभागाकडून 1,700 कोटी रुपयांची नोटीस   ७) इ...

सहाशे वकिलांचं सरन्यायाधिशांना पत्र ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महत्वाचा बदल 29.03.2024

१) विशिष्ट राजकीय समूहाकडून न्यायपालिकेवर दबाव; सहाशे वकिलांचं सरन्यायाधिशांना पत्र २) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महत्वाचा बदल; सुकाणू समितीनं घेतला मोठा निर्णय ३) IPL मध्ये RCB विरुद्ध KKR या संघांत होणार लढत; सामना कसा होईल? विश्लेषण ऐका ४) जपानचा मानवरहित चांद्रयानाचा लँडर ‘स्लिम’ १५ दिवसांनंतर पुन्हा झाला जागृत ५) देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा काँग्रेसला रामराम ६) मनरेगा मज...

ईडीनं छापेमारीत जप्त केलेले पैसे गरिबांना मिळणार ते पोलिस भरतीच्या अर्जासाठी मुदतवाढ 28.03.2024

१) ईडीनं छापेमारीत जप्त केलेले पैसे गरिबांना मिळणार; मोदींची घोषणा २) भारतात ८३ टक्के तरुणांच्या हाताला काम नाही; अहवाल नेमका काय सांगतोय? ३) IPLमध्ये राजस्थान विरुद्ध दिल्लीच्या संघांत होणार लढत; 'हे' असतील सामन्याचे की पॉईंट ४) राज्यातील पोलिस भरतीच्या अर्जांना १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ५) युक्रेन-रशिया युद्धात सहभागी झालेले रशियन सैन्यातील दोघं भारतीय देशात परतणार६) आधी कॉम्प्युटरला विरोध आता AIच...

आज 'पादुका दर्शन'चा दुसरा दिवस ते IPLमध्ये आज मुंबई विरुद्ध हैदराबाद संघांत होणार लढत 27.03.2024

१) सकाळ माध्यम समुहाच्या 'श्री फॅमिली गाईड' उपक्रमात आज 'पादुका दर्शन'चा दुसरा दिवस  २) ...मग भारत विकसित कसा होणार? रघुराम राजन यांचं सडेतोड भाष्य ३) IPLमध्ये मुंबई विरुद्ध हैदराबाद संघांत होणार लढत; काय असतील सामन्यातील महत्वाचे मुद्दे? ४) भारताची आर्थिक राजधानी मुंबई ठरली आशियातील अब्जाधिशांची राजधानी  ५) सोनम वांगचूक यांच्याकडून हिमालयातील उपोषण मागे, पण...  ६) जामीन देताना निवडणूक न लढवण्याची...

श्री फॅमिली गाईड उपक्रमात आज 'पादुका दर्शन' सोहळा ते IPLमध्ये चेन्नई विरुद्ध गुजरात लढत 26.03.2024

१) सकाळ माध्यम समुहाच्या श्री फॅमिली गाईड उपक्रमात आज पार पडणार 'पादुका दर्शन' सोहळा  २) धुळवडीला जावयाची गाढवावरून काढली जाते मिरवणूक! 90 वर्षापूर्वीची ही परंपरा काय आहे? ३) IPLमध्ये चेन्नई आणि गुजरातच्या संघांत होणार लढत; काय असतील सामन्यातील महत्वाचे मुद्दे? ४) आचारसंहितेचा टोल फ्री क्रमांक 1950 बंद! cVIGIL ॲपवर तक्रार करण्याचे आवाहन ५) धुळवड खेळताना नोटांवर रंग लागलाय? अशा नोटांबाबत काय आहे RB...

केजरीवालांच्या अटकेविरोधात 'इंडिया' मैदानात ते वर्ल्डकपसाठी मोहम्मद आमिरची निवृत्तीतून माघार 25.03.2024

१) मनोज जरांगेंचं ठरलं! प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देणार २) केजरीवालांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीची 31 तारखेला महारॅली ३) IPL 2024 : पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  ४) आता जिमला जायची गरजच नाही? वैज्ञानिकांनी तयार केली 'व्यायामाची गोळी' ५) चांद्रयान-3 लँडिंग साइटचं नाव 'शिवशक्ती' ६) मोहम्मद आमिर निवृत्ती घेतली मागे, वर्ल्डकप खेळणार? ७) "त्यानं माझ्या छातीला..."; प्रिया बापटनं सांगि...

‘वंचित’ला सोबत घेण्याचे ‘मविआ’चे कोडे सुटेना ते अनुराग कश्यपची 'ती' पोस्ट चर्चेत 24.03.2024

१) ‘वंचित’ला सोबत घेण्याचे ‘मविआ’चे कोडे सुटेना २) बनावट सीबीएसई शाळांचं रॅकेट! ठाणे, पुण्यातील शाळांची मान्यता रद्द  ३)  IPL 2024 : आज राजस्थान विरूद्ध लखनौ आणि गुजरात गुजरात विरूद्ध मुंबई इंडियन्स (ऑडिओ) ४) कांदा निर्यातबंदीला अनिश्चितकाळासाठी मुदतवाढ  ५) मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक; जाणून घ्या संपुर्ण माहिती ६) जोडीदाराच्या मोबाईलमध्ये घुसण्यात भारतीय पुढे; हेरगिरीच्या माध्यमातून वाढतो...

पोलिसांना बघताच ड्रग्ज पेडलरचा हार्ट अटॅकने मृत्यू ते सलग तीन दिवस बँकांना सुट्टी 23.03.2024

१)  मराठा आरक्षणानंतरही ‘एसईबीसी’ प्रमाणपत्राची प्रतीक्षाच २)  सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असल्याने ग्राहकांची होणार गैरसोय   ३)  IPL च्या पहिल्या डबल हेडरमध्ये दिल्ली- पंजाब आणि कोलकता- हैदराबाद भिडणार ४) पोलिसांना बघताच ड्रग्ज पेडलरचा हृदयविकाराने मृत्यू ५) इस्रोच्या 'पुष्पक' विमानाने रचला इतिहास!  ६) IPL मध्ये खेळाडूंवर पडतो पैशांचा पाऊस; पण खर्च करण्यासाठी पैसा येतो कुठून? ७)  लोकसभेसाठी उत्तर...

आजपासून आयपीएलच्या 17व्या सिझनला सुरूवात ते काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर 22.03.2024

१) निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉण्डच्या नंबर्ससह सर्व माहिती जाहीर  २) आजपासून आयपीएलच्या 17व्या सिझनला सुरूवात; CSK अन् RCB भिडणार (ऑडिओ) ३) दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक; नेमकं प्रकरण काय?  ४) काँग्रेसची महाराष्ट्रातील लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर ५) MPSCच्या एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या ६) धोनी फिट होता तरी CSKनं का बदलला कॅप्टन? जाणून घ्या तीन का...

राज्यावर पाणी टंचाईचे भीषण सावट! ते आनंदी देशांच्या यादीत भारत १२६ व्या क्रमांकावर 21.03.2024

१) आनंदी देशांच्या निर्देशांकात भारत १२६ व्या क्रमांकावर २) पाणी टंचाईचे भीषण सावट! महाराष्ट्रात अकरा टक्के कमी पाणीसाठा ३) ही महत्त्वाची आर्थिक कामे 31 मार्चपूर्वीच करा पूर्ण; अन्यथा होईल मोठं नुकसान ४) ‘एचआयव्ही’वर उपचार शोधण्याच्या प्रयत्नांत संशोधकांनी मोठे यश  ५) मोबाईल वापरुन बोटं दुखतायत? गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण.. वेळीच घ्या खबरदारी ६) भारताच्या पंकज अडवाणीची जागतिक स्तरावर दखल, हॉल ऑफ...

भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ते लोकसभा निवडणुकांत ७१ हजारांहून अधिक उमेदवारांचं 'डिपॉझिट जप्त' 20.03.2024

१) सीएए अंमलबजावणीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार २) सर्वोच्च न्यायालयाचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला दिलासा ३) भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ४) लोकसभा निवडणुकांत ७१ हजारहून अधिक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त ५) निवडणुकी आधी गुगलवर वाढल्या राजकीय जाहिराती  ६) आयपीएलमध्ये नव्या रिव्ह्यू प्रणालीचे तंत्रज्ञान ७) राखी सावंतच्या विरोधात समीर वानखेडे कोर्टात स्क्रीप्ट अँड रिसर्च - रो...

‘एसबीआय’वर न्यायालयाचे पुन्हा ताशेरे ते रोहित अन् पांड्यामध्ये बोलणं नाहीच 19.03.2024

१) निवडक माहितीच उघड करून नका; ‘एसबीआय’वर न्यायालयाचे पुन्हा ताशेरे २) महायुतीतला चौथा पक्ष मनसे? दक्षिण मुंबईची जागा देणार ३) मद्यप्रेमींना मिळणार दर्जेदार मद्य; राज्य उत्पादन शुल्क विभाग परदेशातून मागवणार यंत्र ४) नारायण मूर्तींची नातवाला १५ लाख शेअर्स भेट ५) खते अडकली आचारसंहितेमध्ये; गोणीवरील पंतप्रधानांच्या फोटोने विक्रेत्यांची गोची ६) रोहित अन् पांड्यामध्ये ६३ दिवसांपासून संभाषणच नाही...  ७)...

कोयता गँगच्या म्होरक्याचा कोयत्यानेच अंत ते वर्ल्डकप पराभवाला रोहित-राहुल जबाबदार 18.03.2024

१)  रोखे प्राप्त करण्यात भाजप आघाडीवर तर तृणमूल दुसऱ्या क्रमांकावर  २)  १८ पाकिस्तानी निर्वासित झाले भारतीय नागरिक ३)  निर्यातबंदीने कांद्याचे ३ हजार १६१ कोटींचे नुकसान ४)  कोयता गँगच्या म्होरक्याचा कोयत्यानेच केला अंत  ५)  तुमच्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाणून घ्या एका क्लिकवर.. ६)  वर्ल्डकप पराभवाला रोहित-राहुल जबाबदार - मोहम्मद कैफ ७)   'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमाला प्रपोगंडा म्हण...

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर ते WPLच्या फायनलमध्ये भिडणार दिल्ली अन् RCB 17.03.2024

१) लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर (ऑडिओ) २) रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल   ३) विदर्भात आज पावसाचा इशारा  ४) मध्य रेल्वेवर आणखी १२ होळी विशेष ट्रेन ५) खिशात मोबाईल नसेल तर तुम्हीही दचकता? होऊ शकते 'नोमोफोबिया'ची लागण.... ६) WPL च्या फायनलमध्ये आज भिडणार स्मृती अन् लेनिंग ७) मनोज बाजपेयी स्टारर ‘जोरम’चे दिग्दर्शक घर भाडंही भरण्यास असमर्थ स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

लोकसभेचा बिगुल आज वाजणार ते 'ही' ठरली चोरांची फेवरेट गाडी 16.03.2024

१) लोकसभेचा बिगुल आज वाजणार २) सरकारच्या नव्या ‘ईव्ही’ धोरणाला मंजुरी ३) राज्यातील सर्व शिक्षकांना ड्रेसकोडची सक्ती  ४) ‘जलसंधारण’च्या परीक्षेवर अखेर पाणी! भरती पुन्हा वादात ५) चोरांची फेव्हरेट आहे 'ही' गाडी.... यावर्षी सर्वाधिक झाली चोरी ६) वेळेचे बंधन आता कायमस्वरूपी ७) ‘मधुबाला’ हा बायोपिक लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात ते राम मंदिरात व्हीआयपी दर्शन नाही 15.03.2024

१) निवडणूक आयोगानं इलेक्टोरल बॉन्ड संबंधीचा तपशील वेबसाईटवर केला प्रसिद्ध २) देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात दोन रुपयांनी कपात ३) 'वन नेशन, वन इलेक्शन'ला 15 राष्ट्रीय पक्षांचा विरोध तर 2 पक्षांचं समर्थन ४) अयोध्येतील राम मंदिरात व्हीआयपी दर्शनाची सोय नाही; ट्रस्टनं केलं स्पष्ट ५) चीनमध्ये कामगारांऐवजी रोबोला पसंती; जगाच्या साडेबारा पट अधिक वापर ६) रणजी जिंकणाऱ्या मुंबईवर कोट्यवधींचा वर्षाव; विदर्भल...

लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर ते तरुणाई कर्जाच्या विळख्यात 14.03.2024

१) भाजपची दुसरी यादी जाहीर; पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यांना संधी २) महाराष्ट्रातील निवडणुकीवर दुष्काळाचे गडद सावट ३) झटपट कर्ज ‘अमाप’, पालकांच्या डोक्याला ‘ताप’! तरुणाई कर्जाच्या विळख्यात ४) ‘नासा’चा हिंदीतून संदेश, गुरु ग्रहाच्या चंद्रावर मोहीम ५) अहमदनगर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर म्हणून ओळखलं जाणार ६) 'माझ्या शस्त्रक्रियेला 15 दिवस झाले अन् मी...' मोहम्मद शमीने दिली मोठी अपडेट ७) 'इंडस्ट्र...

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचा मूड काय? ते AI मुळे येऊ शकतं मोठ वीज संकट 13.03.2024

१) Sakal Survey : लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचा मूड काय? (ऑडिओ) २) पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन दीड महिने राहणार बंद   ३) 15 मार्चनंतर पेटीएमच्या कोणत्या सेवा होणार बंद? पहा संपूर्ण यादी ४) मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख   ५) 'एआय'मुळे येऊ शकतं मोठं वीज संकट! ६) रिषभ पंतचे १४ महिन्यांनंतर पुनरागमन ७) एड शीरन मुंबईच्या शाळेत काय करतोय? मराठी पोरांसोबत घातला धुमाकूळ... स्...

देशभरात CAA लागू ते मुंबईने दाखवली ‘खडूस’ वृत्ती 12.03.2024

१) देशभरात CAA लागू; केंद्रानं काढली अधिसूचना (ऑडिओ) २) अमरावतीच्या पांढरी खानमपूर गावातील प्रवेशद्वाराचा वाद चिघळला! (ऑडिओ) ३) पुण्यात वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गाला मंजुरी ४) पाकिस्तानातील महिलेला गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला अटक   ५) लष्कराच्या भात्यात आता ‘दिव्यास्त्र’ ६) मुंबईने दाखवली ‘खडूस’ वृत्ती;  रणजी करंडकावर पकड ७) आयुष्यातलं पहिलं ऑस्कर, ओपनहायमरचा दिग्दर्शक नो...

'माझं आडनाव जर देशपांडे, जोशी असतं तर...; ज्येष्ठ अभिनेत्री बोलली ते 'सिक्सर किंग'ची राजकारणात एन्ट्री! 11.03.2024

१)  तिसऱ्या मुंबईसाठी एक इंच जमीन देणार नाही!; शेतकऱ्यांचा निर्धार २) बिघडले काजूचे अर्थकारण, कोट्यवधीच्या उलाढालीवर परिणाम  ३) पेंटर वडिलांना अर्धांगवायू...10 बाय 5 फुटाचं घरं..धारावीचा 'उमेश'  बनला आर्मी ऑफिसर ४)  प्रार्थनास्थळावर कारवाईची अफवा पसरविणाऱ्या ३४ जणांविरुद्ध गुन्हा ५) व्हॉट्सअॅप कॉलिंग सुरक्षित करण्यासाठी नवं फिचर ६) 'सिक्सर किंग'ची राजकारणात तुफानी एन्ट्री! ७)  'माझं आडनाव जर देशपा...

मराठवाड्याला पाणीटंचाईची झळ ते कसोटीत खेळा, मालामाल व्हा! 10.03.2024

१)  मराठवाड्यातील साडेतीनशेवर गाववाड्यांना पाणीटंचाईची झळ २)  पुण्यातील शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याचा वाद काय?  (ऑडिओ) ३)  जगभरात सोन्याची मागणी का वाढत आहे? ४) ८० माजी प्रशासकिय अधिकाऱ्यांचं निवडणूक आयोगाला पत्र ५) सर्वसामान्यांमध्ये का वाढतेय प्लॅस्टिक सर्जरीची क्रेझ? मोबाईलशी आहे थेट कनेक्शन, वाचा रिपोर्ट ६)  कसोटीत खेळा, मालामाल व्हा! मालिका जिंकल्यानंतर BCCIची मोठी घोषणा ७)  मुलीसोबतचं नातं सुधा...

Ascolta il podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News su Replaio

Radio e podcast in un'unica app - gratis e senza registrazione. Installala oggi e non perderti il lancio

Scaricala su Google Play

Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici