Minal Bhalerao
Minal Bhalerao
Optimism, Positive thinking, Inspiring stories, Experience sharing, Adventurous life, Teacher life, Exploring new things.
Visita il sito del podcast e sostieni chi lo crea: sites.google.com
Autore
Minal Bhalerao
Categoria
Sito del podcast
Ultimo episodio
18 giu 2024
Dove ascoltare?
I podcast nell'app Replaio Radio In arrivoI podcast stanno per arrivare nell'app. Installala ora e scopri per primo un modo tutto nuovo di vivere i podcast
Episodi
Being a Shadow Teacher! ♥️🤗 17.08.2020 7:27
I am giving information about what is meant by Shadow teacher and sharing my own personal experience being a shadow teacher. I hope you will understand and like it. You will respect every Shadow teacher whom you meet 🤗
सातत्याचे महत्व ! 📅⌚ 16.08.2020 4:11
कोणतीही गोष्ट करत असताना त्यात सातत्य ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं तरच तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश नक्की मिळेल. 😃
एक दिवस आठवणीतला !❤️🤗 14.08.2020 18:33
दर शुक्रवारी आम्हाला काही कारणास्तव कॉलेजमध्ये जावं लागतं. तर आज मी खूप उत्साहाने सीकेटी महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी निघाले आणि आज सकाळपासून माझ्या सोबत काय घडलं संध्याकाळपर्यंत. ते मी तुमच्या सोबत आजच्या पॉडकास्ट मध्ये शेअर करत आहे आणि शेवटी एक सुंदर संदेश देखील तुमच्यासाठी सांगितला आहे.
अंतरराष्ट्रीय युवा दिवस २०२०🙋♀️🙋♂️ 12.08.2020 11:57
यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेल्या एका लेखात युवकांपुढील आव्हाने यासंदर्भात काही गोष्टी सांगितल्या होत्या. मी बारावीला असताना हा लेख मराठीच्या पुस्तकात आम्हाला होता. त्याचा संदर्भ घेऊन आजचा पॉडकास्ट बनवत आहे.
११-०८-२०२० 11.08.2020 6:15
काहीच सुचत नाहीये कशावर पॉडकास्ट बनवावा.
1 min Podcast 😅😂 09.08.2020 1:20
Please do understand😂
लग्न विशेष! 👩❤️👨♥️😂 08.08.2020 14:52
लग्नासंबंधी एक प्रसंग घडला आज माझ्यासोबत तो तुमच्याशी शेअर करत आहे. लग्न संबंधी काही गमतीजमती असतात व काही अडचणी देखील असतात. त्याबद्दल आज मी सांगितलेला आहे. पॉडकास्ट आवडलं तर नक्की कळवा.😊👍
प्रवास 😃✨ 07.08.2020 28:32
आज काही कामानिमित्त कॉलेजला जावं लागलं. तर कॉलेजला पोहोचेपर्यंत काय घडलं? तिथून परत येताना काय गोष्टी घडल्या? दिवसाच्या शेवटी काय बातमी मिळाली? या सगळ्या गोष्टी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.😃✨ नक्की कळवा, पॉडकास्ट कसा वाटला ते! 🥳👍
आजचा दिवस आणि आठवणीं ! 🤗 06.08.2020 15:14
आज सकाळी मुलांचे लेक्चर घेतले ऑनलाइन पद्धतीने. त्यामुळे सीकेटी व एलफिन्स्टन महाविद्यालयाचे काही दिवस आठवले मला आणि तेच आज या पॉडकास्ट मध्ये शेअर करत आहे.
⛈️🌧️निसर्ग देतो प्रेमाचे धडे़⛈️🌧️🤗 05.08.2020 12:16
एक सुंदर संदेश निसर्ग आपल्याला नेहमी देत असतो. तू कधीही कोणामध्ये भेदभाव करत नाही. त्याला नकळत जात, धर्म, पंथ, प्रांत. निसर्गासाठी सगळे जण समान असतात आणि आणि आपण सुद्धा एकमेकांबद्दल तशीच भावना मनात ठेवूयात. एकमेकांचा तिरस्कार न करता एकमेकांना प्रेम द्या.
WhatsApp च्या गमती जमती! 😂😆🤣 04.08.2020 30:34
आपण सगळेजण व्हॉट्सऍप चा वापर करत असतो आणि बहुतेक वेळेला पॉडकास्ट मध्ये सांगितलेल्या गोष्टी करत असतो. त्यात काही चुकीचं नाहीये पण काही गमतीजमती मी सांगत आहे. व्हाट्सअप हे आपल्यातील संवाद वाढविण्यासाठी आहे. त्यामुळे त्याचा तसा वापर देखील झाला पाहिजे. पॉडकास्ट मधल्या गमती जमती नक्की ऐका आणि मला नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया. 😂
रक्षाबंधन ♥️😊💪 03.08.2020 15:10
आज रक्षाबंधनानिमित्त हा पॉडकास्ट माझ्या सर्व बंधुसाठी !♥️😊 राखी चे खरे मानकरी आहेत डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कामगार, आर्मी ऑफिसर, नेव्ही ऑफिसर, एअर फोर्स ऑफिसर, मेडिकल वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी व इतर कामगार मंडळी जे कोणाच्या परिस्थितीमध्ये आपलं संरक्षण करत आहेत. 🙏
🤝♥️मैत्री दिवस 🤝♥️ 02.08.2020 10:34
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🤝♥️ तुम्हा सर्वांसाठी एक छान संदेश आहे. आवर्जून ऐका !😊
फॅमिली सपोर्ट ! 👨👩👧👦🤝😅 01.08.2020 10:27
बहुतेक गोष्टी करताना फॅमिलीचा सपोर्ट असणं फार महत्त्वाचा आहे.
बकरी ईद मुबारक ! 31.07.2020 9:24
बकरी ईद च्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा आणि माझ्या आठवणीतले काही किस्से तुमच्या सोबत शेअर करत आहे.
पैशांचा हिशोब ! 💰💰💰 30.07.2020 16:08
पैसे हे आपण कष्टाने कमावलेली असतात आणि त्यामुळे त्यांना योग्य त्या ठिकाणी खर्च केले पाहिजेत. पैसे कसे जपून ठेवले पाहिजेत आणि त्याचा हिशोब कसा करावा ह्या बद्दल काही माहिती.
विद्यार्थी आणि पालकांसाठी एक संदेश 👩🏫👨🏫 29.07.2020 16:12
आज दहावीचा निकाल जाहीर झाला त्या निमित्ताने एक संदेश देत आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी.
नाही नाही म्हणता विषय सुचला ! 🤔🤗 28.07.2020 10:08
पॉडकास्ट कोणत्या विषयावर बनवायचं सुचत नव्हतं परंतु रेकॉर्ड करायला घेतल्यावर ऑटोमॅटिक विषय सुचत गेला.
जीवन आनंदाने जगा ! 😃🤩 27.07.2020 9:08
एक छोटीशी गोष्ट ज्यामधून जीवन जगण्याचा एक मार्ग सांगत आहे.
🔴⚫ टिकली 🔴⚫ 26.07.2020 12:35
संस्कृती जपण्यासाठी एक मार्ग.
आय एम द बेस्ट ! 😊✌🏼 25.07.2020 9:21
आय एम द बेस्ट !
मानसिक स्वास्थ्य 😃 Mental Health 😃 24.07.2020 20:39
Topic which has always been ignored. Let's talk about mental health.
शैलो भाई ❤️ 23.07.2020 12:08
शैलो भाई ❤️
Why write a diary? 📔✍️ 22.07.2020 12:11
Importance of writing a daily diary.
Improve your English in just 3 ways. 3️⃣➡️😃 22.07.2020 5:12
Sharing my personal ways to improve your English. Must try.
Podcast simili
Replaio non è un editore di podcast; i nomi dei programmi, le copertine e l'audio appartengono ai rispettivi autori e vengono distribuiti tramite feed RSS pubblici