Maharashtra Mandal Bengaluru
रेडियो सनविवि Radio Sanavivi
महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुचा उपक्रम
Mindenképp látogasd meg a podcast oldalát, és támogasd a készítőjét: podcasters.spotify.com
Szerző
Maharashtra Mandal Bengaluru
Kategória
A podcast weboldala
Legutóbbi epizód
2026. szept. 5.
Hol hallgathatod?
Podcastok az alkalmazásban Replaio Radio HamarosanA podcastok hamarosan megérkeznek az alkalmazásba. Telepítsd most, és láss elsőként egy teljesen új megközelítést a podcastokhoz
Epizódok
अनुभव: दांडेलीचे दिवस 05.09.2026 6:59
मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या नीता जोशी ह्यांनी दशकभर दांडेलीच्या आश्रमात राहून समाजकार्य केले त्याचे अनुभव कथन
पानोपानी - भाग २ 17.08.2026 10:22
नमस्कार मंडळी ! निरनिराळ्या झाडांच्या पानांचे निसर्गातील व आपल्या आयुष्यातील अनमोल महत्त्व सांगणारा हा ललितलेख 'पानोपानी'.. लेख जरासा दीर्घ असल्याने माध्यमाची मर्यादा लक्षात घेऊन तो दोन भागांमध्ये ध्वनिमुद्रित केला आहे. लेख - पानोपानी लेखिका - विद्या पळसुले वाचिका - मानसी फडके
पानोपानी - भाग १ 13.08.2026 9:23
नमस्कार मंडळी ! निरनिराळ्या झाडांच्या पानांचे निसर्गातील व आपल्या आयुष्यातील अनमोल महत्त्व सांगणारा हा ललितलेख 'पानोपानी'.. लेख जरासा दीर्घ असल्याने माध्यमाची मर्यादा लक्षात घेऊन तो दोन भागांमध्ये ध्वनिमुद्रित केला आहे. लेख - पानोपानी लेखिका - विद्या पळसुले वाचिका - मानसी फडके
मधमाश्यांचा कहर 04.03.2026 9:05
सनविवित मागल्या वर्षी साहित्योन्मेष ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील काही निवडक साहित्य एका विशेषांकाच्या रूपाने वाचकांच्या भेटीस आले. त्यातील 'मधमाश्यांचा कहर ' आम्ही पॉडकास्ट द्वारे आपल्यासाठी घेऊन आलोय. लेखिका - वर्षा सबनीस अभिवाचन- अंजली कुलकर्णी
तो आणि मी! 28.03.2024 1:08
कोण आहे तो कवयित्री - मुग्धा कोपरकरांना खुणावणारा, सांगत आहेत जयश्री पोतनीस.
अनुभवकथन: कोपरखळी ५ - अरे बुवा सून बुवा 24.11.2023 5:46
यंदाची मंडळातली मराठी एकांकिका स्पर्धा गाजली ती हिरीरीने उतरलेल्या ५ संघांच्या उत्तमोत्तम नाटिकांमुळे. स्पर्धेच्या निकालाचं महत्वाचं आणि जोखमीचं असं काम करुन झाल्यावर एक परीक्षिका रुपाताई ह्यांना थोडी 'वेल्लेगिरी' करायची हुक्की आली आणि त्यांनी त्यांच्या स्वत:च्या खुमासदार विनोदी शैलीत प्रत्येक एकांकिकेचा कसा समाचार घेतला ते ऐकूया ह्या धमाल मुलाखतीत. अस्वीकरण: ह्या मुलाखतीत मांडलेले मुद्दे...
अनुभवकथन: कोपरखळी ४ - काटेरी सफरचंदाने पुरुषी नक्षलवाद नेस्तनाबूत 24.11.2023 5:20
यंदाची मंडळातली मराठी एकांकिका स्पर्धा गाजली ती हिरीरीने उतरलेल्या ५ संघांच्या उत्तमोत्तम नाटिकांमुळे. स्पर्धेच्या निकालाचं महत्वाचं आणि जोखमीचं असं काम करुन झाल्यावर एक परीक्षिका रुपाताई ह्यांना थोडी 'वेल्लेगिरी' करायची हुक्की आली आणि त्यांनी त्यांच्या स्वत:च्या खुमासदार विनोदी शैलीत प्रत्येक एकांकिकेचा कसा समाचार घेतला ते ऐकूया ह्या धमाल मुलाखतीत. अस्वीकरण: ह्या मुलाखतीत मांडलेले मुद्दे...
५७. अनुभवकथन: कोपरखळी ३ - गूढ झोपाळा दिङ्गमूढ प्रेक्षक 24.11.2023 4:58
यंदाची मंडळातली मराठी एकांकिका स्पर्धा गाजली ती हिरीरीने उतरलेल्या ५ संघांच्या उत्तमोत्तम नाटिकांमुळे. स्पर्धेच्या निकालाचं महत्वाचं आणि जोखमीचं असं काम करुन झाल्यावर एक परीक्षिका रुपाताई ह्यांना थोडी 'वेल्लेगिरी' करायची हुक्की आली आणि त्यांनी त्यांच्या स्वत:च्या खुमासदार विनोदी शैलीत प्रत्येक एकांकिकेचा कसा समाचार घेतला ते ऐकूया ह्या धमाल मुलाखतीत. अस्वीकरण: ह्या मुलाखतीत मांडलेले मुद्दे...
अनुभव कथन: कोपरखळी २ - स्वयंभेटीतून स्त्रीसक्षमीकरण 24.11.2023 5:11
यंदाची मंडळातली मराठी एकांकिका स्पर्धा गाजली ती हिरीरीने उतरलेल्या ५ संघांच्या उत्तमोत्तम नाटिकांमुळे. स्पर्धेच्या निकालाचं महत्वाचं आणि जोखमीचं असं काम करुन झाल्यावर एक परीक्षिका रुपाताई ह्यांना थोडी 'वेल्लेगिरी' करायची हुक्की आली आणि त्यांनी त्यांच्या स्वत:च्या खुमासदार विनोदी शैलीत प्रत्येक एकांकिकेचा कसा समाचार घेतला ते ऐकूया ह्या धमाल मुलाखतीत. अस्वीकरण: ह्या मुलाखतीत मांडलेले मुद्दे...
अनुभव कथन: कोपरखळी १ - बोंबाट परीक्षक भन्नाट सहनिवास 24.11.2023 7:16
यंदाची मंडळातली मराठी एकांकिका स्पर्धा गाजली ती हिरीरीने उतरलेल्या ५ संघांच्या उत्तमोत्तम नाटिकांमुळे. स्पर्धेच्या निकालाचं महत्वाचं आणि जोखमीचं असं काम करुन झाल्यावर एक परीक्षिका रुपाताई ह्यांना थोडी 'वेल्लेगिरी' करायची हुक्की आली आणि त्यांनी त्यांच्या स्वत:च्या खुमासदार विनोदी शैलीत प्रत्येक एकांकिकेचा कसा समाचार घेतला ते ऐकूया ह्या धमाल मुलाखतीत. अस्वीकरण: ह्या मुलाखतीत मांडलेले मुद्दे...
अरे संसार संसार 05.10.2023 14:10
अरे संसार संसार: चिमणा चिमणीच्या संसारातून बोध घेऊन काय केले अरुंधतीने? ऐकूया स्वप्नील अमृतकरांची कथा त्यांच्याच आवाजात
कर्म फळ 04.10.2023 5:23
सनविवित मागल्या वर्षी साहित्योन्मेष ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील काही निवडक साहित्य एका विशेषांकाच्या रूपाने वाचकांच्या भेटीस आले. त्यातील 'कर्म फळ ' आम्ही पॉडकास्ट द्वारे आपल्यासाठी घेऊन आलोय. लेखिका - मनीषा जोशी अभिवाचन- पल्लवी यर्नाळकर
५०. लेख: परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी की नसावी 04.07.2023 7:52
सनविवित मागल्या वर्षी साहित्योन्मेष ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील काही निवडक साहित्य एका विशेषांकाच्या रूपाने वाचकांच्या भेटीस आले. त्यातील 'परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी की नसावी' आम्ही पॉडकास्ट द्वारे आपल्यासाठी घेऊन आलोय. लेखिका - डॉ. सौ. अनुराधा भागवत अभिवाचन - मीनल चाळके
आज मी जो काही आहे..... हे त्यामुळेच 28.06.2023 7:46
सनविवित मागल्या वर्षी साहित्योन्मेष ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील काही निवडक साहित्य एका विशेषांकाच्या रूपाने वाचकांच्या भेटीस आले. त्यातील 'आज मी जो काही आहे..... हे त्यामुळेच ' आम्ही पॉडकास्ट द्वारे आपल्यासाठी घेऊन आलोय. लेखिका - मानसी तांबेकर अभिवाचन - संदीप लिमये
प्रतिबिंब 08.06.2023 12:27
सनविवित मागल्या वर्षी साहित्योन्मेष ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील काही निवडक साहित्य एका विशेषांकाच्या रूपाने वाचकांच्या भेटीस आले. त्यातील 'प्रतिबिंब' आम्ही पॉडकास्ट द्वारे आपल्यासाठी घेऊन आलोय. लेखिका - माणिक नेरकर अभिवाचन - मंजिरी मसलेकर
कथा: दृष्टी 27.05.2023 16:59
सनविवित मागल्या वर्षी साहित्योन्मेष ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील काही निवडक साहित्य एका विशेषांकाच्या रूपाने वाचकांच्या भेटीस आले. त्यातील 'दृष्टी' ही कथा आम्ही पॉडकास्ट द्वारे आपल्यासाठी घेऊन आलोय. लेखिका आणि अभिवाचन : शिल्पा धर्माधिकारी
लेख: कुतूहल पुस्तकांच्या गावाचे 17.05.2023 8:12
सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत जानेवारी २०२२च्या अंकात छापून आलेला लेख: कुतूहल' पुस्तकांच्या गावाचे लेखिका - उज्वला तायडे अभिवाचन - वैशाली तोरवी
४५. कथा: वचनपूर्ती 17.04.2023 12:30
सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत एप्रिल २०२२च्या अंकात छापून आलेला लेख: वचनपूर्ती लेखिका: वैशाली प्रसन्न सुळे अभिवाचन: पल्लवी यर्नाळकर
पत्र: प्रिय सख्या 07.04.2023 8:12
सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत जून २०२२च्या अंकात छापून आलेले पत्र: प्रिय सख्या लेखिका: निवेदिता शिरवटकर अभिवाचन: शिल्पा धर्माधिकारी
पत्र: निसर्ग राजास पत्र 04.04.2023 7:55
सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत जून २०२२ च्या अंकात छापून आलेले पत्र: निसर्ग राजास पत्र लेखिका: रसिका राजीव हिंगे अभिवाचन: राधिका मराठे
लेख: I am not ok 21.03.2023 9:54
I am not ok: लेखन - माणिक नेरकर, अभिवाचन - स्मृती खाडिलकर हा लेख सध्याच्या मोठ्या प्रश्नावर आहे. मानसिक स्वास्थ्य!
४१. प्रवास वर्णन: बदामी गुंफा मंदिरे - स्थापत्यकलेचे एक अद्भुत उदाहरण 22.02.2023 9:08
बदामी गुंफा मंदिरे हे भारतातील कर्नाटक राज्याच्या उत्तरेकडील बागलकोट जिल्ह्यातील बदामी या ऐतिहासिक शहरात स्थित हिंदू आणि जैन गुंफा मंदिरांचे एक संकुल आहे. हे भारतीय रॉक-कट आर्किटेक्चरचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे, ज्यामध्ये विशेषतः बदामी चालुक्य वास्तुकला पाहता येते. हा लेख सनविवीच्या जानेवारी २०२२ ह्या मासिकात छापून आला होता. तर ऐकुया ह्या मंदिरांची कथा. लेखिका : प्रतिभा बिलगी अभिवाचक :...
४०. पत्र: वर्षाराणी 30.10.2022 9:42
सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत जून महिन्याच्या अंकात छापून आलेले पत्र: वर्षारणी लेखिका: मानसी तांबेकर अभिवाचन: पुरुषोत्तम करमरकर
पत्र: प्रिय मृद्गंधास 27.09.2022 5:18
सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत जून महिन्याच्या अंकात छापून आलेले पत्र : प्रिय मृद्गंधास लेखिका: विशाखा पेंडसे पंढरपुरे अभिवाचन : शिल्पा रायकर
३८. इच्छापूर्ती 16.09.2022 11:03
सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत फेब्रुवारी महिन्याच्या अंकात छापून आलेला लेख: इच्छापूर्ती लेखक : पंकज पंडित अभिवाचन : संदीप लिमये
Hasonló podcastok
A Replaio nem podcastkiadó; a műsorok nevei, borítóképei és hanganyagai a szerzőiket illetik, és nyilvános RSS-csatornákon keresztül terjednek.