Bhawana

Bhavana

Arts MR ↓ 22 epizód

Poetry

Mindenképp látogasd meg a podcast oldalát, és támogasd a készítőjét: podcasters.spotify.com

Szerző

Bhawana

Kategória

Arts

A podcast weboldala

podcasters.spotify.com

Legutóbbi epizód

2026. júl. 3.

Hol hallgathatod?

Podcastok az alkalmazásban Replaio Radio Hamarosan

A podcastok hamarosan megérkeznek az alkalmazásba. Telepítsd most, és láss elsőként egy teljesen új megközelítést a podcastokhoz

Letöltés a Google Play-ről Telepítsd ingyen Android közel 10 M letöltés · 4,8-as értékelés iOS hamarosan

Epizódok

हल्ली कविता हि सुचत नाही... 03.07.2026

खूप दिवसानी लिहायला बसले कविता...सुचत नाही म्हणता म्हणता आपसूकच सुचत गेलं आणि कविता तयार झाली...

शब्द 06.10.2025

शब्दांमधून शब्दांचा विचार... शब्दांचे प्रकार..

साडी आणि ती 21.08.2025

साडी आणि ती... आणि तिच्या साड्यांचे प्रकार... लाखो लोकांच्या हृदयावर ... आजी ही करतो राज तिचा हा अवतार

माणूस आणि म्हणी 07.08.2025

काही म्हणी...काही बोलाचाली मधे आलेले वाक्य...मला विचार करायला भाग पडतात...की ते का पडले असावेत...असाच विचार मांडला आहे या कविते मध्ये...

Generation Next 26.07.2025

Generation Next... घरों घरी घडत असलेले थोड्या फार फरकाने आजकालच्या मुलांचे गोष्टी...आणि exceptions are always thier.. म्हणून अशी मुलं या कवितेत वर्जित आहेत...

हल्लीचा पाऊस 16.07.2025

पाऊस आणि कविता नातं आहे वेगळा सुचणार नाही तर मग कसा... पण हल्ली पाऊस पार दम काढतो... म्हणून ही कविता... जीवाला या पावसात सुचली...

जंगल सफारी 18.06.2025

जंगलात फिरत असताना जिकड नजर फिरवावी तिकडं निसर्ग तुम्हाला हाक मारत असता...त्या निसर्गाचा आनंद घ्यावा...

नको ती भांडण 24.04.2025

कधी बंद होणार हे एक मेकांच्या धर्मावर हल्ले... यात फक्त माणसांचे जीव गेले... आणि चांगली नाती बिघडली...

ह्या महिला दिनी 08.03.2025

हा महिला दिन आपण स्वतः चा स्वतः साजरा करू

माणसाची ओळख 30.11.2024

प्रत्येकालाच हा अनुभव आला असेल...अशी निष्णात लोक नेहमी आपल्या अवतीभवती असतात...खास त्यांच्यासाठी...

प्रेमाची गोष्ट 24.11.2024

आपलं आपलं प्रेमाची सगळ्यांच्या गोष्ट

पहिला पाऊस 28.06.2024

पहिला पाऊस आणि पाऊस सोबत तिची आठवण

मतदानाची वेळ 18.04.2024

स्वतः साठी कर ऐक दान... मित्रा कर तू मतदान..

About every women 07.03.2022

To all the womens out there lets come together and educated eachother about everything. Lets share the happiness together. Lets stand for eachother rather than against eachother.

निद्रा देवि 16.02.2022

झोपन्यातला आनंद ज्याला मिडतो त्यालाच कळतो आणि ज्याला मदत नाही तोह झूरतो. शेवटी काय सुखाची झोप महत्वाची. कविता बरीच काल्पनिक आणि थोडी गमतीशीर आहे एवढा मात्र खरा...

मला पन एक हक्काची बायको हवी 19.07.2021

नवरा जेव्हा ऑफिस ला जायला निघतो, तेव्हा बायको त्याला रुमाल देते, डब्बा देते आणि तोह घरी परत यायच्या आधीच गरम पाणी करायला ठेवते, चहा मांडते हे सर्व ती ना सांगता स्वतः अगदी मनापासून करते. पन या उलट जर बायको नौकरी करणारी असेल तर ऑफिस ला जाताना तिचा डब्बा ती स्वतः करते मग भरते पन आली ऑफिस मधून आली कि स्वतः साठी चहा करते. बायको स्वतः उमगून सर्व करते नवऱ्या साठी सगड्यांसाठी म्हणून मला वाटलं कि मला पन एक...

प्रत्यकाच्या मनातला कवि 10.07.2021

सर्वाना कविता ह्या सुचतात...कुठल्या ही विषयावर सुचतात.... आश्याच काही कविना संपर्पित ही कविता..

सध्याची परिस्थिती 28.06.2021

एक परीक्षण आपल्या आस पास जे घडत त्याचं... लोकांच.. त्यांच्या स्वभावाचा...

आई 25.05.2021

माझ्या आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

संवाद 22.03.2021

सगळ्या दुःखाचे एकच औषध ते म्हणजे मन मोकळ करून बोलने

झालं जरा दुर्लक्ष 18.03.2021

एक बाई म्हणून घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतः कडे आपण खूप दुर्लक्ष करतो पण नंतर हळहळ व्यक्त करण्यापेक्षा स्वतः शिका स्वतः कडे लक्ष द्याला

True Love 16.03.2021

Poetry about true love ...differences that count to making your bond stronger..

Hallgasd a(z) Bhavana podcastot a Replaióban

Rádió és podcastok egy alkalmazásban - ingyen és regisztráció nélkül. Telepítsd még ma, és ne maradj le a premierről

Letöltés a Google Play-ről

A Replaio nem podcastkiadó; a műsorok nevei, borítóképei és hanganyagai a szerzőiket illetik, és nyilvános RSS-csatornákon keresztül terjednek.