Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
N'hésitez pas à visiter le site du podcast et à soutenir son créateur : esakal.com
Où écouter ?
Les podcasts dans l'appli Replaio Radio Bientôt disponibleLes podcasts arrivent très bientôt dans l'appli. Installe-la dès maintenant et découvre en avant-première une toute nouvelle façon de vivre les podcasts
Épisodes
Sakal Chya Batmya | मुसळधार पाऊस अजून किती दिवस सुरू राहणार? ते राम मंदिरासाठी तिरुपती मॉडेल लागू करण्याची तयारी सुरू 07.07.2026 8:47
१) मुसळधार पाऊस अजून किती दिवस सुरू राहणार? २) भारत इंडोनेशियामधील १,००० वर्षे जुन्या शिव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत करणार ३) वितरण कंपन्यांना कामाच्या पद्धती बदलल्या ४) एआयच्या गैरवापराला आळा घातला जाईल ५) राम मंदिरासाठी तिरुपती मॉडेल लागू करण्याची तयारी सुरू ६) क्रिकेट सामन्यांदरम्यान कंडोम आणि डेटिंग ॲपच्या जाहिरातींवर बंदी घालण्यासाठी पत्र लिहिले ७) 'दादा: द सौरव गांगुली स्टोरी'चा फर्स्ट...
Sakal Chya Batmya | केंद्र सरकारने एलएनजी पुरवठ्यावरील बंदी उठवली ते मुंबई, कोकणला ऑरेंज तर रायगड, पुणे-नाशिक घाटमाथ्याला रेड अलर्ट 06.07.2026 9:29
१) केंद्र सरकारने एलएनजी पुरवठ्यावरील बंदी उठवली २) पाकव्याप्त काश्मीरमध्ये संकट वाढले ३) मुंबई, कोकणला ऑरेंज तर रायगड, पुणे-नाशिक घाटमाथ्याला रेड अलर्ट ४) सेबीने 'ओपन मार्केट बायबॅक'ला मंजुरी दिली ५) पुणे जिल्हा जागतिक शिक्षणाचे प्रमुख केंद्र बनणार ६) पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी त्यांचे नाते संपवले आहे का? ७) प्रभासच्या ७०० कोटींच्या 'फौजी'वर निर्मात्याने मोठा दावा केला स्क्रीप्ट अँड रिसर्च...
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील 'पिंक ई-रिक्षा योजने'अंतर्गत यावर्षी ५,००० महिलांना लाभ होणार ते टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील संशोधकांनी एक महत्त्वपूर्ण शोध लावला 05.07.2026 10:05
१) महाराष्ट्रातील 'पिंक ई-रिक्षा योजने'अंतर्गत यावर्षी ५,००० महिलांना लाभ होणार २) युकेमधील केंब्रिजशायर येथे पहिले हिंदू मंदिर उभारण्याचे स्वप्न भंगले ३) टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील संशोधकांनी एक महत्त्वपूर्ण शोध लावला ४) कांद्याच्या सरकारी खरेदी दरात वाढ ५) मुंबईत सहा महिन्यांत निवारागृहे बांधली जातील ६) वैभव सूर्यवंशीने सरावादरम्यान असे काय केले की त्याला पदार्पणाची संधी द्यावी लागली? ७) दीपिकाच...
Sakal Chya Batmya | मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडसाठी 'रेड' अलर्ट जारी ते फिफा विश्वचषक २०२६ नंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्त होणार का? 04.07.2026 9:45
१) मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडसाठी 'रेड' अलर्ट जारी २) होर्मुझमधील टोलचा प्रश्न सुटला ३) महाराष्ट्रात शाळांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग आणि कॅफीनयुक्त पेये' विकणाऱ्यांवर कारवाई होणार ४) नवीन ईपीएफ योजनेत ₹1800 पेक्षा जास्त योगदान देणे आता अनिवार्य नाही ५) महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर ६) फिफा विश्वचषक २०२६ नंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्त होणार का? ७) आमिर खान तिसऱ्यांदा नवरदेव...
Sakal Chya Batmya | सहावीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्राच्या लोकनृत्यांकडे दुर्लक्ष ते राज्यपालांच्या अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला 03.07.2026 8:49
१) सहावीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्राच्या लोकनृत्यांकडे दुर्लक्ष २) पाकिस्तान पाणीटंचाईने त्रस्त आहे! ३) सेबीने नवीन हेल्पडेस्क सुविधा सुरू केली ४) महाराष्ट्रात जात पडताळणीसाठी एआय आणि ब्लॉकचेनचा वापर होणार ५) राज्यपालांच्या अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला ६) केंद्र सरकार राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी कायद्यात सुधारणा करण्याची योजना आखतंय ७) कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनांवर...
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला ते सहा जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट... 02.07.2026 8:51
१) राज्यात पावसाचा जोर वाढणार, सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट... २) मुंबई उपनगरातील रेल्वे स्थानकांचं होणार सेक्युरिटी ऑडिट, पोलीस महासंचालकांचे आदेश ३) महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय ४) एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा ५) PPF आणि पोस्ट ऑफिस FD चे नवे व्याजदर जाहीर ६) श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, ७) अभ...
Sakal Chya Batmya | पश्चिम रेल्वेने मुंबई आणि सुरतमध्ये एटीव्हीएम फॅसिलिटेटर पदांसाठी भरती जाहीर केली ते या खेळाडूला आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय संघातून का वगळण्यात आले? 01.07.2026 9:36
१) पश्चिम रेल्वेने मुंबई आणि सुरतमध्ये एटीव्हीएम फॅसिलिटेटर पदांसाठी भरती जाहीर केली २) बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही ३) सिंधू नदीच्या पाण्याअभावी पाकिस्तान त्रस्त झाला ४) महाराष्ट्रातील जैन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी एक निर्णय घेतला ५) जनरल धीरज सेठ नवे लष्करप्रमुख झाले ६) या खेळाडूला आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय संघातून का वगळण्यात आले? ७) शाहरुख खानमुळे श...
Sakal Chya Batmya | पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील २०० लिटरची मर्यादा हटवण्यात येणार ते महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये भरती प्रक्रिया होणार 30.06.2026 8:59
१) महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये भरती प्रक्रिया होणार २) पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील २०० लिटरची मर्यादा हटवण्यात येणार ३) महाराष्ट्रात अवैध सावकारीला आळा घातला जाईल ४) शेख हसीना यांनी बांगलादेशात परतण्याचा निर्णय घेतला ५) महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांसंदर्भात मोठा निर्णय घेतला ६) मालिका पराभवानंतर आइसलँड क्रिकेटने गौतम गंभीरची खिल्ली उडवली ७) सलमानच्या चित्र...
Sakal Chya Batmya | सोने आणि चांदीच्या गुंतवणूकदारांनी सतर्क राहावे ते पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर धोका वाढला 29.06.2026 8:32
१) होर्मुझची सामुद्रधुनी पुढील ३० दिवस पूर्णपणे इराणच्या नियंत्रणाखाली राहील २) सोने आणि चांदीच्या गुंतवणूकदारांनी सतर्क राहावे ३) देशात किती वक्फ मालमत्तांची पडताळणी झाली? ४) मुंबईच्या जलाशयांमधील पाण्याची पातळी सातत्याने घटली ५) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर धोका वाढला ६) विश्वचषक स्पर्धेदरम्यान 'या' देशाच्या कर्णधारावर बलात्काराचा आरोप ७) राजकुमार हिरानी यांनी मुन्ना भाई ३ बद्दल एक मोठे अपडेट दि...
Sakal Chya Batmya | फिटमेंट फॅक्टर कर्मचाऱ्यांचा नवीन मूळ पगार आणि घरभाडे भत्ता निश्चित करेल ते महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांना त्यांची स्वतःची ओळख मिळेल 28.06.2026 8:19
१) फिटमेंट फॅक्टर कर्मचाऱ्यांचा नवीन मूळ पगार आणि घरभाडे भत्ता निश्चित करेल २) नेदरलँड्समध्ये पहिल्यांदाच १२ वर्षांखालील मुलाला इच्छामरण देणार ३) परीक्षेच्या एक दिवस आधी टीईटी पेपर फुटला ४) श्री राम जन्मभूमी ट्रस्टने निवेदन जारी केले ५) महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांना त्यांची स्वतःची ओळख मिळेल ६) भारत आणि पाकिस्तानसह नऊ संघ २०२८ च्या टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले ७) डॉन ३ वादात सुनील शेट्टीने र...
Sakal Chya Batmya | महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले ते भारताच्या आर्थिक आरोग्याला नवीन धोका निर्माण झाला? 27.06.2026 9:16
१) आशा वर्कर्स आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य विमा योजनेचा लाभ मिळणार २) न्यूयॉर्कमध्ये दोन वर्षांसाठी खोल्यांचे भाडे वाढणार नाही ३) कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा अधिक मजबूत केली जाणार ४) भारताच्या आर्थिक आरोग्याला नवीन धोका निर्माण झाला? ५) महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले ६) बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने क्रिकेटच्या जगात प्रवेश केला ७) सुकेश चं...
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात वीज स्वस्त होईल ते तीन दिवस पीएफ दावे दाखल केले जाणार नाहीत 26.06.2026 9:29
१) राज्य सरकारकडून ग्रामीण महाराष्ट्राला एक मोठी भेट मिळाली २) तेल विक्री करणारी संघटना ओपेकचे तुकडे पडताहेत ३) सीटी स्कॅन आणि एमआरआय चाचण्या स्वस्त झाल्या ४) तीन दिवस पीएफ दावे दाखल केले जाणार नाहीत ५) महाराष्ट्रात वीज स्वस्त होईल ६) कर्णधार हरमनप्रीत कौरमुळे भारतीय संघाला पराभव पत्करावा लागतोय का? ७) अलका याग्निक यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | ई२० पेट्रोलबाबत प्रश्नांना केंद्र सरकारने उत्तर दिले ते पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन 25.06.2026 9:14
१) महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार २) भारतीय दूतावासाने एक सूचना जारी केली ३) ई२० पेट्रोलबाबत प्रश्नांना केंद्र सरकारने उत्तर दिले ४) पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन ५) संयुक्त राष्ट्र होर्मुझच्या सामुद्रधुनीतून १,८०० भारतीयांसह खलाशांना बाहेर काढणार ६) वैभव सूर्यवंशीला टीम इंडियापासून वेगळे ठेवणार ७) ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवींनी ए...
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा इशारा ते एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा 24.06.2026 8:38
१) मान्सूनची आगेकूच! महाराष्ट्रात दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस २) एसटी महामंडळाच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्ता वाढवला ३) सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये बुडाले ४) महिला अत्याचारांच्या गुन्ह्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, विधानसभेत कबुली ५) अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना मोठा धक्का! नागरिकत्व शुल्कात वाढ ६) 'राजा शिवाजी' लवकरच ओटीटीवर! घ...
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात मान्सून कमकुवत झाला ते पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार का? 23.06.2026 8:51
१) महाराष्ट्रात मान्सून कमकुवत झाला २) पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार का? ३) अँडी बर्नहॅम ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनू शकतात ४) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले आंतरराष्ट्रीय विमान रवाना होणार ५) एआयएमपीएलबीने यूसीसीला आव्हान देण्याचा निर्णय घेतला ६) वैभव सूर्यवंशीने एक अफवा फेटाळून लावली ७) अमेरिकेत दिलजीत दोसांझच्या शो दरम्यान गोंधळ स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | EPFO 3.0 मध्ये महत्त्वाचे बदल केले ते पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याचे संकेत दिले 22.06.2026 9:03
१) EPFO 3.0 मध्ये महत्त्वाचे बदल केले २) एसटी कर्मचाऱ्यांचे पगार धोक्यात आले ३) अनेक युरोपीय देश तीव्र उष्णतेच्या लाटेने त्रस्त ४) ईस्टर्न फ्रीवे विस्तार प्रकल्पात मोठा बदल केला ५) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याचे संकेत दिले ६) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपबाबत आयसीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ७) प्रसिद्ध अभिनेत्याने इस्लाम धर्म स्वीकारला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | फोनपेने शुल्कासंदर्भातील संभ्रम दूर केला ते आता टीम इंडियामध्ये आणखी दोन डीएसपी असतील 21.06.2026 8:19
१) महाराष्ट्रामध्ये महिला उद्योजकांसाठी विशेष 'स्टार्टअप हब' सुरू झाले २) चीनने तैवानला सर्व बाजूंनी वेढा घातला ३) महाराष्ट्र विधानसभेत सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक केली ४) फोनपेने शुल्कासंदर्भातील संभ्रम दूर केला ५) मुंबईत १०० हून अधिक शिक्षकांवर एफआयआर दाखल ६) आता टीम इंडियामध्ये आणखी दोन डीएसपी असतील ७) चित्रपट निर्माते इम्तियाज अलींचं एक वक्तव्य व्हायरल झालं स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल...
Sakal Chya Batmya | मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला ते तुमचा ईपीएफ नॉमिनी बदलणे सोपे झाले 20.06.2026 8:40
१) इस्रायलपाठोपाठ फ्रान्सनेही इराण करारात अडथळे निर्माण केले २) मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला ३) तुमचा ईपीएफ नॉमिनी बदलणे सोपे झाले ४) महाराष्ट्रात कारागृह आधुनिकीकरण आणि पुनर्विकास प्रकल्पांना गती येणार ५) भारत-यूके करारामुळे पाकिस्तान आणि बांगलादेश उद्ध्वस्त झाले ६) पाकिस्तानी खेळाडूंना आता किती पगार मिळेल? ७) 'ए' प्रमाणपत्राच्या निर्णयाने शाहिद कपूर आश्चर्यचकित आहे स्क्रीप्ट...
Sakal Chya Batmya | भारताला होणारा गॅस आणि तेलाचा पुरवठा केव्हा पूर्ववत होईल? ते पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता कधी येणार? 19.06.2026 8:46
१) राज्य सरकारने "बेबी केअर किट" योजनेसाठी निधीची तरतूद केली २) भारताला होणारा गॅस आणि तेलाचा पुरवठा केव्हा पूर्ववत होईल? ३) टेलिग्राम बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला ४) पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता कधी येणार? ५) अमेरिका होर्मुझमधील या जहाजांना व्हीआयपी पास देणार ६) बीसीसीआयने आयपीएल २०२७ ची योजना जाहीर केली ७) आमिर खानच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलमध्ये...
Sakal Chya Batmya | बीएमसीने कंत्राटी भरती मोहीम जाहीर केली ते आयकर विभागाने छाननी प्रक्रिया अधिक कडक केली 18.06.2026 9:16
१) बीएमसीने कंत्राटी भरती मोहीम जाहीर केली २) युएईला होर्मुझची गरज नाही ३) महाराष्ट्रात आरटीओ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प ४) आयकर विभागाने छाननी प्रक्रिया अधिक कडक केली ५) बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती अनिश्चित काळासाठी संप पुकारणार ६) विषारी सापांमुळे फिफा विश्वचषक २०२६ ला धोका ७) पंतप्रधान मोदींच्या इन्स्टा पोस्टवर अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील गाणे वाजवले स्क्रीप्ट अँड रिसर्च –...
Sakal Chya Batmya | खोकल्याच्या सिरपबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय ते नागपूरमधील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रकल्पाला मंजुरी 17.06.2026 7:20
१) खोकल्याच्या सिरपबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! २) राज्यात जमीन मोजणीचे नवे नियम जारी, किती भरावे लागणार शुल्क? ३)मुंबईकरांवर जलसंकटाच सावट! पाणीकपातीत होणारवाढ? ४) नागपूरमधील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रकल्पाला मंजुरी ५) NEET परीक्षेसाठी टेलिग्रामवर बंदी, कधी सुरु होणार? ६) अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या एकदिवस सामना; कशी असेल प्लेइंग ११? ७) ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेची वेळ बदलली, कारण काय? स्...
Sakal Chya Batmya | भारत सरकारने एलपीजी आणि पेट्रोल संदर्भात एक निवेदन जारी केले ते जुन्या गाडीत E20 पेट्रोल भरल्यास तुम्हाला विम्याचा दावा मिळणार नाही का? 16.06.2026 8:26
१) भारत सरकारने एलपीजी आणि पेट्रोल संदर्भात एक निवेदन जारी केले २) करारानंतर इस्रायलने बंड केले ३) जुन्या गाडीत E20 पेट्रोल भरल्यास तुम्हाला विम्याचा दावा मिळणार नाही का? ४) एफडीए सौंदर्यप्रसाधनांवर कारवाई करणार ५) बस निर्धारित ठिकाणी न थांबल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार ६) शांतता करारानंतर इराणचा संघ अमेरिकेत दाखल ७) संचिता उगले नैराश्याशी झुंज देत होती स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरक...
Sakal Chya Batmya | अमेरिका-इराण मसुदा सामंजस्य करारात विशेष काय आहे? ते राजकीय पक्षांच्या कार्यालयांचे भाडे राज्य सरकार देणार 15.06.2026 8:56
१) अमेरिका-इराण मसुदा सामंजस्य करारात विशेष काय आहे? २) नेरळ-अमन लॉज दरम्यान टॉय ट्रेन धावणार नाही ३) भविष्यात इथेनॉल पेट्रोलची जागा घेईल का? ४) मेट्रो-3 मधून विस्थापित झालेल्या राजकीय पक्षांच्या कार्यालयांचे भाडे राज्य सरकार देणार ५) अन्न आणि औषध प्रशासनाने ८ अन्न कंपन्यांना नोटीस बजावली ६) श्रीलंकेत वैभव सूर्यवंशीला काय झालं? ७) भीतीमुळे बॉबी देओल घरातच अडकून पडला होता स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृष...
Sakal Chya Batmya | सहकारी बँकांच्या कार्यप्रणालीच्या नियमांमध्ये मोठा बदल ते कोकण रेल्वे पावसाळ्यात गाड्यांचा वेग कमी करणार 14.06.2026 9:04
१) सहकारी बँकांच्या कार्यप्रणालीच्या नियमांमध्ये मोठा बदल २) इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार ३) इराणने युरेनियम साठ्यांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग बंद केले ४) कोकण रेल्वे पावसाळ्यात गाड्यांचा वेग कमी करणार ५) रुग्णालये रुग्णांना त्यांच्या औषधविक्रेत्यांकडून औषधे खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाहीत ६) बांगलादेशच्या क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर ७) कुनिका सदानंदने...
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील अनाथ आणि गरजू मुलांना दरमहा २५०० रुपये मिळणार ते मेलोनींच्या इटलीमध्ये भारतीय कामगारांचे शोषण का होतंय? 13.06.2026 8:22
१) महाराष्ट्रातील अनाथ आणि गरजू मुलांना दरमहा २५०० रुपये मिळणार २) मेलोनींच्या इटलीमध्ये भारतीय कामगारांचे शोषण का होतंय? ३) सरकारने ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश दिले ४) आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल कर्मचाऱ्याला कामावरून काढता येतं का? ५) सरकारने कर्करोगावरील अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढवल्या ६) भारतीय संघाचा आयर्लंड दौरा रद्द होणार का? ७) सलमान खानच्या याचिकेवर द...
Podcasts similaires
Replaio n'est pas éditeur de podcasts ; les noms des émissions, les visuels et l'audio appartiennent à leurs auteurs et sont diffusés via des flux RSS publics