Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1987 Folgen

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Besuch unbedingt die Website des Podcasts und unterstütze die Macher: esakal.com

Autor

Sakal Media News

Kategorie

News

Podcast-Website

esakal.com

Neueste Folge

13. Okt 2026

Wo hören?

Podcasts in der App Replaio Radio Bald verfügbar

Podcasts kommen bald in die App. Installiere sie jetzt und erlebe als Erster einen ganz neuen Blick auf Podcasts

Bei Google Play herunterladen Kostenlos installieren Android fast 10 Mio. Downloads · Bewertung 4,8 iOS bald

Folgen

Sakal Chya Batmya | परिवहन विभागाने महाराष्ट्रात पीयूसी चाचणीचे दर वाढवले ते बीसीसीआयला टायटल स्पॉन्सर सापडत नाहीये 24.08.2026

१) परिवहन विभागाने महाराष्ट्रात पीयूसी चाचणीचे दर वाढवले २) भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर डोवाल यांचा बीजिंग दौरा का महत्त्वाचा आहे? ३) बॉण्डवर निश्चित परताव्याची हमी देणाऱ्या जाहिरातींवर कारवाई केली जाईल ४) आश्रम शाळा आणि वसतिगृहांसाठी राज्यस्तरीय तपासणी समिती स्थापन केले ५) पालिकेच्या लेखापाल विभागातील जुन्या कर्मचाऱ्यांचा वनवास संपणार ६) बीसीसीआयला टायटल स्पॉन्सर सापडत नाहीये ७) यशच्या का...

Sakal Chya Batmya | १ सप्टेंबरपासून ऑटो-टॅक्सीचे भाडे वाढणार ते देशातील १० राज्यांमध्ये मुलांनी शाळा सोडून रस्त्यावर का उतरून आंदोलन सुरू केले? 23.08.2026

१) १ सप्टेंबरपासून ऑटो-टॅक्सीचे भाडे वाढणार २) पाकिस्तानमधील रावळपिंडीमध्ये लष्कर का तैनात करण्यात आले? ३) देशातील १० राज्यांमध्ये मुलांनी शाळा सोडून रस्त्यावर का उतरून आंदोलन सुरू केले? ४) कांदे महाग झाले ५) एनआयएने पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदवरचा फास आवळला ६) लिओनेल मेस्सीला दंड ठोठावला ७) दीपिका पदुकोणने 'स्पिरिट' का सोडला? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | इथेनॉलमुळे साखर महाग झाली का? ते मुदत संपलेले अन्न विकणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार 22.08.2026

१) इथेनॉलमुळे साखर महाग झाली का? २) मुदत संपलेले अन्न विकणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार ३) महाराष्ट्रातील उमरादा गाय आणि मडग्याल मेंढीला राष्ट्रीय दर्जा मिळाला ४) ट्रम्प यांच्याकडून इराणला मोठा धोका आहे ५) इंडिगोने ग्राहकांसाठी एक सूचना जारी केली ६) टोकियो ऑलिम्पियनवर NADA कडून १० वर्षांची बंदी येण्याची शक्यता आहे ७) मराठी अभिनेत्री वनिता खरातची फसवणूक झाली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | यंदाही पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जन होणार ते म्हाडाच्या अर्ज नोंदणीला सुरूवात झाली 21.08.2026

१) यंदाही पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जन होणार २) पाकिस्तानमधील अणुशस्त्रांवर आता मुनीर यांचे थेट नियंत्रण राहणार ३) म्हाडाच्या अर्ज नोंदणीला सुरूवात झाली ४) सरकार यूजीसीच्या समता नियमांवर पुनर्विचार करतंय ५) खाद्यतेलाच्या सुट्या विक्रीला चाप बसणार ६) राज्य कबड्डी संघटकांच्या जिल्हा बदलावर मर्यादा येणार का? ७) भाग्यश्री बोरसे आदित्य रॉय कपूरसोबत चित्रपट करणार नाही स्क्रीप्ट अँड रिसर्च...

Sakal Chya Batmya | भारतीय स्टेट बँकेने मोठा बदल केला ते सर्वोच्च न्यायालयाने मुलांना पालकांच्या मालमत्तेतून बाहेर काढण्याबाबत निकाल दिला 20.08.2026

१) शिवशाही कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरातील झोपडपट्ट्यांचा कायापालट करणार २) भारतीय स्टेट बँकेने मोठा बदल केला ३) इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीने मोठा निर्णय घेतला ४) सर्वोच्च न्यायालयाने मुलांना पालकांच्या मालमत्तेतून बाहेर काढण्याबाबत निकाल दिला ५) लष्करासाठी शस्त्रे बनवण्यात खाजगी कंपन्याही सहकार्य करतील ६) टेनिसपटू किर्गिऑस उत्तेजक चाचणीत दोषी ७) 'ब्लॅक बक' चित्रपटाचा वाद...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू ते पीएम केअर्स फंडाची अधिकृत माहिती जाहीर 19.08.2026

१) महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू! रक्षाबंधनापासून अंमलबजावणी, राज्य शासनाची अधिसूचना जारी २) पंढरपूरपासून जायकवाडी प्रकल्पांपर्यंत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठ्या घोषणा ३) BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ४) पीएम केअर्स फंडाची अधिकृत माहिती जाहीर, एका वर्षात किती खर्च? ५) इम्रान खान यांची प्रकृती ढासळली, तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचेआदेश! ६) २०२५ च्...

Sakal Chya Batmya | चणे-फुटाण्याच्या प्रसादात ‘ऑरामाईन’चा वापर होतोय का? ते एलपीजी ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवली 18.08.2026

१) चणे-फुटाण्याच्या प्रसादात ‘ऑरामाईन’चा वापर होतोय का? २) मुंबईसह अनेक रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात जिवाणू आढळले ३) किम जोंग-उन यांच्या धमकीमुळे ट्रम्प यांचा सूर बदलला ४) एलपीजी ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवली ५) औषध आणि खाद्यपदार्थांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी FDA ने QR कोड प्रणाली सुरू केली ६) 'द हंड्रेड २०२६' दरम्यान एक मोठी घटना घडली ७) एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासाठी ५० टक्के सवलत...

Sakal Chya Batmya | पुणे पोलिसांनी १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले ते ई२० पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत आहे का? 17.08.2026

१) पुणे पोलिसांनी १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले २) आगामी परीक्षांचे हॉलतिकीट तयार करण्यासाठी अपार आयडी अनिवार्य केली ३) ई२० पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत आहे का? ४) कोलंबियाच्या राष्ट्रपतींनी ट्रम्प यांना एक विनंती केली ५) अनिवासी भारतीय भारतात न येता डिजिटल केवायसी करू शकणार ६) एकदिवसीय विश्वचषक २०२७ साठी एक विशेष तारीख निवडण्यात आली ७) अभिनेते शाहरुख खान, अजय देवग...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य आहे ते आता टीव्हीवर अधिक जाहिराती दिसतील का? 16.08.2026

१) महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य आहे २) शेअर रिक्षा चालकांची मनमानी लगाम लागेना ३) अमेरिकेच्या किती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या? ४) महाराष्ट्राच्या २९ नवीन योजना महाडीबीटी पोर्टलशी जोडल्या गेल्या ५) आता टीव्हीवर अधिक जाहिराती दिसतील का? ६) बाबर आझमला सराव सामना का अर्धवट सोडावा लागला? ७) पत्नी सुनीता आहुजाच्या वक्तव्यावर गोविंदाने मौन सोडले स्क्रीप्ट अँड...

Sakal Chya Batmya | गावागावातील आरोग्य प्रश्न आता थेट आरोग्यमंत्र्यांसमोर मांडता येणार ते अमेरिका भारतावर चीनला मदत करत असल्याचा आरोप का करतोय? 15.08.2026

१) गावागावातील आरोग्य प्रश्न आता थेट आरोग्यमंत्र्यांसमोर मांडता येणार २) न्यायालयीन परवानगीशिवाय नैसर्गिक जलाशयात विसर्जनाला बंदी कायम ३) अमेरिका भारतावर चीनला मदत करत असल्याचा आरोप का करतोय? ४) बँक आपले पैसे थेट कर्ज जामीनदाराकडून वसूल करू शकते का? ५) राज्यांना खनिज उत्खननावर कर का लावता येणार नाही? ६) जेमिमा रॉड्रिग्जने दुखापतीमुळे माघार घेतली ७) अभिनेत्री राणी मुखर्जीच्या शिरपेचात आणखी एक मानाच...

Sakal Chya Batmya | केंद्र सरकारने कॅब प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला ते गोपाळकाल्याच्या सुट्टीबाबत तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी केली 14.08.2026

१) गोपाळकाल्याच्या सुट्टीबाबत तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी केली २) पाकिस्तानला सिंधू-चेनाबचे पाणी कधी मिळणार? ३) अन्न व औषध परवाने ऑनलाइनच मिळणार ४) केंद्र सरकारने कॅब प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला ५) तिकीट तपासणीवर आता बॉडी कॅमेऱ्याची नजर राहणार ६) हॉकी विश्वकरंडक बेल्जियम होणार नेदरलँड्स‌मध्ये सुरू होणार ७) ‘रामायण’मध्ये चेतन हंसराज साकारणार तब्बल सात भूमिका! स्क्रीप्ट अँड रिसर्च –...

Sakal Chya Batmya | अनेक कंपन्यांनी पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला ते अमेरिकेत कागदोपत्री स्थलांतर संपणार का? 13.08.2026

१) नगर पंचायती आणि नगर परिषदांच्या विकास योजनांना मंजुरी दिली २) महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज आता ‘ई-ऑफिस प्रणाली’ च्या माध्यमातून करणार ३) अमेरिकेत कागदोपत्री स्थलांतर संपणार का? ४) पेपरफुटीवर कठोर कारवाई करण्यासाठी विद्यापीठांना नवीन आदेश जारी केला ५) अनेक कंपन्यांनी पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला ६) क्रीडा मंत्रालयाने टेबल टेनिस असोसिएशनची मान्यता रद्द केली ७) ‘ईठा’ल...

Sakal Chya Batmya | शिवसेना पक्षचिन्हाबाबात आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी ते दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार फलंदाजाला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक 12.08.2026

१) शिवसेना पक्षचिन्हाबाबात आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी २) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ८ मोठे निर्णय ३) ‘जन-गण-मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाणार, राष्ट्रपतींची मंजुरी ४) पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्याला मुदतवाढ ५) सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना फाशीची शिक्षा ६) दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार फलंदाजाला अटक, कारण काय? ७) पद्मिनी कोल्हापूरे व पूनम ढिल्लों यांच्या...

Sakal Chya Batmya | लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी येणार? ते ट्रायने एक नवीन नियम लागू केला 11.08.2026

१) लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी येणार? २) राज्यात ५८० मेनोपॉज-पीसीओडी क्लिनिक सुरू केले ३) कोटक महिंद्रा बँकेने घर खरेदीदारांसाठी हायब्रीड गृहकर्ज योजना सादर केली ४) अबू धाबीने भारतीय पर्यटकांसाठी मोफत यूएई व्हिसा योजना सुरू केली ५) ट्रायने एक नवीन नियम लागू केला ६) टेनिसपटू यानिक सिनरने स्पर्धेमधून माघार घेतली ७) अफवांना अमृता कायदेशीर उत्तर देणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | म्हाडा भारतीय खेळांचे संकुल उभारणार ते अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांवर याचा काय परिणाम होईल? 10.08.2026

१) म्हाडा भारतीय खेळांचे संकुल उभारणार २) परतावा प्रक्रियेत आमूलाग्र बदलाचे आदेश दिले ३) अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांवर याचा काय परिणाम होईल? ४) बनावट चांदीच्या दागिन्यांना आळा घालण्यासाठी एक योजना तयार केली ५) मुंबईतील कोळीवाडे-गावठाणांच्या सीमांकनाचा मार्ग मोकळा ६) टीम इंडियात मोठा बदल झाला ७) हर्षवर्धन राणेच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार ते आरबीआयने कडक वसुलीचे नियम जारी केले 09.08.2026

१) गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार २) इराणमध्ये अंतर्गत बंडखोरी तीव्र होतेय ३) ऐतिहासिक हस्तलिखितांचे जतन होणार ४) राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार ५) आरबीआयने कडक वसुलीचे नियम जारी केले ६) भारत-पाकिस्तान सामना ५ सप्टेंबरला होणार ७) ‘गोलमाल ५’च्या चर्चांना पूर्णविराम लागला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | सरकार औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवते, पण गुणवत्तेचे काय? ते मोजतबा खामेनी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा इस्रायलचा दावा आहे 08.08.2026

१) सरकार औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवते, पण गुणवत्तेचे काय? २) डिमॅट आणि म्युच्युअल फंडाचे नियम बदलणार ३) मोजतबा खामेनी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा इस्रायलचा दावा आहे ४) तिकीटविरहित प्रवासाला आता कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार ५) राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्यालय महाराष्ट्रात येणार ६) बीसीसीआयचे सचिव सैकिया लक्ष्मण यांना भेटणार ७) हा दिग्दर्शक इम्रान हाश्मीसाठी...

Sakal Chya Batmya | नव्या वर्षात पुन्हा म्हाडाची लॉटरी निघणार ते UPI पेमेंटसाठी शुल्क आकारण्याचा मार्ग मोकळा झाला 07.08.2026

१) नव्या वर्षात पुन्हा म्हाडाची लॉटरी निघणार २) साल्मोनेला संसर्गामुळे अमेरिकेत चिंता वाढली ३) मार्डने संप अखेर मागे घेतला ४) UPI पेमेंटसाठी शुल्क आकारण्याचा मार्ग मोकळा झाला ५) निकृष्ट औषधांप्रकरणी इंड्युकेअर फार्माचा परवाना कायमस्वरूपी रद्द ६) बीसीसीआय कडक धोरण अवलंब करणार ७) अखेर ‘रामायण’ची तारीख जाहीर झाली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | अनालॉग पनीरवर बंदी आणली ते देशात प्लास्टिक नोटा कधी सुरू होतील? 06.08.2026

१) अनालॉग पनीरवर बंदी आणलीये २) आरएसी प्रवाशांनाही आता पूर्ण बेडरोल मिळणार ३) शेख हसीना यांना बांगलादेशात परत का जायचंय? ४) ‘एफसीएनआर बी’ योजना मुदतीपूर्वी बंद होणार नाही ५) देशात प्लास्टिक नोटा कधी सुरू होतील? ६) सुदर्शन श्रीलंकेला रवाना होणार ७) माधुरीच्या गुंतवणुकीला घवघवीत परतावा मिळाला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | केंद्र सरकार LIC मधील भागीदारी विकण्याच्या तयारीत ते पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट 05.08.2026

१) सर्वसामान्यांची सरकारी कार्यालयातील धावपळ संपणार, ५ प्रमुख नियमांत बदल २) पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट ३) सरकार LIC मधील भागीदारी विकण्याच्या तयारीत; शेअर्स अन् पॉलिसीचं काय? ४) राज्यात सुरु होणार आणखी पाच न्यायालये, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ५) अमेरिका H-1B व्हिसासाठी शुल्क लागू करण्याच्या तयारीत, ६) भारतीय संघाची चिंता वाढली! सराव सामन्यावर पावसाचं संकट ७)...

Sakal Chya Batmya | ईपीएफओने पीएफबाबत मोठा निर्णय घेतला ते महाराष्ट्रातील सरकारी परिचारिकांचा ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा दिला 04.08.2026

१) ईपीएफओने पीएफबाबत मोठा निर्णय घेतला २) बांगलादेशच्या प्रत्येक रस्त्यावर बॉम्ब का सापडत आहेत? ३) अनेक मद्यांच्या विक्रीवर बंदी घातली ४) फिल्मसिटीच्या पुनर्विकासाबाबत केंद्राने राज्याला चौकशीचे आदेश दिले ५) महाराष्ट्रातील सरकारी परिचारिकांचा ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा दिला ६) पाकिस्तानचा चॅम्पियन संघ निलंबित झालाय ७) लहान भूमिकांवर दिया मिर्झाने स्पष्ट मत व्यक्त केलं स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल क...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे ते आरबीआय ५ ऑगस्ट रोजी मोठी घोषणा करणार 03.08.2026

१) महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे २) बांगलादेशचे पुढील राष्ट्रपती कोण असतील? ३) मास्टर लिस्टवरील २५ विजेत्यांची घरघर संपली ४) आरबीआय ५ ऑगस्ट रोजी मोठी घोषणा करणार ५) पिंक ई-रिक्षा योजनेचे अनुदान ४० टक्क्यांपर्यंत वाढवले ६) जसप्रीत बुमराने दुखापतीमुळे माघार घेतली ७) भूमी पेडणेकर ट्रोल झाली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | गणेशोत्सव समन्वय समितीने सरकारकडे मागणी केली ते पाकिस्तानमधील व्यवस्था कोलमडली आहे का? 02.08.2026

१) गणेशोत्सव समन्वय समितीने सरकारकडे मागणी केली २) इथेनॉल मिश्रण झाले नसते तर पेट्रोल इतके महाग झाले असते ३) पाकिस्तानमधील व्यवस्था कोलमडली आहे का? ४) कोकण रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला ५) बेकायदेशीर परदेशी नागरिकाला केव्हा आणि का हद्दपार केले जाऊ शकत नाही? ६) भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल ७) रश्मिका विश्रांती घेणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | गर्भलिंगनिदान प्रकरणातील आरोपींवर लागणार मोक्का ते राज्यात पावसाचा रेड अलर्ट... 01.08.2026

१) राज्यात पावसाच जोर कायम, कोकण घाटमाथ्यावर रेड अलर्ट २) १ ऑगस्टपासून नियम नवे नियम! LPG, रेल्वे तिकीटमध्ये मोठे बदल ३) गर्भलिंगनिदान प्रकरणातील आरोपींवर लागणार मोक्का; आरोग्य मंत्र्यांची घोषणा ४) RBI कडून FD बाबत नवे नियम, बँकांच्या मनमानीला लगाम ५) स्पेनवर मोठे संकट; ५० हजार स्थलांतरित देशात घुसले, ६) जसप्रीत बुमराह फिटनेस अहवाल आला समोर; नेमकं काय आहे त्यात? ७) सोनाली बेंद्रेची मराठी चित्रपटसृ...

Sakal Chya Batmya | सार्वजनिक आरोग्य विभागाने 'कॅशलेस पेट्रोकार्ड' प्रणाली सुरू केली ते तुमची बँक तुमची तक्रार ऐकून घेत नसेल तर तुम्ही कुठे जाऊ शकता? 31.07.2026

१) सार्वजनिक आरोग्य विभागाने 'कॅशलेस पेट्रोकार्ड' प्रणाली सुरू केली २) तुमची बँक तुमची तक्रार ऐकून घेत नसेल तर तुम्ही कुठे जाऊ शकता? ३) मुलांमध्येही डेंगीचा संसर्ग वाढतोय ४) पंतप्रधान बालेन शाह आपल्या मनाप्रमाणे नेपाळ चालवत आहेत ५) जम्मू आणि काश्मीरमधील वनवासींना मोठा दिलासा मिळाला ६) हॉकी संघ केशरी रंगाच्या जर्सीसह वर्ल्डकपमध्ये उतरणार ७) संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या नात्याबद्दल महत्त्वपू...

Höre den Podcast Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या in Replaio

Radio und Podcasts in einer App - kostenlos und ohne Anmeldung. Installiere sie noch heute und verpasse den Start nicht

Bei Google Play herunterladen

Replaio ist kein Herausgeber von Podcasts; die Namen der Sendungen, Cover und Audioinhalte gehören ihren Autoren und werden über öffentliche RSS-Feeds verbreitet