Minal Bhalerao
Minal Bhalerao
Optimism, Positive thinking, Inspiring stories, Experience sharing, Adventurous life, Teacher life, Exploring new things.
Wo hören?
Podcasts in der App Replaio Radio Bald verfügbarPodcasts kommen bald in die App. Installiere sie jetzt und erlebe als Erster einen ganz neuen Blick auf Podcasts
Folgen
जो चुकला, तो वाचला 👍😊 12.12.2020 10:04
आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण भरपूर सार्या चुका करत असतो आणि चुका झाल्यावर आपल्याला ओरडाही खावा लागतो. आपल्याला कोणीतरी ओरडणार, त्यामुळे आपण चुका करणं टाळत असतो. त्यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबून जाते. त्याच संदर्भात माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये मी तुमच्याशी शेअर करत आहे.
👨एकटेपण 👩 01.12.2020 5:15
आपल्यापैकी बरेच जण अनेक वेळेला अशा परिस्थिती मधून जात असतात. आपल्या सोबत बोलण्यासाठी कोणीही नसतं. अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे आणि एखादी व्यक्ती जर अशा परिस्थितीमधून जात असेल तर त्या व्यक्तीसोबत आपण कसे वागले पाहिजे. आजचा हा पॉडकास्ट ह्याच बाबतीत आहे.
नियोजन 😃 30.11.2020 3:22
मी दिलेले सल्ले जर तुम्हाला आवडले असतील तर मला आवर्जून कळवा.
नाती संबंध टिकवून ठेवा! 29.11.2020 7:54
आजकाल लोकांना प्रेमाची आणि आपल्या जवळच्या माणसांची किंमत राहिलेली नाही. विश्वासाची नाती टिकवुन ठेवता नाही येत. ह्या बद्दलच मी पाॅडकास्ट मध्ये माझे मत मांडले आहे.
पॉडकास्ट की ब्लॉग? 😃 28.11.2020 6:03
पॉडकास्ट बनवणे आणि लेख लिहिणे या दोन्ही गोष्टी मला तर फार आवडतात. या दोघांपैकी तुम्हाला काय आवडतं हे मला आवर्जून कळवा.😃
निबंध स्पर्धा- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ☺️ 08.11.2020 6:24
वैयक्तिक अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. अनुभव आवडल्यास आवर्जून मला कळवा.☺️
लक्षात असुद्या ! 😃 02.11.2020 3:15
०२-११-२०२०
पुन्हा नव्याने सुरूवात! 😀😉 01.11.2020 3:44
०१-११-२०२०
पुणे विद्यापिठाची भेट 😀♥ 21.10.2020 3:27
पुणे विद्यापिठाच्या आठवणीं 😃😊
मुलींनी आवर्जुन ऐका! 🙋🏻 13.10.2020 4:16
मुलींसाठी एक संदेश. 😊
😊१०-१०-२०२०♥✨ 10.10.2020 9:41
एक अविस्मरणीय दिवस ! 😊
मी केलेली चूक तुम्ही करू नका! 09.10.2020 3:46
ऐकुन पहा.
आम्ही केले तर चांगले, तुम्ही केले तर वाईट! 🤔 08.10.2020 3:49
अनुभवाचे बोल!
घरून निघताना... 🙂 05.10.2020 10:15
शिक्षणासाठी घरून निघताना मनाची होणारी घालमेल आणि घरच्यांसोबत असणारे नाते कसे जपावे लागतात याबद्दल आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगितले आहे. 🙂
🤪 बिनधास्त राहा 🤭 05.10.2020 4:26
तुमच्यावर कधी वाईट वेळ आली किंवा कधी एकटे राहण्याचा प्रसंग आला तर त्या गोष्टीला घाबरून जाऊ नका. बिनधास्त येईल त्या क्षणाला सामोरे जा. 😅
स्वप्न पूर्ण होतात!🥳 05.10.2020 4:02
प्रत्येक जण आयुष्यामध्ये खूप सारी स्वप्न पाहत असतो. ती स्वप्न पूर्ण होतील की नाही याबद्दल कोणालाच खात्री नसते. कोणाची स्वप्न पूर्ण होतात आणि स्वप्न का पहावं हे मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलेलं आहे. 😊
प्रवास - ०४-०२-२०२०😊 04.10.2020 3:47
आज मी माझ्या घरून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे पुढच्या शिक्षणासाठी. जाण्यापूर्वी एक संदेश द्यावा म्हणून एक पॉडकास्ट बनवत आहे. ☺️
🤦 अशी झाली आमची फसवणूक! 😂 29.09.2020 6:13
बाजारात काही सामान विकत घ्यायला गेलेले असताना माझी आई आणि माझी एके ठिकाणी फसवणूक झाली तर त्या बाबतीत ला किस्सा आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. लक्षपूर्वक ऐका आणि आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका. 🙏😊
Motivation 😃💪 26.09.2020 6:33
All of us face some good times and some bad times in our lives. It is very important to keep yourself self motivated. How you can do that? I have enlisted various methods in my podcast for self motivation. Must listen 😃
उशीर करू नका !😃 26.09.2020 7:18
कुठलेही कामाला जात असताना कधीही उशीर करू नका कारण तुम्हाला आयुष्यामध्ये जरी यश मिळवायचं असेल तर वेळेमध्ये जाणं हे फार महत्त्वाचं असतं. 😃
See you soon ! 😃 20.09.2020 2:48
Many a times we say to people that we miss them but I feel that we should rather say see you soon to each other. 😃😊
💪Stay fit and Learn💪 20.09.2020 5:36
Nowadays students are learning through the online education system and they are facing many issues concerning with their eyes, neck and back pain. In my today's podcast I am giving a few tips for students and all those people who are working from home. Stay fit and learn. Eat healthy 😃
बर्थडे ट्रेंड 🎂😃 20.09.2020 8:00
दरवर्षी वाढदिवसानिमित्त काही ना काही नवीन ट्रेण्ड येत असतात सोशल मीडियावर. तर त्यापैकीच एक मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.😃
😲माझ्या आईने माझी डायरी वाचली!😲 15.09.2020 9:18
मला डायरी लिहिण्याची फार आवड आहे. त्यात मी बऱ्याच मनातल्या गोष्टी लिहीत असते. एके दिवशी माझ्या आईने माझी डायरी वाचली आणि त्या नंतर काय घडलं हे मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.
😃 विषय कुठून कुठे गेला? 🤔 14.09.2020 15:10
काही दिवसांपूर्वी मी एक लेख लिहिला होता आणि तोच मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. "विषय कुठून कुठे गेला?" असे त्या लेखाचे शीर्षक. 😃
Ähnliche Podcasts
Replaio ist kein Herausgeber von Podcasts; die Namen der Sendungen, Cover und Audioinhalte gehören ihren Autoren und werden über öffentliche RSS-Feeds verbreitet