shailesh Jawadekar

जरा चुकीचे जरा बरोबर!

Society MR ↓ 57 Folgen

आपलं आयुष्य कधी "जरा चुकीचे" तर कधी "जरा बरोबर" असतं.मीही आजवर खूप चुका केल्या आहेत आणि आता त्या सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. हे पॉडकास्ट म्हणजे , रोजच्या आयुष्यातला ,छोट्या छोट्या गोष्टींमुळे येणारा stress कायमचा संपवून आपलं आयुष्य आनंदी , समाधानी आणि समृद्धं बनवायचा एक प्रामाणिक प्रयत्न.

Besuch unbedingt die Website des Podcasts und unterstütze die Macher: podcasters.spotify.com

Autor

shailesh Jawadekar

Kategorie

Society

Podcast-Website

podcasters.spotify.com

Neueste Folge

2. Nov 2024

Wo hören?

Podcasts in der App Replaio Radio Bald verfügbar

Podcasts kommen bald in die App. Installiere sie jetzt und erlebe als Erster einen ganz neuen Blick auf Podcasts

Bei Google Play herunterladen Kostenlos installieren Android fast 10 Mio. Downloads · Bewertung 4,8 iOS bald

Folgen

तुमच्या यशस्वी आयुष्याचे श्रेय तुमचे एकट्याचे आहे का? 24.06.2022

तुम्ही जर तुमच्या आयुष्यात आज यशस्वी असाल तर खरच तुम्ही भाग्यवान आहात. परंतु त्यlचें सारे श्रेय तुम्ही एकट्याने घेणे हें बरोबर नव्हे. कुरूक्षेत्रlवर घडलेल्या महाभारतातील लढाईच्या वेळी भगवान Krushna ह्यानि अर्जुनाला हाच उपदेश केला होता. पुढे ऐका हि गोष्ट.

अगदी तुमच्या पन्नाशीत सुद्धा तुम्ही तुमच्या मधील ते छोट मुल जाग्रूत ठेवा! 01.06.2022

तुम्हाला मनातून कायम तरुण राहायची इछा असेल तर जेव्हा शक्य असेल तेव्हा लहान मुलांना निरखुन पाहा. त्यांच्याकडून खुप काही गोष्टी शिकण्यासारखं आहेत. We do not stop to play because we grow old....... It's actually .................... We grow old because we stop to play.

काही वर्षांपूर्वी आपण शिकलेल्या काही गोष्टी आज विसरण्याची गरज आहे. 01.06.2022

एक माणुस म्हणून आपल्याला आज मोठं व्हायचं असेल तर नव्याने काही गोष्टी विसरण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. ह्यातच तुम्हाला तुमचा शोध लागेल. काही गोष्टींना तुम्ही मुद्दामहून सामोरे जात त्या दुरुस्त कराल, तर काही तुमच्या आयुष्यातुन कायमच्या बाद करुन टाकाल, यालlच म्हणतात Unlearning!

ह्या मोबाइल मुळे आपले आयुष्य सोपे आणि सुखकर होणे अपेक्षित आहे परंतु वस्तुस्थिती तर वेगळीच आहे 27.05.2022

आपला मोबाईल हा दिवसांगणीक फ़ारच smart होत चालला आहे आणि आपल्या तालावर आपल्याला नाचवत आहे. आता मात्र ह्या व्रात्य मुलाला समज द्यlयची वेळ आलीय.

तुम्हाला आयुष्यात जे काही हवे आहे , ते सर्व, भिती च्या पलीकडे जाऊन बसले आहे - George Addair 25.05.2022

भिती ही एक अतिशय मूळ भावना आहे आणि भिती बरोबर आपले काय नाते आहे ते आपण ओळखले पाहिजे. आपल्या आयुष्यात भिती फ़ार महत्त्वाचे खेळ खेळत असते ज्यlवर आपले मानसिक आरोग्य अवलंबुन असते. चला, आज आपण भीती विषयी बोलूया.

सुरुवात करणे हेच फ़ार महत्वाचे आहे. सुरुवात करण्यासाठी संपूर्ण तयारी अशी कधीच होत नसते. 23.05.2022

तुम्हाला आयुष्यात काय करायची इच्छा आहे ते शोधून काढा. तुम्ही तुमच्या आवडी निवडी ओळखl आणि सर्वात महत्त्वाचे म्हण्जे सुरुवात करा. सतत् नव्याने माहिती शोधत रहा. लवकरच एक दिवस तुम्ही त्यात expert व्हाल.

आयुष्यात काही निर्णय चुकीचे ठरतात तर काही बरोबर, परंतु तरीहि आयुष्य पुढे चालूच रहात. 21.05.2022

मी आयुष्यात खुप चुका केल्या आहेत आणि आज विचार करतोय किं खरच काय कमावल आणि काय गमावून बसलो आहे. तरीही माझ माझ्या आयुष्यावर खुप प्रेम आहे. मला माझ आयुष्य सुखी, समाधानी आणि समृद्ध करायच आहे. तस मी मला प्रॉमिस केलय. माझे अनुभव तुम्हाला सांगायचे आहेत. तुम्ही आहात का, ह्या प्रवासात माझ्या बरोबर ?

Höre den Podcast जरा चुकीचे जरा बरोबर! in Replaio

Radio und Podcasts in einer App - kostenlos und ohne Anmeldung. Installiere sie noch heute und verpasse den Start nicht

Bei Google Play herunterladen

Replaio ist kein Herausgeber von Podcasts; die Namen der Sendungen, Cover und Audioinhalte gehören ihren Autoren und werden über öffentliche RSS-Feeds verbreitet