BBC Marathi Audio

गोष्ट दुनियेची

जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

Husk at besøge podcastens hjemmeside og støtte skaberen: www.bbc.co.uk

Forfatter

BBC Marathi Audio

Kategori

Science

Podcastens hjemmeside

www.bbc.co.uk

Seneste episode

8. maj 2026

Hvor kan du lytte?

Podcasts i appen Replaio Radio Kommer snart

Podcasts kommer snart til appen. Installer nu, og vær den første til at se en helt ny tilgang til podcasts

Hent den på Google Play Installer gratis Android næsten 10 mio. downloads · 4,8 i bedømmelse iOS snart

Episoder

AI आपल्या मेंदूच्या विचार करण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम करतं? 28.07.2025

AI मुळे सखोल विचार करण्याची क्षमता कमी होत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.

डोनाल्ड ट्रम्पना खरंच तैवानची काळजी वाटते का? 21.07.2025

चीन-तैवान संघर्ष पेटला तर अमेरिका काय भूमिका घेते यावर जगाचं लक्ष राहील.

तेलाचा व्यापार, होर्मुझचा जलमार्ग आणि टँकर युद्धाचं सावट 07.07.2025

जगभरात तेलाच्या पुरवठ्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनी नेमकी किती महत्त्वाची आहे?

जेनेटिक आजारांवर आपल्याला उपाय सापडला आहे का? 30.06.2025

जीन एडिटिंगद्वारा आजारांवर मात करता येईल का?

बोटस्वानामधले नैसर्गिक हिरे टिकून राहतील का? 23.06.2025

हिऱ्याच्या खाणी बोट्स्वानाच्या अर्थव्यवस्थेचा आधार आहेत. पण आता हा उद्योग संकटात सापडतोय.

जीवघेण्या बुरशीपासून आपला बचाव कसा करायचा? 19.06.2025

भारतासह जगभरात फंगल आजार चिंतेची बाब नक्कीच बनले आहेत

तांदळाची टंचाई जपानच्या अर्थव्यवस्थेविषयी काय सांगते? 09.06.2025

तांदळाच्या टंचाईची समस्या बराच काळापासून जाणवते आहे आणि त्याची अनेक कारणं आहेत.

गोवर या आजाराचा धोका का वाढतो आहे? 03.06.2025

अमेरिकेत गोवरच्या वाढत्या केसेस पाहता जगानं सावध व्हावं, असं WHO अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

प्रजाती नामशेष होणं आता थांबेल का? 28.05.2025

कोलोसल बायोसायन्सेस कंपनीनं एप्रिल 2025 मध्ये डायरवूल्फची पिल्लं तयार केली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफमधून नेमकं काय साधायचं आहे? 18.05.2025

ट्रम्प यांची आर्थिक धोरणं नेमकी काय आहेत?

काश्मीरचा प्रश्न अजून सुटत का नाही? 05.05.2025

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावासोबतच काश्मीरचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आता काय हवं आहे? 27.04.2025

डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून पुतिन यांच्याविषयी अमेरिकेच्या धोरणात बदल होताना दिसला.

यूएसएडकडून मिळणाऱ्या निधीतली कपात कशी भरून काढता येईल? 20.04.2025

अमेरिकेसारखेच इतर देश आर्थिक मदतीत कपात करण्याची शक्यता कायम आहे.

इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सची अवस्था ठीक आहे का? 12.04.2025

स्पेस एक्स मंगळमोहीमेच्या तयारीत आहे, पण अलीकडे त्यांच्या यांनांना अपघात झाले आहेत.

जमिनीच्या असमान वितरणावर दक्षिण आफ्रिका तोडगा काढेल का? 06.04.2025

तुमची जमिन सरकारनं थेट ताब्यात घेतली तर? दक्षिण आफ्रिकेत आता सरकारला असं करता येणार आहे.

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय गरजेचं आहे का? 22.03.2025

इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट किंवा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय अलीकडे चर्चेत आलं आहे.

पुरुषांसाठीची गर्भनिरोधकं स्वीकारण्यास आपण कितपत तयार आहोत? 03.03.2025

पुरुषांसाठी गर्भनिरोधक पर्याय वाढवण्यावर अनेक दशकं प्रयोग सुरू आहेत.

पनामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप याची मनधरणी कशी करू शकतो? 24.02.2025

अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागरांना जोडणारा पनामा कालवा अलीकडे सतत चर्चेत आहे.

वाढती महागाई रोखण्यात आपण कितपत यशस्वी ठरतो आहोत? 17.02.2025

गेल्या काही वर्षांत अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अडचणींचा आणि महागाईचा सामना करतायत.

चीन ब्रह्मपुत्रा नदीवर जगातलं सर्वात मोठं धरण का बांधत आहे? 10.02.2025

या धरणाची जागा आणि विशाल आकार यावरभारतासारख्या शेजारी देशांनी चिंता व्यक्त केली आहे.

कॅन्सर या आजारावर लस लवकरच उपलब्ध होईल का? 03.02.2025

अनेक प्रकारच्या कॅन्सरवरील लशींची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भेसळयुक्त बनावट दारू जागतिक संकट बनते आहे का? 28.01.2025

विषारी आणि बनावट दारू पिऊन मृत्यू झाल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात.

भूतान आपला आनंद टिकवू शकेल का? 12.01.2025

भारताचा हिमालयातला शेजारी देश भूतान GDP ऐवजी 'ग्रॉस नॅशनल हॅपीनेस'वर भर देतो.

नेटो बाल्टिक समुद्राचं रक्षण करू शकेल का? 02.01.2025

युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून बाल्टिक समुद्रातल्या साधनसंपत्तीवर अनेक हल्ले झाले आहेत.

जर्मनीला स्वतःत बदल करावे लागतील का? 23.12.2024

जर्मनीत ओलाफ शोल्झ यांचं आघाडी सरकार कोसळल्यानं राजकीय अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Lyt til podcasten गोष्ट दुनियेची i Replaio

Radio og podcasts i én app - gratis og uden tilmelding. Installer i dag, og gå ikke glip af lanceringen

Hent den på Google Play

Replaio er ikke podcastudgiver; programmernes navne, coverbilleder og lyd tilhører deres ophavsmænd og distribueres via offentlige RSS-feeds.