Sakal Media

"राज"कारण " Rajkaran

News MR ↓ Epizody: 118

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्ष...

Určitě navštivte web podcastu a podpořte jeho tvůrce: audiowallah.com

Autor

Sakal Media

Kategorie

News

Web podcastu

audiowallah.com

Nejnovější epizoda

10. čvc 2026

Kde poslouchat?

Podcasty v aplikaci Replaio Radio Už brzy

Podcasty míří do aplikace už brzy. Nainstaluj si ji teď a jako první uvidíš úplně nový pohled na podcasty

Stáhnout z Google Play Nainstaluj zdarma Android téměř 10 mil. stažení · hodnocení 4,8 iOS už brzy

Epizody

सुषमा स्वराजः आक्रमक अन् सुहृदयीही 24.01.2025

सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाला मानवी चेहरा मिळवून दिला. ट्वीटरचा योग्य वापर करून त्यांनी अनेकांना मदत केली होती.

लोकांना आता आर. आर. आबांची आठवण का येतेयं? 17.01.2025

डिसेंबर 2024 पासून राज्यात अभूतपूर्व अशा राजकीय, सामाजिक गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

जलसंधारणाचे प्रणेते, 'पंचायत राज'लाही बळकटी 09.01.2025

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची ओळख राज्यातील जलक्रांतीचे प्रणेते अशी आहे.

माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी बस तिकिटासाठी रांगेत! 03.01.2025

महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव ऊर्फ दादासाहेब कन्नमवार हे सुसंस्कृत, उत्तम असे प्रशासक होते. ते व्रतस्थ जीवन जगले.

कडक शिस्तीचे 'हेडमास्तर मुख्यमंत्री' 27.12.2024

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ म्हटलं जात. भ्रष्टाचारापासून दूर राहिलेला नेता, अशी त्यांची ओळख आहे

शेती, मातीवर श्रद्धा असणारे मुख्यमंत्री 20.12.2024

वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री असताना हरितक्रांतीच्या माध्यमातून महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं

अमानुष अत्याचार, धगधगतं मन अन् हादरवून टाकणारं हत्याकांड 14.12.2024

फुलन देवी यांची चंबळच्या खोऱ्यात दहशत होती. अल्पवयीन असताना झालेल्या अमानुष अत्याचाराचा बदला घेण्यासाठी त्यांनी बंदूक उचलली होती.

देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारे पंतप्रधान 06.12.2024

देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्यासाठी नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या मदतीनं उपाययोजना केल्या होत्या.

एेतिहासिकः पाच वर्षे अन् निकालही... 29.11.2024

गेली पाच वर्षं महाराष्ट्रानं अनुभवेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींवर एकदाचा पडदा पडला आहे.

जेव्हा एका मतानं झाला दोघांचा पराभव... 22.11.2024

 कर्नाटक आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत दोन उमेदवारांचा विजय केवळ एका मतानं हुकला होता.

अन् छगन भुजबळांना घाम फुटला, ते भूमिगत झाले! | Rajkaran Podcast 15.11.2024

शिवसेना सोडल्यानंतर शिवसैनिकांना घाबरून भूमिगत झालेल्या छगन भुजबळ यांना डॉ. पद्मसिंह पाटील यांनी संरक्षण दिलं होतं.

टपाली मतांनी झाला होता लोकनेत्याचा पराभव 08.11.2024

पतंगराव कदम हे 1980 च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते.

मार्गारेट अल्वा, प्रभा रावः कणखर महिला नेत्या 01.11.2024

काँग्रेसच्या नेत्या मार्गारेट अल्वा आणि प्रभाव राव यांचं प्रशासकीय कौशल्य वाखाणण्याजोगं होतं.

अन् विठ्ठलराव तुपे पाटलांनी पुण्याच्या 'भाईं'ना आस्मान दाखवलं 25.10.2024

शरद पवारांचे खंदे समर्थक विठ्ठलराव तुपे पाटील सामाजिक कार्यामुळे पुण्यातील घराघरांत पोहोचले होते.

लातूरचा नावलौकिक वाढवणारे 'आप्पा' 18.10.2024

वैद्यकीय, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात डॉ. गोपाळराव पाटील यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. 

पगार, पेन्शन विद्यार्थ्यांवर खर्च करणारे शिक्षणमहर्षी 11.10.2024

मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी आग्रही राहिलेल्या आलुरे गुरुजींनी डोनेशन न घेता शिक्षकांची नियुक्ती केली.

मातब्बर राजघराण्यातील आई-मुलातील गाजलेला वाद 04.10.2024

 माधवराव शिंदे आणि त्यांच्या मातुःश्री राजमाता विजयाराजे यांच्यातील वाद टोकाला गेले होते.

कथित सिंचन घोटाळ्यांचा रंजक प्रवास 27.09.2024

सिंचन घोटाळ्यांच्या आरोपावरून दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले, मात्र त्यातून विशेष काही समोर आले नाही.

गुजरातेत केशुभाईंनी रचला भाजपचा पाया 10.08.2024

केशुभाई पटेल हे गुजरातचे लोकनेते होते. गुजरातेत भाजपची पायाभरणी त्यांनी केली होती.

अशी पडली राज ठाकरेंच्या बंडाची ठिणगी 02.08.2024

शिवसेनेत आपल्याला डावलले जात आहे, अशी भावना राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली होती.

कॉम्रेड कृष्णा देसाईंची हत्या आणि शिवसेना 26.07.2024

परळचे तत्कालीन आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या कामगार संघटनांवरील वर्चस्वाच्या लढाईतून झाली होती. 

यशवंतराव गडाखांनी बाळासाहेब विखेंना पराभूत केलं, पण... 05.07.2024

1991 च्या लोकसभा निवडणुकीत अहमनगरमध्ये शरद पवार-बाळासाहेब विखे पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता.

वसंतदादा पाटीलः गाव तेथे कार्यकर्ता असलेला मुख्यमंत्री 29.06.2024

राज्यातील सहकार, शिक्षण क्षेत्रातील प्रगतीची मुहूर्तमेढ वसंतदादा पाटील यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात रोवली होती.

वरचढ होण्याच्या भीतीने अंतुले यांना दखवला 'हात' 22.03.2024

1999 च्या निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांची लढत चंद्रकांत खैरे यांच्याशी झाली होती. हा मतदारसंघ शिवसेनचा बालेकिल्ला असला तरी मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. बाहेरुन आलेले अंतुले वरचढ ठरतील अशी भीती काही काँग्रेस नेत्यांना होती.  

...सुबोध मोहितेंचे विमान जर चुकले नसते तर? 01.03.2024

नशिबात नसलं तर समोर आलेलंही हाती लागत नाही असं काहीसं माजी मंत्री सुबोध मोहितेंबाबत झालंय….एक विमान चुकल्यानं त्यांची विधान परिषदेची आमदारकी गेली आणि तेव्हापासून त्यांचं नशिब त्यांना सतत हुलकावण्या देतं….

Poslouchej podcast "राज"कारण " Rajkaran v Replaio

Rádio a podcasty v jedné aplikaci - zdarma a bez registrace. Nainstaluj si ji ještě dnes a nepropásni premiéru

Stáhnout z Google Play

Replaio není vydavatelem podcastů; názvy pořadů, obálky a audio patří jejich autorům a šíří se přes veřejné RSS kanály