uk

Kasturi Kulkarni Joshi

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी

Kids MR ↓ Епізодів: 729

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .

Обов'язково відвідайте сайт подкасту та підтримайте його автора: podcasters.spotify.com

Автор

Kasturi Kulkarni Joshi

Категорія

Kids

Сайт подкасту

podcasters.spotify.com

Останній епізод

7 чер 2026

Де слухати?

Подкасти в застосунку Replaio Radio Уже незабаром

Подкасти незабаром з'являться в застосунку. Встановіть уже зараз і першими побачте зовсім новий погляд на подкасти

Завантажити з Google Play Встановіть безкоштовно Android майже 10 млн завантажень · рейтинг 4,8 iOS незабаром

Епізоди

590 - अंबोळीच शेत 07.05.2022

छत्रपती राजर्षी शाहू महाराज उणची आणखी एक सुंदर गोष्ट 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । 👍

589 - गोष्ट एका शेणीवालीची 06.05.2022

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिनविशेष गोष्ट .. नक्की ऐका ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "

588 - सामना संकटांचा ...! 04.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

587 - खिळे .. सरळ की वाकडे ..? 04.05.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

586 - चला आयुष्य वाचवूया ..! 02.05.2022

अमेरिकी लेखक मार्क ट्वेन यांची एक सुंदर गोष्ट .. *" चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "*

585 - अडलेला प्रकाश सोडूया ...! 30.04.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

584 - लोभी माणूस 30.04.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

583 - सिंह आणि लांडगा 28.04.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

582 - संकल्प 28.04.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

581 - नियम ..! 26.04.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

580 - शौर्य आणि बढाया ...! 26.04.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

579 - कावळा आणि कोब्रा साप 25.04.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

578 - वचन 24.04.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

577 - गायक आणि सावकार 22.04.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

576 - बिरबलाची युक्ती... न्हाव्याची फजिती ..! 22.04.2022

चतुर बिरबलाची एक मजेदार गोष्ट 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । 👍

575 - नेतृत्वाची गरज 21.04.2022

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची एक प्रेरणादायी गोष्ट 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "

574 - अनमोल खजाना ..! 20.04.2022

आपल्या आईवडिलांवर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने ऐकावी अशी सुंदर गोष्ट .... नक्की ऐका ....👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । 👍

573 - महर्षी धोंडो केशव कर्वे 18.04.2022

महर्षी कर्वे यांच्या जयंतीविशेष गोष्ट ... नक्की ऐकूया 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

572 - मोठ्यांची शिकवण 17.04.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

571 - परम भक्त हनुमान 15.04.2022

हनुमान जन्मोत्सव विशेष गोष्ट ... नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । 👍

570 - घड्याळ 15.04.2022

एका छोट्याशा मुलाने दिलेली चांगली शिकवण ... चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

569 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर 13.04.2022

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या काही विशेष गोष्टी .. नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । " 👍

568 - गौतम बुद्ध आणि अंगुलीमाल 12.04.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

567 - मोठे विचार ...! 11.04.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

566 - पर्वत आणि उंदीर 10.04.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

Слухайте подкаст ऐकू आनंदे संस्कारगोष्टी у Replaio

Радіо та подкасти в одному застосунку - безкоштовно й без реєстрації. Встановіть уже сьогодні та не пропустіть запуск

Завантажити з Google Play

Replaio не є видавцем подкастів; назви шоу, обкладинки та аудіо належать їхнім авторам і поширюються через публічні RSS-канали