Kasturi Kulkarni Joshi
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
Yazar
Kasturi Kulkarni Joshi
Kategori
Podcast web sitesi
Son bölüm
7 Haz 2026
Nereden dinlenir?
Uygulamada podcast'ler Replaio Radio Çok yakındaPodcast'ler çok yakında uygulamaya geliyor. Şimdi yükle ve podcast'lere yepyeni bir bakışı ilk gören sen ol
Bölümler
सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय - 340 27.08.2021 4:43
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
तीन कामे - 339 26.08.2021 6:04
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
पिसन हारीची विहीर - 338 25.08.2021 3:45
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
देण्याचे महत्त्व - 337 24.08.2021 7:50
चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।
यशाची गुरुकिल्ली - 336 23.08.2021 7:29
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
335 - गुरुजींची शिकवण 22.08.2021 6:16
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
334 - नात्यांचा विश्वास 21.08.2021 5:11
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
333 - दगडफोड्या 20.08.2021 7:45
साने गुरुजींची एक सुंदर गोष्ट .. नक्की ऐकूया 👍 । चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
कावळ्याची युक्ती - 332 19.08.2021 3:52
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
331 - शिष्याची परीक्षा 18.08.2021 3:50
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 330 - परत येण्याची वेळ 17.08.2021 4:42
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 329 - सर्वात मोठा गरीब 16.08.2021 3:58
चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 328 - आंधळा सूड 15.08.2021 3:25
चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 327 - आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके 14.08.2021 8:42
" गोष्टी वीरांच्या " या विशेष कथामालेत आजची सातवी गोष्ट ... " भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची ... " 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 326 - कल्पना दत्त 13.08.2021 8:28
" गोष्टी वीरांच्या " या विशेष कथामालेत आजची ही 6 वी गोष्ट .. वयाच्या केवळ 18 व्या वर्षी स्वातंत्र्यासाठी बंदूक हातात घेणाऱ्या ' वीर महिला ' कल्पना दत्त यांची गोष्ट ..... नक्की ऐकूया 👍 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 325 - क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा .. 12.08.2021 6:04
" गोष्टी वीरांच्या " या विशेष कथामालेत आजची ही पाचवी गोष्ट ... " पंजाबचे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे - मदनलाल धिंग्रा यांची ...! " 👍👍चला तर गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 324 - क्रांतिज्वाला मादाम कामा . 11.08.2021 5:48
" गोष्टी वीरांच्या " या आपल्या विशेष कथामालेत आजची 4थी गोष्ट क्रांतिज्वाला मादाम कामा यांची . 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।👍
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 323 - चंद्रशेखर आझाद 10.08.2021 8:40
*" गोष्टी वीरांच्या "* या विशेष कथमालेत आजची ही तिसरी गोष्ट ... नावाप्रमाणेच आझाद राहिलेल्या , देशासाठी आत्मबलिदान केलेल्या , आणि कधीही इंग्रजांच्या हाती न लागलेल्या महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची ... तेव्हा , नक्की ऐका आणि आपल्या मुलांनाही ऐकवा ...👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 322 - हेमू कलानी 09.08.2021 9:39
" गोष्टी वीरांच्या " या विशेष कथामालेत आजची दुसरी गोष्ट - सिंधचा भगतसिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या , केवळ 19 व्या वर्षी फाशीची शिक्षा भोगून स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या तरुण क्रांतिकारक हेमू कलानी यांची गोष्ट , नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 321 - एक सच्चा क्रांतिकारक " महावीर सिंह राठोड " 08.08.2021 5:26
" गोष्टी वीरांच्या " या विशेष कथामालेत ऑगस्ट क्रांतिदिनापासून ते स्वातंत्र्य दिनापर्यंत ऐकूया 7 दिवस 7 क्रांतिकारकांच्या गोष्टी ... मित्रांनो , आपल्या भारतमातेच्या शूरवीरांना अभिवादन करण्याचा एक छोटासा प्रयत्न .. तेव्हा नक्की ऐका 👍" चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । "👍
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 320 - संकुचित वृत्ती 07.08.2021 3:24
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 319 - मोठ्यांचे बोल ..! 06.08.2021 3:42
चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 318 - उंटाची मान वाकडी का ? 05.08.2021 4:38
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 317 - एक किलो लोणी 04.08.2021 4:08
चला गोष्ट ऐकुया।संस्कारमुल्ये जपुया ।
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी 316 - पैसे परत घ्या .. 03.08.2021 4:31
चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।
Benzer podcast'ler
Replaio bir podcast yayıncısı değildir; program adları, kapak görselleri ve ses içerikleri yazarlarına aittir ve herkese açık RSS beslemeleri aracılığıyla dağıtılır