Kasturi Kulkarni Joshi

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी

Kids MR ↓ 729 bölüm

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .

Yazar

Kasturi Kulkarni Joshi

Kategori

Kids

Podcast web sitesi

podcasters.spotify.com

Son bölüm

7 Haz 2026

Nereden dinlenir?

Uygulamada podcast'ler Replaio Radio Çok yakında

Podcast'ler çok yakında uygulamaya geliyor. Şimdi yükle ve podcast'lere yepyeni bir bakışı ilk gören sen ol

Google Play'den indir Ücretsiz yükle Android 5 Mn+ indirme · 4,8 puan iOS yakında

Bölümler

390 - शेळी , करडू आणि लांडगा .. 17.10.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

389 - सर्वश्रेष्ठ दान ...! 15.10.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

388 - गोल्डन गर्ल दीपा कर्माकर 15.10.2021

" कथागौरव स्त्रीशक्तीचा " या विशेष कथामालेत आजची ही नववी गोष्ट - भारतीय महिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांची ... नक्की ऐकूया ...

387 - भारताची पहिली महिला डिटेक्टिव्ह रजनी पंडित ...! 13.10.2021

" कथागौरव स्त्रीशक्तीचा..! " या विशेष कथामालेत आजची ही आठवी गोष्ट ... नक्की ऐका ...👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

386 - स्मृती मंधाना ...! 12.10.2021

" कथागौरव स्त्रीशक्तीचा " या विशेष कथामालेत गुलाबी चेंडू कसोटी सामन्यात शतक झळकविणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना ..! 👍चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍

385 - मुथ्थुलक्ष्मी रेड्डी 11.10.2021

" कथागौरव स्त्रीशक्तीचा " या विशेष कथामालेत आजची सहावी गोष्ट - बालविवाह आणि देवदासी प्रथेविरोधात लढा देणाऱ्या पहिल्या महिला मुथ्थुलक्ष्मी रेड्डी ... नक्की ऐका आजची गोष्ट 👍

384 - भारतीय महिला हॉकी संघाची गोलकीपर सविता पुनिया 10.10.2021

*" कथागौरव स्त्रीशक्तीचा "* या विशेष कथामालेत आजची पाचवी गोष्ट सविता पुनियाची ... नक्की ऐका ...

383 - भारतातील अग्निशमन दलातील पहिल्या महिला अधिकारी - हर्षिनी कान्हेकर .. 09.10.2021

" कथागौरव स्त्रीशक्तीचा ..! " या विषेश कथामालेतील आजची चौथी गोष्ट...नक्की ऐका ...👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍

382 - सुधा मूर्ती ..! 08.10.2021

" कथागौरव स्त्रीशक्तीचा " या विशेष कथामालेत 'कृतीला दृष्टीकोनाची द्या , तुमचे जग बदलेल ' असे सांगणाऱ्या सुधा मूर्ती यांची आजची गोष्ट .. नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍

381 - पॅरा टेबलटेनिस चॅम्पियन भाविना पटेल 07.10.2021

" कथागौरव स्त्रीशक्तीचा " या विशेष कथामालेत आजची दुसरी गोष्ट .. राष्ट्रीय क्रीडादिनी भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या भाविना पटेल यांनी गोष्ट .... नक्की ऐका ही प्रेरणादायी गोष्ट ... 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍

380 - रौप्यकन्या मीराबाई चानू 06.10.2021

नवरात्री विशेष कथामाला - " कथागौरव स्त्रीशक्तीचा " आजपासून 9 दिवस ऐकूया कर्तृत्ववान महिलांच्या प्रेरणादायी गोष्टी ... त्यातील पहिली गोष्ट - टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळविणारी मीराबाई चानू हिची ..👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । 👍

379 - राजा जनकाची घोकमपट्टी 05.10.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

378 - दुसरी बाजू 04.10.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

377 - स्वच्छतेचा वसा 03.10.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

376 - जनतेचा माणूस 03.10.2021

चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।

375 - उशिरा येण्याची शिक्षा ...! 02.10.2021

महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त विशेष गोष्ट .. । चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

374 - सत्कर्माच्या मार्गाने चला .. 30.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

373 - यशोविजय पंडित 29.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

372 - तीन माशांची गोष्ट 28.09.2021

चला गोष्ट ऐकुया । संस्कारमुल्ये जपुया ।

371 - गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर ..! 27.09.2021

" भारतरत्न लता मंगेशकर " यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष गोष्ट ... नक्की ऐकूया । " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । "

370 - हिऱ्यापेक्षा जनता महत्वाची ..! 26.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

369 - दानाचे मोल 25.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

368 - समाधान 24.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

367 - पुनर्वापराचे महत्त्व 23.09.2021

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

कष्टाची कमाई 22.09.2021

मित्रांनो , आजपासून संस्कारगोष्टींचे नवे वर्ष ... 😊 । चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया ।

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी podcast'ini Replaio'da dinle

Radyo ve podcast'ler tek uygulamada - ücretsiz, kayıt gerektirmez. Bugün yükle ve lansmanı kaçırma

Google Play'den indir

Replaio bir podcast yayıncısı değildir; program adları, kapak görselleri ve ses içerikleri yazarlarına aittir ve herkese açık RSS beslemeleri aracılığıyla dağıtılır