Kasturi Kulkarni Joshi

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी

Kids MR ↓ 729 avsnitt

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .

Skapare

Kasturi Kulkarni Joshi

Kategori

Kids

Poddens webbplats

podcasters.spotify.com

Senaste avsnittet

7 jun 2026

Var kan du lyssna?

Poddar i appen Replaio Radio Kommer snart

Poddar kommer snart till appen. Installera nu och bli först med att uppleva ett helt nytt sätt att lyssna på poddar

Ladda ned på Google Play Installera gratis Android nästan 10 mn nedladdningar · betyg 4,8 iOS snart

Avsnitt

540 - आश्रयाचे महत्त्व 16.03.2022

एक शेळीच्या हुशारीची गोष्ट ... नक्की ऐकूया । " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

539 - पंडितजींची वेशभूषा 14.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

538 - कपटी काझी 13.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

537 - एकतेची परीक्षा ..! 13.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

536 - बाजीरावांची नम्रता 12.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

535 - अविचाराची शिक्षा 10.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

534 - पाया नसलेले घर 09.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

बालपण व म्हातारपण 09.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

532 - प्रेरक वक्ता मालविका अय्यर 08.03.2022

महिला दिन विशेष प्रेरणादायी गोष्ट .. दोन्ही हात गमावलेली , पायाला अनेक जखमा झालेली जिद्दी स्त्री मालविका अय्यर ..! " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

531 - शेतकऱ्याने शिकवला धडा .. 06.03.2022

शेतकऱ्याने चार गुंडांना शिकवलेला धडा .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

530 - दानाचे महत्व .. 06.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

529 - भिकाऱ्याचे समाधान ...! 04.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

528 - दोन चतुर 03.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

527 - अहंकाराचा परिणाम .. 02.03.2022

कवी कालिदास यांची गर्व हरणाची गोष्ट ... नक्की ऐका 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । 👍

526 - अनोखे झाड 01.03.2022

चतुर बिरबलाने कोड्यांची दिलेली अचूक उत्तरे आणि त्यावर बादशहा अकबरास विचारलेला एक प्रश्न .. चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

525 - हरिण आणि कोल्हा 01.03.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

गोष्ट एका साहेबांची ..! 28.02.2022

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एका वैज्ञानिकांची गोष्ट .. नक्की ऐका .. गोष्ट एका साहेबांची .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

523 - मायबोली मराठी ..! 26.02.2022

मराठी राजभाषा दिनविशेष गोष्ट .. " मायबोली मराठी ...! " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

522 - स्वातंत्र्यवीर सावरकर 25.02.2022

स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या बालपणीची एक विशेष गोष्ट .. वक्तृत्व स्पर्धेची .. चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

521 - अडचणींवर विजय .. 24.02.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

520 - लाल मोर 23.02.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

519 - संत गाडगे महाराज ..! 22.02.2022

संत गाडगे महाराज जयंतीविशेष गोष्ट ... गाडगे महाराज यांच्या सवंगड्याची आणि बायकोची ही गोष्ट नक्की ऎकाच ..! " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

518 - प्रभाव ..! 21.02.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

517 - एक आईस्क्रीम डिश .. 20.02.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

516 - घंटा वाजवणारा कारखानदार 20.02.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

Lyssna på podden ऐकू आनंदे संस्कारगोष्टी i Replaio

Radio och poddar i en och samma app - gratis och utan konto. Installera redan idag och missa inte premiären

Ladda ned på Google Play

Replaio är ingen poddutgivare; programnamn, omslag och ljud tillhör sina upphovspersoner och distribueras via offentliga RSS-flöden