Shrikant Borkar

रामकुटी (Ramkuti)

राम कुटी पॉडकॉस्ट विविध प्रकारचे स्तोत्र साठी आहे ही स्तोत्रे राम रक्षा व्हाट्सअप ग्रुप मधील साधकांच्या आवाजात आहे. Join Telegram group https://t.me/+2B4YTIfT--BiMWZl

Vizitează neapărat site-ul podcastului și susține-i creatorul: www.spreaker.com

Autor

Shrikant Borkar

Categorie

Business

Site-ul podcastului

www.spreaker.com

Cel mai nou episod

2 oct. 2026

Unde asculți?

Podcasturi în aplicație Replaio Radio În curând

Podcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor

Descarcă din Google Play Instalează gratuit Android 10 mil.+ descărcări · nota 4,7+ iOS în curând

Episoade

मनोबोध निरूपण पार्ट 2 (मनाचे श्र्लोक २६ ते ४५) 02.02.2023

भाग दुसरा *श्री. रवींद्र पाठक* यांनी श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांवर सुंदर प्रवचन केले आहे....मनाच्या श्लोकांचे हे निरूपण अतिशय उत्तम रीतीने *संग्राहक विजय दत्तात्रय सुवर्णकार* यांनी लेखी श्लोक आणि त्याच्या निरुपणाचे रेकॉर्डिंग अशा स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे... या दोन्ही गुरुजनांचे ऋण मानून एक संकल्प केला आहे🙏 साधकांना पर्यंत पोचवण्याचा मानस आहे. संपूर्ण ऐकण्याची इच्छा असेल त्य...

श्री देवी सप्तशती सप्तम अध्याय 30.01.2023

सौ मेघा ताई प्रशांत बांभोरिकर

मनोबोध निरूपण भाग १ (मनाचे श्र्लोक १ ते २५) 29.01.2023

*श्री. रवींद्र पाठक* यांनी श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांवर सुंदर प्रवचन केले आहे....मनाच्या श्लोकांचे हे निरूपण अतिशय उत्तम रीतीने *संग्राहक विजय दत्तात्रय सुवर्णकार* यांनी लेखी श्लोक आणि त्याच्या निरुपणाचे रेकॉर्डिंग अशा स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे... या दोन्ही गुरुजनांचे ऋण मानून एक संकल्प केला आहे🙏 साधकांना पर्यंत पोचवण्याचा मानस आहे. संपूर्ण ऐकण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्य...

श्री देवी सप्तशती षष्टम अघ्याय संपुर्ण 28.01.2023

सौ मेघाताई प्रशांत बांभोरीकर

पावन भिक्षा (समर्थ रामदास चौपदी) कोमळ वाचा दे रे राम 21.01.2023

डॉ. सौ संगिता ताई फुलसुंदर Ramraksha group Member

येरे येरे माझ्या रामराया 12.01.2023

सौ मनीषा ताई शिर्के

कल्याण करी रामराया 09.01.2023

रामरक्षा सामुहिक पठण ग्रुप तर्फे सौ मनिषा श. घाडगे || कल्याण करी रामराया || कल्याण करी रामरायाकल्याण करी रामरायाजनहित विवरी || धृ || तळमळ तळमळ होतची आहेहे जन हाति धरी || १ || अपराधी जन चुकतची गेलेतुझा तूचि सावरी || २ || कठीण त्यावरी कठीण जालेआतां न दिसे उरी || ३ || कोठे जावे काय करावेआरंभिली बोहली || ४ || दास म्हणे आम्ही केले पावलोदयेसी नाहीं सरी || ५ ||

श्री देवी सप्तशती संस्कृत पाठ अध्याय पंचम संपुर्ण 08.01.2023

सौ मेघाताई प्रशांत बांभोरीकर

श्री देवी दुर्गा सप्तशती संस्कृत पाठ अध्याय चतुर्थ संपूर्ण 07.01.2023

सौ मेघा ताई प्रशांत बांभोरीकर

रामरक्षा 06.01.2023

सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण ग्रुप मधील साधकांनी म्हटलेलं श्री. श्रीकांत दादा पिक्चर चिमणाराम मंदिर  रावेर

गजेंद्रमोक्ष संपूर्ण 05.01.2023

गुरूताई सौ मेघाताई प्रशांत बांभोरीकर संथा दिनांक 4JAN 2023

।। शरीरी वसे रामायण ।। सौ. मनीषाताई घाडगे 04.01.2023

।। शरीरी वसे रामायण ।। जाणतो ना कांही आपण शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ || आत्मा म्हणजे रामच केवळ, मन म्हणजे हो सीता निर्मळ ! जागरुकता हा तर लक्ष्मण, शरीरी आपुल्या वसे रामायण ||१|| श्वास, प्राण हा मारुतराया, फिरतो जगवित आपुली काया | या आत्म्याचे करीतो रक्षण शरीरी आपुल्या वसे रामायण ||२|| नील जाम्बुवंत रक्त नसा या, फिरती शोधत जनक तनया ग

सौंदर्य लहरी 03.01.2023

संथा Asha R. kumar

Soundarya Lahari सौन्दर्यलहरी 31.12.2022

Soundarya Lahari (सौन्दर्यलहरी) by Asha R Kumar 

श्रीगुरुपादुकाष्टक 30.12.2022

श्री मोहन दादा

श्री सद् गुरू प्रार्थना 29.12.2022

डॉ. सौ. संगीता ताई https://youtu.be/bo0AjkKLXWI | सदगुरु नाथा हात जोडीतो प्रार्थना ||सदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु।ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू॥धृ०॥निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ।ह्रदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहु॥१॥उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू।बोधुनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ॥२॥कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू।करी मज ऐसा निर्भय निश्चल स...

तु माझा यजमान रामा आणि हि राम नाम नौका भवसागरी तराया (भैरवी) 29.12.2022

८९ वर्षांच्या आजी श्रीमती सुमन दत्तात्रय घाटे यांनी म्हटलेले सुंदर भजन आणि भैरवी

तू माझा यजमान रामा आणि हि राम नाम नौका भवसागरी तराया (भैरवी) 28.12.2022

89 वर्षाच्या (श्रीमती सुमन दत्तात्रय घाटे ) आजी यांनी म्हटलेले सुंदर भजन आणि भैरवी.तू माझा यजमान रामा,तू माझा यजमान ||धृ||जननी जठरी रक्षियले मज,पोसुनी पंचहि प्राण ||१||बाहेर निघता मातेचे स्तनी,पय केले निर्माण ||२||ऐसे असता या पोटाची,का करू चिंता जाण ||३||मध्व मुनीश्वर स्वामी रमापती,धरी माझा अभिमान ||४|| आणि ही रामनाम नौका | भवसागरी तराया ||मद, मोह लोभ सुसरी | किती डंखिती विषारी |ते दुःख शांतवाया |...

शिवमहीम्न स्तोत्र 27.12.2022

सौ मेघा ताई प्रशांत  बांभोरीकर

प्रमाण 27.12.2022

कवी कृष्णाजी नारायण आठल्ले यांची कविता सौ रेखा ताई देशपांडे यांनी म्हटले आहे. अतिशय सुंदर रचना. *ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.* *अतीकोपता कार्य जाते लयाला, *अती नम्रता पात्र होते भयाला । *अती काम ते कोणतेही नसावे, *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।* *अती लोभ आणी जना नित्य लाज, *अती त्याग तो रोकडा मृत्य आज । *सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, *प्रमाणामधे सर्व काही असावे ।।* २ ।। ...........

रामा रघुनंदना (सेजारती) 25.12.2022

सौ सुनीता ताई  खानविलकर

श्री रामस्तुती (डॉ संगीता ताई) 20.12.2022

श्री रामस्तुती (डॉ संगीता ताई)

श्री राम स्तुति. Ramstuti 20.12.2022

सौ अनिता ताई मानवतकर

श्री देवी सप्तशती संस्कृत पाठ अध्याय तृतीय 18.12.2022

सौ मेघा ताई प्रशांत बांभोरीकर

पसायदान 13.12.2022

सौ कोमल ताई सपकाळ

Ascultă podcastul रामकुटी (Ramkuti) în Replaio

Radio și podcasturi într-o singură aplicație - gratuit și fără înregistrare. Instaleaz-o azi și nu rata lansarea

Descarcă din Google Play

Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice