Maharashtra Mandal Bengaluru

रेडियो सनविवि Radio Sanavivi

महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुचा उपक्रम

Vizitează neapărat site-ul podcastului și susține-i creatorul: podcasters.spotify.com

Autor

Maharashtra Mandal Bengaluru

Categorie

Society

Site-ul podcastului

podcasters.spotify.com

Cel mai nou episod

5 sept. 2026

Unde asculți?

Podcasturi în aplicație Replaio Radio În curând

Podcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor

Descarcă din Google Play Instalează gratuit Android aproape 10 mil. descărcări · nota 4,8 iOS în curând

Episoade

मुलाखत: आकाशवाणी मुंबईवर मंडळ अध्यक्षा माणिकताई पटवर्धन 01.09.2022

ह्या भागात तुम्हाला ऐकवत आहोत आकाशवाणी मुंबईच्या रेनबो वाहिनीवर १ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसारित झालेली महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुच्या अध्यक्षा माणिक पटवर्धन ह्यांची मुलाखत

ललित: कडुलिंबाच्या गोड आठवणी 14.08.2022

सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत फेब्रुवारी महिन्याच्या अंकात छापून आलेला लेख: कडुलिंबाच्या गोड आठवणी लेखिका: देवश्री अंभईकर-धरणगांवकर  अभिवाचन: अजिता पणशीकर तर ऐकूया "कडुलिंबाच्या गोड आठवणी"

३५. ललित: सागराशी हितगुज 11.08.2022

सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत जून महिन्याच्या अंकात छापून आलेला लेख: सागराशी हितगुज लेखिका: वर्षा सबनीस  अभिवाचन: रेवती कुलकर्णी  तर ऐकूया "सागराशी हितगुज"

लेख: निस इज नाईस 24.07.2022

सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत मार्च महिन्याच्या अंकात छापून आलेला लेख: निस इज नाईस लेखिका: पूजा सोनवणे अभिवाचन: सुचेता विप्रदास तर ऐकूया "निस इज नाईस"

ललित: सुट्टीचे मनोगत 21.07.2022

सनविविच्या साहित्योन्मेष स्पर्धेत मे महिन्याच्या अंकात छापून आलेला लेख: सुट्टीचे मनोगत लेखिका: अजिता पणशीकर अभिवाचन: प्रज्ञा वझे-घारपुरे तर ऐकूया सुट्टीचे मनोगत

कथा: हिरकणी 30.06.2022

साहित्योन्मेष ह्या सनविवीच्या स्पर्धेत एप्रिल महिन्यात महिला दिनानिमित्त छापून आलेली कथा 'हिरकणी' लेखिका: अंजली संगवई  अभिवाचन: पल्लवी यर्नाळकर 

लेख: आठवणीतील उन्हाळ्याच्या सुट्टया आणि सुट्टीतील खादाडी 30.06.2022

साहित्योन्मेषमधील मे महिन्याच्या सुट्टीवरचा लेख लेखिका: ऋचिता बोधनकर-दवंडे  अभिवाचन: गौरी नातू

३०. बालकथा: रात्रीचा जन्म 26.06.2022

सनाविवीच्या नोव्हेंबर, २०२१ ह्या अंकात चिल्ली पिल्ली कट्टा ह्या सदराखाली छापून आलेला लेख. आमच्या छोट्या दोस्तांसाठी रेडिओ सनविवीचा हा नवा पॉडकास्ट. लेखिका: रेवती कुलकर्णी  अभिवाचन: राधिका मराठे

कथा: माणुसकी 20.06.2022

साहित्योन्मेष ह्या सनविवीच्या लेखन स्पर्धेत जानेवारी महिन्याच्या अंकात छापून आलेली कथा 'माणुसकी'. लेखिका : वैशाली चौधरी  अभिवाचन : मंजिरी मसलेकर 

कथा: आभास 15.06.2022

साहित्योन्मेष ह्या सनविवीच्या लेखन स्पर्धेत एप्रिल महिन्याच्या अंकात छापून आलेली कथा 'आभास'.  लेखिका व अभिवाचन: शिल्पा धर्माधिकारी

चूल, मूल आणि So Cool 02.06.2022

सनविवीच्या मार्च २०१९च्या अंकात महिला दिनानिमित्त प्रकाशित झालेला लेख: चूल, मूल आणि So Cool  लेखन आणि अभिवाचन: स्वाती काळे

लघुकथा: हे बंध रेशमाचे ! 25.05.2022

२०१९ च्या सनविवी गणेशोत्सव विशेषांकासाठी कथापूर्ती स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत दुसरं बक्षीस मिळालेली कथा : हे बंध रेशमाचे ! लेखिका : स्मिता बर्वे  अभिवाचन : मधुरा परुळेकर 

२५. कथा: स्लीपिंग ब्युटी 02.02.2022

सनविवि गणेशोत्सव विशेषांक २०१६, प्रथम पारितोषिक विजेती कथा 'स्लीपिंग ब्युटी' लेखन आणि वाचन - विद्या पळसुले

कविता: हायकू 14.01.2022

सादरकर्ते: मानसी तांबेकर आणि दीपक कुलकर्णी  कवयित्री: १) देवश्री अंभईकर धरणगावकर:  श्रावण सरी / मोरपिस आत खुले /  सावळा हरी -------------- मनात मन / अलगद गुंतले / बंधन तुटले ---------------थोडे रुसावे / कुणीतरी असावे / अश्रू पुसावे  ----------------- झुरते राधा / रासक्रीडेत दंग / तिचा श्रीरंग__________________________________ २) आरुषी दाते: पिकले पान /  वार्धक्याने आज&nbsp...

कथा: बर्फीची गोष्ट 08.01.2022

बर्फीची गोष्ट  लेखिका: तारा गोपीनाथ  अभिवाचन: अंजली कुलकर्णी 

पत्रलेखन: प्रिय देवास 27.11.2021

सनविवि गणेशोत्सव विशेषांक २०२१ या अंकातल्या पत्रलेखन स्पर्धेतील तृतीय पारितोषिक मिळालेलं पत्र - प्रिय देवास -  लेखिका: ऋचिता बोधनकर दवंडे   अभिवाचन: पल्लवी यरनाळकर  आपण हळू हळू पँडेमिक मधून बाहेर पडत आहोत, पण काही दिवसांपूर्वी जी आपली मनस्थिती होती, ती ऋचिता ह्यांनी आपल्या पत्रातून मांडलेली आहे. 

पत्रलेखन: प्रिय नीरज 23.10.2021

सनविवि गणेशोत्सव विशेषांक २०२१ या अंकातल्या पत्रलेखन स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक मिळालेलं पत्र - प्रिय नीरज - लेखिका: मानसी तांबेकर  अभिवाचन: मंजिरी मसलेकर

२०. पत्र लेखन: तीर्थरुप आईस 13.10.2021

सनविवि विशेषांक २०२१ या अंकातल्या  पत्रलेखन  स्पर्धेतील प्रथम पारितोषिक मिळालेलं  पहिलं पत्र - तीर्थरुप आईस लेखिका: वर्षा सबनीस  अभिवाचन: तृप्ती राऊत 

लघुकथा: ऋणानुबंध 03.08.2021

सनविवि - गणेशोत्सव २०२० या अंकात, 'साहित्यगंध' या सदराखाली छापून आलेली कथा - ऋणानुबंध.  लेखिका : अंजली संगवई  अभिवाचन : प्रवरा संदीप 

आठवणी: मंडळात होता भेटी, जुळल्या अशा रेशीमगाठी 11.04.2021

सादरकर्ते: राधिका साठे मंत्री, शशिशेखर चौगुले, शीतल आणि स्वानंद कुलकर्णी 

लेख: शिशुसाहित्य आणि शिक्षण - भाग २ 17.03.2021

चित्रं रंगवायची पुस्तके... झाडांची सावली कुठल्या रंगाची असते... आपल्या कल्पना आपण मुलांवर लादत तर नाही? गणेशोत्सव विशेषांक २०२०- राजीव तांबे लिखित विशेष लेख अभिवाचन - मीनल चाळके , अश्विनी कुलकर्णी

लेख: शिशुसाहित्य आणि शिक्षण - भाग १ 09.03.2021

गणेशोत्सव विशेषांक - राजीव तांबे लिखित विशेष लेख  अभिवाचन - मीनल चाळके , अश्विनी कुलकर्णी 

१५. कविता: भरारी 14.11.2020

कवयित्री - देवश्री अंभईकर-धरणगावकर; अभिवाचन - शशिशेखर चौगुले

कविता: एका कलाकाराची आत्महत्या 02.10.2020

कविता आणि अभिवाचन - कौस्तुभ दीक्षित

लघुकथा: दान 25.09.2020

लेखन - तारा गोपीनाथ; अभिवाचन - गौरी नातू

Ascultă podcastul रेडियो सनविवि Radio Sanavivi în Replaio

Radio și podcasturi într-o singură aplicație - gratuit și fără înregistrare. Instaleaz-o azi și nu rata lansarea

Descarcă din Google Play

Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice