Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Autor

Deshdoot Media Group

Categorie

News

Cel mai nou episod

3 nov. 2023

Unde asculți?

Podcasturi în aplicație Replaio Radio În curând

Podcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor

Descarcă din Google Play Instalează gratuit Android 10 mil.+ descărcări · nota 4,7+ iOS în curând

Episoade

नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१८ ऑगस्ट २०२०) 17.08.2020

नवापूर शहरातील स्वस्तिक पेट्रोल  पंपाजवळ पेट्रोल टाकण्यासाठी एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी ट्रक चालक गेला असता अज्ञात चोरटयांनी 10 लाखाचा मालट्रकच चोरून नेल्याची घटना घडली आहे. 

धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१८ ऑगस्ट २०२०) 17.08.2020

जामफळ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे या धरणातून आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग लेंडी नाला/ओढ्यात सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काठावरील गावांतील रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता ए. एस. पाटील यांनी केले आहे.

जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१८ ऑगस्ट २०२०) 17.08.2020

गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच सततच्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था आणखीनच हलाखीची झाली आहे. रस्त्यांची जबाबदारी ही महापालिकेचीही जबाबदारी आहे, तरी रस्त्यांची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने आंदोलनाद्वारे मनपा प्रांगणात करण्यात आली....

पंडित जसराजजी यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया 17.08.2020

पंडित जसराजजी यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया

सार्वमत बुलेटिन ( 17 ऑगस्ट 2020 ) 17.08.2020

सार्वमत बुलेटिन ( 17 ऑगस्ट 2020 )

Deshdoot Times Morning Bulletin (Date 17 Aug 2020) 16.08.2020

Deshdoot Times Morning Bulletin (Date 17 Aug 2020)

आजचे दिनविशेष ( दि 17 ऑगस्ट 2020) 16.08.2020

आजचे दिनविशेष ( दि 17 ऑगस्ट 2020)

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दिनांक 17 ऑगस्ट 2020) 16.08.2020

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दिनांक 17 ऑगस्ट 2020)

दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि 17 ऑगस्ट 2020) 16.08.2020

दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि 17 ऑगस्ट 2020)

नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१७ ऑगस्ट २०२०) 16.08.2020

अक्कलकुवा येथील संजय नगरमध्ये फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायावर ब्लेडने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इम्रान पठाण याच्या विरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१७ ऑगस्ट २०२०) 16.08.2020

जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दूल सत्तार यांनी काल औरंगाबादकडे जातांना शिरूड चौफुली वाळूची वाहतूक करणार्‍या तीन ट्रकला पकडले. त्यांच्याकडे कागदपत्रांचीची चौकशी केली.  त्यानंतर पोलिस प्रशासनाला कळविले. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह पथकाने एकुण 18 ट्रक पकडले.

जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१७ ऑगस्ट २०२०) 16.08.2020

एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली गावाजवळ  ट्रॅक्टरच्या धडकेत  मोटारसायकलवर मागे बसलेल्या वमहिलेचा जागीच मृत्यू झाला. विमलबाई देवीदास सपकाळे या त्यांचा भाचा समाधान दगडू सोनवणे हे मोटारसायकलवर जात असतांना हा अपघात झाला.

बोधकथा : विषय : दिलदारपणा (रविवार, दि. 16 ऑगस्ट २०२०) कथा : स्व. प्रा. डॉ. प्र. श्रा. चौधरी 16.08.2020

बोधकथा : विषय : दिलदारपणा (रविवार, दि. 16 ऑगस्ट २०२०) कथा : स्व. प्रा. डॉ. प्र. श्रा. चौधरी निवेदन : संजय लोळगे

सार्वमत बुलेटिन (16 ऑगस्ट 2020) 16.08.2020

सार्वमत बुलेटिन (16 ऑगस्ट 2020)

दैनिक देशदूत मॉर्निंग बुलेटिन ( दि 16 ऑगस्ट 2020) 15.08.2020

दैनिक देशदूत मॉर्निंग बुलेटिन ( दि 16 ऑगस्ट 2020)

Deshdoot Times Morning Bulletin (Date 16 August 2020) 15.08.2020

Deshdoot Times Morning Bulletin (Date 16 August 2020)

आजचे दिनविशेष (दि १६ ऑगस्ट २०२०) 15.08.2020

आजचे दिनविशेष (दि १६ ऑगस्ट २०२०)

सार्वमत बुलेटिन ( 15 ऑगस्ट 2020 ) 15.08.2020

सार्वमत बुलेटिन  ( 15 ऑगस्ट 2020 )

धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१५ ऑगस्ट २०२०) 14.08.2020

धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१५ ऑगस्ट २०२०)

जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१५ ऑगस्ट २०२०) 14.08.2020

जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१५ ऑगस्ट २०२०)

नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१५ ऑगस्ट २०२०) 14.08.2020

नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१५ ऑगस्ट २०२०)

आजचे दिनविशेष (दि. १५ ऑगस्ट २०२०) 14.08.2020

आजचे दिनविशेष (दि. १५ ऑगस्ट २०२०)

Deshdoot Times morning Bulletin (15 August 2020) 14.08.2020

Deshdoot Times morning Bulletin (15 August 2020)

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १५ ऑगस्ट २०२०) 14.08.2020

दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. १५ ऑगस्ट २०२०)

श्रावण कहाण्या आजच्या युगातल्या (दि. १५ ऑगस्ट २०२०) 14.08.2020

श्रावण कहाण्या आजच्या युगातल्या (दि. १५ ऑगस्ट २०२०)

Ascultă podcastul Deshdoot Podcast în Replaio

Radio și podcasturi într-o singură aplicație - gratuit și fără înregistrare. Instaleaz-o azi și nu rata lansarea

Descarcă din Google Play

Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice