Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Autor

Deshdoot Media Group

Categorie

News

Cel mai nou episod

3 nov. 2023

Unde asculți?

Podcasturi în aplicație Replaio Radio În curând

Podcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor

Descarcă din Google Play Instalează gratuit Android 10 mil.+ descărcări · nota 4,7+ iOS în curând

Episoade

जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१४ ऑक्टोबर २०२०) 13.10.2020

जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी

धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१४ ऑक्टोबर २०२०) 13.10.2020

धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी 

सार्वमत बुलेटिन ( 13 ऑक्टोबर 2020 ) 13.10.2020

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

आजचे दिनविशेष (दि 13 ऑक्टोबर 2020) 12.10.2020

आजचे दिनविशेष (दि 13 ऑक्टोबर 2020)

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि 13 ऑक्टोबर 2020) 12.10.2020

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि 13 ऑक्टोबर 2020)

Daily Deshdoot morning bulletin (Date 13 Oct 2020) 12.10.2020

Daily Deshdoot morning bulletin (Date 13 Oct 2020)

दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि १३ ऑक्टोबर २०२०) 12.10.2020

दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि १३ ऑक्टोबर २०२०)

नेवासा तालुका वार्तापत्र 12.10.2020

नेवासा तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१३ ऑक्टोबर २०२०) 12.10.2020

नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी 

जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१३ ऑक्टोबर २०२०) 12.10.2020

जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी

धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (१३ ऑक्टोबर २०२०) 12.10.2020

धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी

IPL 2020 विशेष पॉडकास्ट : विराट सेनेचा विजय 12.10.2020

IPL 2020 विशेष पॉडकास्ट : विराट सेनेचा विजय

बोधकथा : विषय : घोडे आणि चतुर माणसं (दि. १२ ऑक्टोबर २०२०) 12.10.2020

बोधकथा : विषय : घोडे आणि चतुर माणसं (दि. १२ ऑक्टोबर २०२०) कथा : स्व. प्रा. डॉ. प्र. श्रा. चौधरी निवेदन : वैशाली शहाणे-सोनार

सार्वमत बुलेटिन ( 12 ऑक्टोबर 2020 ) 12.10.2020

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि 12 ऑक्टोबर 2020) 11.10.2020

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (दि 12 ऑक्टोबर 2020)

Daily Deshdoot morning bulletin (Date 12 Oct 2020) 11.10.2020

Daily Deshdoot morning bulletin (Date 12 Oct 2020)

दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि १२ ऑक्टोबर २०२०) 11.10.2020

दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि १२ ऑक्टोबर २०२०)

आजचे दिनविशेष (दि 12 ऑक्टोबर 2020) 11.10.2020

आजचे दिनविशेष (दि 12 ऑक्टोबर 2020)

राहुरी तालुका वार्तापत्र 11.10.2020

राहुरी तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

IPL 2020 विशेष पॉडकास्ट : मुंबईचा दिल्लीवर रोमांचक विजय 11.10.2020

दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेल्या 163 धावांचा पाठलाग करताना मुंबईचीही दमछाक झाली. अखेर मुंबईने 2 चेंडू आणि 5 विकेट राखून सामना जिंकला.

जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन( दि. १२ ऑक्टोबर २०२०) 11.10.2020

जिल्ह्यात राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शेतकर्‍यांकडील दूध उत्पादन देणार्‍या तसेच अन्य जनावरांना लाळखुरगत रोगमुक्त करण्यासाठी लसीकरणासोबतच विशिष्ठ क्रमांकाची ओळख असलेला बिल्ला टोचणीच्या मोहिमेंतर्गत शेतकर्‍याकडे असलेल्या पशुधनाची नोंद राष्ट्रीय प्रणालीवर होणार आहे. त्यामुळे लाळखुरगत मोहिमेंतर्गत पशुधनास लस टोचणी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन( दि. १२ ऑक्टोबर २०२०) 11.10.2020

सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या वाहनाचे टायर फुटल्याने दुपारी 1 वाजेदरम्यान शहरानजीक अपघात घडला.ते सुदैवाने बचावले असुन त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. 

धुळे देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन( दि. १२ ऑक्टोबर २०२०) 11.10.2020

गेल्या  महिनाभरापासून शंभर ते पन्नासच्या आतच रूग्ण आढळून येत आहेत. रविवारी दिवसभरात केवळ 10 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 70 वर्षीय महिलेाचा  (रामचंद्र नगर, धुळे) करोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 12 हजार 894  इतकी झाली आहे. त्यापैकी तब्बल एकुण 11 हजार 895 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 

IPL 2020 विशेष पॉडकास्ट : हैद्राबादला नमवून राजस्थान रॉयल्स विजयी 11.10.2020

राजस्थान रॉयल्सने राहुल तेवतिया आणि रियान पराग यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर सनराईजर्स हैदराबादवर 5 गडी राखून विजय मिळवला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 85 धावांची नाबाद भागिदारी रचत हैदराबादचा विजयी घास तोंडातून हिरावून घेतलातर आपल्या संघाच्या पराभवाचे विजयात रुपांतर केले.

सार्वमत बुलेटिन ( 11 ऑक्टोबर 2020) 11.10.2020

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

Ascultă podcastul Deshdoot Podcast în Replaio

Radio și podcasturi într-o singură aplicație - gratuit și fără înregistrare. Instaleaz-o azi și nu rata lansarea

Descarcă din Google Play

Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice