Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Unde asculți?
Podcasturi în aplicație Replaio Radio În curândPodcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor
Episoade
सार्वमत बुलेटिन (13 जानेवारी 2021) 13.01.2021 2:16
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१३ जानेवारी २०२१) 12.01.2021 2:47
देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१३ जानेवारी २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा
आजचे दिनविशेष (दि.१३ जानेवारी २०२१) 12.01.2021 3:41
आजचे दिनविशेष (दि.१३ जानेवारी २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह
Deshdoot Times morning bulletin (13 January 2021) 12.01.2021 3:00
Latest updates on Deshdoot Times morning bulletin (13 January 2021)
नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (१३ जानेवारी २०२१) 12.01.2021 2:17
नंदुरबार जिल्हातील ठळक घडामोडी
जळगाव मॉर्निंग बुलेटिन (१३ जानेवारी २०२१) 12.01.2021 2:42
जळगाव जिल्हातील ठळक घडामोडी
धुळे मॉर्निंग बुलेटिन (१३ जानेवारी २०२१) 12.01.2021 2:43
धुळे जिल्हातील ठळक घडामोडी
सार्वमत बुलेटिन ( 12 जानेवारी 2021) 12.01.2021 2:01
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
Deshdoot Times morning bulletin (12 January 2021) 11.01.2021 2:54
Latest updates on Deshdoot Times morning bulletin (12 January 2021)
नेवासा तालुका वार्तापत्र 11.01.2021 4:06
नेवासा तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १२ जानेवारी २०२१) 11.01.2021 3:31
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि १२ जानेवारी २०२१)
आजचे दिनविशेष (दि १२ जानेवारी २०२१) 11.01.2021 3:11
आजचे दिनविशेष (दि १२ जानेवारी २०२१)
नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (१२ जानेवारी २०२१) 11.01.2021 2:40
नंदुरबार जिल्हातील ठळक घडामोडी
जळगाव मॉर्निंग बुलेटिन (१२ जानेवारी २०२१) 11.01.2021 2:39
जळगाव जिल्हातील ठळक घडामोडी
धुळे मॉर्निंग बुलेटिन (१२ जानेवारी २०२१) 11.01.2021 2:15
धुळे जिल्हातील ठळक घडामोडी
सार्वमत बुलेटिन ( 11 जानेवारी 2021 ) 11.01.2021 2:16
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
राहुरी तालुका वार्तापत्र 11.01.2021 3:16
राहुरी तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा
Deshdoot Times morning Bulletin (11 January 2021) 11.01.2021 2:03
Deshdoot Times morning Bulletin (11 January 2021)
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ११ जानेवारी २०२१) 10.01.2021 3:17
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ११ जानेवारी २०२१)
आजचे दिनविशेष (दि. ११ जानेवारी २०२१) 10.01.2021 2:57
आजचे दिनविशेष (दि. ११ जानेवारी २०२१)
दै. देशदूत नाशिकचे दिंडोरी वार्तापत्र (दि. ११ जानेवारी २०२१) 10.01.2021 3:46
दै. देशदूत नाशिकचे दिंडोरी वार्तापत्र (दि. ११ जानेवारी २०२१)
दै. देशदूतचे जळगाव मॉर्निंग बुलेटीन (दि. ११ जानेवारी २०२१) 10.01.2021 2:32
बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पाच जणांचे पथक जळगावात तळ ठोकून आहे. सोमवारी या पथकाकडून पुन्हा ठेवीदारासह मालमत्ता खरेदी करण्यासाठी निविदा भरणार्यांचे जाबजबाब नोंदविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.
दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि. ११ जानेवारी २०२१) 10.01.2021 2:16
नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसात कोरोनाचे 137 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. आज 51 व्यक्तींचे कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तर शहादा व नंदुरबार येथील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन (दि. ११ जानेवारी २०२१) 10.01.2021 2:00
दिल्ली, मुंबई, नाशिक नंतर आता धुळ्यातील नागरिकांना पाईपलाईनने घरपोच गॅस पुरविला जाणार आहे. एलपीजी गॅस पेक्षा हा स्वस्त दरात गॅस नागरिकांना दिला जाणार आहे. अशी माहिती खा.डॉ.सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषेदत दिली.
मुद्याची गोष्ट : भंडारा आग दुर्घटना 10.01.2021 6:56
भंडाऱ्यातील शनिवारची घटना हृदय पिळवटून लावणारी लावणारी होती. या घटनेत १० नवजात मुलांचा मृत्यू झाला. सरकारी यंत्रणेच्या अनास्थेचे बळी असे अधुनमधुन अनेक जण ठरत असतात. परंतु ‘हम नही सुधरेंगे’ हा प्रकार सुरुच असतो. काही दिवस बातम्या येतात. त्यानंतर सर्व काही शांत होते. जाणून घेऊ या भंडाऱ्यातील घटनेवर सहायक संपादक जितेंद्र झंवर यांची मुद्याची गोष्ट...
Podcasturi asemănătoare
Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice