Deshdoot Media Group
Deshdoot Podcast
One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.
Unde asculți?
Podcasturi în aplicație Replaio Radio În curândPodcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor
Episoade
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०३ मार्च २०२१) 02.03.2021 2:40
नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी
सार्वमत बुलेटिन ( 2 मार्च 2021 ) 02.03.2021 2:38
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
नेवासा तालुका वार्तापत्र 02.03.2021 2:31
नेवासा तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ०२ मार्च २०२१) 01.03.2021 2:52
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ०२ मार्च २०२१)
Deshdoot Times morning bulletin (2nd March 2021) 01.03.2021 2:04
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (2nd March 2021)
आजचे दिनविशेष (दि ०२ मार्च २०२१) 01.03.2021 2:38
आजचे दिनविशेष (दि ०२ मार्च २०२१)
नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०२ मार्च २०२१ ) 01.03.2021 3:16
नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी
जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०२ मार्च २०२१ ) 01.03.2021 2:40
जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी
धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०२ मार्च २०२१ ) 01.03.2021 2:43
धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी
अर्थसंकल्पीय अधिवेशन : अभिभाषणात राज्यपाल काय म्हणाले? 01.03.2021 26:36
आजपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. या अभिभाषणात राज्यपालांनी राज्यातील विविध मुद्यांवर भाष्य केलं. तसंच राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना, मदत यांचाही उल्लेख केला.
सार्वमत बुलेटिन ( 1 मार्च 2021 ) 01.03.2021 2:04
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
दै. देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि. ०१ मार्च २०२१) 28.02.2021 3:01
दै. देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि. ०१ मार्च २०२१)
Deshdoot Times morning bulletin (1st March 2021) 28.02.2021 3:00
Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (1st March 2021)
आजचे दिनविशेष (दि. ०१ मार्च २०२१) 28.02.2021 2:49
आजचे दिनविशेष (दि. ०१ मार्च २०२१)
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ०१ मार्च २०२१) 28.02.2021 2:28
दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. ०१ मार्च २०२१)
Podcast : अर्थसंकल्पीय अधिवेशन, विरोधक सरकारला कोणत्या मुद्यांवर घेरणार? 28.02.2021 2:14
महाविकास आघाडी सरकारचे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. राज्यात करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष काळजी घेतली जाणार आहे. दरम्यान राज्यातील एक ना अनेक मुद्दे उपस्थित करत विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.
राहुरी तालुका वार्तापत्र 28.02.2021 4:12
राहुरी तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा
दै. देशदूत जळगाव मॉर्निंग बुलेटिन (दि.१ मार्च २०२१) 28.02.2021 3:09
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट कॉ ऑपरेटीव्ह पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या मुख्य संशयित सुनील झंवर व जितेंद्र कंडारे या दोघांना अटक करण्याचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे नऊ पथके झंवर, कंडारे या दोघांच्या शोधार्थ जळगासह नाशिक, मुंबई, इंदोर, औरंगाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये रवाना झाली आहेत
दै. देशदूत धुळे मॉर्निंग बुलेटिन (दि.१ मार्च २०२१) 28.02.2021 1:56
जिल्ह्यात 1 मार्च रोजी राष्ट्रीय जंत नाशक दिनानिमित्त 7 लाख 97 हजार 674 बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी प्रसिध्दीस पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.
दै. देशदूत नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (दि.१ मार्च २०२१) 28.02.2021 1:58
नंदुरबार तालुक्यातील आक्राळे गावाच्या शिवारात 10 लाखाची अफुची लागवड नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून उध्वस्त करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. एक संशयीत फरार आहे.
uncut audio : शिवाजी कर्डिलेंचे चिमटे अन् टोमणे...पण कोणासाठी? 28.02.2021 30:39
राहुरी येथील कार्यक्रमात माजी आ.शिवाजी कर्डिले यांनी खा.डॉ.सुजय विखे यांच्या उपस्थितीत जोरदार बॅटींग केली. काय म्हणाले ते...
खा.डॉ.सुजय विखे यांचा विरोधकांवर हल्लाबोल 28.02.2021 34:21
माजी आ.शिवाजी कर्डिले यांच्या सत्कार समारंभात भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचे अनकट भाषण ...
रविवार बोधकथा : ज्ञानचक्षू 28.02.2021 3:42
रविवार बोधकथा : ज्ञानचक्षू लेखक : स्व. प्र. श्रा. चौधरी निवेदन : संजय लोळगे
सार्वमत बुलेटिन ( 28 फेब्रुवारी 2021) 28.02.2021 2:55
अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २८ फेब्रुवारी २०२१) 28.02.2021 4:39
दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २८ फेब्रुवारी २०२१)
Podcasturi asemănătoare
Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice