Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Autor

Deshdoot Media Group

Categorie

News

Cel mai nou episod

3 nov. 2023

Unde asculți?

Podcasturi în aplicație Replaio Radio În curând

Podcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor

Descarcă din Google Play Instalează gratuit Android 10 mil.+ descărcări · nota 4,7+ iOS în curând

Episoade

Daily Deshdoot Times Morning Bulletin 02 June 2021 01.06.2021

Daily Deshdoot Times Morning Bulletin 02 June 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा

आजचे दिनविशेष (दि.०२ जून २०२१) 01.06.2021

आजचे दिनविशेष  (दि.०२ जून २०२१)  आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह.

जागतिक दुग्ध दिन विशेष 01.06.2021

दूध हा मानवी जीवनातील सर्वात महत्वाचा घटक आहे. अगदी जन्म झाल्यावर बाळाला पहिला जो आहार मिळतो तो दूध आहे. या दूधाचे महत्व काय? आपल्या संस्कृतीत सुरवातीपासून दूध व दुग्धजण्य पदार्थाचे महत्व काय आहे? जाणून घ्या या विषयावर सर्व माहिती आहार, योगा तज्ञ अनुषा महाजन यांच्यांकडून

जागतिक दुग्ध दिन विशेष : आपल्या आहारातील दुधाचे महत्व - अनुषा महाजन 01.06.2021

जागतिक दुग्ध दिन विशेष : आपल्या आहारातील दुधाचे महत्व - अनुषा महाजन 

नेवासा तालुका वार्तापत्र 01.06.2021

नेवासा तालुक्यातील आठवड्यातील आढावा

सार्वमत बुलेटिन (01 जुन 2021) 01.06.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

आजचे दिनविशेष (दि ०१ जून २०२१) 31.05.2021

आजचे दिनविशेष (दि ०१ जून २०२१)

Deshdoot Times morning bulletin (1st June 2021) 31.05.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (1st June 2021)

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ०१ जून २०२१) 31.05.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि ०१ जून २०२१)

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०१ जून २०२१) 31.05.2021

जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०१ जून २०२१) 31.05.2021

नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (०१ जून २०२१) 31.05.2021

धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी

सार्वमत बुलेटिन (31 मे 2021) 31.05.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

राहुरी तालुका वार्तापत्र 31.05.2021

राहुरी तालुक्यातील आठवड्यातील आढावा

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (३१ मे २०२१) 30.05.2021

 मेहरुण परिसरातील शिवाजी उद्यान येथील विहिरीत उडी घेवून  इम्रान खान अकिल खान (वय 24)  या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली.  आई नेहमी आजारी असते, वडीलांचे नुकतेच कॅन्सरचे ऑपरेशन झाले तसेच स्वतः डोक्याच्या मायग्रेन आजाराने त्रस्त असल्याने ताणतणावातून जीवन संपविल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे. इम्रानचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झालेला होता.

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (३१ मे २०२१) 30.05.2021

साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीसांनी पतीस अटक केली आहे. 

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (३१ मे २०२१) 30.05.2021

नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यक पदे निर्मितीबाबत महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे. गुरूवारी हा निर्णय झाला आहे. त्यामुळे टप्या टप्याने 333 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे खर्‍या अर्थाने नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियमित कामकाजाला चालना मिळणार आहे. पद भरतीसाठी खा.डॉ.हिना गावीत यांनी पाठपुरावा केला होता.त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे...

Daily Deshdoot Times Morning Bulletin 31 May 2021 30.05.2021

Daily Deshdoot Times Morning Bulletin 31 May 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा

दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.३१ मे २०२१) 30.05.2021

दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.३१ मे २०२१)  नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.३१ मे २०२१) 30.05.2021

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.३१ मे २०२१)  नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा

आजचे दिनविशेष (दि.३१ मे २०२१) 30.05.2021

आजचे दिनविशेष  (दि.३१ मे २०२१)  आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह.

सार्वमत बुलेटिन (30 मे 2021) 30.05.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

संगमनेर तालुका वार्तापत्र 30.05.2021

संगमनेर तालुक्यातील आठवड्यातील घडामोडींचा आढावा

रविवार बोधकथा - देशप्रेम (३० मे २०२१) 29.05.2021

लेखक - प्रा .डॉ .प्रभाकर श्रावण चौधरी,निवेदन - वैभव मावळे

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (३० मे २०२१) 29.05.2021

नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी

Ascultă podcastul Deshdoot Podcast în Replaio

Radio și podcasturi într-o singură aplicație - gratuit și fără înregistrare. Instaleaz-o azi și nu rata lansarea

Descarcă din Google Play

Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice