Deshdoot Media Group

Deshdoot Podcast

One of the fastest growing Marathi daily newspaper in North Maharashtra.

Autor

Deshdoot Media Group

Categorie

News

Cel mai nou episod

3 nov. 2023

Unde asculți?

Podcasturi în aplicație Replaio Radio În curând

Podcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor

Descarcă din Google Play Instalează gratuit Android 10 mil.+ descărcări · nota 4,7+ iOS în curând

Episoade

आजचे दिनविशेष (दि २२ जून २०२१) 21.06.2021

आजचे दिनविशेष (दि २२ जून २०२१)

Deshdoot Times morning bulletin (22 June 2021) 21.06.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (22 June 2021)

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २२ जून २०२१) 21.06.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २२ जून २०२१)

सार्वमत बुलेटिन (22 जुन 2021) 21.06.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२२ जून २०२१) 21.06.2021

जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२२ जून २०२१) 21.06.2021

धुळे जिल्ह्यातील ठळक घडामोडी

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२२ जून २०२१) 21.06.2021

नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी

जागतिक कसोटीचा अंतिम सामना : विशेष पॉडकास्ट (दि. २१ जून २०२१) 21.06.2021

जागतिक कसोटीचा अंतिम सामना : विशेष पॉडकास्ट (दि. २१ जून २०२१) निवेदन : शुभम धांडे

Jalgaon जागतिक योग दिन विशेष 21.06.2021

सहभाग : सौ.नेहा सुभाष तळेले, योग प्रशिक्षक, जळगाव संवाद : डॉ.गोपी सोरडे, मुख्य उपसंपादक.

सार्वमत बुलेटिन (21 जुन 2021) 21.06.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

राहुरी तालुका वार्तापत्र 21.06.2021

राहुरी तालुक्यातील आठवड्यातील आढावा

दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि २१ जून २०२१) 20.06.2021

दैनिक देशदूतचे दिंडोरी वार्तापत्र (दि २१ जून २०२१) | Daily Deshdoot dindori vartapatra date 21 June 2021

आजचे दिनविशेष (दि २१ जून २०२१) 20.06.2021

आजचे दिनविशेष (दि २१ जून २०२१)

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २१ जून २०२१) 20.06.2021

दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २१ जून २०२१)

Deshdoot Times morning bulletin (21 June 2021) 20.06.2021

Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (21 June 2021)

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि.२१ जून २०२१) 20.06.2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल होताच चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी चोरट्यांच्या टोळीने आकाशवाणी चौकातील अ‍ॅपेक्स मेडीकल, विनोद हॉस्पिटलचे मेडीकल व विवेकानंद नेत्रालय लक्ष्य केले. यात त्यांनी 7 हजार 200 रुपये रोख लांबविले असून सीसीटीव्हीत तीन ते चार चोरटे तवेरा कारसह येऊन चोरी करताना कैद झाले आहे.

धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि.२१ जून २०२१) 20.06.2021

शिंदखेडा तालुक्यातील लंघाणे येथे लांडग्याचा वावर आढळून आला असून लांडग्याने 11 बोकड फस्त केले. या घटनेची वनविभागाने दखल घेतली असून पशू वैद्यकीय अधिकार्‍यांनी पंचनामा केला तर तलाठ्यांनी घटनास्थळाली पाहणी केली.

नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. २१ जून २०२१) 20.06.2021

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव मनलेश जायसवाल यांना शहादा पोलिस स्टेशनला डांबून ठेवत अमानुषपणे बेदम मारहाण व अर्वाच्य शिविगाळ करणार्‍या शहादा पोलिस शहादा स्टेशनचे तत्कालीन पोनि किसनराव लक्ष्मण नजनपाटील यांच्यासह चौघा पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वर्षभरानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शहादा यांनी दिले आहेत.

जागतिक कसोटीचा अंतिम सामना : विशेष पॉडकास्ट (दि. २० जून २०२१) 20.06.2021

जागतिक कसोटीचा अंतिम सामना : विशेष पॉडकास्ट (दि. २० जून २०२१)

सार्वमत बुलेटिन (20 जुन 2021) 20.06.2021

अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी

देशदूत पॉडकास्ट - फादर्स डे विशेष 19.06.2021

जळगावचे नाव सातासमुद्रापार नेणाऱ्या जैन उद्योग समुहाचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत अशोकभाऊ जैन...

जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२० जून २०२१) 19.06.2021

जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी

आजचे दिनविशेष (दि.२० जून २०२१) 19.06.2021

आजचे दिनविशेष  (दि.२० जून २०२१)  आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह.

Daily Deshdoot Times Morning Bulletin 20 June 2021 19.06.2021

Daily Deshdoot Times Morning Bulletin 20 June 2021 देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२० जून २०२१) 19.06.2021

देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२० जून २०२१)  नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा

Ascultă podcastul Deshdoot Podcast în Replaio

Radio și podcasturi într-o singură aplicație - gratuit și fără înregistrare. Instaleaz-o azi și nu rata lansarea

Descarcă din Google Play

Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice