Buddha Dhamma in Marathi

Buddha Dhamma in Marathi

"बुद्ध धम्म इन मराठी" हा पॉडकास्ट बुद्ध धम्माच्या विचारधारेचा प्रसार करणारा एक प्रतिष्ठित मराठी पॉडकास्ट आहे. या पॉडकास्ट मधून बुद्ध धम्माच्या मूलभूत सिद्धांतांचे आणि त्यांच्या अर्थाचे मराठीत विशद प्रस्तुत केले जाते.या पॉडकास्टमध्ये, शिक्षण, ध्येय, साधना, सत्य, ध्यान, विपश्यना, आत्मा, आणि संसाराच्या विविध सिद्धांतांचं विशद आणि अर्थस्पष्ट परिचय केला जातो. यात, बुद्ध धम्माच्या बाबतीतील अग्रगण्य संदेशांचा मराठीतून सर्वांना समजेल अश्या सोप्या शब्दांमध्ये समजावा म्हणून प्रस्तुत करण्यात आलं आहे.#BuddhaDhammaMarathi #BuddhaDhamma #MarathiBuddhismContact us:buddhadhammainmarathi@outlook.com

Vizitează neapărat site-ul podcastului și susține-i creatorul: marathibuddhism.com

Autor

Buddha Dhamma in Marathi

Categorie

Religion

Site-ul podcastului

marathibuddhism.com

Cel mai nou episod

4 aug. 2026

Unde asculți?

Podcasturi în aplicație Replaio Radio În curând

Podcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor

Descarcă din Google Play Instalează gratuit Android aproape 10 mil. descărcări · nota 4,8 iOS în curând

Episoade

५) सम्यक आजीविका | आर्य अष्टांगिक मार्ग 31.10.2023

प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेसाठी साधन असते, हे साधन योग्य असावे हा सम्यक आजीविका चा अर्थ आहे. व्यक्तीने आपली उपजीविका चांगल्या उद्योगधंद्याने करावी. सचोटीने व प्रामाणिकपणाने काम धंदा करुन त्यावर जगावे. Voice-Over: Sagar Buddha Dhamma in Marathi

४) सम्यक कर्मांत | आर्य अष्टांगिक मार्ग 30.10.2023

सम्यक कर्मांत म्हणजे योग्य कृती मनुष्याने आपले कर्तव्य योग्य दिशेने, योग्य वेगाने व जाणीव ठेवुन पुर्ण करावे हा ' सम्यक कर्मांत ' होय. Voice-Over: Sagar Buddha Dhamma in Marathi

३) सम्यक वाचा | आर्य अष्टांगिक मार्ग 29.10.2023

सत्य व सभ्यतेने बोलणे, कोणाची निंदा न करणे तसेच कोणाच्या ह्रदयाला इजा होईल असे कठोर न बोलणे म्हणजेच सम्यक वाचा होय. मानवास लाभलेली वाचा ही एक परिमाणकारक शक्ती आहे. तिचा योग्य तोच उपयोग केला पाहिजे. Voice-Over: Sagar Buddha Dhamma in Marathi

२) सम्यक संकल्प | आर्य अष्टांगिक मार्ग 28.10.2023

प्रत्येक माणवाला काही ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात. अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी, हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. Voice-Over: Sagar Buddha Dhamma in Marathi

१) सम्यक दृष्टी | आर्य अष्टांगिक मार्ग 27.10.2023

अष्टांगिक मार्ग म्हणजे स्वत:नेच स्वत:चा मार्गदर्शक बनणे होय. येथे कोणीही मध्यस्थ नाही. आपणच सर्व काही आहे. आर्य अष्टांगिक मार्गात सम्यक दृष्टीचे स्थान सर्वप्रथम आहे. तसे तिचे महत्त्व प्रथम क्रमांकाचे आहे. सम्यक दृष्टीचा लाभ झाल्याशिवाय कोणालाही बुद्धाप्रणित धम्ममार्ग समजायचा नाही. Voice-Over: Sagar Buddha Dhamma in Marathi

मृत्यू नंतर काय? 26.10.2023

मृत्यू नंतर काय? जीवन जगात असताना पडलेला ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या बुद्धकथेमध्ये अतिशय योग्य प्रकारे सापडेल. Voice-Over: Sagar

जे मनातून गरीब असतात तेच खरे गरीब 26.10.2023

Buddha Dhamma in Marathi Podcast Episode #4 खरे गरीब कोण? गरीब असताना सुद्धा आपण या जगाला काय देऊ शकतो हि सांगणारी हि बुद्धकथा आहे. Voice-Over: Sagar

Panchsheel mhanje kay | पंचशील म्हणजे काय? [Buddha Dhamma in Marathi Ep-3] 05.12.2022

Buddha Dhamma madhe panchsheel la faar mahatva aahe, jar aaplyala jivanat sukhi rahayche asel, ek changle manus mhanun jagayche asel tar aaplyala Panchsheel mhanje kay | पंचशील म्हणजे काय? [Buddha Dhamma in Marathi Ep-3] he ekda tari yekle pahije. Contact us: buddhadhammainmarathi@outlook.com

Sanyam che mahatva | संयम चे महत्व [Buddha Dhamma in Marathi Ep-2] 04.12.2022

Jar aaplya kade sanyam nasel, jar aapan khup adhir manaane nirnay ghet asaal tar aaplyala hi Sanyam che mahatva ( संयम चे महत्व ) Buddha Dhamma in Marathi Episode -2 chi story nakki yekali pahije. Contact us: buddhadhammainmarathi@outlook.com

Samasya kashi haatalavi | समस्या कशी हाताळावी? [Buddha Dhamma in Marathi Ep-1] 03.12.2022

Prattekachya jivnat samasya hya astatch, tya samasya aapan kashya haatalavya yabaddal Gautam Buddha yanni sangitlelya updeshala aapan ya Buddha Dhamma in Marathi Episode 1 madhe sangitle aahe. Contact us: buddhadhammainmarathi@outlook.com

Ascultă podcastul Buddha Dhamma in Marathi în Replaio

Radio și podcasturi într-o singură aplicație - gratuit și fără înregistrare. Instaleaz-o azi și nu rata lansarea

Descarcă din Google Play

Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice